शक्ती सोलार पंप संपूर्ण माहिती मराठी मध्ये

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • शक्ती सोलार पंप संपूर्ण माहिती मराठी मध्ये
    Your requested webpage is not found
    watching for my video
    subscribe my UA-cam channel

КОМЕНТАРІ • 51

  • @RahulPache-r9m
    @RahulPache-r9m 11 днів тому +2

    Shkti solar 1 no ahe quality pn sarvice vgere 2 years zale ok ahe 🎉🎉

  • @ganeshkadam8606
    @ganeshkadam8606 2 місяці тому +3

    शक्ती सोलार पंप या कंपनीचे सर्विस व्यवस्थित देत नाही फक्त बसविताना खूप काही सांगतात भरोसा करू नका

  • @SachinJadhav-lr8xf
    @SachinJadhav-lr8xf 3 місяці тому +1

    Best solor shakti

  • @sureshdalvi5528
    @sureshdalvi5528 7 місяців тому +1

    Mala 3HP solar ghyaycha ahe. Pl details pathva

  • @SudamMagar-wd4yz
    @SudamMagar-wd4yz 2 місяці тому +1

    3 एच पी सोलर पैनल वर साधी मोटर 1 एच पी टिलु मोटर चालु शकते का ते कसे एक या दोन तीन प्लेट चा सप्लाय घेऊन मोटर चालेल का

  • @SACHIN_JADHAV_AtoZ
    @SACHIN_JADHAV_AtoZ Рік тому +1

    Tumhi bagu shakta khup chhan sir

  • @shaikhmustaqeem7889
    @shaikhmustaqeem7889 8 місяців тому +1

    Sir amcha bor 550 fut aahe 7 5 hp motar challe ka

  • @shrutisurose.6847.
    @shrutisurose.6847. Рік тому +2

    सर माझ्याकडे शक्ती कंपनीचे सोलर आहे माझा बोर 150 फूट आहे तर मला 70 hp मोटर भेटली तर किती पाणी देतो ते सागा मला तुम्हाला नंबर द्या

  • @sayali5098
    @sayali5098 2 місяці тому

    7.5 hp 560 फीट डीप के लिये केवळ सब मार्शीबल पंप और कण्ट्रोलर की किंमत क्या है

  • @rahulnikumbh1262
    @rahulnikumbh1262 3 роки тому +1

    Bhau 800 fut tubvel 1.5inch pani aahe solar panel yojna milel ka OBC category aahe ,aani kharcha kiti aahe sanga?

  • @manojsale7553
    @manojsale7553 Рік тому +1

    मोबाईल सेटींग बद्दल माहीती द्या ..

  • @laxmanahake3876
    @laxmanahake3876 Рік тому +2

    Bhau majyakade shakti company Cha pump ahe pipe bhrun Pani det nahi kahi setting asel tr sanga na

    • @shetiaanigaoran2065
      @shetiaanigaoran2065  Рік тому

      भाऊ तुमची मोटर उलटी फिरत असेल मोटरकडे जो वायर गेलेला आहे त्याला खालून खोला आणि त्या मधला लाल आणि पिवळा वायर हा ऑफिसमध्ये चेंज करा आणि परत मोटर चालू करून बघा हा आपण जोडायच्या अगोदर सर्वात अगोदर वरच्या सोलर प्लेटच्या कनेक्शनच्या दोन पिना काढून टाका जेणेकरून स्टार्टर मध्ये लाईट राहणार नाही

  • @dnyaneshwarlokhande2547
    @dnyaneshwarlokhande2547 Рік тому

    किती दिवस लागले

  • @yogeshranpise6374
    @yogeshranpise6374 Місяць тому +1

    बोर 400पूट आहे तर 3hp cha सोलर पंप चालेल का

  • @chandupawar6250
    @chandupawar6250 7 місяців тому

    नंबर द्या तुमचा. माहिती हवी आहे पंपाविषयी सर

  • @jabberkhan6516
    @jabberkhan6516 Рік тому +1

    आमाला5एच,पी,कीरसोसकर,चे16पिलेटचेटाटरपाहीजे

  • @user-ph6fu5ss7j
    @user-ph6fu5ss7j 8 місяців тому

    सर माझी पंप पाणी ओढत नाही नाही काय करावे

  • @ganeshpowar6958
    @ganeshpowar6958 2 роки тому +3

    सर माझी बोरवेल 560 फुट आहे 3 hp सोलर पंप छाले का

  • @atulwagaskar4368
    @atulwagaskar4368 Рік тому +1

    Num dya dada

  • @sudhirchaudhari1557
    @sudhirchaudhari1557 2 роки тому +2

    माझ्याकडे शक्ती कंपनीचा दोनशे फूट बोर चा पंप आहे मला विहिरीचा पाहिजेन चेंज करणार का?

  • @jagannthajawalkar921
    @jagannthajawalkar921 3 місяці тому

    आमची तक्रार आहे पंप चालत नाही तक्रार कोणाकडे करा कोणी येत नाही एजंट लोक फोन नंबर घेत नाहीत फोन लावला तरी फोन उचलत नाही

    • @ganeshkadam8606
      @ganeshkadam8606 2 місяці тому

      अगदी बरोबर आहे सर्विस व्यवस्थित देत नाही

  • @user-sf9et6zj3m
    @user-sf9et6zj3m Рік тому +1

    Number dya

  • @mangeshpatil7499
    @mangeshpatil7499 2 місяці тому

    Install karayla saman cement khadi valu koni dyaychi aste

  • @VishnuChole-xv5wx
    @VishnuChole-xv5wx 28 днів тому

    तुमचा नंबर

  • @bhagwatambhore1798
    @bhagwatambhore1798 Рік тому +1

    Call no .

  • @kiranamte3240
    @kiranamte3240 Рік тому

    तुमचा नंबर द्या