Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
श्री.नाईक बुवा,भजन छान,पखवाज साथ,कोरसपण बरा,भजनाच्या माध्यमातून बरेच वर्षानी तुम्हाला पहायला मिळाले,असीच चांगली भजनाची प्रगती होवो,ही भालचंद्र बाबांच्याचरणी प्रार्थना,गणपती बांप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया.
खूप छान भजन आहे मस्त तुमच्या भजन मंडळासाठी खूप खूप शुभेच्छा
छान वाटत पन पेटी चक्कवीचा आवाज जास्त वाटतो❤
उत्तम, तुमच भजन ऐकून मन भरून आले धन्यवाद नाईक साहेब. 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
खुप छान भजन. आजकालच्या 20/20च्या जमान्यात अशी सुस्वर भजने दुर्मिळ झाली आहेत
Very nice bhajan
Thanks
गणपती बाप्पा मोरया 🙏🌺गणपती ची सजावट खुप छान 👌 भजन खुप छान 👌 व्हिडिओ 👌
कोकणात गेल्या सारखे वाटले खूप छान 🙏🙏
खुप सुंदर ❤
Khup chan bhajan gayle aahe...pudhchya pidhine hi hindu sankruti pudhe nenyachi garaj aahe...
खुप छान लय भारी ❤❤
खूप छान, खरच मंत्रमुग्ध करणारे भजन,आपणा सर्वाना शुभेच्छा व भावी वाटचालीस हार्दिक खूप खूप शुभेच्छा व सर्वांचे मनापासून अभिनंदन
भजन खूप छान आहे बरं वाटलं कोकणातल भजन ऐकून खूप बरं वाटतं
😊hri om va va khoop chan ishwar seva shbas buva 😊☝️🐍🔥🕉️🧘😔😔✨⚡💫🖐️ mharaj bola sainath mharaj
स्वर्गाहून सुंदर आमचं कोकण 🌴🚂गणपती बाप्पा मोरया 🙏🌺
वा बुवा वा लय भारी एकदम कडक
😊🎉very nice celebration. Congratulations❤
खुप छान भजन नाईक साहेब
मंत्र मुग्ध करणार भजन 🙏
लय।भारी
गणपती बाप्पा मोरया...🌹🌷🌺🪔🪔🌺🌷🌹👏👏👏🚩🚩🚩
🌹👌 खूप छान सुंदर बुवा गायन 🌹
Gavchey bhajan mann prassana zala 🙏💐 Bappa morya
Ekdam Masta 👍🏻
Masta
Khup chan vatla bhajan
अप्रतिम✨
भजन खुप छान 🙏
हे कोकणातील कुठलं ठिकाण आहे गावाचं नाव काय आहे
❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏wow
खुप सुंदर..!
खूप छान भजन झालं आहे 👌👌
खूप छान
नाईकसाहेब तुमचे भजन ऐकुन बरवाटलेबुवा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर भजन , मन प्रसन्न झालं .
Nice video 👌👌👍🏻
Konta gaav aahe tumcha...
धामपुर
सुंदर 🙏🙏🙏
फार वर्षां पूर्वी चा असच भजन होतं. 🙏🏻
श्री.नाईक बुवा,भजन छान,पखवाज साथ,कोरसपण बरा,भजनाच्या माध्यमातून बरेच वर्षानी तुम्हाला पहायला मिळाले,असीच चांगली भजनाची प्रगती होवो,ही भालचंद्र बाबांच्याचरणी प्रार्थना,गणपती बांप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया.
खूप छान भजन आहे मस्त तुमच्या भजन मंडळासाठी खूप खूप शुभेच्छा
छान वाटत पन पेटी चक्कवीचा आवाज जास्त वाटतो❤
उत्तम, तुमच भजन ऐकून मन भरून आले
धन्यवाद नाईक साहेब.
🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
खुप छान भजन. आजकालच्या 20/20च्या जमान्यात अशी सुस्वर भजने दुर्मिळ झाली आहेत
Very nice bhajan
Thanks
गणपती बाप्पा मोरया 🙏🌺
गणपती ची सजावट खुप छान 👌 भजन खुप छान 👌 व्हिडिओ 👌
कोकणात गेल्या सारखे वाटले खूप छान 🙏🙏
खुप सुंदर ❤
Khup chan bhajan gayle aahe...pudhchya pidhine hi hindu sankruti pudhe nenyachi garaj aahe...
खुप छान लय भारी ❤❤
खूप छान, खरच मंत्रमुग्ध करणारे भजन,आपणा सर्वाना शुभेच्छा व भावी वाटचालीस हार्दिक खूप खूप शुभेच्छा व सर्वांचे मनापासून अभिनंदन
भजन खूप छान आहे बरं वाटलं कोकणातल भजन ऐकून खूप बरं वाटतं
😊hri om va va khoop chan ishwar seva shbas buva 😊☝️🐍🔥🕉️🧘😔😔✨⚡💫🖐️ mharaj bola sainath mharaj
स्वर्गाहून सुंदर आमचं कोकण 🌴🚂
गणपती बाप्पा मोरया 🙏🌺
वा बुवा वा लय भारी एकदम कडक
😊🎉very nice celebration. Congratulations❤
खुप छान भजन नाईक साहेब
मंत्र मुग्ध करणार भजन 🙏
लय।भारी
गणपती बाप्पा मोरया...🌹🌷🌺🪔🪔🌺🌷🌹👏👏👏🚩🚩🚩
🌹👌 खूप छान सुंदर बुवा गायन 🌹
Gavchey bhajan mann prassana zala 🙏💐 Bappa morya
Ekdam Masta 👍🏻
Masta
Khup chan vatla bhajan
अप्रतिम✨
भजन खुप छान 🙏
हे कोकणातील कुठलं ठिकाण आहे गावाचं नाव काय आहे
❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏wow
खुप सुंदर..!
खूप छान भजन झालं आहे 👌👌
खूप छान
नाईकसाहेब तुमचे भजन ऐकुन बरवाटलेबुवा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर भजन , मन प्रसन्न झालं .
Nice video 👌👌👍🏻
Konta gaav aahe tumcha...
धामपुर
खूप छान
सुंदर 🙏🙏🙏
फार वर्षां पूर्वी चा असच भजन होतं. 🙏🏻