आपल्या जीवनात जे जे काही चांगलं वाईट घडतं त्याला कारण कोण ? -Satguru Wamanrao Pai | Amrutbol- 298

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 131

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 Рік тому +1

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 2 роки тому

    आपल्या जीवनात जे काही चांगले वाईट घडते त्याला कारण मन आहे. आपण मनाने ज्या ईच्छा करतो जे विचार उच्चार आणि आचारण करतो त्या प्रमाणे घडते.🙏

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 Рік тому

    हे ईश्वरा ,सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वाना सुखात, आनंदात ,ठेव, सर्वाचे भले कर, कल्याण कर,रक्षण कर, आणि तुझे गोड नाम अखंड मुखात येऊ दे.

  • @nileshpople3177
    @nileshpople3177 2 роки тому

    Universal Pray 🙏🙏

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 3 роки тому

    हे ईश्वरा
    सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.

  • @rameshmatele4967
    @rameshmatele4967 Рік тому

    खूप छान मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 3 роки тому +1

    जयं सद्गुरू जय जीवन विदया🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल माऊली माई दादा वहिनी माईनाकृतज्ञा धन्यवाद कोटी कोटी🙏🙏🙏🌹🌹🌹 कोटी वंदन🌹🌹🙏🙏 करते🌹🌹 विठ्ठल विठ्ठल देवा

  • @ujjwalashinde4380
    @ujjwalashinde4380 3 роки тому

    Sadhe sope sundar nirupan

  • @ramkrushnamore3519
    @ramkrushnamore3519 3 роки тому

    Padurang Hari Vasudev Hari

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.🙏

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 6 місяців тому

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @santoshchandgude8468
    @santoshchandgude8468 Рік тому

    🙏

  • @sahadeomahadik2194
    @sahadeomahadik2194 2 роки тому

    खूप खूप छान

  • @pradnyatalole6466
    @pradnyatalole6466 3 роки тому

    तुमचं जीवन जर सुखी, समाधानी,यशस्वी होण्यासाठी क्रिया तशी प्रतिक्रिया हा नियम लक्षात ठेवा आणि सतत चांगले विचार करा ,चांगले विचार म्हणजे सतत विश्व प्रार्थना म्हणा

  • @shankarwaghmare7340
    @shankarwaghmare7340 3 роки тому

    Vital vital deva

  • @jayshreesukale9753
    @jayshreesukale9753 3 роки тому +1

    किती सोपं सोपं करून सांगितले सदगुरू🙏🙏🙏

  • @FF-channel1
    @FF-channel1 3 роки тому

    Thank

  • @shakuntalatekale
    @shakuntalatekale 2 роки тому

    खूपछान

  • @wasudeonarkhede2196
    @wasudeonarkhede2196 3 роки тому +1

    आपल्या जीवनात बहिरमन व अंतर्मन ह्याना खुप महत्वाचे स्थान आहे बहिरमन मागत असते व अंतर्मन त्याला प्रतिसाद देत असतं म्हणून हे सर्व आपल्या मनावरचा अवलंबून आहे उगीचच आपण इकडे तिकडे धडपड करत असतो मनच आपलं मित्र आहे व मनच आपलं शत्रू आहे म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा भावबंधन सुख समाधान इच्छा ते

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 3 роки тому +1

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.

  • @saujanya5582
    @saujanya5582 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🙏🙏🙏🙏

  • @kumudjadhav5741
    @kumudjadhav5741 Рік тому

    Thanku satguru I m blessed with superb philosophy🙏🙏

  • @madhukarsutar9173
    @madhukarsutar9173 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली कोटी कोटी प्रणाम टिटवाळा

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 роки тому +1

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृत्ञतापूर्वक वंदन देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏

  • @milanvirkar8485
    @milanvirkar8485 3 роки тому

    Good morning sadguru

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @ranjanshirke778
    @ranjanshirke778 3 роки тому +1

    Vitthal Vitthal Mauli

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल! सद्गुरू माऊलींना कोटी कोटी प्रणाम!

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर

  • @vrushalidenkar1675
    @vrushalidenkar1675 3 роки тому +1

    Vrushali denkar he eashvara sarvana changale budhe day aroghya daye sarvana sukhat aanandat thav sarvanch bhale kar kayan kar rakshan kar ane tuze goad nam mukhat akhand rahu daye sadguru charane prathna👌👌👌👌 🌷👆🙏

  • @jatinjayantparab4608
    @jatinjayantparab4608 4 місяці тому

    Good thought, do good is a change of destiny of Happy life.

  • @ashoknaik827
    @ashoknaik827 3 роки тому +1

    विठ्ठल खूप खूप धन्यवाद

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 3 роки тому +1

    जय सद्गुरू जय जीवनविदया

  • @latapise3729
    @latapise3729 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 3 роки тому +1

    माई माऊली दादा वहिनी विठ्ठल विठ्ठल

  • @ganeshparab6496
    @ganeshparab6496 3 роки тому +1

    गणेश परब गोरेगाव शाखा विठ्ठल विठ्ठल माऊली

  • @pralhadkhawale8570
    @pralhadkhawale8570 2 роки тому +1

    धन्यवाद सद्गुरू 🙏🙏
    बहिर्मन व अंतर्मन यांचे सामर्थ्य सद्गुरूंनी अतिशय सहज व सोप्या शब्दांत सांगितले आहे

  • @shravanibicycle
    @shravanibicycle 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल......🙏🙏🙏🙏🙏

  • @vijayahinge4657
    @vijayahinge4657 3 роки тому +1

    Vitthal vitthal mauli shirur shakha

  • @rajeshpandit8064
    @rajeshpandit8064 3 роки тому +1

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 роки тому +1

    Jase vichaar tasa Jeevanala Akaar

  • @tukaramnamaye1049
    @tukaramnamaye1049 3 роки тому

    Thank you Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal

  • @harishchandratamhanekar7426
    @harishchandratamhanekar7426 3 роки тому +1

    थोर समाजसुधारक, तत्वज्ञ, सदगुरू श्री पै माऊली आणि मातृतुल्य सौ माई यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम.
    आदरणीय दादा, वहिनी आणि पै कुटुंबीय सर्वांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार.
    विश्वस्त आणि आयटी मिडिया टीम सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार.

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 3 роки тому

    Vitthal Vitthal

  • @bhaskarlendve7109
    @bhaskarlendve7109 3 роки тому +1

    Vithal Vithal

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली तुम्हाला मनापासून कृत्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु माऊली थँक्यु माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏

  • @udjaaletusfly4467
    @udjaaletusfly4467 3 роки тому +1

    Vithal Vithal mauli

  • @anshikachaudhary6238
    @anshikachaudhary6238 3 роки тому +2

    Bhavnik Aikya khup mahtvache

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 роки тому +1

    Satgururaya,MaiMauli,Dada , Vahini, Hyana Krutadnyata poorvak Anantkoti Pranaam v Dhanyvaad 🙏🙏🙏🙏

  • @ankitanarvekar6382
    @ankitanarvekar6382 3 роки тому +1

    Mauli thank you. Satguru mai Dada vahini sarv pai family na krutnyatapurvak vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Khup sundar pravachan.

  • @suvarnagardi3172
    @suvarnagardi3172 3 роки тому +1

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @vinayakshete4066
    @vinayakshete4066 2 роки тому

    Great philosopher Wamanrao Pai thoughts are very practical ! ! ! !

  • @sitaramwarik5582
    @sitaramwarik5582 3 роки тому +1

    Vithal vithal mauli thanks mauli thanks all trustee team and technical team

  • @chetanbhurkunde
    @chetanbhurkunde 3 роки тому +3

    माझा देव पै माऊली 🙏🙏

  • @sangameshwartelsang4820
    @sangameshwartelsang4820 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल, कृपया लाईक करा, शेयर करा, सबस्क्राइब करा आणि बेल🚪🔔 आयकॉन वर क्लिक करा धन्यवाद, सद्गुरू, माई, दादा, मिलनताई, सर्व दर्शक आणि टेक्नॉलॉजी टिमना कृतज्ञतापूर्वक वंदन.

  • @dharmeshrahatwal488
    @dharmeshrahatwal488 3 роки тому +2

    सद्गुरू माउलींना कोटी कोटी वंदन.
    देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांना उत्तम चांगला नोकरी धंदा मिळू दे, सर्वांची मुले टॉपला जाऊ दे, सर्वांची भरभराट होऊ दे.

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 3 роки тому +2

    शुभ सकाळ, सुंदर विषय " आपल्या जीवनात जे जे चांगलं वाईट घडतं त्याला कारण कोण" ? सांगतायेत सद्गुरू श्री वामनराव पै.

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 роки тому +2

    दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृत्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु दादा थँक्यु दादा थँक्यु Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏

  • @sameershinde306
    @sameershinde306 3 роки тому +1

    Vitthal vitthal khup khup Thank you mauli🌹🙏

  • @vidyabhope3129
    @vidyabhope3129 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏

  • @amolrevankar8780
    @amolrevankar8780 3 роки тому +1

    Adbhut mauli💃👌👌👌💎💎💎💎💎

  • @chetanbhurkunde
    @chetanbhurkunde 3 роки тому +1

    माझ्या माऊलींना मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @FF-channel1
    @FF-channel1 3 роки тому

    Hello

  • @shrikantmirashi8801
    @shrikantmirashi8801 3 роки тому +2

    Thanks deva

  • @swatimalpekar9043
    @swatimalpekar9043 3 роки тому +1

    Vitthal vitthal sadguru raya🌹🌹🌹

  • @vaishalidingankar2127
    @vaishalidingankar2127 3 роки тому +6

    सर्वांचं भलं कर, सद्गुरू i love u

  • @sarangkhachane5219
    @sarangkhachane5219 3 роки тому +1

    आपल्या सर्वच इच्छा पुरविल्या जात नाही तर जेव्हा बहिर्मन व अंतर्मन यांचे भावनिक ऐक्य होते तेव्हाच इच्छा किँवा संकल्प पुर्ण होतात.आधी मन घेई हाती तोचि गणराज गणपती, धन्यवाद माऊली.. औरंगाबाद

  • @dattatreybaviskar8047
    @dattatreybaviskar8047 3 роки тому +1

    Vitthal vitthal 🙏🙏

  • @motorolagfourplus5190
    @motorolagfourplus5190 3 роки тому

    Viththal viththal

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 роки тому +3

    विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 3 роки тому +2

    आपल्या जीवनात जे जे चांगले वाईट घडते त्याला कारण आपले मन आहे आपण मनात जसे चांगले वाईट विचार करतो तसे आपले जीवन घडते धन्यवाद देवा

  • @akankshadeshpande1938
    @akankshadeshpande1938 3 роки тому +1

    Thanks to all

  • @purushottamtekade7683
    @purushottamtekade7683 3 роки тому +1

    आपल्या जीवनात जे काही चांगल किंवा वाईट घडते त्याला कारण अापल मन आहे. मनच मीत्र अाहे मनच शत्रु अाहे,मनच देव अाहे मनच दैत्य अाहे.
    धन्यवाद सद्गुरू.

  • @sukhadakhachane1794
    @sukhadakhachane1794 3 роки тому +1

    मन जेव्हा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते तेव्हा ते मन गणपती असते. व जेव्हा अस्थिर होते तेव्हा ते गोनपती धन्यवाद माऊली.

  • @sahadevnamaye3421
    @sahadevnamaye3421 3 роки тому +1

    Chembur Mumbai vithal vithal

  • @shamalbaikerikar8913
    @shamalbaikerikar8913 3 роки тому +1

    Thanks 🙏🙏🙏

  • @pratikshasonawane6288
    @pratikshasonawane6288 3 роки тому

    Thank you Sadguru🙏🏻

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 3 роки тому +1

    Mind supreme

  • @radhikakhetmalis1753
    @radhikakhetmalis1753 3 роки тому +7

    VITTHAL VITTHAL DEVA THANK YOU JVM TEAM 🙏🙏

  • @vishakhanarkar8226
    @vishakhanarkar8226 3 роки тому

    Thanks a lot Sadguru Dada all organizer. Sadguru sarvanch bhalch karnar

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 Рік тому +2

    जय सदगुरू समर्था सद्गुरुराया 🙏❤️❤️🙏

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 3 роки тому +3

    कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम धन्यवाद सदगुरू 🙏🙏 संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल

  • @bhaskarlendve7109
    @bhaskarlendve7109 3 роки тому +1

    Thanks to All

  • @liladharkillekar8613
    @liladharkillekar8613 3 роки тому +3

    सर्वांना धन्यवाद !! सर्वांना अखंड शुभेच्छा !! 🙏🏵️🙏श्री. सदगुरु आणि सौ. माईंना अनन्य भावे कोटी कोटी प्रणाम !! 🙏🏵️🙏🏵️🙏

  • @vasudeoparab3094
    @vasudeoparab3094 3 роки тому +2

    !!!विठ्ठल!!!विठ्ठल!!!जय सदगुरू!!!जय जीवनविद्या!!!

  • @nitinpatil-alibag3435
    @nitinpatil-alibag3435 3 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल .. सद्गुरू माई दादा वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम .! 🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏

  • @AmarRamane
    @AmarRamane 3 роки тому +2

    Vitthal Vitthal Mauli, Thank you very much JVM team

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 роки тому +2

    Sarv Trustees, Sarv JVM Teams na Krutadnyata poorvak koti Pranaam v Dhanyvaad. Bless All 🙏🙏🙏🙏

  • @leenakale3888
    @leenakale3888 3 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏मनाचे महत्त्व पटवून देतात पै माऊली🌹🌹🌹 जय सद्गुरू जय जिवनविद्या🌺🌺🌺 सर्व जिवनविद्या टिमचे मनापासून आभार व धन्यवाद 🌹🌹🌹🌹

  • @prarthanadhawade5243
    @prarthanadhawade5243 4 місяці тому

    Navas ha bahirmanane antarmanala karayacha asto.

  • @suvarnagardi3172
    @suvarnagardi3172 3 роки тому +2

    सर्वांना
    सर्वांना धन्यवाद विठ्ठल विठ्ठल
    जय सदगुरू जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल

  • @chintamaniparkar6312
    @chintamaniparkar6312 3 роки тому +4

    अप्रतिम प्रवचन.. पुन्हा पुन्हा ऐकावे असेच आणि आचरणीय सुद्धा. जय सद्गुरु.

  • @latanesarikar9550
    @latanesarikar9550 3 роки тому +1

    Thank you sadguru

  • @ankushrawandal
    @ankushrawandal 2 місяці тому

    😂😂🎉

  • @prasadpatil9020
    @prasadpatil9020 3 роки тому +2

    Thank you so much Satguru 🙏🙏

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 роки тому +1

    आदरणीय सद्गुरू, माई, दादा आणि जीवनविद्या टीम यांना वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार

  • @sanjeevdhamale9136
    @sanjeevdhamale9136 2 роки тому

    Great thought...Think about others you get happiness🙏🙏🙏🙏

  • @subhashpatil6825
    @subhashpatil6825 3 роки тому +1

    🙏MAY GOD BLESS ALL🌻🌹👏

  • @jayshreesukale9753
    @jayshreesukale9753 3 роки тому +1

    Very well explained 🙏🙏

  • @balkrishnaagrawal2903
    @balkrishnaagrawal2903 3 роки тому +1

    Tooch aahes tuzya jivanacha SHILPKAR