आंबा झाडाची छाटणी कशी करावी ? 5 वर्ष वयाच्या झाडाची छाटणी .

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • पाच वर्ष वयाच्या आंबा झाडाची छाटणी करताना घ्यावयाची काळजी .
    कशी करावी छाटणी व हलकी विरळणी ? आंबा लागवड कशी करावी ?

КОМЕНТАРІ • 172

  • @sarikapatil1383
    @sarikapatil1383 Рік тому +3

    आंबेच झाडे मी बंगल्याच्या आवारात शेजारच्या दोघांच्या हदीमध्ये लावली आहेत.गेल्या 7 वर्षे झाली तरी ह्या वर्षी आंब्याला मोहोर आला होता.पण शजारची तक्रार केली कि झाडें तोडा तरी आम्ही उद्या झाडं तोडून टाकत आहोत.😢😢 प्रयाय नाही?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому +2

      झाड लावण अन जगवण खुप पुण्याच काम ..
      आपण संगोपन केलत .
      खुप छान दादा ....
      तुमचा हक्क सोडा त्या झाडावरचा पण झाड तोडु नका. जागा त्यांचीच आहे तर फळे ही त्यांना खावु देत . समोपचाराने घेतल तर अधिक फायदा होइल

    • @bhausahebpatil6032
      @bhausahebpatil6032 Рік тому +1

      Time to Time cutting is important for its development zig zag branches should be demloshed which cause proper shape will be recived the said tree due to sufficient air water will get which cause lot of mangowill be recived it wii be model peace fo looking to human beings it is some short of how to grown up your child? Samajane wale samaj gaye!!

  • @narayanjoshi6000
    @narayanjoshi6000 2 роки тому +2

    बंगल्याच्या रिकाम्या जागेत मी चार आंब्याची झाडे लावली आहेत . सर्व zade 5/6 वर्षाची आहेत. 2 केशर . 1 गावठी व 1 बहुतेक hapus आहे. अजून एकदाही छाटणी keli नाही. व्हीडिओ पाहून करता आली नाही. तेवा ह्या बाबतीत तुमचा सल्ला हवाय. तुम्हाला शक्य आहे का? मी पुणे ईथे राहतो. कृपया उत्तर द्यावे.

  • @amolsanjaysharma7350
    @amolsanjaysharma7350 2 роки тому +1

    माझा शेतात पाचवार्षाचे झाड आहे त्याला कोणत्या महिन्यात छाटणी करावी

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 роки тому

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      🥭 संपूर्ण माहीती लेख : १६ 🥭
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *Rahul Khairmode Vlogs*
      *UA-cam channel ची लिंक*
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
      *आपल्या लोकप्रिय*
      चॅनेलला *Subscribe* करा
      *आजचा विषय*
      🌳 *आंबा झाडाची छाटणी* 🌳
      *How & When to prune a mango plant ?*
      *आंबा झाडांची छाटणी*
      *कधी व कशी करावी ?*
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      ▪️आंबा झाडाची छाटणी करण्याचे
      फायदे व शास्त्रीय तंत्र▪️
      🔺 फायदे 🔺
      १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा नियंत्रीत ठेवता येतो.
      २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
      ३)जुन्या आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
      ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
      ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
      ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
      ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
      ८) नियमित छाटणी केल्यामुळे झाडावरील फळे सहज काढता येतात .
      ९) झाडाला फवारणी करणे सोयीचे होते .
      १०) छाटणी केल्यानंतर त्याच पालापाचोळ्याचा काष्ट आच्छादन Stick mulching साठी वापर करता येतो.
      ११) छाटणी केल्याने बुरशी व किटक यांच्यापासून होणारे रोग खुप प्रमाणात कमी होतात .
      *छाटणी कधी व कशी करावी*
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      *पहीली छाटणी*
      *पावसाळा संपल्यानंतर*
      ▶️ माहे सप्टेंबर ते आक्टोबर
      दरम्यान
      *दुसरी छाटणी*
      ▶️ माहे मार्च च्या मध्यावर किंवा शेवटी
      *चैत्र पालवी यायच्या अगोदर*
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      याप्रमाणे नवीन झाडासाठी वर्षांतुन दोन वेळा फलधारणा होइपर्यंत किमान तीन ते चार वर्षे
      *व*
      ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी छाटणी वर्षांतुन एकदा तीही फळ तोडणी केल्यानंतर लगेचच करावी .
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
      कात्री(पृनर),करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *कट कसे मारावेत ?*
      👉 *सपाट व थोडे तिरके*
      🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸
      *छाटणी तंत्र व काळजी*
      लहान झाडांची छाटणी गरज असेल तरच करावी.
      १) *विरळणी :* विरळणी ही आवश्यकते नुसार वेळोवेळी करावी . विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते त्यामुळे रोगापासून संरक्षण तर होतेच त्याबरोबर फळाचा आकार व रंग यात खुप सुधारणा देखील होते .
      २) छाटणी करताना जमीनीलगत असणाऱ्या अनावश्यक फांद्या कापाव्यात .
      ३) कट मारताना खोडा जवळील उपफांद्यांच्या पहील्या पेऱ्या वर २ सेमी. अंतर ठेवुन मारावेत .
      ४) *३-२-३-२ चा फोर्मुला*
      मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. उपफांद्यांच्या संख्येनुसार बदल करता येइल .
      ५) जुन्या झाडांचे पुनर्जीवन करताना झाडांच्या वर जमीनीपासुन ३ ते ४ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
      ६) मध्यम आकाराच्या झाडांची छाटणी करताना वर वाढत चाललेले मुख्य खोड कट करावे .
      ७)लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
      ८)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीट्कनाशकाची फवारणी करावी.
      ९) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
      १०) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
      ११) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
      १२) छाटणी नंतर किंवा छाटणी पुर्वी तीन/चार पेक्षा अधिक फुटवे आल्यास
      अनावश्यक फुटवे थोडे जुन झाल्यावर कट करावेत .
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...*
      🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
      🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      *मार्गदर्शक आणि*
      *आपला शेतकरी बांधव*
      🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
      *श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण (सातारा)
      *Contact No.*
      8855900300 (Whatsapp)
      8888782253
      *एक Like तो बनती है*
      ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
      *Plz Like the video*
      👍👍👍👍👍👍👍👍👍
      ही चॅनेल ची लिंक .
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

  • @atulshinde5212
    @atulshinde5212 Рік тому +1

    Kajuchya zadala kashi chhatni karavi? Ambyachya zadapramane karavi ka

  • @swapnilshigwan8962
    @swapnilshigwan8962 Рік тому +1

    Zadachi chhatnicha kaal konta

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

  • @chandrakantwaghole8
    @chandrakantwaghole8 2 роки тому +1

    छाटणी केल्यानंतर कोणत्या बुरशीनाशक फवारणी करावी?

  • @NarendraBhusare09
    @NarendraBhusare09 7 місяців тому +1

    छाटणी कोणत्या महिन्यात करावी

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  7 місяців тому

  • @tusharvartak59
    @tusharvartak59 3 роки тому +2

    सर आता पाऊस सुरू आहे 5 वर्ष वरील केसर आंबा छाटणी आता केली चालेल का ?

  • @dattatreyaambetkar7252
    @dattatreyaambetkar7252 3 роки тому +2

    आपला मोबाइल नंबर मिळेल क्?

  • @nitinkute4251
    @nitinkute4251 3 роки тому +2

    Mobile number dya sir

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      8888782253/8855900300

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      ua-cam.com/video/_naZXycVMOM/v-deo.html
      दादा खुप खुप धन्यवाद...
      आपल्या चॅनेलवर आंबा लागवड विषयक ६७ vedio आहेत. नक्की पहा

  • @sunilmagadum9251
    @sunilmagadum9251 3 роки тому +2

    आपला फोन न द्या

  • @MRメ-b9q
    @MRメ-b9q 4 роки тому +2

    खूप छान माहिती दिली सर

  • @prof.deepapatil9229
    @prof.deepapatil9229 2 роки тому +1

    सर माहिती छान सांगितली मला तुमचा guidence पाहिजे फोन नं मिळेल का

  • @dr.anilsabale923
    @dr.anilsabale923 4 роки тому +3

    खुप छान आणि उपयुक्त अशी माहिती
    धन्यवाद

  • @anilkhalkar5925
    @anilkhalkar5925 Рік тому +1

    खरोखर आपला नंबर सर्वांकडे असणे आवश्यक आहे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      धन्यवाद दादा
      ' यशस्वी फळ बाग लागवड एक ध्यास '
      फळबाग लागवड विषयक काहीही माहीती हवी असेल तर नक्की संपर्क करा .
      कृषीमित्र ,कृषीभूषण , फळबाग लागवड मार्गदर्शक
      श्री. ऱाहुल खैरमोडे सर
      88 55 900 300 / 88 88 78 22 53

  • @vijaysawant4675
    @vijaysawant4675 3 роки тому +1

    Chatni kadhi karawi kontya mahinyat karawi he sanga

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      🥭 आंबा लागवड 🥭
      🥭 संपूर्ण माहीती भाग : ५ 🥭
      🔺Rahul Khairmode Vlogs🔺
      🔹 आंबा झाडांची छाटणी
      कधी व कशी करावी ? 🔹
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      ▪️झाडाची छाटणी करण्याचे
      फायदे व तंत्र▪️
      🔺 फायदे 🔺
      १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा ठेवता येतो.
      २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
      ३)आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
      ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
      ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
      ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
      ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
      ▪️ *छाटणी कधी व कशी करावी*▪️
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      ▶️ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान (दुसरी छाटणी)
      ▶️ सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान (पहीली छाटणी )
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      अशी दोन वेळा नविन रोपांच्या साठी

      ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी फळ तोडणी केल्यानंतर लगेचच
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
      कात्री(पृनर),कोयता ,करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *छाटणी तंत्र व काळजी*
      १) *विरळणी :* आवश्यकते नुसार हलकी विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते.
      २) *३-२-३-२ चा फोर्मुला*
      मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी.
      ३) मोठ्या झाडांच्या बाबतीत ६ ते ७ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
      ४) लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
      ५)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीडनाशकाची फवारणी करावी.
      ६) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
      ७) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
      ८) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *श्री.ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण(सातारा)
      Contact No.
      88 55 900 300
      88 88 78 22 53 (Whatsapp)
      mrkhairmodesirji@gmail.com
      शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...
      🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vilaspatil3116
    @vilaspatil3116 3 роки тому +1

    राहूल सर आंबेविषयी छान माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद

  • @adv.deepaksawale6090
    @adv.deepaksawale6090 3 роки тому +1

    अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @dattatreyaambetkar7252
    @dattatreyaambetkar7252 3 роки тому +1

    खूपच महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपला मिळेल का?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому +1

      8888782253/8855900300
      आपल्या चॅनेलवर आंबा लागवड विषयक १०० आहेत .नक्की पहा शंका राहणार नाहीत .
      subscribe करा .
      like करायला विसरु नका .

  • @nileshkarkar
    @nileshkarkar 3 роки тому +2

    सर पावसाळ्यात छाटणी केली तर चालते का...?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому +1

      Oct व मार्च

    • @nileshkarkar
      @nileshkarkar 3 роки тому

      @@rahulkhairmodevlogs2604 ok. Thank you Sir.... Mla झाडांची छाटणी करायची असते याची कल्पना नव्हती... मी गेल्यावर्षी पावसाळ्यात आंबा आणि काजू अशी मिळून 15 झाडे लावली आहेत.. पण एकही छाटणी केली नाही.. झाडांची उंची खूप वाढली आहे.. पण खोड भरणी vyavashtit झाली नाही... आणि फांद्या जास्त आल्या नाहीत... आता मला ऑक्टोबर ची वाट पाहावी लागेल... 5 महिन्यात अजुन खुप उंची वाढेल 😘

  • @sadaramane6621
    @sadaramane6621 4 роки тому +2

    राहुल सर खुप छान माहिती दिली आभारी आहे छाटणी विषयी पाच वर्षांवरील खालील झाड

  • @atmanpadale
    @atmanpadale 4 роки тому +1

    खूप छान माहिती दिली साहेब,
    माझ्या शेतात मी 2 एकरात आंबा लागवड केली आहे. रायगड जिल्ह्यात. माझ्या शेतातील आंबा झाडांची लागवडीची नोंद सातबारा मध्ये कशी करावी या बदल माहिती द्यावी, धन्यवाद. 9820374706

  • @raghunathbendkule3644
    @raghunathbendkule3644 3 роки тому +1

    सर आमच्या कडे केसर आंब्याचे ५ वारशाचे झाड आहे त्याला ह्या वर्षी आंबेच आले नाही तरी ह्या वर्षी आंब्याच्या झाडाची छाटणी कधी करावी कृपाकरून माहिती सांगावी ही विनंती

  • @musamagdum3474
    @musamagdum3474 Рік тому +1

    छाटणी चे तंत्र शास्त्र,माहिती अतिशय चांगली व प्रात्यक्षिक सह दिलीत. शेतकऱ्या साठी फार उपयोगी आहे
    धन्यवाद!
    आपले इतर व्हिडीओ ची लिंक व फोन नंबर द्या.

  • @vishalnamdas3759
    @vishalnamdas3759 3 роки тому +1

    छाटनी नंतर आलेला फुटवा कसा राखावा ते सांगा

  • @narayandhule1783
    @narayandhule1783 4 роки тому +1

    साहेब श्याटणि कधी करावी . कोणत्या महिन्या मधे करू

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      🥭 आंबा लागवड 🥭
      🥭 संपूर्ण माहीती भाग : ५ 🥭
      🔺Rahul Khairmode Vlogs🔺
      🔹 आंबा झाडांची छाटणी
      कधी व कशी करावी ? 🔹
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      ▪️झाडाची छाटणी करण्याचे
      फायदे व तंत्र▪️
      🔺 फायदे 🔺
      १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा ठेवता येतो.
      २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
      ३)आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
      ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
      ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
      ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
      ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
      ▪️ *छाटणी कधी व कशी करावी*▪️
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      ▶️ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान
      ▶️ सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      अशी दोन वेळा नविन रोपांच्या साठी

      ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी फळ तोडणी केल्यानंतर लगेचच
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
      कात्री(पृनर),कोयता ,करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *छाटणी तंत्र व काळजी*
      १) *विरळणी :* आवश्यकते नुसार हलकी विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते.
      २) *३-२-३-२ चा फोर्मुला*
      मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी.
      ३) मोठ्या झाडांच्या बाबतीत ६ ते ७ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
      ४) लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
      ५)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीडनाशकाची फवारणी करावी.
      ६) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
      ७) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
      ८) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *श्री.ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण(सातारा)
      Contact No.
      88 55 900 300
      88 88 78 22 53 (Whatsapp)
      mrkhairmodesirji@gmail.com
      शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...
      🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      आंबा छाटणी साठी vedio
      ua-cam.com/video/LTg5E4cYMa0/v-deo.html
      ua-cam.com/video/fa2Acrzoq50/v-deo.html
      ua-cam.com/video/-KTk69sC-2w/v-deo.html

    • @imtiazahmed1020
      @imtiazahmed1020 3 роки тому

      ua-cam.com/video/xX0yWlGIyM0/v-deo.html.

  • @kiransonavane7947
    @kiransonavane7947 4 роки тому +1

    सर झाड लागवड करताना मोठी झाडे लागवड केली आहेत 1वर्ष झाले. झाडे वरतीच शेंड्याला वाढत चाललंय पण त्यांना फांद्या या खालून किंवा मधी कुठेच फुटत नाहीत. वरतीच वाढ होते उपाय सांगा.

  • @bhaskarkurtadkar3899
    @bhaskarkurtadkar3899 4 роки тому +1

    छाटणी केलेल्या ठिकाणी किंवा त्या भागातून बुरशी, किड, अन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याचा उपाययोजना करणे आवश्यक आहे की नाही? त्या बाबतीत सांगितले नाही.
    आवश्यक आहे काय?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      या vedio मध्ये नाही ही माहीती .
      छाटणी बाबत ५ vedio uplode केलेत .
      नक्की पहा .
      तरीही छाटणी केलेल्या जागी बोर्डो पेस्ट लावावी .

    • @mahendragadmale6305
      @mahendragadmale6305 4 роки тому

      @@rahulkhairmodevlogs2604 सर बोर्डो पेस्ट ऐवजी दुसरं उपाय काय आहे ऑरगॅनिक मधे.

    • @imtiazahmed1020
      @imtiazahmed1020 3 роки тому

      ua-cam.com/video/xX0yWlGIyM0/v-deo.html.

  • @belakhairmode8316
    @belakhairmode8316 4 роки тому +1

    Good information about mango plant prunning..

  • @navnathware7516
    @navnathware7516 Рік тому +1

    सर मी बीड. मधून आहे माझ्याकडे 95, केसर आंब्याची बाग आहे सहा वर्षाची आहेत छाटणी कधी करावी

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      दादा नमस्कार..
      शिव सकाळ
      माहीती पाठवतो

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      दादा नमस्कार..
      शिव सकाळ
      माहीती पाठवतो

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      🥭 संपूर्ण माहीती लेख : १६ 🥭
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *Rahul Khairmode Vlogs*
      *UA-cam channel ची लिंक*
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
      *आपल्या लोकप्रिय*
      चॅनेलला *Subscribe* करा
      *आजचा विषय*
      🌳 *आंबा झाडाची छाटणी* 🌳
      *How & When to prune a mango plant ?*
      *आंबा झाडांची छाटणी*
      *कधी व कशी करावी ?*
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      ▪️आंबा झाडाची छाटणी करण्याचे
      फायदे व शास्त्रीय तंत्र▪️
      🔺 फायदे 🔺
      १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा नियंत्रीत ठेवता येतो.
      २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
      ३)जुन्या आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
      ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
      ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
      ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
      ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
      ८) नियमित छाटणी केल्यामुळे झाडावरील फळे सहज काढता येतात .
      ९) झाडाला फवारणी करणे सोयीचे होते .
      १०) छाटणी केल्यानंतर त्याच पालापाचोळ्याचा काष्ट आच्छादन Stick mulching साठी वापर करता येतो.
      ११) छाटणी केल्याने बुरशी व किटक यांच्यापासून होणारे रोग खुप प्रमाणात कमी होतात .
      *छाटणी कधी व कशी करावी*
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      *पहीली छाटणी*
      *पावसाळा संपल्यानंतर*
      ▶️ माहे सप्टेंबर ते आक्टोबर
      दरम्यान
      *दुसरी छाटणी*
      ▶️ माहे मार्च च्या मध्यावर किंवा शेवटी
      *चैत्र पालवी यायच्या अगोदर*
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      याप्रमाणे नवीन झाडासाठी वर्षांतुन दोन वेळा फलधारणा होइपर्यंत किमान तीन ते चार वर्षे
      *व*
      ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी छाटणी वर्षांतुन एकदा तीही फळ तोडणी केल्यानंतर लगेचच करावी .
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
      कात्री(पृनर),करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *कट कसे मारावेत ?*
      👉 *सपाट व थोडे तिरके*
      🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸
      *छाटणी तंत्र व काळजी*
      लहान झाडांची छाटणी गरज असेल तरच करावी.
      १) *विरळणी :* विरळणी ही आवश्यकते नुसार वेळोवेळी करावी . विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते त्यामुळे रोगापासून संरक्षण तर होतेच त्याबरोबर फळाचा आकार व रंग यात खुप सुधारणा देखील होते .
      २) छाटणी करताना जमीनीलगत असणाऱ्या अनावश्यक फांद्या कापाव्यात .
      ३) कट मारताना खोडा जवळील उपफांद्यांच्या पहील्या पेऱ्या वर २ सेमी. अंतर ठेवुन मारावेत .
      ४) *३-२-३-२ चा फोर्मुला*
      मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. उपफांद्यांच्या संख्येनुसार बदल करता येइल .
      ५) जुन्या झाडांचे पुनर्जीवन करताना झाडांच्या वर जमीनीपासुन ३ ते ४ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
      ६) मध्यम आकाराच्या झाडांची छाटणी करताना वर वाढत चाललेले मुख्य खोड कट करावे .
      ७)लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
      ८)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीट्कनाशकाची फवारणी करावी.
      ९) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
      १०) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
      ११) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
      १२) छाटणी नंतर किंवा छाटणी पुर्वी तीन/चार पेक्षा अधिक फुटवे आल्यास
      अनावश्यक फुटवे थोडे जुन झाल्यावर कट करावेत .
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...*
      🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
      🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      *मार्गदर्शक आणि*
      *आपला शेतकरी बांधव*
      🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
      *श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण (सातारा)
      *Contact No.*
      8855900300 (Whatsapp)
      8888782253
      *एक Like तो बनती है*
      ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
      *Plz Like the video*
      👍👍👍👍👍👍👍👍👍
      ही चॅनेल ची लिंक .
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      ua-cam.com/video/zSIv8S5nWaM/v-deo.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      ua-cam.com/video/OGKQXg5rGQo/v-deo.html

  • @jaydeepchavan3020
    @jaydeepchavan3020 3 роки тому +1

    सर तुमचा फोन नंबर दिला तर बरे होईल...खुप शंका आहेत.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      8888782253/8855900300
      दादा फोन करा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому +1

      🥭 आंबा लागवड 🥭
      🥭 संपूर्ण माहीती भाग : ५ 🥭
      🔺Rahul Khairmode Vlogs🔺
      🔹 आंबा झाडांची छाटणी
      कधी व कशी करावी ? 🔹
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      ▪️झाडाची छाटणी करण्याचे
      फायदे व तंत्र▪️
      🔺 फायदे 🔺
      १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा ठेवता येतो.
      २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
      ३)आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
      ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
      ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
      ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
      ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
      ▪️ *छाटणी कधी व कशी करावी*▪️
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      ▶️ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान
      ▶️ सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      अशी दोन वेळा नविन रोपांच्या साठी

      ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी फळ तोडणी केल्यानंतर लगेचच
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
      कात्री(पृनर),कोयता ,करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *छाटणी तंत्र व काळजी*
      १) *विरळणी :* आवश्यकते नुसार हलकी विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते.
      २) *३-२-३-२ चा फोर्मुला*
      मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी.
      ३) मोठ्या झाडांच्या बाबतीत ६ ते ७ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
      ४) लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
      ५)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीडनाशकाची फवारणी करावी.
      ६) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
      ७) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
      ८) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *श्री.ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण(सातारा)
      Contact No.
      88 55 900 300
      88 88 78 22 53 (Whatsapp)
      mrkhairmodesirji@gmail.com
      शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...
      🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mohanshinde2459
    @mohanshinde2459 Рік тому +1

    Like

  • @arvindsurve4508
    @arvindsurve4508 4 роки тому +1

    खैरमोडे साहेब लहान झाडांचे खत व्यवस्था पना बाबतीतही माहिती घा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      खत व्यवस्थापन बाबत vedio बनवलाय तो पहा व सोबत माहीतीही पाठवतो ..
      88 88 78 22 53 = send hi

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      🥭 आंबा लागवड लेख : 8 🥭
      मार्गदर्शक - श्री.राहुल खैरमोडे सर
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      🔹Rahul khairmode Vlogs 🔹
      ♦️खड्डा भरताना कोणती खते टाकावीत ?♦️
      सिंगल सुपर फोस्फेट - १ Kg
      हुमिक ॲसिड- २ kg
      रिजेंट- ५० gr
      मिथिल पॅरिथिॲन(फंगिसाइड )- 100 gr
      लिंबोळी पेंड -१ घमेले (१० किलो )
      लेंडी खत -२ घमेली (२० किलो )
      शेणखत -६ घमेली (६० किलो )
      गांडूळखत -१ घमेले (१० किलो )
      पालापाचोळा वाळका थर पाऊण फुट
      मायक्रो.(सूक्ष्म अन्नद्रव्य) -५० gr
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      एक वर्ष ते सहा वर्ष पर्यंत च्या
      झाडाना द्यावयाची खते
      *वय १ वर्ष*
      *शेणखत* : १ घमेले/१० किलो
      *नत्र (युरिया)*: ३०० Gr.
      *सिंगल सुपर* : ३०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : २०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय २ वर्ष*
      *शेणखत* : २ घमेले/२० किलो
      *नत्र (युरिया)*: ६०० Gr.
      *सिंगल सुपर* : ६०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : ४०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ३ वर्ष*
      *शेणखत* : ३ घमेले/३०किलो
      *नत्र (युरिया)*: ९०० Gr.
      *सिंगल सुपर* : ९०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : ६०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ४ वर्ष*
      *शेणखत* : ४ घमेले/४० किलो
      *नत्र (युरिया)*: १२०० Gr.
      *सिंगल सुपर* : १२०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : ८०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ५ वर्ष*
      *शेणखत* : ५ घमेले/५० किलो
      *नत्र (युरिया)*: १५०० Gr.
      *सिंगल सुपर* : १५०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : १२०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ६ वर्ष*
      *शेणखत* : ६ घमेले/६० किलो
      *नत्र (युरिया)*: १८०० Gr.
      *सिंगल सुपर* : १८०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : १४०० Gr.
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      🔸महत्वाचे🔸
      यापैकी
      ५०% नत्र पावसाळ्यापूर्वी व
      ५०% नत्र सप्टेंबर मध्ये द्यावे.
      **************************
      स्फुरद व पालाश पूर्ण - जुलै मध्ये द्यावे
      सोबत सूक्ष्मअन्नद्रव्ये ही गरजेनुसार द्यावीत.
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      कोणतेही रासायनिक खत झाडाच्या खोडा लगत किंवा मुळापाशी द्यायचे नसते.
      *झाड दगावण्याची शक्यता जास्त असते.*
      त्यामुळे
      खोडापासून दुर झाडाची उंची पाहुन दिड ते तीन फुट अंतराने गोलाकार चर मारून खताचे मिश्रण चरीत भरावे व चर मुजवुन टाकावी .
      (नत्र स्फुरद व पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये सेंद्रिय पध्दतीनेही देता येते .. रासायनिकचा हट्ट नाही )
      श्री.राहुल खैरमोडे सर
      88 88 78 22 53
      88 55 900 300
      🙏🙏🙏🙏🙏

  • @swapnilshigwan8962
    @swapnilshigwan8962 Рік тому +1

    Khup chhan mahiti dilit sir

  • @dineshmangaonkar7506
    @dineshmangaonkar7506 3 роки тому +1

    राहुल सर तुमचा फोन लागत नाही

  • @dr.bhangre6902
    @dr.bhangre6902 4 місяці тому +1

    Good information sir

  • @rajendrapatil230
    @rajendrapatil230 3 роки тому +1

    Khirmode sir tumcha Mo No dy

  • @jadhavsunil8273
    @jadhavsunil8273 3 роки тому +1

    1 वर्षाच्या झाडाची छाटणी कशाने व कधी करावी आता साडे 5 फूट उंची आहे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      🥭 आंबा लागवड 🥭
      🥭 संपूर्ण माहीती भाग : ५ 🥭
      🔺Rahul Khairmode Vlogs🔺
      🔹 आंबा झाडांची छाटणी
      कधी व कशी करावी ? 🔹
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      ▪️झाडाची छाटणी करण्याचे
      फायदे व तंत्र▪️
      🔺 फायदे 🔺
      १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा ठेवता येतो.
      २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
      ३)आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
      ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
      ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
      ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
      ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
      ▪️ *छाटणी कधी व कशी करावी*▪️
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      ▶️ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान
      ▶️ सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      अशी दोन वेळा नविन रोपांच्या साठी

      ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी फळ तोडणी केल्यानंतर लगेचच
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
      कात्री(पृनर),कोयता ,करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *छाटणी तंत्र व काळजी*
      १) *विरळणी :* आवश्यकते नुसार हलकी विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते.
      २) *३-२-३-२ चा फोर्मुला*
      मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी.
      ३) मोठ्या झाडांच्या बाबतीत ६ ते ७ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
      ४) लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
      ५)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीडनाशकाची फवारणी करावी.
      ६) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
      ७) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
      ८) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *श्री.ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण(सातारा)
      Contact No.
      88 55 900 300
      88 88 78 22 53 (Whatsapp)
      mrkhairmodesirji@gmail.com
      शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...
      🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      8888782253 Send Hi

    • @imtiazahmed1020
      @imtiazahmed1020 3 роки тому

      ua-cam.com/video/xX0yWlGIyM0/v-deo.html.

  • @dnyaneshwarshalke8000
    @dnyaneshwarshalke8000 3 роки тому +1

    Mo,No dene

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      8888782253 (whats app)
      8855900300

    • @vishwaskale7092
      @vishwaskale7092 3 роки тому

      @@rahulkhairmodevlogs2604 you are doing a great service. Can we contact you on WhatsApp for guidance in mango cultivation? Best wishes.- Colonel Vishwas kale. Amravati.

  • @pratibhasinnarkar4924
    @pratibhasinnarkar4924 2 роки тому +1

    Chan mahiti dilee Sir👍👌

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 роки тому

      धन्यवाद..
      आंबा लागवड विषयक अधिक माहीतीसाठी आपल्या Rahul khairmode Vlogs या चॅनलला Subscribe नक्की करा .

  • @dagaduwalunj2040
    @dagaduwalunj2040 Рік тому +1

    छान माहिती

  • @vinodpatil8419
    @vinodpatil8419 3 роки тому +1

    🙏🙏

  • @rajendrachavan9585
    @rajendrachavan9585 Рік тому +1

    Very nice lmformation

  • @ashfakkapadi4535
    @ashfakkapadi4535 3 роки тому +1

    1 no. Mahiti aahe sir
    Shukriya

  • @belakhairmode8316
    @belakhairmode8316 2 роки тому +1

    Nice

  • @prakashbhaipatel8236
    @prakashbhaipatel8236 4 роки тому +1

    Sir 20 years old tree ka chhatni kese kare

  • @dineshpawar8878
    @dineshpawar8878 3 роки тому +1

    छान माहिती मिळाली

  • @narayanjoshi6000
    @narayanjoshi6000 3 роки тому

    फार भारी mahiti mialali. परंतु घरातील झाडाची छाटणी मला शास्त्रीय पद्धतीने जमेल असे नाही. तर काय करावे? माझ्या बंगल्यातील 4 झाडे आहेत. 8 वर्षाची आहेत. अजून पर्यन्त छाटणी केली नाही. मी पुण्यात आहे please reply.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      छाटणी ची माहीती : लेख नक्की वाचा व चॅनेल वरील video नक्की पहा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      🥭 आंबा लागवड 🥭
      🥭 संपूर्ण माहीती भाग : ५ 🥭
      🔺Rahul Khairmode Vlogs🔺
      🔹 आंबा झाडांची छाटणी
      कधी व कशी करावी ? 🔹
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      ▪️झाडाची छाटणी करण्याचे
      फायदे व तंत्र▪️
      🔺 फायदे 🔺
      १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा ठेवता येतो.
      २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
      ३)आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
      ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
      ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
      ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
      ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
      ▪️ *छाटणी कधी व कशी करावी*▪️
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      ▶️ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान
      ▶️ सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      अशी दोन वेळा नविन रोपांच्या साठी

      ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी फळ तोडणी केल्यानंतर लगेचच
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
      कात्री(पृनर),कोयता ,करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *छाटणी तंत्र व काळजी*
      १) *विरळणी :* आवश्यकते नुसार हलकी विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते.
      २) *३-२-३-२ चा फोर्मुला*
      मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी.
      ३) मोठ्या झाडांच्या बाबतीत ६ ते ७ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
      ४) लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
      ५)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीडनाशकाची फवारणी करावी.
      ६) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
      ७) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
      ८) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *श्री.ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण(सातारा)
      Contact No.
      88 55 900 300
      88 88 78 22 53 (Whatsapp)
      mrkhairmodesirji@gmail.com
      शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...
      🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @umeshdhanke6416
    @umeshdhanke6416 4 роки тому +1

    Sir aapan Khup sunder mahiti dilit,

  • @bhaskarnikam371
    @bhaskarnikam371 4 роки тому

    साहेब माझ्या कडे 15 वर्ष वयाची झाड आहे ते व लागवड दाट असल्यामुळे ऊंच वाढली आहे ते त्यांची मुख्य खोडाला 5 फुट उंचीवर कट केले तर नवीन फुट येईल ❓

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      10 फूट उंचीवर कट करावे.. फुटाव नक्की येईल

    • @imtiazahmed1020
      @imtiazahmed1020 3 роки тому

      ua-cam.com/video/xX0yWlGIyM0/v-deo.html.

  • @eknathtarmale998
    @eknathtarmale998 4 роки тому +1

    Very nice information sir

  • @nitin761
    @nitin761 4 роки тому +1

    Thanks a lot sir
    Very useful information 👌👌👌

  • @dhananjaykoli8160
    @dhananjaykoli8160 4 роки тому +1

    Nic

  • @vishwaskale7092
    @vishwaskale7092 3 роки тому +1

    Very good.

  • @तात्याभंडारे

    फारचांगलीमाहीतीदिलीसर

  • @shriganeshgaikwad4710
    @shriganeshgaikwad4710 4 роки тому +1

    सर खूप छान दिसताय

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      हा हा हा ..
      धन्यवाद प्राध्यापक साहेब ..

  • @latachakranarayan4629
    @latachakranarayan4629 4 роки тому +1

    बारमाही आंब्याची माहिती सांगाल का?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      chat.whatsapp.com/JNAK5rpe77s4gWpcoHrsmw

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      आंबा लागवड समस्या व उपाय ग्रूप नंबर ६
      Join करा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      बारमाही अर्थात सदाबहार आंबा जात ही अलीकडे विकसीत केल्या गेलेल्या जाती आहेत . यांना वर्षभर नियमित फळे येतात .
      पूर्ण लागवड करण्यापूर्वी काही झाडे प्रायोगिक तत्वावर लावावीत .

    • @latachakranarayan4629
      @latachakranarayan4629 4 роки тому

      Thank you so much. .

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      महीलासाठी स्वातंत्र्य whatsapp समुह तयार केला आहे ..join होण्यासाठी 8888782253 वर Hi करा

  • @somnathraykar4590
    @somnathraykar4590 4 роки тому +1

    खूप छान माहिती

  • @shankarjadhav474
    @shankarjadhav474 2 роки тому +1

    सर छाटणी करण्यासाठी आपणा कडून माणूस मिळेल का, माहितीगार माणूस हवा आहे

  • @anilkhalkar5925
    @anilkhalkar5925 Рік тому +1

    अत्यंत उपयुक्त आणि अभ्यासपूर्ण माहिती

  • @dineshkolte5259
    @dineshkolte5259 4 роки тому

    Best