देव्हाऱ्यात केवळ श्रेष्ठ देवाचे फोटो ठेवावेत.(श्री शंकर,श्री विष्णु, आई भवानी, श्री गणपती,इष्ट देवता किंवा कुलदेवता)💐 कुठल्याही परिस्थीत इतर मूर्ती किंवा प्रतीमा देव्हाऱ्यात ठेउ नये. आणि जप,किंवा ध्यान, स्मरण हि श्रेष्ठ देवाच च करावे.
चंद्रावर जायच्या आधी शास्त्रज्ञ तिरुपती बालाजी ला गेले होते. माझा तर अजिबातच विश्वास नाही रे बाबा. मी ना फक्त विज्ञानाला मानतो. अशी पैदास बहुत्करून हिंदुत सापडते.
Shree swami samarth ..jay jay swami samarth ❤गुरुमाऊली🙏
श्रीस्वामी समर्थ
अतिशय सुंदर माहिती सांगितली धन्यवाद
मंगळवार...हा दिवस याच दिवशी माझ्या देवघरात असणाऱ्या मंगल कलशातील नारळात कोंब आला.... कुलस्वामीनी संकेत असेल ना....
खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद
Shri Swami Samarth 🙏🚩
Shree swami samarth🙏🙏🙏
Shri Swami Samarth
🙏🙏🙏
❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤
🎉🎉🎉 shri swami samarth mauli 💐💐💐
sandeep tile shree swami samarth gurumauli aapla kuldaivatacha man sanman swami mauli tumhich budhi dya hya gharala
शिरोरे वाणी आमची कुलस्वामिनी कोणती असेल
देवळात फक्त विठ्ठल असावा. बाकी सगळा देव देवी देव्हारामधुन काढुन टाकला पाहिजे. सुटसुटीत वाटते.
माऊली घरातील पिदींचे निमूलते बाजू कोणत्या दिशेला असावे
देव्हाऱ्यात केवळ श्रेष्ठ देवाचे फोटो ठेवावेत.(श्री शंकर,श्री विष्णु, आई भवानी, श्री गणपती,इष्ट देवता किंवा कुलदेवता)💐
कुठल्याही परिस्थीत इतर मूर्ती किंवा प्रतीमा देव्हाऱ्यात ठेउ नये.
आणि जप,किंवा ध्यान, स्मरण
हि श्रेष्ठ देवाच च करावे.
देवघरात अनेक प्रकारच्या देव पूजलेले आहेत. मला ते कमी करायचे आहे तर काय करावे
जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्र मध्ये जाणकार सेवेकरी यांना विच्यारा
योग्य प्रकारे विसरजण करावे. आणि कधीही कुढल्याहि देवस्थानला भेट दिल्यानंतर तेथील प्रतिमा आणू नयेत.
व प्रसाद तिथल्या तिथे च संपवायला हवा.
Farittam
नमस्कार, घरातील देव घरात कुलस्वामिनी व सत्यनारायणाचा. फोटो ठेवला तर चालतो का. 🙏🏻
देवघरात सत्यनारायण चा फोटो ठेवू शकतो का ?
@@ushak2627 हो ठेवू शकतो हे आपल्या घरातली वास्तू सक्षम ठेवतात
Namaskar .....Devgharat don don murti asle tar ky karave ...
Sir maze aadnav chaudhari ahe mi khaire kunbi ahe tar amche kuldaivat konte ahe
नमस्कार साहेब
माझे कुळदैवत सालबाई. सोमय्या.आज्ञा . महालक्ष्मी.जोगेश्वरी.असे आहे यांची माहिती मिळेल का.
आमचे पण सालबाय सोमय्या.
श्री यंत्राबद्दल माहिती सांगा घरामध्ये कुठला श्री यंत्र ठेवू शकतो
दिंडोरी प्रणित कुठल्याही सेवा केंद्रात मिळते ताई धातूचे श्री यंत्र ..ते घ्यावे व देव घरात स्थापन करून पुजावे
Maze sername kale ahe amchi kuldevi konti asel
देव्हारा जुनाट झाल्या वर नको हा झाल्यावर झाडाखालीच का ठेवतात.
kuldevta nahit nahi tar
लिंगायत वाणी या जातीची विभुते आडनाव असलेले कुलदेवता कोणती v kuldev konta
लोक चंद्रावर जाऊन आले, आणि आपण आजही ह्या फालतू गोष्टींवर विश्वास ठेवत आहे.
चंद्रावर जायच्या आधी शास्त्रज्ञ तिरुपती बालाजी ला गेले होते. माझा तर अजिबातच विश्वास नाही रे बाबा. मी ना फक्त विज्ञानाला मानतो. अशी पैदास बहुत्करून हिंदुत सापडते.
चंद्रावर जाणारे वैज्ञानिक सुद्धा यान लाँच करण्याअगोदर त्याची पूजा करतात.
Rathod ch कूल devet आहे
Bhosale tar Kay aahe kuldeevat
जोतिबा
तुळजाभवानी
बिजासणी आहे ना अहिरेची
Ya devi chi murty kuthe milte sangu shakal ka
भाऊ तूम्ही देव नाही काही पन सांगता देव पन
श्री स्वामी समर्थ ❤❤
Shree Swami Samarth