Good morning sir ji Namaste , very nicely explained that will understood to comman farmers . Give your knowledge to farmers , filled gap of information technology . thank you for your time and consideration 🙏🙏
सर्वापेक्षा सर आगदी योग्य माहिती देतात आनंद होतो सर अब्याला गुटी कलम याविशी सांगा आणि शिबिर कधी आहे ते पण कळवा सर मला नर्सरी तयार करणेची एक इच्या आहे उपकार होतील सर आमच्यावर कृपा करून माहिती द्या
सर्व प्रथम शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आणि प्रणाम 🙏🏻खूप छान माहिती मिळाली, मला सोनचाफ्याचे गु्टिकलम करता येईल का? ह्या दोन्ही पद्धतीने कृपया रिप्लाय द्यावा 🙏🏻
सर,खुप मार्गदर्शक व्हिडिओ आहे.धन्यवाद सर! सर,मी फणसाच्या झाडावर गुटी कलम यशस्वी केले.पण कलम पिशवीत लावल्या नंतर कलम काही दिवस जगले आणि नंतर मेले व तसेच पिशिवी फाडून बघितली तर बुरशी लागली होती मूळे फुटलेल्या खालच्या सालीस तेव्हा यावर काय उपाय व मार्गदर्शन करावे . रिप्लाय द्यावी ही विनंती आहे.
thanx sir, mahiti dilyabaddal, anakhi kahi prashn ahet te vicharayche ahet tumhala, ek vedio madhe fandi complet todun tyacya varachi sal kadhun rooting powder lavali ani ti eka politine bag mahe lavali..ani varun complet polithin bag ne ji pardarshak ahe ti lavali asata after 40 days nantr tyala pan aleli so ya paddhatine kalam lavata yeu shakt ka?
Sir. Mi fansache zad 9 varsa purvi lavle aahe. Gelaya varsi tyala fal ale hote pan te zad ata achanak sukat aahe. Sir tyacha kaya karan asel. District osmanabad maharashtra yete te zad ahe. Please reply.
साध्या सोप्या भाषेत उत्तम रीतीने माहिती दिली धन्यवाद, यातील रूटींग पावडरच्या ऐवजी काही जण दालचीनी पावडर अथवा शुद्धमध वापरण्या चा सल्ला देतात त्याचा उपयोग होतो का?
सर , मी अनेक वेळा फणसावर गुटी कलम केले आहे आणि ती रूट आल्यानंतर पिशिवीत ती रोपे लावली आहेत, पण नवीन पाने आल्यानंतर ते रोप मरते , मी तुमच्या व्हिडिओ पहिल्या आहेत , पण माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले. मला रोप का मरत असावे,याची माहिती द्यावी ही विनंती करतो.
मस्त सर.. खुप सोप्या शब्दात माहीती दिली. एवढ्या सोप्या शब्दात कोणी ही माहीती सांगत नाही.
धन्यवाद सर....🙏
सर्वांना समजण्यास योग्य अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.
सर आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद
खूप सोपी पद्धत सागितलि
खुप छान माहिती दिली सर जी
अतिशय उपयुक्त मार्गदर्शन.
sir khup chan mahiti dilyabddl Dhanyawad
उत्कृष्ट माहिती दिलीत आपण. विशेषतः गुटीकलम करण्यासाठी गोणपाटाचाही वापर करता येतो हे शिकायला मिळाले.
Gavvale atishy sundar sangitale devak kalgi
Sar tumachi practical karun dakhawayachi khup sundar paddat aahe agadi sahajatene sangata mi pan prayatna karun bagel
सर आपण कलमे करणेची माहिती छान दिली।
धन्यवाद
सु प्रभात ,अति उत्तम सर ji
अत्यंत चांगली तांत्रिक व प्रात्यक्षित दाखवून सोप्या मराठीमध्ये सांगितलेली माहिती आहे आपण अशीच नवं व्हिडिओज तयार करून पोस्ट करावे 🙏🙏
सर छान माहिती दिलीत तुम्ही शेतकऱ्यांसाठी आपले मनःपूर्वक अभिनंदन
साहेब आगदी सोप्या भाषेत गुटीकलम प्रात्यक्षिक आपन दाखविले.
आपले बहुतेक व्हिडीओ ज्ञानवर्धकच असतात.
धन्यवाद.
खुप , खुप आभार !
निवेदन आणि सादरीकरण उत्तम !
धन्यवाद !
Nice. Sir. Mind
🙏🙏
Sir Khup uttam video ahey.Aaapley khup abhhaarri ahey.
Nice,,
आंबा, काजूची सुद्दा गुटी कलम होतात
आवडली पधत
मोबाईल नंबर द्या
Sir v nice
Chan mahiti
Very nice information sir 🌹🌹
आपले खूप खूप आभार मानतो सर धन्यवाद
छान माहिती दिलीत सर
चांगली माहिती.
खूपच सुंदर
Very good vdo and very knowledgeable. Thank you Sir.
सर छान माहिती दिली .
सर आपण खुप चांगल काम करत आहात.🙏
फार छान माहिती सर,गावरान आंबा जुन्या झाडावर कलम चा ही व्हिडीओ टाका सर।
छान माहिती सर
Good morning sir ji Namaste , very nicely explained that will understood to comman farmers . Give your knowledge to farmers , filled gap of information technology . thank you for your time and consideration 🙏🙏
Bahu superbly explained every step along with money saving teqnic very well done pls updoad some more grafting method 👍👍👍
Vinayak sir maza kajuvarach guti Kalam success jala
Very.nice
सर्वापेक्षा सर आगदी योग्य माहिती देतात आनंद होतो सर अब्याला गुटी कलम याविशी सांगा आणि शिबिर कधी आहे ते पण कळवा सर मला नर्सरी तयार करणेची एक इच्या आहे उपकार होतील सर आमच्यावर कृपा करून माहिती द्या
Chan
सर्व प्रथम शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आणि प्रणाम 🙏🏻खूप छान माहिती मिळाली, मला सोनचाफ्याचे गु्टिकलम करता येईल का? ह्या दोन्ही पद्धतीने कृपया रिप्लाय द्यावा 🙏🏻
सर खरच तुमच्या सारख व्यक्तीमत्व मराठवाडयात पाहिजे नमस्कार
सर शेवटी फांदी तीन टप्यात तोडायची त्याचा एक व्हिडिओ बनवा किंवा माहिती सांगा
किती वेळाने दुसरा कट मारायचा त्यानंतर तिसरा व कसा वैगेरे
सर बोरीच्या झाडाला बुटी कलम बाधता येते का?
Good technic. Keep it up
Sir sonchafacha guti kalam kasa karava. Yacha vidio taka
सर निर फणसावर गुटी कलम करून दाखवा ना
सर आवळ्याच्या झाडाला गुटी कलम करू शकतो का ?
Sir organic rooting harmone konate
सर,खुप मार्गदर्शक व्हिडिओ आहे.धन्यवाद सर!
सर,मी फणसाच्या झाडावर गुटी कलम यशस्वी केले.पण कलम पिशवीत लावल्या नंतर कलम काही दिवस जगले आणि नंतर मेले व तसेच पिशिवी फाडून बघितली तर बुरशी लागली होती मूळे फुटलेल्या खालच्या सालीस तेव्हा यावर काय उपाय व मार्गदर्शन करावे .
रिप्लाय द्यावी ही विनंती आहे.
thanx sir, mahiti dilyabaddal, anakhi kahi prashn ahet te vicharayche ahet tumhala, ek vedio madhe fandi complet todun tyacya varachi sal kadhun rooting powder lavali ani ti eka politine bag mahe lavali..ani varun complet polithin bag ne ji pardarshak ahe ti lavali asata after 40 days nantr tyala pan aleli so ya paddhatine kalam lavata yeu shakt ka?
Sir taj patta per guthe kalam hota hai ky our taj patta ka branch cutting water my grow hota hai ky thanks sir
Sr. Gulabachya zadala guthi kalam karu shakto ka..
निलगिरी झाडाची कलम कशी तयार करायची त्याची थोडक्यात माहिती द्या.
सर आबा कलम करताना भूरशी नाशक कोनत वापर करावे
Sir. Mi fansache zad 9 varsa purvi lavle aahe. Gelaya varsi tyala fal ale hote pan te zad ata achanak sukat aahe. Sir tyacha kaya karan asel. District osmanabad maharashtra yete te zad ahe. Please reply.
Sir guti kalam sonchafyavar kalam karu shakto ka
Sir jambhulachy zadavar success hote ka
गुटि कलम फणसावर करता येईल काय. तरी त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. धन्यवाद.
Hapus anhi kesar cha gooti kalam karta yeta ka ?
नमस्कार सर
सर नारळाच्या झाडाची कलम कशी करतात थोडी माहिती मिळेल का
Karvande car kiti divas nanatar mule yeyat
Koy kalm kelyanater tyanna unamdhye kiti vel thevaych ka nahi ya baddal kament kara
साध्या सोप्या भाषेत उत्तम रीतीने माहिती दिली धन्यवाद,
यातील रूटींग पावडरच्या ऐवजी काही जण दालचीनी पावडर अथवा शुद्धमध वापरण्या चा सल्ला देतात त्याचा उपयोग होतो का?
very good
Aambya chaya zhada war hota ka gutthi kalam
Nice
आवळ्याच्या झाडाचे गुटी कलमं होतं का
सर इंजेक्शन ने पानी दिल्यावर ता होलमधुन हवा आत मधे जाऊंन एयरलेयरिंग फेल होणार नहीं ना
खिरणीच्या झाडावर चिकू कलम होईल का
Haritak Ani bibhitakii plant madhe possible aahe ka
IBA kuthe milel ka mala haritaki ch kalam sathi hav aahe
Kalmkandi ksi ghyavi.
Aapn jya zadala kalm karnar tar tyach zadachi kandi ghetli tar chalel ka. Thank u
सर शेवटी फांदी कट तीन टप्प्यात करायची आहे तर कट कुठे आणि एकच जागी करायचा का आणि किती दिवसांनी
सर,साखरपीठ झाड कोणते आहे,त्याचे उपयोग काय असतात....कलम कोठे प्राप्त होईल...कृपया फळ दाखवा....
Kokam zadache khuti kalam karta yete ka
Sir ambyala karu shakato and Sen and mati vaparun guti kalam success hoyil please reply 🙏
Saheb tumchya kade ropay miltat ka? Thanks for Video & Information!!!
सोनचाफा अशी कलम केली तर चालेल का आमच्या सोनचाफा ला फुलं येत नाही
धन्यवाद सर
सर हे कलम कोणत्या महिन्यात बांधले पाहिजेत हिवाळ्यात चालतील का डिसेंबर मध्ये
Ambyala guti Kalam ka hovu shakat nahi Te sangal ka please?
Sir avdl apla video pan...aambya la hoto ka..?
सोनचाफ्याला गुटी कलम करता येईल का?
sair IBA कुठे मिळते पत्ता मोबाईल फोन सांगा
Chicku varti kalyananter gutila pani sodayachi garaj ahe ka
Chiku babat margdarshan kara
Sir mosabi Kalam kasi kartat
सर मला चांगल्या प्रतीचा सोनचाफा हवा आहे कुठे मिळेल
सर पेरूची कलम झाडून उतरल्यानंतर कीती दिवसांनी हिमिक वापरावे जेणे करून मुळ्यास वाड होईल
Eka zadala don prakarche kalam chaltat ka?
सर , मी अनेक वेळा फणसावर गुटी कलम केले आहे आणि ती रूट आल्यानंतर पिशिवीत ती रोपे लावली आहेत, पण नवीन पाने आल्यानंतर ते रोप मरते ,
मी तुमच्या व्हिडिओ पहिल्या आहेत , पण माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले.
मला रोप का मरत असावे,याची माहिती द्यावी ही विनंती करतो.
सर माहिती बद्दल धन्यवाद
दाक्षपीकासारके बेंच गार्डपटीग करताना
जोड केलेला भाग कोणत्या औषधात बुडविला जातो माहिती मिळू शकते का
सर तुमचा नंबर मिळू शकतो का
Sir kakamachya zadach kalam kas karav
Hole padlyavar air lagel
Name of powder pl.
साखर जाम कुठला वृक्ष आहे
Dhanyawad Sir
🙏सर आंब्याच्या झाडाची कटिंग लावली तर जगते का? आणि तिला कलमासारखीच फळ येतात का?
सोनचाफा झाडावर करू शकतो का ??
Jambhalacho Kalam sanga
छाट कलम कसे करावे
कोणत्या महिन्यात करावे
सोनचाफ्यावर गुटी कलम करू शकतो का ?
मी पण हाच प्रश्न विचारला आमच्या सोनचाफा ला फुलं येत नाही सावलीत आहे कुंडीत लावायचे आहे
शेवाळ कोठे मिळेल सर
Sir can you please make a video on approach grafting on mango.आंब्याच भेट कलम कसं बांधायच ह्याचा वीडियो बनवाल का?