मनःपूर्वक अभिनंदन निलेश भाऊ... अहमदनगर शहर आणि तुमच्या मतदार संघातील सर्व मुस्लिम बांधव सर्वांतर्फे तुम्हाला पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा. आता आम्हा मुस्लिम समाजाच्या प्रलंबित प्रश्न आणि प्रगतीसाठी योग्य ती मदत तुम्ही कराल हीच आपल्या कडून अपेक्षा....
Corona मध्ये सर्वसामान्य माणसांसाठी निलेश लंके साहेबानी काम केलं त्या कामाची पोचपावती आज जनतेने लंके साहेबाना मतदानाच्या मार्फत दिली आहे ..... देवमाणूस❤️💪👑🔥
मोदी म्हणाले घराणे शाही हटवा खरचं मोदी नी नाही हटवली पवार साहेबानी हटवून दाखवली पण जनतेनी दादागिरी चालणार नाही हे दाखवून दिली पण विकास झाला पाहिजे हे महत्वाचे नाहीतर.
मा खासदार श्री निलेश लंके साहेब यांचे हार्दिक अभिनंदन खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा स्वाभिमानी महाराष्ट्राने गद्दारांना धडा शिकवला हाच खरा विजयचा आनंद आहे
मी माणिकराव डोके जुन्नर मी पहिल्या पासून सांगितले होते जिकडे भगवंत तिकडे विजय हा निच्छीत आणि तो झाला च आहे गोरगरिबांची काम करावी हाच त्यांचा आशिर्वाद लंके साहेब आमच्या कडे पण तुमचे सारखी निस्वार्थी पणे काम करणारा श्री राजेश साहेब आहे तुमच कार्य मला आवडते मला भगवंता नी शब्द दिला होता साहेब निवडून येणार वाजत गाजत
*महविकास आघाडी च्या सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन* 💐💐 तुम्ही आमच्या शेतीमालाचे भाव पाडले म्हणल्या वर आम्ही तुमचे उमेदवार पडणारच ना *मशाल+ तुतारी+ पंजा = महविकास आघाडी* 🔥
लंके साहेब मला अभिमान वाटतो की मी व माझ्या टिमने आपले प्रचार प्रोजेक्ट चे काम केले. विवीध सभा,वॉर्ड सभा,घोंगडी बैठका घेतल्या. खूप कष्ट केले.अन् त्या कष्टाला यश आले.आपले खूप खूप अभिनंदन 🎉❤
मा.खासदार निलेश लंके साहेब आपले विषेश विषेश अभिनंदन सह भविष्यात असेच भव्य दिव्य असेच यश आपणास मिळावे या साठी हादिंक हादिंक शुभेच्छा. आता फक्त उत्तरेच्या कृपेने आशीर्वादाने भयानक वाढलेली गुंड गिरी, दहशत, ताबा, कब्जा मुळासकट ऊपटुन टाका तसेच असे करणा-यांना जवळपास पण थारा देऊ नका कारण जनतेने आपणास सत्ता व संपत्ती चा अहंकार संपूर्ण पणे उतरवुन भव्य दिव्य असे यश प्राप्त करून दिले आहे. जनतेचे, सामान्य नागरिकांनचे, बाजारपेठांचे संपूर्ण ताकदीने संरक्षण कराल हिच अपेक्षा आहे.
आजच्या निवडणुकीतला खरा हिरो
आमदारकीचा राजीनामा देवून निवडणूक लढवनारा वाघ .. अभिनंदन खासदार साहेब
कोरोणा काळात चांगले काम केले लोकांनी कामाची पोहच पावती दिली.
Actually
💯🚩🙏
❤
100 % बरोबर आहे.❤❤
100%
नेते फुल्ल टाईट दिसताय ...अभिनंदन ...संसदेत नगर चे प्रश्न मांडून चांगल्या प्रकारे सोडवतील हीच अपेक्षा
Nagar gel ata kamatun bjp zaat nidhi deti hyala....nagarkar bsa ata bomblat
आजीत दादा पाडून दाखवणार होता कुठ गेला आजीत दादा आता
✌🏻✌🏻✌🏻✌🏻
Dada hagay gela😂😂😂
😂😂बसला असलं रूपा च्या कुशीत आज रूपा पण नाय दिसली 😂😂
बिळात गेला😂
Lanke saheb ❤
त्याची बायको निवडून नाही आली
पवार साहेबांना हिराची पारख होती म्हणून चे तुम्हाला निवडल
तुतारी❤❤❤❤❤
*देने वालोंका भला न देने वालोंका भी भला, मस्त👌*
दुध भाव वाढ करा लवकर 🎉🎉
Are baba dam t ghe jara😂😂😂ata Don divas jhopun dya tyala an karykartyanna pan😂😂😂
दारू पिणारे आहे ते दुधाचे भाव का वाढतील बर
He matra khar@@vishwajitpagar8581
@@vishwajitpagar8581तुझा बाप पेत नव्हता का लवाड्या काय केल झवन्या त्यांनी शेमन्या नीट बोल नीट रहा
@@vishwajitpagar8581तुझ्या कमेंट चा स्क्रीनशॉट काढलाय तुझा फोटो पाठवतो साहेबांच्या पियेला
शरद पवार साहेबांचा नगर मधील मुकाम कामी आला
💯
Barobar 👍🏽
लंके साहेब खूप खूप अभनंदन... आम्ही पुणेकर तुमच्या विजयाची वाट पाहत होतो,, तुम्हाला भेटायची खूप इच्या आहे,,
इच्छा असतंय ते.. पुणेकर
डायरेक्ट काँल करा भाऊ नेतेंना कोणी मध्यस्ती नाही लागत
आता कळलं असेल नुसतं इंग्लिश येऊन जमत नाही काम बी करायला लागत तस आता खासदार निलेश लंके साहेब म्हणायचं.....❤❤
साहेबांनी जे बोलले होते ते करून दाखवलं❤❤❤
लंके साहेबांचा विजय म्हणजे लोकशाहीचा विजय आहे.
साहेब तुम्ही 💯 टक्के येणार होते अभिनंदन तुम्हाला
कोरोना काळात चांगले काम केले त्याची पोहच पावती भेटली
लंके साहेब जायंट किलर❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ .. अविस्मरणीय
संघर्ष कधीही वाया जात नाहि याचे मुर्तीमंत ऊदाहरण ....लंके....
आधारवड शरदचंद्रजी पवार साहेब जिन्दाबाद
जय शिवराय जय महाराष्ट्र
लंके साहेब दुधा च्या भावा कडे लक्ष आता लक्ष दिले पाहिजे
🤣🤣🤣🤣
Adani lokanla mahit nay ki dudhache bhav khasdar nahi tharvat😂
@@pdway7 🥄 आहे तो
@@pdway7right 😂😂
हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
विखे ल शेतकर्यांनी ताकत दाखवली
दुधाला दर नाय dila
Baghu na ata kiti bhav milto
@@pdway7 पहिला मत दिलं bjp ला
पण आता पर्याय नव्हता त्याशिवाय,
किती आंदोलन करायची
दर नाय
अजून 5 rs अनुदान मिळाल नाही
मग करणार तर काय
नगर मध्ये लंके साहेबाचे अभिनंदन, भारी माणूस, आमचा जालन्याचा दादाचा दारुण पराभव झाला 😅😅
पिण्यापाई वायाला जाते
मनःपूर्वक अभिनंदन निलेश भाऊ...
अहमदनगर शहर आणि तुमच्या मतदार संघातील सर्व मुस्लिम बांधव सर्वांतर्फे तुम्हाला पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा. आता आम्हा मुस्लिम समाजाच्या प्रलंबित प्रश्न आणि प्रगतीसाठी योग्य ती मदत तुम्ही कराल हीच आपल्या कडून अपेक्षा....
अहिल्यानगर आहे भाई
अभिनंदन शुभेच्छा 💐
ऐतिहासिक विजय
Corona मध्ये सर्वसामान्य माणसांसाठी निलेश लंके साहेबानी काम केलं त्या कामाची पोचपावती आज जनतेने लंके साहेबाना मतदानाच्या मार्फत दिली आहे ..... देवमाणूस❤️💪👑🔥
मला खरंच अभिमानास्पद विजय माज काळीज धाक धुक करत होत ❤❤❤❤❤ अभिनंदन दादा
आहिलयानगर चे लोक प्रिय खासदार निलेश लंके साहेब एकच नंबर
25000 only is not lokpriya
@@pdway7 Add 45k of Pipani which fooled voters
सच्चा कार्यकरता म्हणून चं काम करा दादा पुढे cm तुम्ही होणार विश्वास he मला 🙏😊
अभिनंदन.......धन शक्ती विरूद्ध जनशक्ती चां विजय
कार्यकर्त्यांनी 😆आधी विचारा नगर ला रस्ते कधी 😂होतील
लंके साहेब खूप खूप आभार
हा खरा लोकशाही चा विजय आहे. लंके साहेबांचा विजय असो.
Mi jalnyatun baghtoy mla lanke sahebancha swag khupach bhari vatla aawdla, dildaarrrr😍🤩❤️✌️
महाराष्ट्राच्या निवडणुकीतील खरा hero निलेश लंके 👑💪🔥❤️
मोदी म्हणाले घराणे शाही हटवा खरचं मोदी नी नाही हटवली पवार साहेबानी हटवून दाखवली पण जनतेनी दादागिरी चालणार नाही हे दाखवून दिली पण विकास झाला पाहिजे हे महत्वाचे नाहीतर.
खुप खुप शुभेच्छा ❤❤❤
लंके साहेब अभिनंदन 🎉💐🤝
धन्यवाद साहेब
खासदार साहेब झाले आता घोषणा भान ठेवून द्या.
साधी माणसं, यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या विजयाचं स्वागत!💐💐
जास्तच भाऊक होऊ नका हे जनता आहे डोक्यावर घेत आणि पाच वर्षांत आपटुन देतं
पिऊन आले वाटते साहेब🤣🤣😂😂
लंके साहेब यांचे अभिनंदन
जनता ची सत्ता अजून पण आहे, हे निलेश लंके साहेब निवडून आल्या मुलं कळलं आम्हाला.. जय हिंद.🇮🇳
सोरी विधमा खजदार साहेब मी आपला कार्यकर्त्यांना आहे सौरी
शिर्डी -नगर रोड च काम करा विनाकारण लोणी मार्गे पुण्याला जवा लागत आहे
😂😂😂😂😂😂
मतदारसंघात विकास व्हावा हि प्रभु श्रीरामांना प्रार्थना
फुल टाईट दिसतोय 😁
Tuzi jalali yatach 😅😅😅maja aali
Congratulations साहेब तुम्ही कोरोना काळामध्ये खूप चांगले काम केले
🥳 _अहमदनगर मधून निलेश लंके विजयी - बातमी_ 🥳
Le सुजय विखे - काय कळंना झालंय *#English** मध्ये सांगा* 🙄😜😜😁😁😄😄
😂
लंके साहेब नगरकरांच्या खुप अपेक्षा आहेत तुमच्याकढून.
नगर शहरचा चंगला विकास करा.
खुप खुप अभिनंदन नेते खासदार साहेब गर्व आहे आम्हाला तुमचा
निलेश. लंके. यांनी. सुजय. विखे यांच्या. बोच्यात. मुळा. घातला आहे हे मला. बरं वाटलं.
मा खासदार श्री निलेश लंके साहेब यांचे हार्दिक अभिनंदन खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा
स्वाभिमानी महाराष्ट्राने गद्दारांना धडा शिकवला हाच खरा विजयचा आनंद आहे
विखे चांगले नेते पण फडणवीस यांनी मोदी x गांधी अशी निवडणूक आहे हे सांगायचे त्याचा परिणाम
दिलदार नेतृत्व❤❤❤❤❤
मी माणिकराव डोके जुन्नर मी पहिल्या पासून सांगितले होते जिकडे भगवंत तिकडे विजय हा निच्छीत आणि तो झाला च आहे गोरगरिबांची काम करावी हाच त्यांचा आशिर्वाद लंके साहेब आमच्या कडे पण तुमचे सारखी निस्वार्थी पणे काम करणारा श्री राजेश साहेब आहे
तुमच कार्य मला आवडते मला भगवंता नी शब्द दिला होता साहेब निवडून येणार वाजत गाजत
बापाचं नाव घ्याच विसरलात काय लंके ओन्ली जरांगे पाटील ✌️🚩🔥
*महविकास आघाडी च्या सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन* 💐💐
तुम्ही आमच्या शेतीमालाचे भाव पाडले म्हणल्या वर आम्ही तुमचे उमेदवार पडणारच ना
*मशाल+ तुतारी+ पंजा = महविकास आघाडी* 🔥
निलेश. लंके. साहेबाचे. अभिनंदन. ऐक.विनंती.. तहशील.कार्यलय. सुदरावे.गोरगरीबांची. कामे.होत.नाहीत.ही.विनंती.
लंके साहेब मला अभिमान वाटतो की मी व माझ्या टिमने आपले प्रचार प्रोजेक्ट चे काम केले. विवीध सभा,वॉर्ड सभा,घोंगडी बैठका घेतल्या. खूप कष्ट केले.अन् त्या कष्टाला यश आले.आपले खूप खूप अभिनंदन 🎉❤
काय बोलतात लंखे साहेब राइवाळ आसल्यावानी तुम्हाला मतदान करनारा पसतावन नक्कीच.
लंके साहेबांचा विजय म्हणजे सर्व सामांन्य माणसांचा विजय आहे
लंके साहेब प्रत्येक माणसांना सोबत घेऊन काम करणारे खासदार आहेत
कार्यकर्ता निवडून आला ....निलेश लंके दादा चे अभिनंदन ❤❤❤❤
जनतेचे अभिनंदन ❤
दादा अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
लंके साहेब विजयी झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन... from संगमनेर
This first man who talking about Muslims after winner......❤❤❤
मा.खासदार निलेश लंके साहेब आपले विषेश विषेश अभिनंदन सह भविष्यात असेच भव्य दिव्य असेच यश आपणास मिळावे या साठी हादिंक हादिंक शुभेच्छा. आता फक्त उत्तरेच्या कृपेने आशीर्वादाने भयानक वाढलेली गुंड गिरी, दहशत, ताबा, कब्जा मुळासकट ऊपटुन टाका तसेच असे करणा-यांना जवळपास पण थारा देऊ नका कारण जनतेने आपणास सत्ता व संपत्ती चा अहंकार संपूर्ण पणे उतरवुन भव्य दिव्य असे यश प्राप्त करून दिले आहे. जनतेचे, सामान्य नागरिकांनचे, बाजारपेठांचे संपूर्ण ताकदीने संरक्षण कराल हिच अपेक्षा आहे.
Congratulations mp saheb
साहेब ठाकूर पिंपळगाव.कडे. लक्ष द्या
🎉🎉खासदार साहेब निलेश लंके🎉
पाडणारा दादा पदा कुठे गेला 😂😂
विचार करण्याची गोष्ट आहे आमदारकीचा राजीनामा देऊन खासदारकी निवडून येतो हिम्मत😂आहे वाघा
कंड जिरवला लंके साहेबांनी 😂😂
निलेश लंके निवडून आले वा वा भारी मी संभाजीनगर चा निलेश लंके घराणे शाही संपवली
मनःपूर्वक अभिनंदन लंके साहेब
Nilesh lanke Yana vijayavhya Hardik shubhechcha.
मतदाराना देव माना,त्यांची अहोरात्र कामे करा…काळ बदलला आहे.
Only saheb👍👍👍👍👍👍👍
🔥❤️कॅबिनेट मंत्री पद फिक्स ❤️🔥
Ek number lanke shaeb
काम करने वाले❤
शेतकरीवर्ग कडे लक्ष दया साहेब
सुजय विखे पाटील ह्याच्या बाप्पांनी पशुधन पर्यवेक्षक ही केडर संपवली , लोकांनी त्याच्या पोराला संपवलं.
वा साहेब❤
Congratulations sir 🎉🎉🎉
अभिनंदन लंके साहेब 💐💐💐. जय आदिवासी 🙏🙏🙏.
Lanke sheab win
असा लोक नेता परत होणे नाही अभिनंदन लंके साहेब
Congratulations Nilesh Lanke Saheb...🎉🎉
मी म्हणतोच होतो लंके साहेबच विजयी होणार
आता कम्पनीतील कॉन्ट्रॅक्ट बंद होऊन स्थानिक मुलांनाही कम्पनिरोल वर, पर्मनंट म्हणून घेतील साहेब , थांबा थोड..
मीडिया वाले जरा विखे व फडणवीस चे bite घ्या
निवडून दिल्याची लाज लांकेनी राखून जनतेची सेवा करावी ,हीच अपेक्षा . बाकी खूप खूप शुभेच्छा.
Khup khup Abhinandan
अभिनंदन नरेश लोणकर साहेब🎉🎉🎉
नेते एक न.
जय जय श्रीराम 🌹🙏