Nanded Lok Sabha- काँग्रेसला मत दिलं तर ते भाजपमध्ये निघाले,सगळा चोरांचा बाजार;नांदेडकर मनातलं बोलले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 кві 2024
  • #NandedLokSabha #PratapraoChikhlikar #MaharashtraTimes
    नांदेड लोकसभा मतदारसंघात प्रतापराव चिखलीकर आणि वसंत चव्हाण एकमेकांसमोर उभे ठाकलेत.
    नांदेड लोकसभेतील मतदारांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
    काही नागरिकांनी अशोक चव्हाण यांच्या भूमिकेवरही भाष्य केलं.
    नांदेडकर जनतेनं यावेळी मतदारसंघात झालेल्या कामांचाही लेखाजोखा मांडला.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 189

  • @nscreation7064
    @nscreation7064 19 днів тому +73

    अशोकराव ला हवा दाखवायची आहे तर मतदान वसंतराव लाच करायच

  • @nilashivaling1777
    @nilashivaling1777 19 днів тому +57

    काँग्रेस only

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 19 днів тому +45

    काँग्रेस पार्टी वसंतराव बळवंतराव चव्हाण

  • @SantoshHalde-rt4pq
    @SantoshHalde-rt4pq 19 днів тому +81

    आदरणीय वसंतराव चव्हाण साहेब जिंदाबाद

  • @nileshmanoorkar5607
    @nileshmanoorkar5607 19 днів тому +68

    आमचा खासदार वसंत चव्हाण दोन लाख मतांनी विजयी होणारच

  • @nageshkadam740
    @nageshkadam740 19 днів тому +49

    वसंतराव चव्हाण विजय

  • @vilaspuyed9790
    @vilaspuyed9790 19 днів тому +36

    नांदेडकराची पसंत चव्हाण वसंत.

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 19 днів тому +30

    वसंतराव हे नाव कांग्रेस साठी आणि महाराष्ट्र साठी खूप लकी आहे.🎉🎉🎉🎉

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 17 днів тому +12

    अशोकराव चव्हाण साहेब भविष्यात जनतेतून कधीच निवडून येणार नाहीत,

  • @bhausahebkadam7077
    @bhausahebkadam7077 18 днів тому +23

    कमेंट वाचुन स्पष्ट आहे वसंतराव 100%

  • @SanjaySharma-mo1tr
    @SanjaySharma-mo1tr 17 днів тому +13

    🎉 अबकी बार वसंत बहार येणार नांदेड मध्ये जय हो काँग्रेस

  • @atmaramkadam6720
    @atmaramkadam6720 19 днів тому +23

    नांदेडची पसंत चव्हाण वसंत

  • @rameshwarkawale2746
    @rameshwarkawale2746 18 днів тому +23

    वसंत चव्हाण 3 लाख मतांनी विजयी होतील 👍👍

  • @nageshbarsamwar993
    @nageshbarsamwar993 19 днів тому +15

    काँग्रेस ❤

  • @gopalkalne7001
    @gopalkalne7001 18 днів тому +19

    चिखलीकर पडणार आहे

  • @ankushyeilwad1223
    @ankushyeilwad1223 18 днів тому +13

    आदरणीय वसंतराव चव्हाण साहेब विजयी होणार आहेत

  • @SattarSyed-gc5ij
    @SattarSyed-gc5ij 19 днів тому +24

    Congress only.

  • @rusantvguruji1101
    @rusantvguruji1101 19 днів тому +17

    Only Congress

  • @user-xv9ih8tj5s
    @user-xv9ih8tj5s 19 днів тому +25

    मग कशाला भाजप ला मतदान केले होते रे दहा वर्षांपासून. आता तरी सुधरा नाही तर तुमचे खायचे वांदे होऊन बसतील..😅😅😊

  • @sadikshaikh8395
    @sadikshaikh8395 19 днів тому +21

    Only Congress in Nanded

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 19 днів тому +14

    वसंतराव चव्हाण जिकनार

  • @ganeshbadure927
    @ganeshbadure927 19 днів тому +5

    बरोबर आहे

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 17 днів тому +6

    अशोक चव्हाण भाजपमध्ये का गेले हे अगोदर मतदारांना सांगावे काँग्रेस पेक्षा काय मोठं पद देणार आहे म्हणून केडी सीबीआयला भिऊन जेलमध्ये जावे लागते म्हणून हे जनतेला सांगावे

  • @bharatbhadale4031
    @bharatbhadale4031 19 днів тому +16

    Only mahavikas aghadi

  • @Spartanash
    @Spartanash 18 днів тому +9

    नांदेड मधील चिखलीकर ने काही विशेष मुद्दे मांडले नाही... रोजगार हा जिवंत प्रश्न आहे... सुशिक्षित लोकांना जॉब नाही

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 15 днів тому +2

    पंजाच येणार

  • @ganeshshingare114
    @ganeshshingare114 18 днів тому +6

    ओन्ली काँग्रेस वसंतराव चव्हाण साहेब जिंदाबाद

  • @Omkarpohanwar
    @Omkarpohanwar 12 днів тому +2

    खासदार काँग्रेस चा आणि प्रधानमंत्री bjp चा,कसं होईल नांदेड चा विकास 😂

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 18 днів тому +8

    वसंतराव चव्हाण लाखांच्या फरकाने जिंकतील....

  • @user-fg9qs9fv3e
    @user-fg9qs9fv3e 11 днів тому

    नांदेड मध्ये हवा फक्त आणि फक्त आपलीच म्हणजे माझीच

  • @digambarmule1394
    @digambarmule1394 15 днів тому +2

    101% vasantrao Vijay

  • @khaderpasha1845
    @khaderpasha1845 17 днів тому +5

    जनतेची पसंत चव्हाण वसंत

  • @abdulhafeez7091
    @abdulhafeez7091 13 днів тому +2

    वसंतराव चव्हान येनार 100%

  • @avinashjadhav510
    @avinashjadhav510 15 днів тому +3

    Only Congress 🎉💐

  • @shivrajshinde9011
    @shivrajshinde9011 16 днів тому +2

    त्या नाश्ता करणार्‍या पोराला काही नाही वाटत म्हणते. 1.5 GB डाटा द्या फक्त याना बाकी काही नको. निर्लज्ज सदा सुखी

  • @sureshkalyan8251
    @sureshkalyan8251 18 днів тому +7

    Vasant chavan ok

  • @gangadhardoifode1833
    @gangadhardoifode1833 19 днів тому +6

    only. Conkress.naded.

  • @devidasgaikwad6586
    @devidasgaikwad6586 16 днів тому +5

    ओन्ली वसंतराव चव्हाण साहेब

  • @shafeeshafee1315
    @shafeeshafee1315 15 днів тому +2

    Vasantrao

  • @n.j.m4783
    @n.j.m4783 18 днів тому +5

    Congresche.chavan.saheb.

  • @rixgamer5748
    @rixgamer5748 15 днів тому +4

    Vote for congress ✋✋✋✋✋🇮🇳🇮🇳

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 19 днів тому +11

    🤚🤚विजय होणार❤🚩

  • @harijangilwad4391
    @harijangilwad4391 18 днів тому +5

    वसंतराव चव्हाण साहेब

  • @rajendraugaleofficial
    @rajendraugaleofficial 15 днів тому +3

    अबकी बार काँग्रेस सरकार

  • @kamleshbirajdar4579
    @kamleshbirajdar4579 14 днів тому +2

    वसंतराव चव्हाण 💯 एक नंबर

  • @SubhashBhadre
    @SubhashBhadre 18 днів тому +2

    अशोक चव्हाण साहेब आम्मच्या हजारो आया बहिणींना विनम्र, ,,!!!!! पने मारलेत मग मराठा 12बांधवांनो विचार करा

  • @AmirSayed-cu5cv
    @AmirSayed-cu5cv 16 днів тому +2

    Vasantrav win

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 19 днів тому +8

    वसंतराव चव्हाण 🎉🎉🎉🎉

  • @nkkk606
    @nkkk606 18 днів тому +3

    Congress

  • @MubarakPathan-mb6sn
    @MubarakPathan-mb6sn 17 днів тому +3

    Jai, Congress, 2024

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 17 днів тому +4

    जय हो राहुल गांधी

  • @shivharlalwande2569
    @shivharlalwande2569 13 днів тому +2

    Congress vasant Chavhan.

  • @shaikhmahetab9083
    @shaikhmahetab9083 11 днів тому

    फक्त कमेंट वाचल्यावर समजत आहे कोण येणार ते स्पष्ट समजत आहे.

  • @rambelge3678
    @rambelge3678 17 днів тому

    Ram Ram

  • @varadgundewar7904
    @varadgundewar7904 13 днів тому +1

    वसंतराव चव्हान साहेब..

  • @actionhero145
    @actionhero145 18 днів тому +3

    वसंत राव चव्हाण

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 18 днів тому +5

    प्रताप राव चिखलीकर पुन्हा एकदा!

  • @vaishalideshmukh660
    @vaishalideshmukh660 19 днів тому +1

    Wa kaka ea😢ashi pahije jagrut lokshahi

  • @gitemaharaj2969
    @gitemaharaj2969 14 днів тому +1

    मा. अशोकराव चव्हाण साहेब जिथे आम्ही तिथे.

  • @abdulhafeez7091
    @abdulhafeez7091 13 днів тому +2

    Congress party

  • @rafikshaikh1560
    @rafikshaikh1560 15 днів тому +1

    Kongres wsnt chwan

  • @vidarbhnews7304
    @vidarbhnews7304 19 днів тому +16

    आता वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार

    • @Hanumant1997
      @Hanumant1997 19 днів тому +3

      ठराविक समाज सोडला तर एकसुद्धा मत टाकणार नाही

    • @dautshaikh6757
      @dautshaikh6757 18 днів тому +3

      Don't vest vote brother jai bhim

    • @rahulkadam6709
      @rahulkadam6709 17 днів тому

      थेट भाजपला मतदान करा मग....पुन्हा अच्छे दिन येतील...वाट बघावी लागणार...

    • @ganeshraopawar3560
      @ganeshraopawar3560 16 днів тому

      👍

    • @nikhilnandedkar8367
      @nikhilnandedkar8367 15 днів тому +2

      Vote Phodayche Kaam Ajun Kaay.........BJP aalya Nanatar Radat Basa Savindhaan Bachao Dalit Atyachaar😂😂😂😂

  • @pralhadkarhale6190
    @pralhadkarhale6190 18 днів тому +1

    सोयाबीन कापूस भाव कमी का

  • @anisbirbal6274
    @anisbirbal6274 17 днів тому +2

    Only congress 🎉

  • @syedosmans8001
    @syedosmans8001 18 днів тому +3

    Vasantrao chavana chi hawa hai.

  • @user-pq5qb5nu1t
    @user-pq5qb5nu1t 19 днів тому +11

    तिसरा पर्याय उपलब्ध आहे कि सर तुमच्या साठी
    वंचित बहुजन आघाडी

  • @Harmony989
    @Harmony989 12 днів тому

    समाज अजूनही भावनिकच आहे,इकडे गेला ,तिकडे गेला ,विश्वास ,अविश्वास, गद्दारी, चोर याला काही अर्थ नाही..यापेक्षा त्यांचं काम पाहा,देशात पंतप्रधान कोण पाहिजे ते पहा,..लोकशाही हा आकड्यांचा खेळ आहे, शरद पवारांना विचारा,82 वर्षात किती फोडाफोडी आणि कोलांट्या मारल्या त्या..

  • @madhavhanumante9767
    @madhavhanumante9767 18 днів тому +3

    वसंत चव्हाण निवडून आल्यावर बीजेपी त पळून जाणार आहे
    वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार

    • @ganeshshingare114
      @ganeshshingare114 18 днів тому

      वंचित बहुजन आघाडी एक-दोन खासदार निवडून येऊन काय करणार आहे

    • @sagarwadhave9692
      @sagarwadhave9692 18 днів тому

      ​@@ganeshshingare114 vikash karanar😊

    • @ganeshraopawar3560
      @ganeshraopawar3560 16 днів тому

      👍

    • @DINESH-yd4tx
      @DINESH-yd4tx 15 днів тому

      Kaskay jail congress chya ticket vr aslyavar khasdar ki jail na😂😂

  • @pramodpolawar7838
    @pramodpolawar7838 День тому

    वसंतराव चव्हाण जय हो

  • @nanaksaifoundationghumanya3467
    @nanaksaifoundationghumanya3467 18 днів тому +1

    Mमतदार संभ्रमात आहेत.. मतदान कोणाला करावे ते ??

  • @PrashantDeshmukh-gr6cq
    @PrashantDeshmukh-gr6cq 11 днів тому

    शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

  • @nitinyennawar9315
    @nitinyennawar9315 19 днів тому +1

    आरे आमच्या कदे ये की हा

  • @GovindPatil-tm5kw
    @GovindPatil-tm5kw 15 днів тому +1

    Congres

  • @gajananshimpale2890
    @gajananshimpale2890 10 днів тому

    वसंतराव चव्हाण कॉग्रेस नांदेड खासदार

  • @sureshsawant9000
    @sureshsawant9000 18 днів тому +3

    अरे वंचित ला मतदान करा काँग्रेसची भाजपाची बी टीम आहे वंचित बहुजन आघाडीच्या व्यक्तीला मतदान करा मानसिक बुद्धीची चतुराई तरी कळेल नाहीतर मनुवादी तुम्ही एक वेळेस भाजप व काँग्रेस मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही वंचित बहुजन आघाडी मराठा आरक्षण प्रश्न सोडवणार आहे

    • @ganeshshingare114
      @ganeshshingare114 18 днів тому

      वंचितच भाजपची बी टाईम आहे

  • @marotimungal7280
    @marotimungal7280 19 днів тому +2

    Vasantrao cha dhuva honar 💯
    Ashok chvhan padu shkla nahi ✔️
    Tumhikay halka karnar 🚩🚩🚩🚩🚩

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku 15 днів тому

      Ashok Cha Bho Bho Aala 😂😂😂

  • @vijaymulay4685
    @vijaymulay4685 19 днів тому +4

    Bjp hato desh bacho

  • @gitemaharaj2969
    @gitemaharaj2969 14 днів тому

    तुम्ही त्या नेत्याला स्वीकारा किंवा नकारा हा अधिकार जनतेचा पण याचा अर्थ असा नाही की तो तुमचा गुलाम आहे तो नेता त्याच्या विचारांनी त्याच्या बुद्धी नी त्याला जे पटले ते करणे हा त्यांचा अधिकार आहे
    अणि ते आम्हाला मंजूर असलाच पाहिजे
    तो काही तुमचा घरचा साल गडी नाही

  • @user-ih2yw9ix8x
    @user-ih2yw9ix8x 11 днів тому

    Congress ❤

  • @bnawale5229
    @bnawale5229 18 днів тому +1

    दोघांचीही नाही आता बदल निश्चित.

  • @skaamer2743
    @skaamer2743 16 днів тому +1

    One side Congress

  • @jagdish_patil96k4
    @jagdish_patil96k4 18 днів тому +1

    शेवटी वसंतराव चव्हाण मैनेज होणार

  • @ganeshhambarde1720
    @ganeshhambarde1720 18 днів тому

    विष्णुपुरी ला एक बार भेट द्या

  • @shubhamofficial6997
    @shubhamofficial6997 9 днів тому

    वसंतराव.चव्हान.साहेब.नांदेड.

  • @abhaysinhmisal9429
    @abhaysinhmisal9429 13 днів тому

    Naded loksabha congress ch vijay honar ❤

  • @rahulwaghmare7279
    @rahulwaghmare7279 17 днів тому +1

    Only VBA

  • @khizarsyed8477
    @khizarsyed8477 16 днів тому +1

    ONLY CONGRESS

  • @avinashnarwade6971
    @avinashnarwade6971 15 днів тому +1

    only congress

  • @pratapdesmukh5080
    @pratapdesmukh5080 15 днів тому +1

    जीतेगी तो बीजेपी

  • @sureshsawant9000
    @sureshsawant9000 18 днів тому +1

    सर्व समाजाचा विकास करून घ्यायचा असेल तर शेवटची संधी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणा नांदूर करांनो मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण सर्वच जातीमध्ये भाजप काँग्रेसने भांडण लावलेले आहेत निवडणुका झाल्यानंतर भाजपात खासदार काँग्रेसचे पूर्ण विलीन होतील अजित पवार शरद पवार उभा ठाकत काँग्रेसचे 80 टक्के लोक भाजपामध्ये गेलेले आहेत फक्त राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढत आहेत

  • @M416kingh
    @M416kingh 18 днів тому +1

    Kongates

  • @ShaikhAmeer-fz7qi
    @ShaikhAmeer-fz7qi 12 днів тому

    काॅंगेॖस पाटील वसंतराव बळवंतराव चहाण

  • @marotimungal7280
    @marotimungal7280 19 днів тому +3

    Akach parav 🚩🚩
    Chikhlikar sarv🚩🚩
    Har Har modi 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @akshorts3244
    @akshorts3244 14 днів тому

    1:51 kaika Bulle ka Vikas hora 😂

  • @SatishBakle-gk9hi
    @SatishBakle-gk9hi 12 днів тому

    Vasantrao. Chavan
    Winner

  • @user-xr2kj6tt4p
    @user-xr2kj6tt4p 15 днів тому

    जाऊद्या रे वसंत अशोक साहेब गेले तिकडं आमचा अक्क्या आला व्हिडिओ मधी ☺️😁🤣

  • @ashishkhedkar7110
    @ashishkhedkar7110 16 днів тому

    Patrakar is the best..

  • @SK-ce7ku
    @SK-ce7ku 15 днів тому

    Ya Veles pn dar veles sarkh BJP chi B Team pdnar😂😂😂

  • @nanaksaifoundationghumanya3467
    @nanaksaifoundationghumanya3467 18 днів тому

    Congratulations

  • @marotimungal7280
    @marotimungal7280 19 днів тому +3

    Vasantrao padlare 💯take dhuva 🚩🚩