shkati सोलार पंप 7.5Hp संपूर्ण माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • shakti solar pump

КОМЕНТАРІ • 35

  • @kiransumbe5555
    @kiransumbe5555 15 днів тому

    ओके सर

  • @suneettembare9681
    @suneettembare9681 2 роки тому

    Thanks. Watched few of your videos. You are doing great. Few suggestion though- plan your info to be told in a systematic order. Be calm, Gain a constant pace. Focus on all technical, operational, functional aspects to be told, avoid repetition.

  • @ashokgavhane3985
    @ashokgavhane3985 2 роки тому +1

    Veri nice

  • @user-sg6ll6pu6e
    @user-sg6ll6pu6e 2 роки тому

    खुप छान

  • @SudamBakhal7212
    @SudamBakhal7212 Рік тому

    नमस्कार दादा,मला 7.5 hp चा बोअरवेलसाठी सोलार पंप मंजूर झाला आहे तर 250 फूट खोलीवरून 2.5 इंच देण्यासाठी किती हेडची मोटार घावी लागेल.

  • @user-pz3kh6cr9f
    @user-pz3kh6cr9f 2 роки тому

    Thanks

  • @user-sc7gp3xt2d
    @user-sc7gp3xt2d 7 місяців тому

    मी लातूर ता शिरूर अं तालुक्यातील बेवनाळ गावचा शेतकरी असून वेंडर निवडीच्या यादीत आपली कंपनी दिसत नाही त्यामुळे आपली कंपणी निवडू शकत नाही पर्याय सूचवा .मेढे श्रीमंत नरसिंग

  • @ItsCrazyWorld0921
    @ItsCrazyWorld0921 Рік тому

    Sir अम्हाचा Pani Kami देतो काही सेटिंग असेल तर आम्हाला सांगा

  • @avirajbhore3774
    @avirajbhore3774 2 роки тому

    Chan

  • @sandipdhole5622
    @sandipdhole5622 2 роки тому

    कोल्हापूर जिल्हा आपले ऑफिस कुठे आहे कृपया पत्ता समजेल का?

  • @bhavarthedinesh2513
    @bhavarthedinesh2513 7 місяців тому

    3 एचपी मोटर किती लांब पाणी

  • @sudhirchaudhari1557
    @sudhirchaudhari1557 Рік тому +1

    तीन एचपी च्या शक्ती कंपनीच्या दोन मोटरच्या बदल्यात एक शक्ती कंपनीची विहिरीची मोटर देईल का कोणी बदलून

  • @sunilshinde4632
    @sunilshinde4632 5 місяців тому

    माझा पणशक्ती पंप आहे

  • @dattachaudhari3531
    @dattachaudhari3531 Рік тому

    सर सोलर पंप लांब पाईप लाईनेला पाणी टाकतात का? आणि चड भागाला चांगलं प्रकारे पाणी मारतात का?

  • @namdeoyewale8459
    @namdeoyewale8459 5 місяців тому

    Gk kasa ahe

  • @lahuthorat8830
    @lahuthorat8830 2 роки тому +1

    पेमेंट भरण्याची तारीख कधी येणार आहे

  • @SajidKhan-xk9zp
    @SajidKhan-xk9zp 2 роки тому

    Price

  • @user-em4dq8zc7j
    @user-em4dq8zc7j 2 роки тому

    कुसुम सोलार योजनाआम्हाला भेटेल का तीन एकर जमीन आहे 5 एचपी मिळेल का

  • @gajanankaleyankar4349
    @gajanankaleyankar4349 5 місяців тому

    कुसुम ब योजनेत दिसत नाहि शक्ति कंपनि नुसति जाहिरात करून काय फायदा

    • @rahulshingare3178
      @rahulshingare3178 5 місяців тому

      आज नाव दिसत आहे

    • @gajanankaleyankar4349
      @gajanankaleyankar4349 5 місяців тому

      @@rahulshingare3178 हो दादा निवडला काल खुप धन्यवाद सांगितल्याबद्दल शेतकय्रांनि शेतकय्रांना मदत केलिच पाहिजे🙏

  • @ganeshkadam8606
    @ganeshkadam8606 2 місяці тому

    सर्विस व्यवस्थित देत नाही

  • @omsai8325
    @omsai8325 2 роки тому

    Optn ni yet trr ki kru baba

  • @maheshthombre3408
    @maheshthombre3408 2 роки тому +2

    3hp che video banawa 95%shetkaryana 3hp manjur zale aahet

  • @atulwagaskar4368
    @atulwagaskar4368 8 місяців тому

    Dada num milel ka

  • @ganeshkadam8606
    @ganeshkadam8606 2 місяці тому

    घेऊ नका