बायको माझी लाडकी 😍My Lovely Wife😂 Vadivarchi Story | When Girlfriend becomes wife | Marathi comedy
Вставка
- Опубліковано 23 лют 2024
- वाडीवरची स्टोरीचा 'बायको माझी लाडकी' हा तुफान कॉमेडी व्हिडिओ बघून हसून पडाल😂
मित्रांनो या व्हिडिओमध्ये विशल्या आणि स्वाती या दोघांच्या प्रेमाची गोष्ट आहे. सुरुवातीला स्वाती आणि विशाल या दोघांमध्ये भांडणे असतात. नंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात पण स्वातीचा भाऊ विशालला मारहाण करतो. स्वाती विशालला भेटायला येते. तर त्या दोघांचं जमतं आणि नंतर लग्न होतं.
लग्नानंतर विशालची बहीण म्हणजे स्वातीची ननंद तिला खूप त्रास देते. आता बघूया पुढे काय होतंय 😂 व्हिडिओ शेवटपर्यंत बघा!
- कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे
- कलाकार -
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
नेहा कणसे
मृणाली कुलकर्णी
तेजस्विनी डिके
ऋषिकेश कचरे
मनीष खामकर
इरफान मुलाणी
प्रदीप ठोंबरे
शिवप्रसाद मालुगडे
करण शिंदे
सुमित खोत
#vadivarchistory #comedy #marathi #marathicomedy #love #husbandwife #family #brothersister #sisterinlaw #vadivarchistorynewepisode #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare #vaibhavthombare #marathicomedyvideo #comedymarathi #comedymovies - Розваги
Video mast aahet
Khup chan 😅
खुप छाण दादा
छान छान आहे
लय भारी
कडक भावा
एकच नंबर भाऊ ❤❤❤❤💯💯👌👌
खूप छान 😃😃😃😃😃😃😃😃😃
मस्त व्हिडिओ होता
Mast vishal bhava
Nad khula😅😅😅
Yekdam chan❤❤❤
लय भारी❤
Comedy yek number❤❤ bhava
,,😂😂😂😂😂😂mst
शेवटचा सिन एक नंबर 😊
Khup mast hota aajcha episode 😂😂😅😅
😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉😢😮😅😊😊😅😢🎉🎉😂❤😂😢😢😅😮😢😢🎉😂😂
छान आहे हीडीओ
1 नंबर ❤❤
Kadakkk❤
सांगलीकर 🎉❤
Chan 😂😂
मस्त
Jabardast
एपिसोड खूप छान आहे
1 no video
Khupch chhan.....
खुप छान भाग घेतला आहे
Bj
Ek number 🎉🎉🎉🎉🎉
my first comment
Kdk zalay br ka video
मृणाली एक नंबर 👌
big fan bro😅❤
Khupch Chan vdo all team❤😂
खूप वाट बघत होतो 😂😂😂
दादा फार लवकर येतो😂😂😂
पहिली लाईक माझी ठोका लाईक कमेंट ला❤❤
❤❤❤
कोण कोण विडीओ ची अतूरतेन वाट पाहत होत लाईक करा🎉🎉
Ver6 niçe
Ty🎉@@deuwayeda4423
😅..
Hii
😂🎉😊
खुपच छान ❤😂😂
Nice video
Vaibhav dada & Vishal dada ek number video 👌👍👌👍👌👌🤣😂🤣😂🤣😂🤣😂😂😂🤣😂
बायका पन बायका असतात ❤
👌👍
😍👌💯
भारीआहे
खूप सुंदर अप्रतिम ,🪷🌹🪷🌹🪷🌹🪷🌹🙏🙏🙏👌👌👌👌👌👍
❤👍
😂😂😂😂👌👌🔥🔥
खूपच छान ❤❤
❤❤⚡
Mast ❤
कुठले आहेत तुम्ही सगळे कलाकार ,मस्त, लै भारी ❤👌🙏1नंबर
खुप छान
एक नंबर भाग घेतला आहे
कोण कोण वाट बघत होता 😊😂
Hi dada❤😊
Pahili comment mazi aahe vaibhav dada vishal dada
❤❤❤❤❤❤❤❤
वडीवरची शाळा चां एपिसोड बनवा
Khare ahe nusati lafadi kantala yeto mag
Yellow saree is very good acting ❤
पार्ट 2बनवा हा एपिसोड खूप छान होता
ऐकच नंबर वैभव दादा विशाल दादा ❤😂😂😂😂🎉🎉
1 नंबर..मस्त 👌👌👌
😂😂🎉🎉 mast vaibhav dada Ani vishal dada Ani tumche sagali team 🎉🎉
😂😂😂😂 लय हसलो राव
खूप छान मी आणि माझी कटुंबातील सर्वांनी हा व्हिडिओ खूप enjoy केला mast
पोटत दुखत तोवर हसलोय. शेवट रे दादा 🤣🤣🤣🤣🤣🤣💗💗ee💗
❤😂
Hkdsetuvgh
❤😂🎉❤
ऐकदम चागाला विडिओ आहे भावा असे च विडिओ बनवत राह मनापासुन शुभईछा आहे 😮😮😮😮🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤😮😮😮❤❤😂❤😮😮❤❤❤😢😮😅😊😂
23:36 पायाला लागलंय आणि पायच दाबत्याती 😂
पायातल्या नसा दबल्या आहेत. मालिश करायला सांगितलंय डॉक्टरने
परत एक गोष्ट बनव❤❤🎉
एक no.bhawaaa
Khupch Chan episode
1St view like and comment ❤bhai..
Vishal bhai la t shirt ghevu dya re koni tari 😂😂😂😂
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
Full comedy video dada...❤🎉😅
Khoop chan zala Sean vishal dada bayko mazi ladki number१❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🥀🌼
ताईच्या भाषेच्या प्रेमात पडलो मी 😂
मृणाली तुझी अॅक्टींग 1 नंबर ❤
Hii
Hasun hasun potat dukhaly😅😅😅no 1 acting vishal
So Sweet and gorgeous and beautiful 😍❤️😍 Episode 🥰
1 no. vedio
छान मस्त आहेत व्हिडिओ
❤
Nice
विशल्या आणि वैभव पार्ट 2 बनवा याचा खूप छान होता आजचा विडिओ
Super video 👌👌
Khup Chan Vishal vaibhav dada
खूप छाण दादा 😊😊😊❤👌👌
😂😂😂😂😂
छान 😂😂
Vishal शेठ 1 no ॲक्टिंग आपली
Khup chan❤❤
😂1नंबर
😂😂😂
😅😅😅
विशाल दादा पूर्ण व्हिडिओमध्ये एकच ड्रेस दुसरा शर्ट घाला 😊
😮snmdb
Kdka buau ❤❤❤
विशाल भाऊ वैभव भाऊ तुमचे व्हिडिओ खत्र्या असत्यात .....एक लव्ह स्टोरी वरून youtube वर फिल्म करा की मस्तच होईल