राम कृष्ण हरी. ह.भ.प.आदरणीय ह.भ.प.भानुदास काळे महाराज. आबा .खरच खूप सुंदर गायन केल. आबा. सद्या पांडुरंगाची वारी चालू आहे. आणि आबा तुम्ही वारी निमित्त खूप सुंदर अभंग सादर केला. खरच आपल खूप खूप अभिनंदन. तबलावादक. ह.भ.प.तात्या महाराज. आणि. ह.भ.प.एकनाथ सर खरच. आपण. आपल्या पिताश्रीला खरच खुप सुंदर साथ देता खरच आपल खूप खूप आभार. आज सकाळी सकाळीच साक्षात पांडूरंगाच दर्शन झाल्यासारख वाटल. काय तो आबाचा आवाज. काय ते पेटी सम्राट. तबलावादक. खरच आपल किती कौतुक कराव कळतच नाही.विठठल काळे पाटील. नाना पुणे
किसन रसाळ शेनवडी.जय हरी आबा. खूप मस्त अभंग निवडूण आषाढी वारीनिमित्त गायला.आपले खूप खूप अभिनंदन. चालपण उत्तम लावली.फार आवडली.जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर. आपणा सर्वाना खूप शुभेच्छा.धन्यवाद.💚🙏🙏💚👌👌💚🚩🚩💚🌷🌷💚🧁🧁💚
वा पेटी मास्टर. वा.तबलजी. हे शब्द आपल्या आबांच्या मुखातून खरच मोत्या सारखे पडतात. ऐकून खूप आनंद होतो. कारण आबा नेहमी. आपल्या धाकट्या बंधूच. आणि धाकटे चिरंजीव. ह.भ.प.एकनाथ सर आपल खूप खूप कौतुक करतात. त्यामुळे आम्हाला पण खुप आनंद होतो. आज आबांच सकाळी सकाळीच दर्शन झाल. त्यामुळे खुपच आनंद झाला. पुन्हा एकदा आपल खूप खूप अभिनंदन आबा.नाना पुणे
राम कृष्ण हरी. ह.भ.प.आदरणीय ह.भ.प.भानुदास काळे महाराज. आबा .खरच खूप सुंदर गायन केल. आबा. सद्या पांडुरंगाची वारी चालू आहे. आणि आबा तुम्ही वारी निमित्त खूप सुंदर अभंग सादर केला. खरच आपल खूप खूप अभिनंदन. तबलावादक. ह.भ.प.तात्या महाराज. आणि. ह.भ.प.एकनाथ सर खरच. आपण. आपल्या पिताश्रीला खरच खुप सुंदर साथ देता खरच आपल खूप खूप आभार. आज सकाळी सकाळीच साक्षात पांडूरंगाच दर्शन झाल्यासारख वाटल. काय तो आबाचा आवाज. काय ते पेटी सम्राट. तबलावादक. खरच आपल किती कौतुक कराव कळतच नाही.विठठल काळे पाटील. नाना पुणे
पाऊले चालती पंढरीची वाट खूप गोड गायन केले आबांनी सप्रेम जय हरी आबा 🌹🌹💐💐❤️❤️
🙏🏻🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏻
शुभ सकाळ आबा तात्या एकनाथ महाराज
सर्वज्ञ रसाळ सातारा.जय हरी आबा. वाह खूप सुंदर. मस्तच आवडले.👌👌👌👌👌🧡🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर 🚩🚩
किसन रसाळ शेनवडी.जय हरी आबा. खूप मस्त अभंग निवडूण आषाढी वारीनिमित्त गायला.आपले खूप खूप अभिनंदन. चालपण उत्तम लावली.फार आवडली.जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर. आपणा सर्वाना खूप शुभेच्छा.धन्यवाद.💚🙏🙏💚👌👌💚🚩🚩💚🌷🌷💚🧁🧁💚
जयहरी आबा खुप छान अभंग आहे चाळपन लयभारी तबलजि तात्या महाराज आपले अभीनदन पेटी मास्टर एकनाथ सरजी धन्यवाद जोगेश्वरी मुंबई
वा पेटी मास्टर. वा.तबलजी. हे शब्द आपल्या आबांच्या मुखातून खरच मोत्या सारखे पडतात. ऐकून खूप आनंद होतो. कारण आबा नेहमी. आपल्या धाकट्या बंधूच. आणि धाकटे चिरंजीव. ह.भ.प.एकनाथ सर आपल खूप खूप कौतुक करतात. त्यामुळे आम्हाला पण खुप आनंद होतो. आज आबांच सकाळी सकाळीच दर्शन झाल. त्यामुळे
खुपच आनंद झाला. पुन्हा एकदा आपल खूप खूप अभिनंदन आबा.नाना पुणे
🙏🙏 jay hari
🚩🙏🙏जय हरी आबा🙏🙏🚩🌷
राम कृष्ण हरी महाराज. आबा. तात्या. एकनाथ सर.
काय ती मंदिर. काय ती चंद्रभागा.काय ती दिंडी. खरच सगळ ओके मधे हाय आबा.
जय हरि आबा
Jay hari mauli🎪
जय हरी विठ्ठल।
राम कृष्ण हरी. आमचे मित्र मयूर आज आपण एक नंबर लाच कमेंट्स केली. मयूर तुला पण आबाचा जय हरी. नाना पुणे
जय.हारि.आबा.खुप.छान.सुरत
जय हरी आबा