Nanded Lok Sabha Live : Ashok Chavan यांच्या भाजपमध्ये जाण्याने काय फरक पडला? नांदेडकर काय म्हणतात?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 кві 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    #NandedLoksabha #AshokChavan #Congress #BJP
    नांदेडमध्ये यंदा दुरंगी लढत होत आहे. भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांच्या विरोधात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नांदेडकर या लढतीवर काय म्हणतात, ते या व्हिडीओमधून पाहुयात
    #RPT0284
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 43

  • @phymechalcoachinginstitute5145
    @phymechalcoachinginstitute5145 Місяць тому +17

    वसंतराव चव्हाण जिंकणार

  • @rushikeshpatilkawale8179
    @rushikeshpatilkawale8179 Місяць тому +14

    मराठा समाज हा जास्त प्रमाणात शेती करतो. तो गावामध्ये राहतो. तो इतर समाजापेक्षा जास्त प्रमाणात मतदान करतो. मराठा आरक्षण यामुळे फरक पडेल.

  • @anandsontakke6291
    @anandsontakke6291 Місяць тому +11

    काँग्रेस जिंदाबाद

  • @rushikeshpatilkawale8179
    @rushikeshpatilkawale8179 Місяць тому +19

    वंचित ने जर काँग्रेसला साथ दिली तर नांदेडमध्ये वसंत चव्हाण सहज येऊ शकतात.

    • @user-xq4mx3sn7o
      @user-xq4mx3sn7o Місяць тому

      वंचित त्या साठी प्रसिद्ध आहेत

    • @user-xq4mx3sn7o
      @user-xq4mx3sn7o Місяць тому

      Money is power

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 Місяць тому +7

    भ्रष्टाचार बंद केला नाहीतर भ्रष्टाचारी सोबत घेतले.

  • @phymechalcoachinginstitute5145
    @phymechalcoachinginstitute5145 Місяць тому +11

    काँग्रेस win

  • @agriindia1691
    @agriindia1691 Місяць тому +4

    नांदेड मध्ये काँग्रेस जिंकणार. ❤❤❤

  • @ganeshsinghthakur7165
    @ganeshsinghthakur7165 Місяць тому +3

    वसंत चव्हाण येणार १००%
    काँग्रेस 🎉

  • @NageshBhise-yz7km
    @NageshBhise-yz7km Місяць тому +2

    Only वंचित बहुजन आघाडी

  • @rameshtiwari21
    @rameshtiwari21 Місяць тому +4

    नांदेड लोकसभा मतदारसंघ एका बारड च्या चार लोकांना विचारले की रीपोर्ट झाले का

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 Місяць тому +5

    मराठा समाज बिजेपी ला मतदान करणार नाही 🔥🚩

  • @ranjitpardeshi2524
    @ranjitpardeshi2524 Місяць тому +9

    Uadaw sayeb mukmantri

  • @janmatkatta5810
    @janmatkatta5810 Місяць тому +4

    Congress

  • @bhaskarbhujbal645
    @bhaskarbhujbal645 Місяць тому +1

    Best interview

  • @BalasoMahadik-ip4qm
    @BalasoMahadik-ip4qm Місяць тому +1

    अरे पत्रकार जनतेत जाऊन त्यांच्या समस्या काय आहेत ते विचार.राजकारणात सामान्य अजिबात रस नाही.

  • @dilipMore-gc8tx
    @dilipMore-gc8tx Місяць тому +2

    Congress ❤

  • @manoharjadhav9473
    @manoharjadhav9473 Місяць тому +6

    Bhajapcha हा तर सुपारी बाज.

  • @SoniBalajiBorkuteBorkute
    @SoniBalajiBorkuteBorkute Місяць тому +2

    VBA

  • @yelnesaganaji6016
    @yelnesaganaji6016 Місяць тому +3

    Nanded chi pasant chavan Vasant

  • @nileshmakhane1273
    @nileshmakhane1273 Місяць тому

    Karande sir post,salwa tq कलमनुरी dist हिंगोली, ला या तुमची bhauki आहे,khup amchya येथे karande chi

  • @manikjadhav1864
    @manikjadhav1864 Місяць тому

    Karande saheb tumhi sahil joshi pekshya sattadhari pakshya la khup chan prashna vicharta🙏🙏🙏

  • @tirupatikure4631
    @tirupatikure4631 Місяць тому

    काँग्रेस पक्ष चा विजय होनार

  • @ajinkya4904
    @ajinkya4904 Місяць тому +1

    😂😂ही सगळी मोदी गॅरंटी 3 पक्ष

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Місяць тому

    प्रताप राव चिखलीकर पुन्हा एकदा निवडून येणार

  • @user-ex1hx5rs2l
    @user-ex1hx5rs2l Місяць тому +1

    Aho mama bhrstachar Kami zala nahi ultra vadla

  • @SachinKawle-vw2yl
    @SachinKawle-vw2yl Місяць тому

    वसंतराव चव्हाण विजय होनार

  • @sandeepkurpatwar747
    @sandeepkurpatwar747 11 днів тому

    प्रताप पाटील चिखलीकर

  • @avinashjadhav510
    @avinashjadhav510 Місяць тому

    वसंतराव चव्हाण जिंकणार 🎉

  • @vaibhavchaware4007
    @vaibhavchaware4007 Місяць тому

    अशोक चव्हाण जिंदाबाद ❤
    पवार, ठाकरे,मोदी,गांधी konach ghena dena नाही आम्हाला
    आमच्या नांदेड़ चा विकास करायचा asel तर ते अशोक चव्हाण च करु shaktat 💯💯 तुम्ही sgle nivdnuk al की sagle tond वरी करुण येता बस
    बाकी तुम्ही जे लढा मुंबई साठी करता ते kadhi marathwada साठी केलात का??
    म्हणून आम्हला शाहनपान shiku नका चव्हाण साहेब AAP,RJD,BRS कुठ पण असो आम्ही अशोकराव चव्हान सोबातच 💯💯

  • @sureshsawant9000
    @sureshsawant9000 Місяць тому +2

    नांदेड जिल्ह्यात फक्त वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणा काँग्रेस भाजपा दोन्ही एकच आहे

  • @siddhidhuri8424
    @siddhidhuri8424 Місяць тому +4

    Rahul Gandhi la jikun dya karz maf hoil

  • @kulikmodhe9926
    @kulikmodhe9926 Місяць тому

    ओन्ली काँग्रेस

  • @user-ex1hx5rs2l
    @user-ex1hx5rs2l Місяць тому +2

    Apla Kam Modi la nivdun anay ch

  • @user-gp9gv3en6v
    @user-gp9gv3en6v Місяць тому +1

    MH government ne gholat thewale maratha reservation dile nahi

  • @user-zq2xu4km8r
    @user-zq2xu4km8r Місяць тому +1

    मोदी च्या विरोधात ला मजबूत चेहरा कोणीच होउ शकत नाही , आलू से सोना कभी भी नही

  • @muhibsalman9169
    @muhibsalman9169 Місяць тому

    Mahngai badh gayi lekin phir bhi modi Sarkar chahiye
    Are bhau mahngai badh gayi to Sarkar badlo parivartan jaruri aahe

  • @muhibsalman9169
    @muhibsalman9169 Місяць тому

    Dharam ko dekh kar jaat ko dekh kar vote karoge to kaha se Acha hoga desh ka

  • @imrank3244
    @imrank3244 Місяць тому +1

    Congress