राज ठाकरे ह्यांनी मोदींवर खूप टीका केली पण मोदींनी कधी पत्रकारांना बोलावून टीका नाही केली , पवार मात्र हैराण परेशान झाले आहेत , मतदार ह्यांना घोडा लावणार हे मात्र नक्की आहे .
काय तीर मारलाय. वर्मी बसलाच पाहिजे. शिवाजी महाराजांना hijack करून त्यांचे फोटोखाली जातीचे राजकारण करायचे, जमीनी बळकावयाच्या. सर्व सरकारी प्रकल्पात दाबून भ्रष्टाचार करायचा, महाराष्ट्र विकलाय यांनी. आता लवकरच 'सुटका' होईल यातून बहुतेक.
सुशील सर मी राज ठाकरे यांच्या पहिल्या भूमिकेच्या बाबतीत तिरस्कार करीत होतो पण आता त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्याचे मी समर्थन करतो त्यांनी असा एकच बाण लावला की सगळे विरोधक भुईसपाट झाले जय हिंद वंदे मातरम
ताई, अहो लोकांना सांगितलं नाही तर म्हाताऱ्याला रात्री झोप नाही लागणार.. लोक बारामतीच्या आजोबाना भाव देत नाहीत हि खदखद दुसऱ्याला म्हणून स्वतःच्या मनाची शांतात करतात. वाकड्याचे वाईट दिवस चालू आहेत.. ते लवकर संपू नयेत ..
सुशिल कुलकर्णी साहेब. फक्त पक्षनिप्ठ व वेक्ती द्वेशी असेच दररोजचे विश्लेशन आसते, कधी शेतकरी प्रश्न नसतात त्यांच्या समस्या काय आहेत. गोरगरीब, दलित, कष्टकरी यांचा तुम्हाला आभ्यास नाही. फक्त जातीयवाद करने कधी ब्रह्ममण व त्या विरोधात इतर समाजातील नेते याच विषयावर जास्त प्रमाणात विश्लेषण असते, त्यातल्यात्यात राष्ट्रवादी पक्ष व शरद पवार यांच्यावर जास्त अभ्यास दिसतो, कारण राजकीय विश्लेषक नाहीत. भाजप प्रचारक आहात. जय महाराष्ट्र !
सुशील सर नमस्ते सर पायाखालची जमीन सरकल्या याशिवाय उगाच राज ठाकरे वर चारी बाजूने राष्ट्रवादी टीका करत नाही किती जरी ही राष्ट्रवादीने वाव आणला तरी जनतेला सर्व माहित आहे
जेव्हा सुप्रिया सुळे यांची ईडी चौकशी का होत नाही ? असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारला तेव्हा शरद पवार संतापून म्हणतात हा काय प्रश्न झाला ? 😅😅😅😅😅
राज साहेबांच्या सभेनंतर कळल की महाराष्ट्रात कीती खूजे नेते आहे ते . मोदींवर टीका केली जाते पण ते त्याला प्रत्युत्तर न देता शांत राहतात कारण ते आपली उंची कमी होऊ देत नाही. तसेच देवेंद्र सूध्दा आहेत रोज मराठी माध्यमाच्या समोर वचवच करत नाही ।
मत भाजपाला द्या...संघ व बाळ केशव ठाकरे व त्यांचे सैनिक मतांन पलिकडचे आहेत...ही विनंती लोकसभेला आहेत..विधानसभेत दादाची पुण्याई संपली राज ठाकरे यांची बाकी तिथून खाली कोणतीही निवडणूक मनसे जरूर द्या
सुशिलजी, नमस्कार स्वर्गीय व्यक्ती विषयी आदर दाखवावा एवढा ही सुसंस्कृतपणा ज्यांच्या कडे नाही त्या माणसाला माणुस म्हणूनही घ्यायचा नैतिक अधिकार नाही. 🙏🏼जय श्रीराम 🙏🏼वंदे मातरम 🌹
तुम्ही जे सुरुवातीला सांगितले की संपूर्ण परिवाराला नको तिथे दुखले. पण राज ने जो दावा केला की ह्या माणसाने कधीही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणाले नाहीत. हीच वस्तुस्थिती आहे. बावीस मिनिटे राज वर बोलून वस्तुस्थिती बदलणार नाही.
hech hindu lokanche dukkh aahe. raj yani bhonge kadhnyachi bhasha keli ter mns madhil muslim nete baher padayla lagle.pun aaple hindu nete congress/ shivsena/ rashtravadi madhil yanxhich pathrakhan karat aahet.agdi shivaji maharaj , sambhaji maharaj yancha nasheebi pun hech hote.
It is true that there are only two persons who are totally responsible for the entire imbroglio of the Maharashtra politics. One is Sanjay Raut who initiated hate campaign against BJP, the other is Sharad Pawar who has initiated the cheat and dirty politics and also played game with inocent people. Most of people are waiting for ED action against him..as it is doubted that he is the kingpin ..
आज पुराव्यानिशी 14 ट्विट्स करून फडणवीसांनी काकांना अक्षरशः नागडं केलं! एक मात्र भाजपने लक्षात घ्यावे शिवसेना नावाचे एक लचांड नुकतेच गेले असताना मनसे नावच दुसरं लचांड मागे लावून घेऊ नये!
पंतप्रधान मोंदीवर राज ठाकरेंनी कितीतरी टिका व यांच्यासाठी प्रचार केला तरी एक शब्दाने कधी राज ठाकरेवर बोलले नाही परंतु येथे तर एका सभेने पुरते पक्ष हादरून सैरभैर झाले आहेत सकाळ पासुन रात्री . पर्यंत सफाई देत आहेत
पवारांचे गुरु इतिहासाचे तथाकथीत लेखक श्रीमंत कोकाटे पवार सरकारात राजमान्य इतिहास कार आहेत.धन्य त्या पवारांची आणि त्यांच्या चमचांची, श्रीमंती कोकाटे यांचा राज ठाकरे यांनी केलेला उल्लेख योग्य आहे
very good analysis Sushil Sir , जय श्रीराम नमो नमो, १९७८ साली जेव्हा ' पुलोद ' सरकार शरद पवार यांनी बनवले / दगाबाजी करून, तेव्हा त्यांना ' जनसंघ ' चालत होता पण आता त्यांना allergy आहे !!!
अहो ज्याच्या जवळ शक्ती, सत्ता आहे त्याच्यापासून दोन हात दूरच राहत आला आहे सामान्य माणूस पण आता वेळ आलीय अन्याय, भ्रष्टाचार या सर्वांविरोधात उभ राहण्याची.
पुतण्याला चुचकारणाऱ्याचे राजकारण करणाऱ्या काकांच्या हातातून एक पुतण्या निसटला असे वाट्ते. तोच पुतण्या आता जड जाणार असे काकांना मनोमन वाटते इतकाच अर्थ आहे काकांच्या पत्रपरिषदेचा.
राज साहेबांनी प वार साहेबांवर समोरून "वार"केला त्यांच्या सरखे पाठीत खंजीर नाही खुपसला. विश्लेषण उत्तम.
Analysis on Pawar issue.Delhi me Gandhi and Maharashtra me Pawar formula kab badlega ???????
@@hanumantkale5706 will have to wait till 2024
मूळव्याध सहन होईल पण हा राजबाण सहन होत नाही अशी अवस्था करून ठेवली आहे राज ठाकरे यांनी.. सगळ्यात बेस्ट लवंडे 😀 चकित चेंडू, जंत .. फुल्लटॉस कोलला
🤣🤣🤣
छान
Perfect
🤟🤟🤟🤟🤟🤟🏹🎯🌶🌶🌶
राज ठाकरे ह्यांनी मोदींवर खूप टीका केली पण मोदींनी कधी पत्रकारांना बोलावून टीका नाही केली , पवार मात्र हैराण परेशान झाले आहेत , मतदार ह्यांना घोडा लावणार हे मात्र नक्की आहे .
Modinvar kon nahi tika karat? Patole, pawar, sanjay, udho, khadse, pengvin. N saglech!! Pan Modiji tar Haathi Chale Apni Chaal.,. ..
...
घोडा लावलाच पाहिजे नाहीतर आता अंधारात बसावे लागेल.
घोडा 😇😇😇
Khatarnak bhau
झकास
पार्श्व भागाचं बेंड फुटलं, झाकता येईना आणि बसता येईना आता काय करायचं?
🤣🤣🤣
‘नास्तिक’ आहे की माहित नाही पण ‘Nasty’ निश्चितच आहे आणि ‘नासका’ही!
😁😆🤣😂😄
अगदी बरोबर,। इतके दिवस कुठे होता।
@@saurabhjadhav2008 सौरभ असतो की रोजच!😁😁😁
याला उपमा एकच ....दळभद्री.....!!
@@narendrakumartalwalkar597 😁😁😁👍
काय तीर मारलाय. वर्मी बसलाच पाहिजे. शिवाजी महाराजांना hijack करून त्यांचे फोटोखाली जातीचे राजकारण करायचे, जमीनी बळकावयाच्या. सर्व सरकारी प्रकल्पात दाबून भ्रष्टाचार करायचा, महाराष्ट्र विकलाय यांनी. आता लवकरच 'सुटका' होईल यातून बहुतेक.
इशरत जहाँ माझी मुलगी आहे असं म्हटलं होतं वाकड्यानी खर असलं अशी घाण वाकड्याचीच असल....
अगदी बरोबर.
सुशील सर मी राज ठाकरे यांच्या पहिल्या भूमिकेच्या बाबतीत तिरस्कार करीत होतो पण आता त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्याचे मी समर्थन करतो त्यांनी असा एकच बाण लावला की सगळे विरोधक भुईसपाट झाले जय हिंद वंदे मातरम
Aaple marathe ya saglyatun kahich bodh ghet nahit.Shivaji maharajanche naav paar dhulit milavla saglyanni.Laj vatate ahe asha thikani janmala aalyachi.
म्हणून राष्ट्रवादी यांनी परिवार संवाद यात्रा सुरू केली आहे...परिवार भवती सगळं आहे यांचं...
सगळे Nepotism ची घाण आहे ही...
पूर्ण नशा उतरवली राज साहेबांनी, बारामती ते मुंब्रा, काहिच बोलायचे बाकी नाही ठेवले। जंत पाटील, आणि चकित चंदू तर एकदम खास।
काकाच्या वर्मी चांगला बाण लागला. म्हणून एवढ्या तातडीने पत्रकार परिषद घेतली. 🤣🤣🤣
थेरडा बिथरलाय
थेरडा चंगलाचा बिथरलाय
@@anilchogle6771 अगदी बरोबर.🤣🤣🤣
अगदी बाण वर्मी लागला.😛😛😛
ताई, अहो लोकांना सांगितलं नाही तर म्हाताऱ्याला रात्री झोप नाही लागणार.. लोक बारामतीच्या आजोबाना भाव देत नाहीत हि खदखद दुसऱ्याला म्हणून स्वतःच्या मनाची शांतात करतात. वाकड्याचे वाईट दिवस चालू आहेत.. ते लवकर संपू नयेत ..
याला म्हणतात गुरुची विद्या गुरुला 😊
तीर ना तलवार राज साहेब ने दिया हैं घेहरा वार अन हा वार एवढा वर्मी लागला आहे विरोध करणाऱ्या ला समजेना झालय काय उत्तर द्यावे...
राज ठाकरेंनी खर तर राष्ट्रवादी-शिवसेनेची उत्तरपूजाच केली.
राज ठाकरे यांना मानलं पाहिजे. सभ्य पणाचा बुरखा फाडलाच शेवटी. तस ते माहित होतंच सगळ्यांना पण बोलायची हिम्मत नव्हती
एकदम बरोबर, कारण पहिल्यादा च लहान माणसाना उत्तर देत नाही असं म्हणणारे उत्तर द्यायला लागले
देवेंद्र फडणवीस ह्यांची अभ्यासू, मेहनती, चाणाक्ष तर राज ठाकरे झंझावाती, charismatic leader.
राज ठाकरे all rounder आहेत. all in one neta. अभ्यासू + धाडसी 🔥🔥🔥
Late Balasaheb Thackery once described ANNA HAJARE AS
" WAKADYA TONDACHA GANDHI"
NOW IT IS TURN OF
RAJ THACKERY TO DESCRIBE PAWAR
" IN MINIMUM WORDS"
सुशिल कुलकर्णी साहेब. फक्त पक्षनिप्ठ व वेक्ती द्वेशी असेच दररोजचे विश्लेशन आसते, कधी शेतकरी प्रश्न नसतात त्यांच्या समस्या काय आहेत. गोरगरीब, दलित, कष्टकरी यांचा तुम्हाला आभ्यास नाही. फक्त जातीयवाद करने कधी ब्रह्ममण व त्या विरोधात इतर समाजातील नेते याच विषयावर जास्त प्रमाणात विश्लेषण असते, त्यातल्यात्यात राष्ट्रवादी पक्ष व शरद पवार यांच्यावर जास्त अभ्यास दिसतो, कारण राजकीय विश्लेषक नाहीत. भाजप प्रचारक आहात. जय महाराष्ट्र !
सुशील सर नमस्ते सर पायाखालची जमीन सरकल्या याशिवाय उगाच राज ठाकरे वर चारी बाजूने राष्ट्रवादी टीका करत नाही किती जरी ही राष्ट्रवादीने वाव आणला तरी जनतेला सर्व माहित आहे
जेव्हा सुप्रिया सुळे यांची ईडी चौकशी का होत नाही ?
असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारला तेव्हा शरद पवार संतापून म्हणतात
हा काय प्रश्न झाला ?
😅😅😅😅😅
आज ना उद्या हे होणार. पवार अमर नाहीय. जन ते ने उत्तर पूजा करून टाकली
सौ.सु.सु. ची वांगी सुधा सोन्या च्या भावात विकली जातात...
🤣🤣🤣🤣🤣
राज साहेबांच्या सभेनंतर कळल की महाराष्ट्रात कीती खूजे नेते आहे ते . मोदींवर टीका केली जाते पण ते त्याला प्रत्युत्तर न देता शांत राहतात कारण ते आपली उंची कमी होऊ देत नाही. तसेच देवेंद्र सूध्दा आहेत रोज मराठी माध्यमाच्या समोर वचवच करत नाही ।
अनेकांच्या मनात जे होत आणि ते बोलू शकत नव्हते ती हिंमत राज ठाकरेंनी केली आणि राज साहेब बोलले..
वाह वाह खुप पध्दतीत सांगीतल 👌👌👍👍🙏🙏
हे काय? 50/60 वर्षे राजकारण करणारे एकदम ' गारद '
कुठे तो म्हणणारा एक xxx बाकी गारद?
मी 40 वर्षे शिवसेनेला मत दिले. मग भाजपाला. आता नक्की मनसेला. वसंत मोरेंना ऐकल्यावर देशपांडे मग महाजन मग कळस राज ठाकरे. वाहवा. 💯🚩
मत भाजपाला द्या...संघ व बाळ केशव ठाकरे व त्यांचे सैनिक मतांन पलिकडचे आहेत...ही विनंती लोकसभेला आहेत..विधानसभेत दादाची पुण्याई संपली राज ठाकरे यांची बाकी तिथून खाली कोणतीही निवडणूक मनसे जरूर द्या
याला महत्त्व देत नाही, त्याला महत्व देत नाही
असं म्हणणं फार चूक आहे.
जसं काय याला सगळेच महत्व देत आहेत....
Ho
ही तर शरद काकांची शैली आहे. कारण त्यांनां झोंबला की, हाच सुरू निघतो.
तुने दंगा किया... तो मैने नंगा किया... ED ऐसी लगायी... मजा आ गया 🤣🤣
🤣🤣🤣🤣🤣🤣
Ed cha gair vapar, BJP cha ek hi neta ed la adhalat nahi yatchh sarva ale
Oneside anyliaer, khota aav
Congress chya kalat tehi asech vagale aahet
महाराष्ट्रातील जनता पवारला कधी मोठ समजल नाही आणि डोक्यावर घेऊन नाचणार नाही. बारामती मध्ये नाचत असतील कदाचित.
खरी परिस्थिती सांगतली.
सगळे बाबरमतीश्वर चे लाभार्थीच ते, डोक्यावरच काय, सामानावर 😁सुध्दा घेऊन नागडा होऊन नाचतीलच
हे बारामतीकर आपलीच लाल म्हणणार!
सुशिलजी,
नमस्कार
स्वर्गीय व्यक्ती विषयी आदर दाखवावा एवढा ही सुसंस्कृतपणा ज्यांच्या कडे नाही त्या माणसाला माणुस म्हणूनही घ्यायचा नैतिक अधिकार नाही.
🙏🏼जय श्रीराम 🙏🏼वंदे मातरम 🌹
होय, पवार नास्तिकच आहेत। मला कुठल्याही धार्मिक बाबींचे प्रदर्शन करायला आवडत नाही असे ते म्हणतात, पन भोंगे लावून बेसूर आवाजात ओरडलेले त्याना चालते।
Sir please keep it up correct 💯👍🙏 analysis.. Jai Maharashtra.. Bharat Mata Jai... Hindu Marathi Hindustani
उत्कृष्ट चाल , सगळ्यांना जमिनीवर आणले. खरंतर ही टीका नाही तर वास्तव आहे.
तुम्ही जे सुरुवातीला सांगितले की संपूर्ण परिवाराला नको तिथे दुखले. पण राज ने जो दावा केला की ह्या माणसाने कधीही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणाले नाहीत. हीच वस्तुस्थिती आहे. बावीस मिनिटे राज वर बोलून वस्तुस्थिती बदलणार नाही.
hech hindu lokanche dukkh aahe. raj yani bhonge kadhnyachi bhasha keli ter mns madhil muslim nete baher padayla lagle.pun aaple hindu nete congress/ shivsena/ rashtravadi madhil yanxhich pathrakhan karat aahet.agdi shivaji maharaj , sambhaji maharaj yancha nasheebi pun hech hote.
@@sandyapadte3312 फुटीर लोकांना कोण समजावणार
सदरचे आजचे विश्लेषण आणि दिलेली उदाहरण अतिप्रतिम..👌👌
It is true that there are only two persons who are totally responsible for the entire imbroglio of the Maharashtra politics. One is Sanjay Raut who initiated hate campaign against BJP, the other is Sharad Pawar who has initiated the cheat and dirty politics and also played game with inocent people. Most of people are waiting for ED action against him..as it is doubted that he is the kingpin ..
Only to loot do scams
एक राज बाकी सर्व खाज
पवार la उघडा पाडला, राज ने😂👍
तुमचे विश्लेषण प्रामाणिक, परखड आणि मुद्देसूद असते. Thank you
सुप्रिया च्या dna बद्दल राज ठाकरे यांनी शंका व्यक्त केली असती तर वक्रमुख त्याचे ही पुरावे देत बसले असते।
साहेबांनी आपल्या शेवटच्या एपिसोड मध्ये सन्मानाने निवृत्त व्हायला हवं होतं. त्यांचे हे कारनामे तरुण पिढीला माहिती नव्हते त्याची चर्चा zali
hahahahahaha
फारच छान गोष्टीचे उदाहरण।
जय महाराष्ट्र जय मनसे आमचे साहेब सन्माननीय राज साहेब ठाकरे
Just can't miss Sushilsir's analysis..Simply brilliant 👌
8:38 😂
Raj Thakrey's recent speech will go down in history as a game changer ! 👏👍
Yes, you are right but people should understand.
Ghanta.. aaj ch nikal lagla chaddiwalyancha
आता फडणवीस यांच्या चौदा ट्विट चे उत्तर कसे देतात ते पाहणे मनोरंजक ठरेल
मा.सुशिलजी, सुरेख आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण!
धन्यवाद सुशिल सर
म्हातारा गलपटला 😫😫😫 देवा ह्या माणसालाच नाही तर पूर्ण पार्टीला च घेवून जा.😆😆😆 BJP जे करायला घाबरत होती ते राज ठाकरेंनी एका भाषणात संपवून टाकले👍🚩
Raj thakre .... Jordar entry
50 aamdar yayla ch pahije
आज पुराव्यानिशी 14 ट्विट्स करून फडणवीसांनी काकांना अक्षरशः नागडं केलं! एक मात्र भाजपने लक्षात घ्यावे शिवसेना नावाचे एक लचांड नुकतेच गेले असताना मनसे नावच दुसरं लचांड मागे लावून घेऊ नये!
Perfect
अगदी बरोबर
भाजप+ मनसे.
एकदम सही बात.
सुशीलजी, आपको मान गये, आपण ह्या घातकी लोकांपासून सावध रहावे, ही आपणांस विनंती, कारण आपण जे बोलत असतात त्यामुळे आपणांस धोका होऊ शकतो 🙏🏼
तुमच्या मिश्किल शैलीला आणि तिखट स्मरण शक्तीला सलाम!व्वा!
विझत चाललेला पक्ष सर्वाना विझवत चाललाय की काय? नाही, शंका आली म्हणून विचारलं.
विझवणार यात shanka नाही
अगदीच बरोबर
पेट्रोल टाकतोय आग लावायला! 🤣
नक्कीच राष्ट्रवादी विझत चाललेली पण शिवसेना बरोबर आली आणि जिवंत झाली. पण चित्र वेगळे दिसत आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना पण संपणार.
उरली सुरली हिदु मतं जायची भीती अजुन काय!
सरजी आजचे विवेचन अप्रतीम व वास्तविक सत्यच आहे.👍👌
राजसाहेब मनात कदाचित असं म्हणत असतील की, *तीर युंही ठिकानेपे लगा, हमने तो सिर्फ एक आंख बंद की थी.*
जे भाजपने कधीच बोलायला हवे होते,ते राज बोलले.भाजपने गाडी चुकवली.......
जर न बोलताच मुक्याचा मार खातो तर असल्या शुल्लक माणसावर काय बोलणार.आता जनतानेच दाखवुन द्यायचे आहे.आणि ती देणारच!
पंतप्रधान मोंदीवर राज ठाकरेंनी कितीतरी टिका व यांच्यासाठी प्रचार केला तरी एक शब्दाने कधी राज ठाकरेवर बोलले नाही परंतु येथे तर एका सभेने पुरते पक्ष हादरून सैरभैर झाले आहेत सकाळ पासुन रात्री . पर्यंत सफाई देत आहेत
निर्लजम सदा सुखी
खुपच .... जोरदार विश्लेषण....🙏🙏🙏🙏🙏.......!!!
राज ठाकरे लवकरच शिवसेनेला धोबीपछाड देतील
काल पर्यंत स्वतःच्या आणि बाळासाहेबांच्या पुतण्याचं पालकत्व घेतलेल्या धनाजी वाकडेनां आता "काका लवतो आणी पुतण्या ..तो " हया म्हणीचा प्रत्यय येत आहे.
हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. खूप छान राजसाहेब
पवारांचे गुरु इतिहासाचे तथाकथीत लेखक श्रीमंत कोकाटे पवार सरकारात राजमान्य इतिहास कार आहेत.धन्य त्या पवारांची आणि त्यांच्या चमचांची, श्रीमंती कोकाटे यांचा राज ठाकरे यांनी केलेला उल्लेख योग्य आहे
तीर नीशानायावर नाही तर ढुगनावर लागला. जय हिंद 🇮🇳 🚩 जय महाराष्ट्र 🚩 🇮🇳 👍
🤔🤔बर मला एक विचारायच होत.
कि औरंगजेबाची आणि भामटाराजाची कुंडली एकच आहे का❓❓❓
तस नव्ह ते आपली शंका म्हणून विचारल.
Bhamta raja kon bhau....
100% एकच.
Agdi khare ani achuk vishleshan keley! Khup khup abhinandan Mr. Sunil kulkarni.
मस्त भाऊ मस्त, आगे बढो.सुंदर विश्लेषण.
आता वर्मावर बोट ठेवले तर दुखणारचं.
Looking Very very Smart and Joyful.
Great to c you Sushil on many Hindi platforms. Following u everyday. Awesome style of Narration. Stay Blessed 🔥
T
Þ
Xt
Þ
Tþ
सुशिलजी , खुप सुंदर.....
दुखते कुठे आणी सांगेल कुठे..
सुंदर उदाहरणे दिली । जाम जोंबले। पण बीजेपी ने मनसे शी युति बिल्कुल करु नए।
Best informations thanks Kulkarni & Analyser News
I think this the new policy of Pawar to shut the Shivsena . Shivsainik are desperate to leave the party . MNS will expand at the cost of Shivsena.
वा सुशिलजी भन्नाट विश्लेषण लाजबाब 👌👌👌😆
सुशील जी उदाहरण तर अत्यंत यथायोग्य दिलेत.
very good analysis Sushil Sir , जय श्रीराम नमो नमो, १९७८ साली जेव्हा ' पुलोद ' सरकार शरद पवार यांनी बनवले / दगाबाजी करून, तेव्हा त्यांना ' जनसंघ ' चालत होता पण आता त्यांना allergy आहे !!!
सर जंत पाटलांच्या चकीत चंदुपेक्षा लवंडे सायबाची खोलुन केलेली टीका फार आवडली. बाकी मुंब्र्याचा कोब्रा तर नजरेसमोर येतोय. आणी दाखवायचे सुळेही लाजवाब.
मैदयाच्या पोत्याला वर्मी बाण लागला आहे आणि तो काढायचा कसा हा प्रश्न पडला कारण काढताना तुटला तर अवघड होईल आणि नाही काढला तर जीव जाईल
अहो ज्याच्या जवळ शक्ती, सत्ता आहे त्याच्यापासून दोन हात दूरच राहत आला आहे सामान्य माणूस पण आता वेळ आलीय अन्याय, भ्रष्टाचार या सर्वांविरोधात उभ राहण्याची.
Excellent
Pawar Saheb mhatare kadhi honar
परफेक्ट विश्लेषण केले आहे 🇮🇳
पवार यांनी प्रत्येक नेत्यांना पार्टी ला चानकय समजून धोका दिला आता मात्र शेरास सव्वाशेर मिळाला
अतिशय सुंदर
विसलेशन
पुतण्याला चुचकारणाऱ्याचे राजकारण करणाऱ्या काकांच्या हातातून एक पुतण्या निसटला असे वाट्ते. तोच पुतण्या आता जड जाणार असे काकांना मनोमन वाटते इतकाच अर्थ आहे काकांच्या पत्रपरिषदेचा.
Hats off to u Kulkarnijee for exposing these so called antinational & anti poor netas. God has punished their chief by Tedha face
अनेक साधुवाद सुशीलकुमार !
नमस्कार सुशीलजी.... आज ची देवेंद्र फडणवीस ह्यांची Twitter टाईम लाईन चेक करून विडिओ करता येईल का.....
सर एकदम सुपर आणि सुंदर व एकच नंबर
अगदी त्रिवार सत्य आहे
मस्तच, मनापासुन आवडल
कभी आर कभी पार लागा तीरे नजर
पिया घायल किया रे तुने मोरा जिगर
अगदी खरं!
खराेखर ग्रेट विश्लेषण।
😎 गुरुची विद्या गुरुला ! चांगलीच सणसणीत हाणली राव 👍🤣🤣
Barobar bolaat 👌👏👏👏
वा!👌👌👌👌👌
एकच हिंदू नेता आहे देशात राज ठाकरे 🚩🚩🚩
मौनावर तासभर व्याख्यान!!
सुंदर विश्लेषण
Apratim.
Khup Chan 🌹🙏 MAST
Sushilaji farach sunder vishleshan .jaiseko taisa .
असे दणके देत रहा सुशिलजी
ही आघाडी उध्वस्त व्हायला हवी.
खूपच छान
लय भारी 👌👌👍👍