कोल्हापुरातील सांगवडे वाडीच्या शेतकऱ्याचं हाताला आलेलं पीक रातोरात टाकलं उपटून |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 33

  • @sushantmore4982
    @sushantmore4982 Рік тому +13

    ज्याने कोण्ही केले आहे त्याची वाट लागेल कष्टाने केलेल्या कामाचे मोल तुम्ही त्यांच्या पासून हेराऊन घेतले आहे. खूप वाईट झाले आहे

  • @prnmane3817
    @prnmane3817 Рік тому +13

    यांना मदत केलीच पाहिजे पण जे कोणी हे कृत्य केले त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे

  • @akshaytalsandekar8860
    @akshaytalsandekar8860 Рік тому +17

    ऋतुराज पाटील दादा आर्थिक मदतीचा हात दिला अशीच साथ या कुटुंबाला ❤️

  • @AmarJadhav-ej1dh
    @AmarJadhav-ej1dh Рік тому +6

    या कुटुंबाला शासनाने पुढाकार घेऊन आर्थिक मदत करावी आणि ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांना मोका आंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि त्यांना शेती असेल तर ती जप्त करावी

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 Рік тому +6

    मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष द्यायला हवे

  • @jayeshkadam6070
    @jayeshkadam6070 Рік тому +3

    त्या कुटुंबाचा अकाउंट नंबर देऊन त्यांना आधार देण्यासाठी नागरिकांना आवाहन करावे. ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे काहीजण खरोखरच मदत करतील.

  • @pandurang881
    @pandurang881 Рік тому +6

    तळतळाट लागणार 😢

  • @gauravkadamvoice
    @gauravkadamvoice Рік тому +2

    काय नियत आहे त्या नालायक माणसाची त्याला त्याच्या ह्या कृत्याची शिक्षा नक्की मिळेल त्याला परमेश्वर नीट जगू देणार नाही तडफडून मारणार त्याला

  • @user-abhi700
    @user-abhi700 Рік тому +3

    ज्याने केले त्यांची वाट लागनार...

  • @pandurangchougale02
    @pandurangchougale02 Рік тому +6

    हे कृत्य जने केलं त्यांना फाशी द्या

  • @iqbalretharekar8110
    @iqbalretharekar8110 Рік тому +2

    माणुसकी हरवत निघाली आहे... शेतकऱ्यांचा मुळावर उठणाऱ्याला त्याची जागा दाखवली पाहिजे..

  • @sandipshirke4773
    @sandipshirke4773 Рік тому +3

    मुख्यमंत्री नि लक्ष घालावे......

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 Рік тому +4

    असे krutya jyana केले आहे त्या माणसाना kalya maticha खूप मोठा shaap लागणार आहे. wait and watch. 😢😢

    • @AkshayPatil-eg5gk
      @AkshayPatil-eg5gk Рік тому

      थोड्याच दिवसात किडे पडून मरणार ते भिकार

    • @Manisha..836.
      @Manisha..836. Рік тому +1

      Ho swati

  • @satappamole4102
    @satappamole4102 3 місяці тому

    ऋतुराज दादा अशिच साथ या कुटुंबाला द्या

  • @DnyanobaBhagwattidke.
    @DnyanobaBhagwattidke. Рік тому

    आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे.

  • @balajibolegave9208
    @balajibolegave9208 Рік тому

    खूप वाईट झालं

  • @pandurangchougale02
    @pandurangchougale02 Рік тому +1

    त्यांच्या गावातीलच कोणतरी हे कृत्य केलं आहे, पोलिसांनी चौकशी करावी

  • @mangeshkhade5047
    @mangeshkhade5047 Рік тому

    मुलाखत घ्या पण त्यांना मदत करा

  • @shivajishinde2871
    @shivajishinde2871 4 місяці тому

    निश्चित शाशनाकडून कडून म्हणजे बंटी साहेब.

  • @nitinnikam5396
    @nitinnikam5396 Рік тому +1

    शाप लागनार

  • @abhichavan6478
    @abhichavan6478 Рік тому +1

    शाप लागणार हे कृत्य करणाऱ्याला

  • @beingtanveer5023
    @beingtanveer5023 Рік тому +1

    भावकीच खूप वाईट आसते,

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 4 місяці тому

    गुन्हेगारीला शिक्षा करावी

  • @adeshaadeshzambare2804
    @adeshaadeshzambare2804 Рік тому +1

    🥲🥲😡😡😡

  • @GajananJadhav-o6y
    @GajananJadhav-o6y Рік тому

    Mothya mothya celibraties ni Yana mothi madat Keli pahije aani sarkarni sudha tyana madat jahir Keli pahije

  • @dhanashrigurav8665
    @dhanashrigurav8665 Рік тому

    Manuskil kalima fasnari gosht aahe .

  • @adinathpatil445
    @adinathpatil445 Рік тому

    😂😂😂😂😂

    • @smile4253
      @smile4253 Рік тому

      Kiti nich tu हसायला लाज कुठे सोडीलीस मूर्ख

  • @amolwakure8754
    @amolwakure8754 Рік тому

    मदत क्रायलच हवि सगल्याणी गूगल पे नी
    पैसे पटवा यार 😢😢