काका म्हणतात राष्ट्रवादी फोडणार्‍यांना पाडा | Shrikant Umrikar | Analyser | Sharad Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лис 2024

КОМЕНТАРІ • 193

  • @hanumanbombale303
    @hanumanbombale303 2 дні тому +103

    जे हिंदू विचाराचे लोक आहेत ते महायुतीला मतदान करणार आहे❤❤

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 дні тому +39

    जो हिंदू हित की बात करेगl वही देश पर राज करेगा ❤❤
    जय श्री राम जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र ❤

  • @rahulpanditrao5954
    @rahulpanditrao5954 2 дні тому +43

    काका ला कळले का? करावे तसें भरावे, तसेच तुझा विश्वास नसला तरी हरकत नाही पण जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर हेच सत्य आहे.

  • @उध्दवखेडेकर-PUNE

    100% Voting अत्यंत गरजेचे आहे.

  • @anilchaudhari4494
    @anilchaudhari4494 2 дні тому +41

    तुम्ही बरोबर सांगताय सर मी परळी वैजनाथला राहिलेलो आहे मला हा इतिहास माहिती आहे धन्यवाद

  • @shirishpatil7443
    @shirishpatil7443 2 дні тому +36

    जय श्रीराम.सर्व हिंदु बंधू भगिनींना विनंती हिंदु धर्म रक्षण, सनातन धर्म रक्षण करणाऱ्या राजकीय पक्षाला
    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत
    आपले लाख मोलाचे मत द्या आणि
    आपल्या संस्कृती ,धर्माचे रक्षण करा.

  • @pratibhapatke4005
    @pratibhapatke4005 2 дні тому +18

    किती सहज पणे समजावून सांगितले तुम्ही! राष्ट्रवादी पक्ष कोणी फोडला?
    कांग्रेस कसा फुटला !!
    उत्तम विश्लेषण.....

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 2 дні тому +35

    उमरीकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 2 дні тому +24

    नियतीने काकावर तीच वेळ आणली आहे. करावे तसे भोगावे.

  • @samirbichadu
    @samirbichadu 2 дні тому +31

    हे सर्व पत्रकारांना कळत नाही ते ठीक आहे कारण ते सर्व प्रश्न पवाराना कोणीच विचारत नाही पण सामान्य जनतेला सुद्धा कळत नाही याचे वाईट वाटते

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 дні тому +2

      पत्रकारांना समजते, माहीत असते पण विचारण्याची कोणाची हिंमत होणार

  • @VishnuKale-oe6xu
    @VishnuKale-oe6xu 2 дні тому +24

    आता याला बाजारात नेऊन विकावा जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @bhushantiwari5203
    @bhushantiwari5203 2 дні тому +41

    प्रथमच 100 टके मतदान करा

  • @PrafulBhoir-k2g
    @PrafulBhoir-k2g 2 дні тому +15

    लोकसभेच्या वेळेला जे मुस्लिमांनि केल तेच पुन्हा विधान सभेच्या मतदानाच्या वेळी करणयाचि तयारी चालू आहे अस असेल तर प्रत्येक हिन्दू ने जातिने मतदान करावे

  • @sunilvakankar3648
    @sunilvakankar3648 2 дні тому +17

    छान विश्लेषण. पवारांची शेवटची निवडणूक.

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 2 дні тому +3

      असे बोलू नका, आयुष्य वाढते.

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 2 дні тому +24

    काका काकू ला अस पाडा परत उठले नाही पाहिजे

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 2 дні тому +5

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।

  • @HemantThombare-qd6ir
    @HemantThombare-qd6ir 2 дні тому +7

    यांनी अनेक पक्ष फोडले त्यांचे काय करावे

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 2 дні тому +78

    शरद पवार ने राजकारणाची सुरुवात पाडा.फोडा ,पाठीत खंजीर खुपसा, गद्दारी विश्वासघात ई. केली आहे

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 2 дні тому +27

    आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे.

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 2 дні тому +30

    कालाय तस्मै नमः 🌹🙏

  • @nileshm1051
    @nileshm1051 2 дні тому +10

    *बटोगे तो कटोगे... यही हाल होगा हिंदुओ, कहाँ कहाँ भागोगे...*
    *एक रहो और अपने वोट हिंदुत्व और हिंदूवादी उम्मीदवार को दीजिये...*
    *एक रहो safe रहो...*🚩🚩🚩

    • @aniruddhamkulkarni7
      @aniruddhamkulkarni7 2 дні тому +1

      बटोंगे तो कटोंगे ,कटोंगे तो घटोंगे!

  • @JayprakashSamant
    @JayprakashSamant 2 дні тому +13

    अभिनंदन श्रीकांतजी.

  • @pkdubbewar
    @pkdubbewar 2 дні тому +5

    अतिशय छान विवेचन.

  • @MilindPatil-t7l
    @MilindPatil-t7l 2 дні тому +4

    लोक सुंज्ञ आहेत असं तुम्ही म्हणता, पण मला असे वाटत नाही.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 2 дні тому +79

    असंच हा थेरडा म्हणाला होता की बैल म्हातारा झाला की त्याला बाजारात विकावा तर आता याच काय करायचं?

    • @ujjwalanikam4659
      @ujjwalanikam4659 2 дні тому +11

      थेट कसायाकडे

    • @XyYz-f4w
      @XyYz-f4w 2 дні тому

      Kinachya.ptcha.ahes.tu

    • @sureshdeshpande2292
      @sureshdeshpande2292 2 дні тому +5

      आता याला या निवडणुकीत बाजार दाखवायचं शरद खान ल

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 дні тому

      कसबाला द्या कापून खातील नमोनीशन रहाणार नाही जशी ममी होते

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 2 дні тому +2

      Yana putla banun chokat baswa

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 2 дні тому +13

    अगदीच बरोबर बोललात सर

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 2 дні тому +6

    जय श्री राम श्रीकांत उमरीकर जी

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 2 дні тому +11

    योग्य 👌🏼👍👏🏼👏🏼👏🏼
    कायरे बाबा हे , ….. सुसूताई तुमची प्रतिभा आता काय म्हणते , हो ?

  • @sonawanebhalchandra1086
    @sonawanebhalchandra1086 День тому +2

    गीता तत्वानुसार कर्मफल हे निश्चित आहेच. ('च' महत्वाचा) फक्त ते 'फल' ज्यावेळी मिळते त्यावेळी ते आपल्याला कळत असूनही न कळल्यासारखे करावे लागते. कारण आपला अहंकार त्यात आडवा येत असतो.

  • @bhalchandradesai6402
    @bhalchandradesai6402 2 дні тому +21

    म्हातार्‍या तुला padnar आहे आम्ही

  • @theatjoshi
    @theatjoshi 2 дні тому +43

    बारामती सत्ते साठी काय काय करेल ते सांगता येत नाही. सत्ते साठी आसुसलेले आहेत.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 дні тому +1

      नुसते आसुसलेलेच नाहीत तर पराकोटीचे हपापलेले, तडफड तडफड होत आहे.

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 2 дні тому +11

    हिंदूंनो आत्ता तरी जागे व्हा. एक व्हा आणि हिंदू हिताचं रक्षण करणाऱ्या महायुतीलाच एकगठ्ठा मतदान करा. लक्षात ठेवा बटोगे तो कटोगे.

  • @manakindustries2255
    @manakindustries2255 2 дні тому +8

    अतिशय सुंदर विश्लेषण

  • @jayantsarolkar9801
    @jayantsarolkar9801 2 дні тому +7

    Sir खुप सुंदर विश्लेषण.

  • @informationandmotivation..1438
    @informationandmotivation..1438 2 дні тому +4

    1980 / 2019 साली जनमताचा कोणी आदर केला नाही .कोणी सत्ता स्थापन केली .आता सत्ते साठी सत्ता आपल्या हातात कासरा राहील .एवढच आता या शिवाय पर्याय नाही .
    घराणेशाही जीवंत राहावी.
    यासाठी एकमेका विरोधात उभे करणे यासाठीच कार्य होताना दिसते .
    आता यानंतर सत्तेसाठी काय होईल. न सांगणे. आपले विश्लेषण करेक्ट
    हे महाराष्ट्राला

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 2 дні тому +45

    साहेब हेच म्हणाले होते कि अंगाला राख फासून हिमालयात जाईल पण परत कॉंग्रेस मध्ये जाणार नाही 😊😊😂😂

    • @hemantchopda4909
      @hemantchopda4909 2 дні тому +6

      आता बहुतेक साहेबांची राख झाल्याशिवाय आपली सुटका नाही असचं दिसतय. 😂

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 2 дні тому +1

      कोणचा साहेब ?

    • @BabasahebChaudhari-v7j
      @BabasahebChaudhari-v7j 23 години тому

      वाकडे काका

  • @arunkulkarni2106
    @arunkulkarni2106 2 дні тому +3

    योग्य आहे

  • @physicswallahf2834
    @physicswallahf2834 2 дні тому +6

    काका पासून कोण फुटून गेले की गद्दारी त्यांनी केलेला प्रयोग

  • @BhavnaBhide
    @BhavnaBhide 2 дні тому +6

    जो मतदान करेल तोच खरा देवभक्त.

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 2 дні тому +13

    🙏जय हिंद सर 🙏
    🙏🏻卐|| जय श्री राम ||卐🙏🏻
    🙏🏻卐|| हर हर महादेव ||卐🙏🏻

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 2 дні тому +17

    नमस्कार श्रीकांत जी 🌹🙏

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 2 дні тому +3

    जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम 🙏🌹🙏

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 2 дні тому +12

    यांनी मग ४० वर्षं काय केलं हेच ना. मग आता दुसऱ्यांना का पाडा. आरे काय बोलता.ट

  • @pundalikmopkar8820
    @pundalikmopkar8820 День тому +2

    राजकारणात नीतिमत्ता पेक्षा स्वार्थ श्रेष्ठ असतो.

  • @sunilchandrachaudhari7395
    @sunilchandrachaudhari7395 2 дні тому +4

    काकाचे व काकू चे ठिक आहे.. पण घर फोडणार्याचे काय करावं लागेल याचा खुलासा केला तर बरं होईल......।

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b 2 дні тому +31

    मतदारांनी आता तरी शहाणं व्हावं, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांना कायमचं घरी पाठवावे. त्याशिवाय महाराष्ट्रात शांतता निर्माण होणार नाही हे प्रत्येक मतदाराने पक्क लक्षात ठेवावं.

  • @MahimaSonawane-z7y
    @MahimaSonawane-z7y 2 дні тому +2

    ते माहीत आहे सगळ्यांना ..

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 2 дні тому +3

    अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @vijaysawant4469
    @vijaysawant4469 2 дні тому +6

    Sarva Hindu 100 % matadan Mahautila matdan karanar

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 2 дні тому +5

    ओम शांती रामकृष्ण म्हणा घालवा भ्रष्टाचारी१ नंबर

  • @ckpatekar
    @ckpatekar День тому +3

    पवारांनी काँगेस दोनदा फोडली ,बाळासाहेबांची शिवसेना फोडली ,एक एक उमेदवार फोडून राष्ट्रवादीत घेतात ते वेगळच.ह्याला पाडा त्याला पाडा एव्हडा वयस्कर नेता म्हणतो कमाल आहे .

  • @shrikantmujumdar9860
    @shrikantmujumdar9860 2 дні тому +9

    खूप सुंदर विस्लेषण ❤

  • @kakasahebgunjal7940
    @kakasahebgunjal7940 2 дні тому +8

    मिडिया मंडळी ला विनंती कि, एका लबाडाला जाणता राजा म्हणणे हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे तेव्हा कळकळीची विनंती लबाडाला जाणता राजा म्हणून जणतेची व शिवाजी महाराजांचा उपमर्द करु नयेत.

  • @milindkumarjawalgekar5641
    @milindkumarjawalgekar5641 2 дні тому +4

    सहमत

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 2 дні тому +9

    स्वत: घरफोडे फोडकरथोर च bid करतात , 👏🏼👏🏼👏🏼

  • @sunilpadhye8987
    @sunilpadhye8987 2 дні тому +2

    या करामती काकानी शिवसेना फोडली होती.बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला.

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole 2 дні тому +4

    सुप्रिया आणि शरद यांच्या नावातच दोन न्यूटन आहेत त्याला एस टन म्हणतात हा टर्न गोल गोल आहे

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 2 дні тому +4

    नमस्कार सर

  • @licshpathak
    @licshpathak 2 дні тому +1

    ईतिहासाची पुनरावृत्ती करामती काकांच्या भुतकाळातील स्वतःच्या करामती आता अजित पवारांनी करून दाखवून करामती काकांच्या पारड्यात त्यांच कर्म भरघोस पणे वापस दिल.... 😂
    श्रीकांत छान विषय मांडलात. आपल्या स्पष्ट वक्तव्याने अशा करामती काकांच्या अनेक कर्मांचे सहज विस्मरण होणाऱ्या जनमानसाला वारंवार आपण जागृत करत आहात......

  • @prakashparvatikar
    @prakashparvatikar 2 дні тому +4

    Sooper

  • @mukundsawant7029
    @mukundsawant7029 День тому

    जय श्रीराम हे हिंदू राष्ट्र आहे कोणाला मत देणार हे मतदार जाणतो जनता सुज्ञ आहे

  • @sanjayladkat9620
    @sanjayladkat9620 2 дні тому +4

    राजकारणाचा चिखल करणाऱ्या महाविकास आघाडीचा रिंग मास्टर शरद पवारांना कायमचे घरी बसवा

  • @vamannarayankulkarni9391
    @vamannarayankulkarni9391 2 дні тому +6

    बाळासाहेब म्हणाले होते मुस्लिमाचा मतदानाचा
    अधिकार काढून घ्या. कारण त्याना संपूर्ण सिंध
    अर्धा पंजाब अर्धा बंगाल दिलेला आहे.तेंवहा
    त्यांची लुडबुड उरलेल्या भारतात चालता
    कामा नये.

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc 2 дні тому +5

    सर,जय श्री राम ❤,जय हिंदुराष्ट्र

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 2 дні тому +3

    absolutely true

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 2 дні тому +6

    ना काँग्रेस फुटत ना bjp फुटत एखाद दुसरा स्वेईछेने जातो त्याला फूट नाही म्हणत 40. 40 निघून जातात त्या फूट म्हणतात

  • @kantilaltoradmal7151
    @kantilaltoradmal7151 День тому +2

    अहो आजोबा आपल्या करणीच फळं आहेत तुम्ही आपल्या मुलीला मोठं करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्य विकायला निघाले आहेत का तुम्ही इंग्रज अधिकारी आहेत का

  • @sanjayladkat9620
    @sanjayladkat9620 2 дні тому +4

    दुसऱ्याचे घर, पक्ष फोडताना कशी मजा वाटली, अता आपला पक्ष फुटल्यावर कशी आग झाली, काळाने उगवलेला सूड आहे हा 😂😂😂

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 2 дні тому +1

    Ekdam right sir

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 2 дні тому +3

    नमस्कार.

  • @maratha465
    @maratha465 2 дні тому +23

    राष्ट्रवादी फोडणाऱ्याना पाडा - पवार
    राजकारणासाठी घर फोडणाऱ्यना झोडा !
    - मराठी जनता 😅😊

  • @MeenakshiTiwari-t8n
    @MeenakshiTiwari-t8n 2 дні тому +1

    🙏🌹🌹🙏

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 2 дні тому +3

    आमचा लाडक्या काका वर आता काळा ने सूड उगवला आहे

  • @SairatMatkal-r2t
    @SairatMatkal-r2t День тому

    please Vote 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 2 дні тому +2

    कालच श्री शरद पवार यांची गंगापूर येथे सभा झाली निम्या खुर्ची रिकामा होता

  • @subhashshinde247
    @subhashshinde247 День тому

    अगदी बरोबर सर

  • @satishbodhale
    @satishbodhale 2 дні тому +3

    सर आपले विश्लेषण नेहमीच चांगले असते आणि मी आपले सर्व व्हिडिओ पाहतो याबरोबरच आपणास एक विनंती आहे की भाऊ तोरसेकर यांच्या तोंडी हे वाक्य अनेक वेळा ऐकलेले आहे
    *हे पाहून चांगले नाही वाटत*
    हे वाक्य त्यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या पक्षांना उतरती कळा लागल्या संदर्भात अनेक वेळा म्हटलेले आहे म्हणजे या लोकांनी महाराष्ट्राची अजून वाट लावावी असे भाऊंचे म्हणणे आहे का?
    त्यांना जरा सांगा आपण काय बोलतोय त्याचा अर्थ काय होतो त्यांच्या लक्षात येत नाही

  • @ArunaKhopade-w6g
    @ArunaKhopade-w6g День тому

    अभिनंदन!अभिनंदन!!
    🎉🎉🎉🎉🎉

  • @prakashdhole8019
    @prakashdhole8019 2 дні тому +1

    मतदानाचं आव्हान दिलं हे जमेची बाजु आहे

  • @ajeettandale2169
    @ajeettandale2169 День тому

    Perfect analysis

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 День тому

    Abhinandan sir,crossed 6lacs members ,verygood

  • @balkrishnabhagat616
    @balkrishnabhagat616 2 дні тому

    Thanks

  • @sanjivpatil582
    @sanjivpatil582 2 дні тому

    Excellent factual realistic explanation. Thank you

  • @rajeshpatil9488
    @rajeshpatil9488 День тому

    छान

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 2 дні тому +2

    Good morning sir.

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 День тому

    सर्वांनी मतदान करावे. कोणीही टाळा टाळ करू नये.

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 2 дні тому +4

    सत्य साठी वाटेल ते करणारे......कोण...एकच नांव....शरद राव

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 2 дні тому +3

      सत्यासाठी नव्हे तर सत्तेसाठी

  • @Soundswell48
    @Soundswell48 День тому

    श्रीकांतजी,
    मिरची लागेल असं विसलेशन तुम्ही केलंय. एकच सिद्ध होत की खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी सब कुछ जायज है. आणि असली मंडळी स्वाभिमानाच्या गोष्टी करतात.
    जयहिंद.

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 2 дні тому +1

    स्वतः आयुष्यभर शरद पवारांनी फोडाफोडीच राजकारण केल ़आता खड्यात जाऊन उभे रहाणार ़ फक्त माती ढकलायची बाकी ़

  • @arunpareek7660
    @arunpareek7660 2 дні тому

    Sir, Excellent analysis 👍👌👍
    This logic applies to Uddhav Thackeray as well. Shinde has not divided Shiv Sena. The Party & Symbol is with Shinde and not Thackeray.
    Your presentation is fantastic🤘😝🤘🤘😝🤘

  • @shantinathphalatane800
    @shantinathphalatane800 2 дні тому

    Namaskar ji

  • @RamkishanSatpute
    @RamkishanSatpute День тому

    बरोबर बोललात साहेब तुम्ही वेगळे काही जनतेला कळनाही

  • @AbeerKulkarni-x7f
    @AbeerKulkarni-x7f 2 дні тому +4

    म्हणजे महविकास आघाडी वर रणगाडा 😂😂😂😂

  • @abhayhingade1882
    @abhayhingade1882 2 дні тому

    🎉🎉🎉

  • @ArunaKhopade-w6g
    @ArunaKhopade-w6g День тому

    जो माणूस स्वतःच्या सख्या भावाला पाडतो त्याच्यावर विश्वास कसा ठेवयचा ?

  • @sureshbhosale8023
    @sureshbhosale8023 День тому

    आणि महाराष्ट्राची जनता म्हणते महाराष्ट्रच वाटोळ करणाराला पाडा

  • @vishalbhavar7748
    @vishalbhavar7748 День тому +1

    मी मराठा शरद पवार ला मतदान करणार नाही ❤🚩🚩✅

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 2 дні тому +1

    शकूनी

  • @BhimraoGarje
    @BhimraoGarje 2 дні тому

    Both the eldest leader should volatile from political platform.

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 2 дні тому

    Shri Shrikantaji Apan ha changala Video banawala ahe Sharad Pawar yani Janamabhar Padapadiche Rajakaran kele ahe pan ata MVA agaditil Mitra paxa Congress la sharan jave lagele Kalay tasmyee Namah Saamanya Nagarik matadar yani 20 Novemberala ya padapadichya rajakaranala na jumanta eakatritpane matadana karave hi Apexa Chukal tar fasal Prakash Joshi 78