![Chetan Agri Vlogs](/img/default-banner.jpg)
- 6
- 18 511
Chetan Agri Vlogs
Приєднався 10 чер 2024
नमस्कार मंडळी ..🙏❤️.
मी चेतन माळी आपल्या सर्वांचं आपल्या Chetan Agri vlogs मध्ये स्वागत करतो .
आपल्या चॅनल वर कोकणतील गुरांच्या व कोकणातील पारंपरिक संस्कृतीच दर्शन घडवण्याचा प्रयत्न करणार आहे . त्यांनतर खाडीतील फिशिंग वर सुद्धा व्हिडिओ पाहायला मिळतील .
सर्वांनी आपलं चॅनल subscribe करायला विसरू नये ❤️🙏.
मी चेतन माळी आपल्या सर्वांचं आपल्या Chetan Agri vlogs मध्ये स्वागत करतो .
आपल्या चॅनल वर कोकणतील गुरांच्या व कोकणातील पारंपरिक संस्कृतीच दर्शन घडवण्याचा प्रयत्न करणार आहे . त्यांनतर खाडीतील फिशिंग वर सुद्धा व्हिडिओ पाहायला मिळतील .
सर्वांनी आपलं चॅनल subscribe करायला विसरू नये ❤️🙏.
कोकणातील भात लावणी ! खरा शेतकरी तोच ज्याच्याकडे बैल आहेत ! Traditional Rice Farming
कोकणातील भात लावणी ! खरा शेतकरी तोच ज्याच्याकडे बैल आहेत ! Traditional Rice Farming
Переглядів: 7 983
Відео
लावणीला झाली सुरुवात | पावसाविना शेती करणं कठीण | Rice farming | #Chetan Agadi vlogs
Переглядів 2,4 тис.21 день тому
लावणीला झाली सुरुवात | पावसाविना शेती करणं कठीण | Rice farming | #Chetan Agadi vlogs
कोकणातील जमिनी विकून पाहुणे बनू नका ! कोकणातील बेर ! #ChetanAgriVlogs #viralvideo
Переглядів 670Місяць тому
कोकणातील जमिनी विकून पाहुणे बनू नका ! कोकणातील बेर ! #ChetanAgriVlogs #viralvideo
भर उन्हात बेरीला केली सुरुवात ! हिरवं कोकण ! #viral #ChetanAgriVlogs
Переглядів 3,1 тис.Місяць тому
भर उन्हात बेरीला केली सुरुवात ! हिरवं कोकण ! #viral #ChetanAgriVlogs
रायगड मधील पेरणी ! Chetan Agri Vlogs ! 2024
Переглядів 4,1 тис.Місяць тому
रायगड मधील पेरणी ! Chetan Agri Vlogs ! 2024
बरेच दिवस झाले बैलांचे video नाही टाकले सम्राट बघायचा आहे कसा दिसतोय
@@rupeshjadhav8618 लवकरच येतील व्हिडिओ भाऊ ..😍
तु you tube channel बंद कर कारण 1 महिन्याने व्हिडिओ टाकत आहे म्हणून व्हिडिओ रिपोर्ट करतात बाकीचे yuo ट्यूबर्स बघ बंद करून टाक मी तुला unsubscribe करतो sorry 😢😢😢
मस्त.शेती हिच खरी ईश्वर सेवा आहे.
@@jitendrasonar8888 खरं आहे दादा ...😍👍🏻
❤❤
@@navneetmhatre1663 धन्यवाद भाई ...😍🙏
👌👌❤❤
@@SonaliMali-u4q Thanks dear ..❤️🥰
Khup mast vatate mitra he sagle baghayla tu ase video banvat ja khup mast vatate tuzya Gulshion sarkha sem baill ahe mazyakde pn.
@@priteshpawar6128 धन्यवाद दादा ...😍🙏. तुमच्या सारख्या मित्रांसाठी नक्कीच बनवेन व्हिडिओ ❤️👍🏻
@@priteshpawar6128 तुमचा बैल आंडील आहे की बडवलेला आहे ..
,khup chan Banoti Gavat kiti Nangari Ahet te Mahit Jhale chhan video. ❤❤
@@laxmanghanekar1588 धन्यवाद दादा ...😍🙏
सध्या गावातील सुतार गायबच होत आहेत???
@@santoshnaik-iz4ue हे पण एक दुर्दैव आहे . आता नांगर बनवणं स्वतःच शिकून घ्यावं लागेल ..😍🙏
Khup sundar mitra
@@As_tutorial55धन्यवाद दादा ...😍🙏
Nice
@@Kokanputraguru1122 Thanks bhava.. 😍🙏
Chota pandu parat zunj gheyil big pandu sobat
@@sarveshchavan2918 हो नक्कीच ...ह्या भादव्याच्या महिन्यात कदाचित आपल्याला बघायला भेटतील ..😍🙏
आमच्याकडे खालापूर तालुक्यात यंदा पाऊसमान चांगले असल्याने लावणीच्या कामांना वेग आला असून ९०% कामे पूर्ण झाली आहेत.... ❤ 👍 आणि छोटा पांडूबदल बोलायचे झाले तर गणेशोत्सवापर्यंत तो सॉलिड तयार होईल यात दुमत असण्याचे कारण नाही.. ❤ 👍
@@amitmhapralkar9147 दादा आपल्याकडे आता दोन दिवसापासून पाऊस चांगला आहे . सध्या लावणीच्या कामांना जोर मिळाला आहे . छोटा पांडू ह्या वर्षी नक्कीच भारी बनणार आहे ..😍👍🏻🙏
❤
@@yogeshkhale1549 Thanks Dada ..❤️
Small pandu ek ch number tayar zalay 🔥🔥🔥🔥
@@bhaveshgawade8823 ha bhava ..ganpati paryant aankhin changala hoil ❤️👍🏻
Khup Chan dada ❤❤❤❤
@@bhaveshgawade8823 Thanks bhava.. 😍
मित्रा चेतन तुझ बरोबर आहे शेतजमिन रखायची आसते , विकायची नसतै ही माझी धारणा आहे, South Australia 🙏🙏
@@user-jx1wo9ex2k दादा आपल्या जागेची आपण जेवढी काळजी घेतो . तेवढी काळजी परका नाही घेऊ शकत . म्हणून आपली माय माऊली आपल्याकडे असलेली बरी ..परका तिचा सांभाळ चांगल्या पद्धतीने नाही करू शकत 👍🏻.
आसाच निरागसपन जप मी भारता आलो की तुला भेटायला आवडेल 🙏🙏
@@user-jx1wo9ex2k हो दादा ..नक्की भेटू आपण ❤️👍🏻🙏
भावा एकदा तरी बिग पांडूला दाखव आता आता पांडू तू कसा आहे बघायचं आहे
@@user-be7jx1cs1hनक्कीच एखादी व्हिडिओ बिग पांडुची बनवेन भावा ...🥰🙏👍🏻.
@@user-be7jx1cs1h ह्यावेळी नांगरकीच्या व्हिडिओ मध्ये मला पण नाही भेटला बघायला . पण नक्कीच व्हिडिओ बनवेन ❤️👍🏻
Tiku thoda tabiyatine halklay ya varshi gulshan mast aahe
@@akshaykangane9621 भावा आता टिकू थोडा तब्बेतीने बरा झालाय . पेरणीच्या वेळी जास्त हटला होता . आता ठीक वाटतोय मला तरी ...😍🙏
शेती, शेतीची कामे आणि निसर्गाने परिधान केलेला हिरवा शालू पाहून डोळे आणि मन दोन्ही सुखावले.... ❤❤
@@amitmhapralkar9147 धन्यवाद दादा ..❤️🙏. तुमच्या अश्याच सपोर्ट मुळे मला व्हिडिओ बनवायला आवडतात . पुन्हा एकदा धन्यवाद दादा ..😍
Dada yavarshi Sangram and samratla bandhla pahije hota tyamule Tiku and Gulshanla pan thod aaram bhetla asta.
@@vishalbandarkar9604भावा सम्राट आणि संग्राम ला विकले ...कारण आपल्याला नांगराला दोनच बैल लागणार होते . आणि आमची शेती पण खूप कमी आहे . म्हणून त्यांना विकले ❤️👍🏻
Ok@@ChetanMali-gh1dv
En number dada ❤❤
@@bhaveshgawade8823 Thanks bhava.. ❤️🙏
लवकर बडवून फायदा काय नाय बडवल्यावर तयारी केली नाही कोणी नीट लक्ष दिला तर जून करून बडवलेला बैल मजबूत राहतो
@@siddhudalvi2979 तुझं पण बरोबर आहे भावा ...पण काही लोक बैल तयार असताना लक्ष देतात . बडवला की मग मेहनत करण सोडतात .
@@ChetanMali-gh1dv हा भावा हे कारण बरोबर आहे पण लवकर बडवून बैल चांगला राहतो हे चुकीचं आहे
अरे तू video tak रोज सकाळी सकाळी दहा वाजल्यापासून वाट पाहत आहे
@@dineshmore8961 उद्या टाकतो दादा ..😍🙏
मित्रा तुझे विडियो बघुन खुप positive energy येते , मी खूप आतुर आसतो तुझे विडियो पाहायला थैंक्स South Australia
धन्यवाद दादा ..🥰🙏...तुमचा हाच उत्साह मला चांगल्या व्हिडिओ बनवण्यासाठी प्रभावित करतो ...❤️❤️.
Khup shan❤
Thanks.. ❤️🙏
भावा सम्राट आणि संग्राम विकले का
हो भावा विकले सम्राट , संग्राम ला
❤❤
Thanks bhava.. 😍
❤
Thanks shubham ..❤️
Bhawa channel vr gulshan cha pic aahe to pic baghun as vat gulshan la nko badaval pahije hot andil thevla pahije hotas
खरोखर भावा ...🥰
❤👌
Thanks..😍🙏
टिकू ला बडवला का
खुप छान मुंबईला राहून गावी राहण्याचा अनुभव आला..
धन्यवाद नवनीत भाई ...😍🙏
Ek number dada ❤❤
Thanks bhava... 😍🙏
टिकू ला बडवला का
दादा संग्राम सम्राट कुठे आहे.
भावा संग्राम आणि सम्राटला विकले काही दिवसांपूर्वी ...आपल्याला नांगरकीला फक्त दोन बैल लागणार होते . म्हणून त्यांना बाबांनी विकले 🙏
@@ChetanMali-gh1dv kontya gavat vikle
@@akshaykangane9621 म्हसळा पासून 10 किलोमीटर लांब आहे.
@@ChetanMali-gh1dv mg tu jashil tyana bagayla kadhi tari gelas ki video banav doganchi yuvraj tr nhi bagayla bhetla samrat n sangram la ekach malkane nelay ka
@@akshaykangane9621 ho ekach malkane nelay ...mi tray karen jamlyas ..🥰🙏
Lay bhari bhaw 💯❤️
Thanks Akshay bhava.. 😍🙏
❤️❤️❤️❤️
Thanks.. ❤️🙏
Sangram & samrat la pn pakadnar aahe na
भावा संग्राम आणि सम्राट ला विकले काही दिवसांपूर्वी ...आपल्याला नांगरकीला दोन बैल लागणार होते . आमची शेती खूप कमी आहे . आई बाबांना पहिल्यासारखं शेतीच काम होत नाही . म्हणून सम्राट व संग्राम ला विकले .
दादा गुलशन ला आत शिकवून बघा
गेली नऊ वर्ष गुलशन बाहेर चालतोय ...त्यामुळं आता खूप त्रास देईल आत चालायला ...आणि सध्या बाबा एकटेच आहेत . म्हणून ते जास्त त्रास नाही करून घेणार ..❤️🙏
Ganptit badav bail jara bharla ki
हा भावा ...तोच विचार आहे ..❤️👍🙏
Chetan Agri Vlogs या नवीन यु ट्युब चॅनलचे मनस्वी स्वागत, मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दीक हार्दीक शुभेच्छा..!! 🍫❤👍❤👍❤👍 🎉💐🎉💐🎉💐🎉💐🎉💐
धन्यवाद दादा ...आपला असाच शुभ आशीर्वाद सदैव आपल्या चॅनल च्या पाठी राहो . हिच अपेक्षा ..😍❤️🙏.
मस्त❤
thanks भावा ...❤️🙏
मस्त भावा
धन्यवाद भावा.. ❤️🙏
Baki gure kashi Aahet tuza gav konta❤
बाकी गुरं पण मस्त आहेत सर्व ....माझा गाव बनोटी , ता. म्हसळा ❤️👍
@@ChetanMali-gh1dv gav pan chan Aani mans pan chan Aani gure pan chan Aahet tumchya gavtli💖
Tikula badvla ka bhava Aani vidio mast hoti❤
टिकूला अजून नाही बडवला भावा ...ह्या वर्षी बडवू ...Thanks bhava.. ❤️🙏
Masta bhai❤️❤️
धन्यवाद दादा ...❤️🙏
आपल्या नवीन #ChetanAgriVlogs मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो ❤️🙏.
Mast bhava 👍👍
Thanks bhava.. 😍🙏
❤
Thanks Dada ..😍🙏
❤❤
Thanks bhai.. 🥰🙏