मालकाची इज्जत वाचवणारा बैल | शंकर बैल | Shankar Bail Story | Vishaych Bhari |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024

КОМЕНТАРІ • 248

  • @dhanajishinde1277
    @dhanajishinde1277 2 роки тому +90

    आम्ही जसे जिवाभावाच्या माणसांवर प्रेम करतो तसेच शंकर , वश्या, सर्जा ( लासा ) आणि महाराष्ट्रातील सर्व नामांकित बैल यांच्यावर पण प्रेम करतो .
    फक्त बोलायलाच येत नव्हत नाय तर शंकर आमच्यासाठी देवचं होता .
    सर्व खिल्लार चॅनेल वाले खिल्लार काऊ, खिल्लार महाराष्ट्राची शान , sandy yadav, निसर्गाची नाळ, आपले येरावळे चे पवन यादव , तुमचा तर मग काय विषयच भारी .
    या सर्व चॅनेलचे खुप खुप धन्यवाद 🙏
    आपलाच:: धनाजी शिंदे तात्या

    • @pravinkatarepatil4232
      @pravinkatarepatil4232 2 роки тому +2

      नमस्कार तात्या 🙏

    • @ajaykadam1501
      @ajaykadam1501 2 роки тому +3

      तात्या प्राण्यांमध्ये माणूसपण ओळखायला माणूस पण अगदी तुमच्यासारखा लागतोय बागा........नाय तर आज काल माणूस पण प्राण्या सारखा वागतोय.......

    • @lakhansawant3293
      @lakhansawant3293 2 роки тому +1

      Mulakhat aaikun khup bhavuk jhalo 😥😥 atta tatyankade konta bail paltoy

    • @akshaychavan9918
      @akshaychavan9918 Рік тому +3

      तात्या मी कोरेगावचा आहे तुमचा मी खुप मोठा फँन आहे तुम्हाला आटवतय का कोरेगावच्या आड्यात तुमच्या सोबत चालत होतो पण बोलण्याच धाडस झाल नाही माझ तुमच्या बरोबर तात्या तुमचा मोबाईल नंबर भेटेल का please

    • @akshaychavan9918
      @akshaychavan9918 Рік тому +1

      तात्या तुमचा नंबर द्या मी खूप मोठा फँन आहे

  • @user-rs7ji1jv5x
    @user-rs7ji1jv5x 2 роки тому +32

    हे ऐकून डोळ्यात पाणी आले राव 🙏

  • @mustakshaikh2386
    @mustakshaikh2386 2 роки тому +20

    मेहनतीचे खरी परिकाष्टा म्हणजे धनाजी तात्यांचा हिंदकेसरी शंकर ,miss you champ

  • @vishkinvideos5465
    @vishkinvideos5465 2 роки тому +71

    शंकर बैल जर जिवंत असता तर आज त्याच्या नावावर सगळ्यात जास्त फायनल घ्यायचं रेकॉर्ड असतं.

  • @lochandhavasakar2913
    @lochandhavasakar2913 2 роки тому +7

    सर अंगावर काटे आले ऐकून खुपच छान सागंता तुमी

  • @pratapjadhav6917
    @pratapjadhav6917 2 роки тому +5

    वाह..खुप छान निवेदन...ओघवती वाणी..
    समोर प्रसंग उभा करता..खुप शुभेच्छा 👍💐

  • @yogeshgovardhane440
    @yogeshgovardhane440 Рік тому +3

    भाऊ डोळ्यात पाणी आलं राव शंकरची कहाणी ऐकून

  • @vilasfuke9551
    @vilasfuke9551 2 роки тому +20

    भावपूर्ण श्रद्धांजली बळीराजा ला

  • @Saga-patil
    @Saga-patil Рік тому +1

    प्रथमेश भाऊ तु खुप छान बोलतो यार

  • @prathmeshpawar5518
    @prathmeshpawar5518 2 роки тому +11

    आदत पणात महाराष्ट्रला वेड लावणारा king Mahiby interview

  • @dhangariovik.t.3914
    @dhangariovik.t.3914 2 роки тому +11

    धनाजी तात्या म्हणजे दानवीर कर्ण.....👍👌

  • @balkrishnapatil7919
    @balkrishnapatil7919 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली दादा शेवटी डोळ्यात पाणी आले 🙏🥺

  • @user-oj8fu3qv3l
    @user-oj8fu3qv3l 2 роки тому +8

    JP पाटील यांच्या हिंदकेसरी बब्या ची मुलाखत घ्या

  • @yogeshgurule6200
    @yogeshgurule6200 2 роки тому +1

    1 no महिती देता भाऊ खरच खूप छान वाटत

  • @atulnimbalkar8170
    @atulnimbalkar8170 2 роки тому +5

    मोठा लक्षा आणि छोटा लक्षा

  • @rithikjadhav6688
    @rithikjadhav6688 2 роки тому +6

    डोळयात पाणी. आलं ‌‌‌😓

  • @annachavan2529
    @annachavan2529 2 роки тому +6

    कोल्हापूर संदीप पाटील यांच्या हरण्याची मुलाखत घ्या की सर

  • @avinashthorat8203
    @avinashthorat8203 2 роки тому +13

    निशाण ची मुलाखत घ्या ❤️

  • @anilbagul7300
    @anilbagul7300 2 роки тому +2

    विडिओ खूप आवडला पन तुम्ही शेवटि सागितले कि त्याचे निधन झाले खुप वाईट वाटले

  • @atulgaikwad9372
    @atulgaikwad9372 Рік тому

    बोलत असताना तुमची भाषा शैली एवढी छान आहे की.... अक्षरशा अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी तरळल ❤ खरंच खूप छान सांगितल तुम्ही❤️ आणि मानाचा सलाम शंकर ला 🙏💐🥺

  • @harshadjadhav3795
    @harshadjadhav3795 23 дні тому

    धनाजी तात्या हे नाव खूप मोठे नाव शर्यत क्षेत्रातील आहे. एवढा तात्यांचा मोठा इतिहास असून काल चा खटाव मैदनामधे त्यांना पैरा दिला नाही. सँडी यादव यांनी काल त्यांची मुलाखत घेतली तेव्हा तात्यांचे शब्द ऐकून खूप वाईट वाटले . पुन्हा एकदा धनाजी तात्या हे नाव पाहायला मिळेल.

  • @anniketbhandalkar6666
    @anniketbhandalkar6666 2 роки тому +8

    गौतम भैयांच्या हिंदकेसरी डमरू चा व्हिडिओ बनवा

  • @user-oj8fu3qv3l
    @user-oj8fu3qv3l 2 роки тому +6

    शेवाळे आबा यांच्या हिंदकेसरी राजा ची मुलाखत घ्या

  • @vilassurve3442
    @vilassurve3442 2 роки тому +5

    शिंदे कुटुंबियांनी बैलांवर कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम केलं आहे.

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 5 місяців тому

    विनम्र अभिवादन

  • @dhirajmore9302
    @dhirajmore9302 2 роки тому +2

    सचिन थोरात नाना नरसिंहपूर यांचा महाराष्ट्र केसरी सुंदर ची मुलाखत घ्या

  • @manjiripilankar6420
    @manjiripilankar6420 Рік тому

    प्राण्याची झुंज किंवा शर्यती बंद होणे हे प्राण्यांसाठी आवश्यक आहे . करण चुकून ,शारिरिक कारणामुळे किंवा आजारपण मूळे जर जनावरे हरली तर त्यांचा मालक वर्ग त्यांचा जो छळ करतात तो अशा video"मधून दाखवला जात नाही .

  • @ganpatjadhav3619
    @ganpatjadhav3619 2 роки тому

    लयभारी धन्यवाद

  • @nageshkamble1983
    @nageshkamble1983 2 роки тому +10

    निसर्ग गार्डन कात्रज पुणे यांचा सुंदर ची माहिती द्या

  • @highwayking3786
    @highwayking3786 Рік тому +1

    हेच आहे खरं प्रेम

  • @__ganesh_dhadge__
    @__ganesh_dhadge__ Рік тому +2

    भावपुर्ण श्रध्दांजली शंकर 💐💐💐💐

  • @PawanPD21
    @PawanPD21 2 роки тому +6

    विदर्भ एक्प्रेस Kingmaker👑 बाब्याची मुलाखत दाखवा ना...

  • @bajiraopatil7942
    @bajiraopatil7942 Рік тому

    दादा एक नंबर

  • @sanglikarsudip
    @sanglikarsudip 2 роки тому +5

    प्रथमेश हा व्हिडिओ पाहताना अंगावर शहारे आले
    मी सुदिप आवटी , सांगली ( s.p.college)

  • @nandrajjogdand9322
    @nandrajjogdand9322 2 роки тому

    Tambvecha,,, sarjyachi ghya mauli

  • @sarthakrenuse5242
    @sarthakrenuse5242 2 роки тому +1

    डब्बल महाराष्ट्र केसरी नंद्या याची मूलाखत घ्या

  • @ambhore4567
    @ambhore4567 2 роки тому +1

    विदर्भ एक्सप्रेस बब्या &संभा ची मुलाखत घ्या

  • @ansarambade2064
    @ansarambade2064 Рік тому

    अतिशय सुंदर निवेदन, भाऊ....

  • @nihalpatel5480
    @nihalpatel5480 2 роки тому +4

    विवेक पाटील यांचा महाराष्ट्र केसरी बंड्या ची महिती घ्या

  • @RPBATAV
    @RPBATAV 4 місяці тому

    भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏

  • @Sneha_khambe_1223
    @Sneha_khambe_1223 Рік тому

    Love you so much bhai ♥️💪 yek number bhai jaan

  • @user-mo1oc8jt4l
    @user-mo1oc8jt4l 2 роки тому +4

    King Shankar 👑💥🙏

  • @anilghavate
    @anilghavate 2 роки тому

    Khup sunder bhai
    Dolyat ashruu anale Ramram namaste dhanyawad

  • @gamerfreefire4719
    @gamerfreefire4719 Рік тому

    भाऊ खुप छान माहिती देतोस 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @giteshkhade113
    @giteshkhade113 2 роки тому +1

    लय.भारि

  • @sameersawant2043
    @sameersawant2043 2 роки тому

    खूप छान व्हिडिओ अंगावर काटा आणणारा व्हिडिओ.

  • @ajinkyakudale9262
    @ajinkyakudale9262 2 роки тому +1

    पिंपळे सौदागर पुणे कै.देवराम काटे पाटील यांचा हिंदू केसरी महाराष्ट्र केसरी बनशा बैल माहिती माहिती घ्या

  • @vishwaspatil9755
    @vishwaspatil9755 2 роки тому

    लय भारी राव

  • @user-ei1up6ew8t
    @user-ei1up6ew8t Рік тому

    शंकर_बावर्या_जिंतिच सोनया_प्रधान टॉप आहेत यार पहिले चे बैल

  • @tusharbhosale3029
    @tusharbhosale3029 2 роки тому +4

    शिरस् वस्तीचा बलमा(खटाव) मुलाखत घ्या की

  • @NitinPawar-bh5mn
    @NitinPawar-bh5mn 2 роки тому +2

    मांगडे तात्या सुंदर ची

  • @ravigupta...iwantfun.7319
    @ravigupta...iwantfun.7319 Рік тому

    Grand selute Shankar bail....

  • @autivaibhav2151
    @autivaibhav2151 2 роки тому

    Khup chan bolata dada tuhmi.... 🙏🙏

  • @siddh3325
    @siddh3325 2 роки тому +1

    Mastacha

  • @58rushikeshthorat67
    @58rushikeshthorat67 2 роки тому +3

    खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातील बैलगाडा शर्यत विषयी अधिक महिती सांगा

  • @kishornawale5984
    @kishornawale5984 Рік тому

    Khup chan mahiti bhava

  • @amitshedge7932
    @amitshedge7932 2 роки тому +1

    छान 😘

  • @nikhiltandale6424
    @nikhiltandale6424 2 роки тому +1

    शारदा पाटील पुणे यांचा चंदर

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 2 роки тому +3

    बाहुल्या बैलाचा प्रवास सांगा

  • @govindrathod4667
    @govindrathod4667 2 роки тому

    अप्रतिम

  • @pravinghadage909
    @pravinghadage909 2 роки тому +1

    मथुर 1001 राहुल भाई पाटील यांच्या माथूर चि मुलाखत घ्या

  • @muradmulla8134
    @muradmulla8134 2 роки тому +2

    जावेद मुल्ला ताबंवे यांच्या सर्जा ची मुलाखत घ्या

  • @sandeshshinde7470
    @sandeshshinde7470 2 роки тому +1

    निशान ची मुलाखत घ्या

  • @dadasoingole5976
    @dadasoingole5976 Рік тому

    हे ऐकून खरंच डोळे पाणावले

  • @sanjaypatekar5931
    @sanjaypatekar5931 2 роки тому

    मोठा लक्षा

  • @niharubale5496
    @niharubale5496 2 роки тому +1

    रफिक मुलाणी वडगाव करांच्या महिब्या ची आठवण ताजी करा त्या काळ चा किंग होता तो

  • @swapnilkarves3968
    @swapnilkarves3968 2 роки тому +1

    Ha channel sandy n yadav च्या video ला बघून केलेला आहे

  • @ajinathrupnawar2412
    @ajinathrupnawar2412 2 роки тому +1

    जयेश पाटील सोनारपाडा यांचा मोठा सोन्याची जीवन प्रवास सागा

  • @shreenivasvlogs2307
    @shreenivasvlogs2307 Рік тому

    हनमया सोन्या कदेर खंडू दादा कदेर यांच्या बैलजोडी बद्दल.ता उमरगा जि उस्मानाबाद

  • @2013Aayush
    @2013Aayush Рік тому

    सुरेशसेठ गायकवाड यांचा पावर बैलाची मुलाखत

  • @bhausahebdarunte6640
    @bhausahebdarunte6640 2 роки тому +2

    खरोखर रडायला आल

  • @shivammore9615
    @shivammore9615 2 роки тому +1

    सैदापुरची शान

  • @nikhilchavan7711
    @nikhilchavan7711 2 роки тому +1

    Narsinhpur krancha karavdi kesri sundar👑

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 2 роки тому +1

    शंकर 🚩❤️

  • @avirajbagal
    @avirajbagal Рік тому

    शंकर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prakashkatam8105
    @prakashkatam8105 Рік тому

    खुप वाइट वाटलं ऐकतांना

  • @yashmohite8979
    @yashmohite8979 2 роки тому +2

    Sonya bailachi ghya Chiplun (mirjoli)🙏🙏🙏

  • @vishalkhomanepatil2589
    @vishalkhomanepatil2589 2 роки тому

    पुसेगाव चा सुंदर ❤️

  • @ketansonawane8294
    @ketansonawane8294 2 роки тому +1

    Rip 🙏💐 शंकर 💕

  • @riteshmhaskar6706
    @riteshmhaskar6706 Рік тому +1

    ❤️🔥👍

  • @omkarthombre9048
    @omkarthombre9048 2 роки тому +1

    सस्तेवाडी च्या हिंदकेसरी राजा ची मुलाखत घ्या

  • @maheshgolepatil1338
    @maheshgolepatil1338 2 роки тому +2

    वाहागाव चा निशान ची मुलाखत घ्या की

  • @Kundanjk007
    @Kundanjk007 Рік тому

    🔥

  • @rahuljadhaoraje4042
    @rahuljadhaoraje4042 Рік тому

    Dada tumi bailachi mahitipat far chagla sagtat

  • @sagarghodke3648
    @sagarghodke3648 Рік тому

    Good dada

  • @omkarsakpal5794
    @omkarsakpal5794 5 місяців тому

    ३नबर sonay मुलाकात धा ❤❤❤😢

  • @sangramphalke6891
    @sangramphalke6891 2 роки тому

    सातारा एक्सप्रेस गोडोली करांचा बलमा

  • @anismulla4507
    @anismulla4507 Рік тому

    Chan smbhashn kel bhava janu samor ch aahe to

  • @nagnathdeshmukh5230
    @nagnathdeshmukh5230 2 роки тому

    मथुर ची मुलाखत घ्या

  • @tejaskhandve
    @tejaskhandve Рік тому

    Jalewler

  • @simadubile2892
    @simadubile2892 2 роки тому

    मोठा सोन्या

  • @sarjeravmane6508
    @sarjeravmane6508 11 місяців тому

    🙏

  • @luckysflute6142
    @luckysflute6142 2 роки тому

    I am proud of you.

  • @satyabandal10
    @satyabandal10 2 роки тому

    शारदापाटील पुणे यांचा ट्रिपल हिंदकेसरी चंद्या ची माहिती सांगा

  • @siddh3325
    @siddh3325 2 роки тому +1

    Rajushet javlekar hyacha hindkesri manya.aani varinge cha omya chi mulakhat ghya

  • @ranjeetjadhav9941
    @ranjeetjadhav9941 Рік тому

    सैदापूरकरांचा नंद्या बैल याची मुलाखत घ्या त्याच मालकाचा बावऱ्याचा शर्यत प्रवास

  • @rahulmahadeokadam2581
    @rahulmahadeokadam2581 2 роки тому +1

    निशाण ची पण माहिती सांगा

  • @vpcreation9369
    @vpcreation9369 Рік тому

    वाहागव चा निशाण ची स्टोरी सांगा भाऊ❣️💯

  • @kiranbhosale193
    @kiranbhosale193 2 роки тому

    King mahibhya

  • @RaviJadhav-me4qm
    @RaviJadhav-me4qm Рік тому

    Bhavpurn shraddhanjali 💐💐💐😂😂😂😂😂😂