सगळी जमीन डांबरी रोड आणि सिमेंट च्या खाली गेल्यानंतर पाणी जमिनीत मुरायला जागाच न राहणे हे कारण आहे अलीकडच्या वर्षातील काही पुर येण्याचं शिवाय गैर सोय अतिक्रमण शहराचे अयोग्य planning , planning न म्हणणे च बर ठरेल.
नदीचे पाणी वाढण्याचं कारण काय आहे. ते माहीतच नाही कोणाला. ..... याच खरं कारण आहे ते म्हणजे नदीतील वाळू उपसा नाही म्हणून. वाळू उपसा चालू करा पूर येवढा येणारच नाही बगा तुही 🙏🙏🙏
नेते व सगळे अधिकारी एकाच माळेचे मणी आहेत दादा 🙏
वाळू उपसा खरच केली पहिजे
छ शिवाजी फूल ते आंबेवाडी संपुर्ण अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे
नदीच्या काठावर वसलेले भरावे कादले पाहिजे
तुमचा आवाज भी अक्राळ विक्राळ आहे 😂😂😂😂😂
😂😂😂🎉😂😅😅
😂😂😂😂
😂😂😂
😂😂
😂😂😂
Khasdar Dhananjay Mahadikana gharatun baher padayla sanga
😂होय
पाण्यापेक्षा तुमचा आवाज ऐकूनच भीती वाटायला मैडम😮😮😬😬😬😬😬😬
Akral vikral bai
बाई, एवढ्या बातम्या देताय.. ते B वाले पगार देतात ना वेळेवर नाहीतर.., बिन पगारी फुल अधिकारी 😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂
ते नव बास्केट ब्रिज्च काय झाल 😅
काम चालू आहे भाऊ जरा नीट बघा हायवे ला ६ पद्रीकरण झाल्या शिवाय ब्रिज होऊ शकत नाही
निसर्ग कोपला नाही, राजकारणनच पूर्ण दुर्लक्स. वाट लावली kop ची.
सगळी जमीन डांबरी रोड आणि सिमेंट च्या खाली गेल्यानंतर पाणी जमिनीत मुरायला जागाच न राहणे हे कारण आहे अलीकडच्या वर्षातील काही पुर येण्याचं शिवाय गैर सोय अतिक्रमण शहराचे अयोग्य planning , planning न म्हणणे च बर ठरेल.
❌
@@twistr99 kon ahat apn mahashay
एकदम बरोबर
Rajkarnyani nusta yevun photo kadhnypeksha ground level kam karave
77 फुटावर पातळी जाणार आहे
कोल्हापूर खाली करा सांगितलं नाही म्हणशीला
गणेश स्वामी, ⛳कागल
कोल्हापूर खाली करायला, कोल्हापूर आकाशात आहे का वरच्या कुठल्या मजल्यावर?
कोल्हापूर खालीच जमिनीवर आहे.
शुभ बोल रे नाऱ्या, पूरग्रसतांचे हाल तू अनुभवाला नाहीस म्हणून बडबडतोस
महाडीक कुठ गेल
Kolhapur te lagal marg chalu ahe kay te sang 30 july la exam ahe gramsevak exm
कोल्हापूर मिरज रेल्वे मार्ग चालू आहे का
😂😂😂
Akral vikral bai
पुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.. त्यासाठी आमदार,खासदार यांनी पुढाकार घेतला पाहिजे. राजकारण न करता..
Valu upsa bandi mul he pur yet aahe
Exactly
करा की मदत
अत्ता तरी सुधारा नदीकाठावरील बांधकाम थांबवा पैसे खाऊन परवाना देणारी अधिकारी व लोक प्रतिनिधीने सूधरा
मदतीलाचा हात द्या
He jhalay te jhalay sangatay...karaych kay te sanga 😅😅😅😂😂
sambhajirajenche sainik bolawamadatila😢😢😢😢
Tu gelas tari chalatay ki
एक वेळची पवित्र जयंती नदी आहे ती... नाला म्हणणं बंद करायला हवं...
नदि चा नाला केला 😮धान पानी सोडुन
Jath talukyat dushakal ahe tukde pan thod baght java
अगोदर मराठीत लिहायला शिक
@@godofliberty3664 baa la nako shikau
आधार दया भीती नको
😂😂😂
हरीत लवाद लवकर मिटवा
आणि वाळू उपसा लवकर चालू करा
सगळं शांत होईल
Bawada ani pumpavr jao de😅
dudh potaannachi soy kara😅😅😅
नदीचे पाणी वाढण्याचं कारण काय आहे. ते माहीतच नाही कोणाला. ..... याच खरं कारण आहे ते म्हणजे नदीतील वाळू उपसा नाही म्हणून. वाळू उपसा चालू करा पूर येवढा येणारच नाही बगा तुही 🙏🙏🙏
तुम्ही फक्त लोकांना भिती दाखवू नका
Tumcha tond baghun me akral vikraal zhalo 😂
मदतीलाचा हात द्या