आज आपण तुमची नोकरी काहीच कामाची नाही सोताच पोट सुद्धा भरू शकत नाही आज तुमच्या नोकऱ्या बंद झाल्या तुम्ही घरी बसलात पण शेतकरी घरी बसलेला नाही आजच शेतकरी जगाची भूक भगवंतोय तो म्हणजे फक्त शेतकरी
आजच्या मुलींना पैसा प्यारा आहे माणूस नाही आणि त्या प्रेम , लग्न करतांनी पैसा पाहूनच करतात शेतकरी नवरा चालत नाही त्यानां त्यांची कष्ट करण्याची दानत राहिली नाही , पुणे मुंबईत job करणारा नवरा पाहिजे त्यांना , पण आता कोरोनानी सगळं बदलून टाकलं पुण्यात, मुंबईत लग्न करून गेलेल्या मुली आज तेथून गावाकडे मळीच्या टँकर मधी बसून पळून येऊ राहिल्या ☺️😊☺️😊
शेतकर्याचे एव्हडे सुखाचे दिवस यायला हवे,,,, खरच
आजकाल फक्त पैसा आवश्यक आहे हो ,मामा असो किंवा मामी नाती टिकवणारे नातलग खूप कमी राहिलेत, शेतकरी ब्रँड इज ब्रँड गुलीगत,😎😎
मस्त भाऊ
Barobar
Barobar
Khar aahe lok fakt paishala kimmat detat Aaj.
काय धुतलं भावा मामाच्या मुलीला खरंच भावा ओके
बघायला खूप गोड आहे पण वास्तविक काही वेगळीच आहे
तरीही आम्हाला अभिमान आहे आम्ही शेतकरी असल्याचा
N8 ii❤
वावर हाय तर पॉवर हाय💪💪
💎500 टन ऊस जातय भावा आपला
🎲विषय नाही...💎.
⛳शेतकरी राजा ⛳
🎻🎻🎻🎻🎻🎻🎻🎻🎻
Maja pan jattoy 550 amei satar kar
Ek num barobar bola bhava 👍
वावर हाय त पॉवर आहे ..👍
प्रत्यक्षात खरच शेतकरी कधी असे दिवस पाहतील!
खरच शेतकरी आहे म्हणून जग आहे
Only Shetakari brand 🔥 🔥👍💪💪
या कथेतून बोध चांगला दिला आहे सर आणि तुमची कलाकारी सुद्धा
Pp
एकच नंबर भाऊ आपल्याला आवडल
गरीबाकडे जरूर पैसै कमी असतील पण ईजतीन जगतो कुनाच लुबाडुन खात नाही हे लक्षात असाव
वावर हाय तर पावर हाय मस्त जिरवली
छान मस्त
कोणीही कोणालाही कधी कमी समजू नये
बरोबर आहे भाऊ . उगीच कोणी म्हणून नाही ठेवलंय ज्याच्या कडे शेती त्याला कश्याची भीती....💥💥🙏🙏
44
चांगली जिरवली मामाच्या मुलीची शेतकरी हा ब्रँडच आहे ब्रँडच राहणार❤❤❤❤❤❤
भाव लय लका आभाळ फाकाळला तु
एकदम बरोबर, मुली फक्त पैसा पाहून लग्न करतात, अहो थोड्या शिकल्या तर शेतकऱ्याला दारात उभे करत नाही.
व्वा काळजातळ बोलल ❤️
Sahii
Mulgini Paisa nahi
Ticha Paisa Ani dagina fakt mulga ahee
Sagach muli as kart nahi
Tyamulr sagalach Mulina dosh deu Naye
Ekach Number .
चांगली च जिरवली मामाच्या मुलीची
एकच नंबर, खरच शेतकऱ्यांनी जिद्दीने, मेहनतीने पिकविले, जरी 4वेळेस भाव नाही सापडला, काही अडचणी आल्या पण एक दिवस येतोच शेतकऱ्याचा.
Right
Right
वावर हाय तर पावर हाय 💪🤘👆👊
Right
I love शेतकरीवर्ग
मामाच्या मुलीची चांगली जिरली
वावर हाय तर पॉवर हाय 💪💪😎🌱
खरं आहे भाऊ,,. वावर आहे, तर पावर आहे....
Farmer life Is king Life Don't Compair To Job ......
Nice line shetkaryachya mulanchi kadhi layki kadaychi naste jyala maza ha vichar aavdla te like kara
चांगली जिरवली तिची भाऊसाहेब ❤❤👌👌👌👍
नाद करायचा नाही शेतकऱ्याच्या 👍
शेतकरी,बळी राजा आहे.त्याच्या मालाचा दर चांडाळ घेणारी,दलाल फसवणूक करुन करतात आणि पिळवणूक करतात तरी बळी राजा ,राजा च असतो.शत शत प्रणाम.
लय जीरावली राव ।।।
मी पण शेतकरी
Brand shetakari ✨✨❤️🥀😍👑🔥🔥🔥🔥🔥
ह्या एपिसोड ला तोडच नाही खूपच छान
Ek no. 😊😊😊Mi shetkari tar nahi pn shetakryanchya vedna mi janto super story.
Mi tr sarkari nokari wala aahe....pn.sheti nhi mhanuch ajun lagn jhal nhi
Bhava lay bhari vatlha video bagun..
या जगात एक दिवस शेतकरी च राजा होणार आहे...👌
१००% होणार I agree.
Rong
भावा शेतकरी काल बी राजा होता आज बी राजाय शेतकरी येकच चुक करतोय ती मनजे ऐकि करत नाही नाहीत गुडघ्यावर येतील लोक तचा समोर आरे पिकलच नाही तर काय खातील
फक्त शेती विकू नका
Super Aahe Dada
Only Shetkari brand brand⚜️
असे दिवस येतात कधितर शेतकरी पोराचे
Gavathi bhandan
Gavathi bhandan , v
नाद करा पण शेतकरयांचा कुठं वावर हाय तर पावर हाय
Onley Shetkari❤❤👌👌wawar ahe tar power aahe
भाऊ नं.1 च
भावा मामाच्या पोरीची चांगली जिरवलिस . Brand shetkari नादाला नाही लागायच आपल्या......
No. 1 भावा
Kdk bhava🥰💪💪💪💪
Chan, mst, ahe.....किमान kahinna हा video pahun अक्कल tari येईल.... Mi lgech share krto
1 no royal studio
आज आपण तुमची नोकरी काहीच कामाची नाही सोताच पोट सुद्धा भरू शकत नाही
आज तुमच्या नोकऱ्या बंद झाल्या तुम्ही घरी बसलात पण शेतकरी घरी बसलेला नाही आजच शेतकरी जगाची भूक भगवंतोय
तो म्हणजे फक्त शेतकरी
मूलगी खूपच नीर्लज्य दाखवली आहे !
प्रत्यक्षात अस कधी होत नाही .....तरी शेतकऱ्यांना कमी लेखणार्या लोकांना जवळ पण बसू द्यायचं नाही
आजच्या मुलींना पैसा प्यारा आहे माणूस नाही आणि त्या प्रेम , लग्न करतांनी पैसा पाहूनच करतात शेतकरी नवरा चालत नाही त्यानां त्यांची कष्ट करण्याची दानत राहिली नाही , पुणे मुंबईत job करणारा नवरा पाहिजे त्यांना ,
पण आता कोरोनानी सगळं बदलून टाकलं पुण्यात, मुंबईत लग्न करून गेलेल्या मुली आज तेथून गावाकडे मळीच्या टँकर मधी बसून पळून येऊ राहिल्या
☺️😊☺️😊
शेतकरयाचा नादच खुळा ज्याच्याकडे वावर त्याच्याकड च खरि पावर
Agdi barobr ahe dada tumcha video mala khup awadla
एकदम झकास वावर तर पावर
फारच छान केलत बरं का 😍👌 नोकरी च भुत फारच मोठे झाले आहे🤗
भाऊ एकदम भारी, मनातलं व्हिडिओ बनवला
Brand is brand wawar आहे त power आहे
Shetkari Brand❤️
Jai shetkari
Kadak
No 1 👌👌👌👌👌
Shetkari brand ahe brand 💪💪💪💪💪🔥🔥🔥🔥🔥
दादा वस्तुस्थिती दाखवा.. देव करो आणि खरंच सर्व शेतकऱ्यांचे असे दिवस येवो.
asse diwas yenaar aahe 2027 madhe.. tewaha hya comments war comments kaar...
@@oneking2161 2026 किंवा 2028 ला का नाही
नक्की असे दिवस येतील .
UUUUUTuyuuupppup
Good .. jyast muli paise Ani paishya valynchya mghe paltat
आपले सर्व व्हिडीओ मला खूप आवडतात
मी खूप आवडीने पहातो
I like your smiling.
1 नंबर भावा
वावर आहे तर पावर आहे भावा
एक नंबर
Jabbardast bhava 👌👍👑
बरोबर आहे भावा
कुणीही शेतकरी कमी समजू नका
शेतकरी जगाचा पोशिंदा आहे
वावर हाय तर पावर हाय
Nice vidio
अशीच जिरव.... तिची😂😂😂😂
Khup Sundar
नोकरी पाहिजे शेती पाहिजे पण आमची मुलगी शेती करणार नाही तिला नड लागली की इकून खाणार पण चैनीखोर ऐतखाऊ आमची पोरगी कष्ट करणार नाही
हे बरोबर आहे भैया साहेब
Only shetkari brand . Kanda utpadak shetkari
भावा लयभारी
वावर हाय तर पावर हाय
शेतीत पैसा हाय पर तो कमावणारा नाय
Bhavachi acting bhari ahe marathi movie mdhe pahayla avdel
Super bhai
जय जवान जय किसान 👍👍👍👍🙏🙏🙏🙏
Right 👌👌👌👌
Nice story
Vere nice
शेतकरी brand आहे
Zakas Bahu
चागलीच जिरवली यार भाऊ तिची👍🏿👍🏿👍🏿
शेतकरी काय असतो ते सांगितले खूप छान
Khup Chan mitra
खूप छान विचार मांडलेत या व्हिडिओ मधून .... खरच शब्दच नाहीत माझ्या कडे तुमचं कौतुक करायला
छान प्रयत्न आहे Nice
Lay bhari bhau
Nice bhau
Bhau kdkkk kii
नाद करा पण शेतकऱ्यांचा कूट
Ekach no👌👌
Wow very nice Video Bhava
Kadak dada I proud of you ....I am also former....
मराठी बोलायला लाज वाटते का भावा
Formar nahi re.... Farmer aste te.....😈😈😈
तुला झाले का १.५ कोटी कधी😂😂
बोरबर भावा