एसआरटी भात शेती स्टेप बाय स्टेप
Вставка
- Опубліковано 4 жов 2022
- एसआरटी भात शेती स्टेप बाय स्टेप#SRT#वीना नांगरनी शेती
SRT वरील भात शेतीची सुरवात कशी करवी हा प्रश्न अनेक शेतकरी विचारत असतात
नवीन शेतकरी या विडीओतील स्टेप्स पाहून तयारी करु शकतात
एसआरटी भात शेती नव्याने सुरू करनेसंबंधी स्टेप बाय स्टेप माहिती या विडीओ मध्ये दिली आहे
संपर्क क्रमांक
अनिल निवळकर ७७९८७२०२७२
परशुराम आगीवले ९१७२३३२६२९
धन्यवाद दादा.धन्यवाद, राम राम!!
खूप छान माहिती
राम राम !
Para quite declaurite 24% SL
पाराक्वाइ डिक्लोराइ 24%SL तणनाशक बद्दल माहिती द्यावी सर
कोरडवाहू फक्त पावसावर अवलंबून असणार्या शेतीत SRT शक्य होत नाही.कोरडवाहू मध्ये पावसाच्या पाण्यावर फारतर एक पिक येउ शकत.
प्रश्न बरोबर विचारीत जा.दादा.धन्यवाद राम राम)!!
आपला फोन नंबर पाठवा
discriptionबॉक्समध्ये दिला आहे