लावणीला झाली सुरुवात | पावसाविना शेती करणं कठीण | Rice farming |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Місяць тому +1

    Nice

  • @amitmhapralkar9147
    @amitmhapralkar9147 Місяць тому +1

    शेती, शेतीची कामे आणि निसर्गाने परिधान केलेला हिरवा शालू पाहून डोळे आणि मन दोन्ही सुखावले....
    ❤❤

    • @ChetanMali-gh1dv
      @ChetanMali-gh1dv  Місяць тому +1

      @@amitmhapralkar9147 धन्यवाद दादा ..❤️🙏.
      तुमच्या अश्याच सपोर्ट मुळे मला व्हिडिओ बनवायला आवडतात . पुन्हा एकदा धन्यवाद दादा ..😍

  • @akshaykangane9621
    @akshaykangane9621 Місяць тому +1

    Tiku thoda tabiyatine halklay ya varshi gulshan mast aahe

    • @ChetanMali-gh1dv
      @ChetanMali-gh1dv  Місяць тому

      @@akshaykangane9621 भावा आता टिकू थोडा तब्बेतीने बरा झालाय . पेरणीच्या वेळी जास्त हटला होता . आता ठीक वाटतोय मला तरी ...😍🙏

  • @vishalbandarkar9604
    @vishalbandarkar9604 Місяць тому +1

    Dada yavarshi Sangram and samratla bandhla pahije hota tyamule Tiku and Gulshanla pan thod aaram bhetla asta.

    • @ChetanMali-gh1dv
      @ChetanMali-gh1dv  Місяць тому

      @@vishalbandarkar9604भावा सम्राट आणि संग्राम ला विकले ...कारण आपल्याला नांगराला दोनच बैल लागणार होते . आणि आमची शेती पण खूप कमी आहे . म्हणून त्यांना विकले ❤️👍🏻

    • @Kokanputraguru1122
      @Kokanputraguru1122 Місяць тому +1

      Ok​@@ChetanMali-gh1dv

  • @user-be7jx1cs1h
    @user-be7jx1cs1h Місяць тому +1

    भावा एकदा तरी बिग पांडूला दाखव आता आता पांडू तू कसा आहे बघायचं आहे

    • @ChetanMali-gh1dv
      @ChetanMali-gh1dv  Місяць тому

      @@user-be7jx1cs1hनक्कीच एखादी व्हिडिओ बिग पांडुची बनवेन भावा ...🥰🙏👍🏻.

    • @ChetanMali-gh1dv
      @ChetanMali-gh1dv  Місяць тому

      @@user-be7jx1cs1h ह्यावेळी नांगरकीच्या व्हिडिओ मध्ये मला पण नाही भेटला बघायला . पण नक्कीच व्हिडिओ बनवेन ❤️👍🏻

  • @bhaveshgawade8823
    @bhaveshgawade8823 Місяць тому +1

    En number dada ❤❤