Amrutbol- 374 | मनाचे शुद्धीकरण कसे करायचे ? - Satguru Shri Wamanrao Pai | How to purify the mind?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 кві 2021
  • Amrutbol- 374 | मनाचे शुद्धीकरण कसे करायचे ? - सद्गुरू श्री वामनराव पै | How to purify the mind ? - Satguru Shri Wamanrao Pai | सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे (४१)
    Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
    #jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
    under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #wisdom
    #FindingHappiness
    #RealHappiness
    #HowToFindHappiness
    #Nature
    #Happiness
    #HappyLife
    #SatguruWamanraoPai
    #Mind
    #PowerOfMind
    #PeaceOfMind
    #ControlTheMind
    #Pravachan
    #Life
    #Goals
    #MindManagement
    #SadguruWamanraoPai
    #ReprogramYourMind
    #MasterYourMind
    Subscribe our channel at ua-cam.com/users/JeevanvidyaMi...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on: / jeevanvidya
    Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
    Find us on: www.jeevanvidya.org/

КОМЕНТАРІ • 104

  • @dinkaryadav3467
    @dinkaryadav3467 Рік тому

    बेहदची परम महाशान्ति 🙏🙏🙏🙏🙏

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 День тому

    विठ्ठल विठ्ठल देवा

  • @iindrajitborade1213
    @iindrajitborade1213 3 роки тому +1

    सदगुरू पैंची कोटी कोटी क्रुतज्ञ आहे सर्वांच भल होऊ दे

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 Рік тому +1

    शुद्धीकरणाविषयी सद्गुरूंनी यात प्रबोधन केले ते अतुलनीय आहे.🙏

  • @neetamhadgut129
    @neetamhadgut129 Рік тому

    Thank you satguru mai mauli thank you dada vahini thank you sarvana thank you satguru khup sundar thank you so much dear satguru koti koti prnam mauli jay satguru jay jeevanvidya thank you satguru

  • @greenworld6865
    @greenworld6865 3 місяці тому

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @saujanya5582
    @saujanya5582 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SAHILTheBestSUPERHERO
    @SAHILTheBestSUPERHERO 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली.
    🙏🙏🙏.

  • @nalinikudale1753
    @nalinikudale1753 3 роки тому +1

    सदगुरू राया कोटी कोटी प्रणाम

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 10 місяців тому

    Sundar Margdarshn Thanku you Mauli 🙏❤️♥️❤️

  • @user-mv1kj7yw2b
    @user-mv1kj7yw2b Місяць тому

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @ratnakarchoramale8378
    @ratnakarchoramale8378 3 роки тому

    🌷🌷🌷विठ्ठल विठ्ठल 🌹🌹🌹

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 3 роки тому +4

    🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏
    🌹🙏 देवा सर्वांचं भलं कर.🌹🙏
    🌹🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹🙏
    🌹🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.🌹🙏
    🌹🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🌹🙏
    🌹🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹🙏
    🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏
    🌹🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️👋👋👋👋👋🌄

  • @vrushalidenkar1675
    @vrushalidenkar1675 3 роки тому

    Vrushali denkar deava sarvanche bharbharat hovo he sadguru charane prathna👌👌👌🌷🌷🌷 👏👏👏

  • @surekhalic8205
    @surekhalic8205 Рік тому

    सत्कर्माला पर्याय नाही ईश्वर स्मरणाने पुण्य वाढत

  • @avinashnashikkar6071
    @avinashnashikkar6071 3 роки тому

    जय सद्गुरू, जय जीवनविद्या!!!

  • @hanumantyadav579
    @hanumantyadav579 2 роки тому

    Vitthal vitthal 🙏🙏👌

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 3 роки тому +14

    तुरटी पाण्यात फिरविली की पाणी शुद्ध होते तसे नामस्मरण, विश्वप्रार्थना ही तुरटी आहे हि फिरविली की मन,चित्त, बुध्दी,व अहंकार शुध्द व्हायला लागतात. धन्यवाद देवा.

  • @sushmasalvi6042
    @sushmasalvi6042 2 роки тому

    सद्गुरू महाराज की जय खुप छान प्रवचन झाले विठ्ठल विठ्ठल

  • @chagangaikwad2448
    @chagangaikwad2448 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल

  • @smitabhosale3412
    @smitabhosale3412 3 роки тому +1

    Thanks Sadguru...

  • @rahulingle3947
    @rahulingle3947 3 роки тому

    देवा सर्वांचं भलं कर . प्रकाश इंगळे हरणखेड.

  • @amolrevankar8780
    @amolrevankar8780 3 роки тому

    Punya milavanyacha rajmarg Vishvaprathana ati sundar 👌👌💎💎

  • @motorolagfourplus5190
    @motorolagfourplus5190 3 роки тому +1

    Viththal viththal

  • @user-fq7bu9tm5v
    @user-fq7bu9tm5v 3 роки тому +5

    विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻
    वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.
    सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏🏻🙏🏻 शाखा सातारा.

    • @gopaltari2867
      @gopaltari2867 3 роки тому

      जय सद्गुरू

    • @user-fq7bu9tm5v
      @user-fq7bu9tm5v 3 роки тому

      @@gopaltari2867 विठ्ठल विठ्ठल.
      आभारी आहे.

  • @nirmalakunjar3914
    @nirmalakunjar3914 3 роки тому

    Sadguru ji ko pranam

  • @arunapawar7851
    @arunapawar7851 Рік тому

    पाण्यात तुरटी फिरवली पाणी शुद्ध होते याप्रमाणे हरिनाम विश्वप्रार्थना एक तुरटी आहे हे नाम आपल्या जाणिवेत फिरायला लागले की आपली जाणीव शुद्ध होते व आपल्या जीवनात क्रांती होते असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 3 роки тому +3

    Vitthal Vitthal. देवा सर्वांचे भले कर सर्वांचे कल्याण कर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होऊ दे विश्वातील सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे सर्वांची मुले टॉपला जाऊदे Thank you Dada Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏

  • @rukhminikhupchankulthe1262
    @rukhminikhupchankulthe1262 3 роки тому

    Aadarniy jeevanvidya teemla Khup pranam

  • @self.d.journey3205
    @self.d.journey3205 2 роки тому

    धन्यवाद सदगुरू 🙏

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 3 роки тому +4

    कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवन विद्या 🙏🙏

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 роки тому +3

    जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 3 роки тому +4

    शुभ सकाळ सुंदर विषय "मनाचे शुद्धीकरण कसे करावे" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.

  • @user-km4kc1ix4y
    @user-km4kc1ix4y 3 роки тому +3

    सद्गुरु वाचुन सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी 🙏🙏🙏🌸🌼🌻हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे ‌‍‌‌‌🌹 🌺 🌷

  • @rajshrijadhav6582
    @rajshrijadhav6582 3 роки тому

    Thankiv guruji.

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
    Heartly Thank you very much.

  • @sushmabaswankar6914
    @sushmabaswankar6914 Місяць тому

    Practical Thought manze jeevanvidya 👌

  • @nitinnayakawadi164
    @nitinnayakawadi164 3 роки тому

    Vitthal vitthal

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 3 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 3 роки тому +5

    विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 Рік тому +2

    जशी तृटी पाणी स्वच्छ करतं तसे हरीनाम जाणीव शुद्ध करते. Great Satguru!🙏🙏🌹🌹

  • @namitajadhav1254
    @namitajadhav1254 3 роки тому +3

    विठ्ठल विठ्ठल.🙏🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.
    सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏🙏शाखा सातारा .

  • @swatisandanshi1482
    @swatisandanshi1482 3 роки тому +6

    जाणीवेचे शुध्दीकरण प्रार्थना नामस्मरणाने होते. सत्कर्माचा राजा नामस्मरण, प्रार्थना 🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 роки тому +3

    Satgururaya MaiMauli Dada Vahini ani sarv Pai Kutmbiyana Krutadnyata poorvak Anantkoti Pranaam v Dhanyvaad. Ani sarv Technical team Sarv JVM Team Sarv Trustees n all . SSBless All 🙏🙏🙏🙏

  • @kavitapanhale686
    @kavitapanhale686 3 роки тому +4

    कोटी कोटी प्रणाम माऊली

  • @aparnajuvekar3275
    @aparnajuvekar3275 3 роки тому +2

    Vitthal Vitthal Deva

  • @leenakale3888
    @leenakale3888 3 роки тому +3

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏सद्गुरूमाई,दादावहिनी,सर्वांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏आपले मन शुद्ध करण्याचे काम नामस्मरण करते म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनात नामस्मरण करत राहिले तर आपली जाणीव शुद्ध होते. किती सोप्या भाषेत सद्गुरू सांगतात. 🌹🌹जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹

  • @ankitanarvekar6382
    @ankitanarvekar6382 3 роки тому +1

    Vitthal Vitthal mauli ,krutnyatapurvak koti koti vandan. Thank you all. Deva sarvanche bhale kar.

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 3 роки тому +1

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @sudarshanmajgave-rz7ki
    @sudarshanmajgave-rz7ki 24 дні тому

    खुप छान 🙏🙏👌👌

  • @hiramanvetal8362
    @hiramanvetal8362 3 роки тому +2

    **🙏🌻🌹सर्वांना विठ्ठल विठ्ठल!!*
    *🙏🌸सद्गुरू देवा सर्वांच भल कर!!*
    *🙏🌸देवा कल्याण कर!!*🌷🙏
    *🙏🌻सद्गुरू देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे!!*
    *🙏🌹🌷जय सद्गुरू, जय जीवनविद्या!!*

  • @yamjigore4735
    @yamjigore4735 3 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल सर्वांना

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 3 роки тому +3

    ।।विठ्ठल विठ्ठल।।
    जय जीवन विद्या जय सद्गुरू
    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
    सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन
    सर्व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद
    ।।देवा सर्वांच भल कर
    देवा सर्वांच कल्याण कर
    देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 3 роки тому +2

    मनशांती मिळवण्याचा अतिशय सोपा मार्ग, धन्यवाद सद्गुरु 🙏🙏

  • @i_v2071
    @i_v2071 3 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏👏👌🙏🙏

  • @karkamvitkar9020
    @karkamvitkar9020 3 роки тому +1

    Vitthal Vitthal sadguru mai 🌹🙏🌹👋🌹🙏🌹👋🌹🙏🌹👋🌹

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 роки тому +8

    आदरणीय सद्गुरू, माई, दादा आणि जीवनविद्या टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार

    • @sharadajadhav8733
      @sharadajadhav8733 3 роки тому

      जय सदगुरू जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल दादा खूप छान माऊलीविठ्ठल

    • @kashinathmore221
      @kashinathmore221 3 роки тому

      @@sharadajadhav8733

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 3 роки тому +1

    मन शुद्धीकरण नामस्मरण

  • @nitinpatil-alibag3435
    @nitinpatil-alibag3435 3 роки тому +6

    विठ्ठल विठ्ठल.. सद्गुरु, माई, दादा आणि वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम.🙏💐🙏💐🙏💐🙏💐

  • @savitathakur7513
    @savitathakur7513 3 роки тому +2

    Vitthal Vitthal sarvanche bhale ho

  • @trunalrane8355
    @trunalrane8355 3 роки тому +5

    Vithal Vithal Sarvana 🙏🙏 Deva Sarvanch Bhal Kar Deva Sarvana Changale Arogya De, Deva Sarvana Aishwaryat Thev, Deva Sarvanchi Bharbharat hou de🙏🙏 hich Sadguru charani prarthana ahe 🙏🙏🙏

  • @liladharkillekar8613
    @liladharkillekar8613 3 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल ।। सर्वांना धन्यवाद !! 🙏

  • @suhasinirasam3091
    @suhasinirasam3091 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 3 роки тому +1

    ईश्वर स्मरण

  • @technew2129
    @technew2129 2 роки тому

    Thank You

  • @trunalrane8355
    @trunalrane8355 3 роки тому +4

    🙏🙏Thank you Sadguru Raya, Thankyou mai, Thank Prallhad Dada, Thank you Milan Vahini, Thank you you Technical Team 🙏🙏

  • @darshanasatam2873
    @darshanasatam2873 2 роки тому

    Amazed by each sentence...it is new everytime u hear it...feeling so blessed to have Satguru with us💎💎💎

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 3 роки тому

    Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏❤️🙏🙏

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 3 роки тому

    सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!

  • @tukaramnamaye1049
    @tukaramnamaye1049 3 роки тому +1

    Sadguru bless All Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 3 роки тому +4

    चैतन्य शक्ती आणि अंतर्मन एकमेकांशी जोडलेले आहे.जय सदगुरुं । जय जीवनविद्या॥
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SB-pi4th
    @SB-pi4th 3 роки тому

    विठ्ठल-विठ्ठल, श्री सद्गुरूनाथ महाराज की जय

  • @rahulingle3947
    @rahulingle3947 3 роки тому

    तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार,जय सदगुरू माऊली , विठ्ठल विठ्ठल देवा . प्रकाश इंगळे हरणखेड .

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 3 роки тому +1

    Vitthal Vitthal Mauli Thanku Dada

  • @arjunlad9630
    @arjunlad9630 4 місяці тому

    🙏🙏🙏

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 3 роки тому +1

    "विठ्ठल विठ्ठल" , धन्यवाद सद्गुरु.

  • @rajeshkubal7945
    @rajeshkubal7945 3 роки тому +1

    Vitthal Vitthal🙏💐

  • @dhanevivek8
    @dhanevivek8 9 місяців тому

    🙏🙏

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 3 роки тому +1

    Vitthal vitthal mauli God bless all🙏🙏🙏

  • @nitinlande3706
    @nitinlande3706 3 роки тому +2

    🙏🙏🙏🙏

  • @prasadpatil9020
    @prasadpatil9020 3 роки тому +1

    Thank you so much Satguru 🙏🙏

  • @subhashpatil6825
    @subhashpatil6825 3 роки тому +1

    🙏MAY GOD BLESS ALL🌻🌹👏

  • @ganeshraut8171
    @ganeshraut8171 2 роки тому

    👏👏

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 3 роки тому

    Vittal vittal deva 🙏🙏🙏🙏💐

  • @sarikachopade6172
    @sarikachopade6172 3 роки тому +1

    Thank you....Amazing guidance 🙏

  • @nikhilkadam6138
    @nikhilkadam6138 3 роки тому +1

    😍😍😍😍🙏🙏🙏🙏

  • @manishapatil4968
    @manishapatil4968 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल

  • @shivajikadam8448
    @shivajikadam8448 3 роки тому

    Vitthal vitthal

  • @namitajadhav1254
    @namitajadhav1254 3 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल.🙏🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.
    सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏🙏शाखा सातारा .

  • @karkamvitkar9020
    @karkamvitkar9020 3 роки тому +1

    Vitthal Vitthal sadguru mai 🙏🌹👋🌹🙏🌹👋🌹🙏🌹👋

  • @dhanevivek8
    @dhanevivek8 9 місяців тому

    🙏🙏

  • @latapise3729
    @latapise3729 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल