ताई देवाने भजन करायची संधी दिली आहे तर पहिलं भजन करण खूप महत्त्वाचं आहे .नंतर ही साजेस असं समाज प्रबोधन करणं काळाची. गरज आहे हिंदुत्वाची भाषा समजवून सांगून खरंच गरजेचे आहे...कारण हे व्यासपीठ मिळण भाग्य आहे... टाईमपास करण्यासाठी खूप साधनं उपलब्ध आहेत... फक्त भजन आणि किर्तन प्रवचन यातूनच आपल धर्म टिकणार आहे. याच भाण ठेवून सेवा रूजू करावी ही नम्र विनंती..जय श्रीराम 🚩
Khup chhan aapan khup success honar buva ❤❤❤❤swami bless you🎉😊lokanchya bolnyakde laksh naka deu lok changl kel tari vaitch boltaat aani vait kel tri vait bolnar ❤
कोकणातील भजन परंपरा फार वेगळी आहे पण यात मुख्य गाभा आहे तो भजन याचा कुठेतरी विसर पडतो आहे कि काय अस वाटतं आहे. भगवंत नामस्मरण गाथ्यातील अभंग गवळणींना प्राधान्य दिलं जातं भजनात.🙏🙏🙏
बुवlनु भजन विसरलाव. परंपरेची वाट लावलीत. खरं तरं या लोकांना भजनाला का बोलावतात. तेच समजत नाही. ऑर्केस्ट्रा,कव्वाली ठेवली तरं काय हरकत नाय. कमीत कमी भजनाची तरी वाट लागणार नाय. आठवा ते पांचारत्न जे परंपरा शिकऊन गेले.
या मध्ये भजन कुठे आहे.देवाचे नामस्मरण राहिले नाही.परमेश्वराने गोड आवाज दिला आहे त्याचा उपयोग त्या परमदायाळू परमेश्वराचे भजन गाण्यासाठी आहे.किळसवाणा प्रकार देवा यांना माफ करा.
सध्या डबलबारी ही बतावणी वर चालली आहे हे योग्य नाही ना सूर ना ताल आणि हरीनामाच्या नावाने बोंब अरे कुठे नेऊन ठेवलं आहे हे भजन थांबवा हे विडंबन धिंगाणा घालतात नुसता या पेक्षा कलगीतुरा बरा
ताई देवाने भजन करायची संधी दिली आहे तर पहिलं भजन करण खूप महत्त्वाचं आहे .नंतर ही साजेस असं समाज प्रबोधन करणं काळाची. गरज आहे हिंदुत्वाची भाषा समजवून सांगून खरंच गरजेचे आहे...कारण हे व्यासपीठ मिळण भाग्य आहे... टाईमपास करण्यासाठी खूप साधनं उपलब्ध आहेत... फक्त भजन आणि किर्तन प्रवचन यातूनच आपल धर्म टिकणार आहे. याच भाण ठेवून सेवा रूजू करावी ही नम्र विनंती..जय श्रीराम 🚩
Khup chhan aapan khup success honar buva ❤❤❤❤swami bless you🎉😊lokanchya bolnyakde laksh naka deu lok changl kel tari vaitch boltaat aani vait kel tri vait bolnar ❤
राम कृष्ण हरी अतिशय सुरेख व सुंदर खुपच छान गायलात आपण
Pakvaj vadak milind dada ek number 👌👌👌
एक स्त्री कलाकार पायपेटी वाजवते तिचे अभिनंदन करणे जरूरीचे आहे.यात हसण्या सारखे काही नाही.
तबला वादक आणि पकवा वादक एक नंबर कडक 🔥🔥🔥
सत्यम शिवम सुंदरा छान 👌👌👌
हे ईश्वराने आपणाला तोंड दिले चांगलं आवाज छान दिला आहे
Riya mestri buva khup sundar
खुप सुंदर ताई ,तुम्ही आपल्या कोकणची शान आहात ❤🙏
कोकणातील भजन परंपरा फार वेगळी आहे पण यात मुख्य गाभा आहे तो भजन याचा कुठेतरी विसर पडतो आहे कि काय अस वाटतं आहे. भगवंत नामस्मरण गाथ्यातील अभंग गवळणींना प्राधान्य दिलं जातं भजनात.🙏🙏🙏
Far Sundar ,Aikun maja Ali Best of Luck
Kup Chan gayan karata
बा ई प्रस्तावना आभारप्रदर्शन पुरे भजध्यानाचा अभंग गवळण लवकर हो ऊन ध्या.
रिया बुवा खूप कौतुक अशीच पुढे पुढे जा !! मोरया !!👍🙏💐
❤❤❤❤❤❤ जेम तेम
धारोलीच बुवा दत्ताराम बुवा यांना संधी द्यायला पाहिजे
आता चालू करशील का लय झाले धन्यवाद जय महाराष्ट्र
Avaj bhari bolne pan pan bhari jashas tase
Hi ganar kadhi Abhang bhasan ch Det Rahili
हार्मोनियम एकदम बेस्ट
भजनात गाजलेला गाना सत्यम शिवम..वाटलावलस आट येळा भात खालस ह्या खरा
एक नंबर
अजून गाणे अजून किती फुडे आहे ते सांगाल का??
एकदम कड्क.
Number bhetel ka hicha mumbaila dili asti supsri
Madam apla v tabala master ,pakhvaj master donhi mesry siranche contactnmbr pathva
ताई , जे बोल bajaptiver वाजवता , तेच
बोल तुमचा आणि तुमचा भाजणी मंडळी चा तोंडून आले , तर तें आणखीन
श्रवणीय होईल ,, hi सर्वाना नंब्र विनंती 🌹🌹🌹🙏🙏
अरे मेलानु लवकर करा सुरवात
अरे,,,सुतार समाज्याला विश्वकर्मा देवतांची देणगी आहे
हे भजन आहे का आभार समारंभ आहे?
ईतका पण टाईम पास नसावा ताई
खूप छान ताई
किती टाईम पास 16 मिनिटाचा व्हिडिओ आहे 11 मिनिट फक्त टाईम पास आहे
भजन कुठे आहे 😅
भजन या शब्द चा अपमान करू नका भजन कारा
छानच...
काहि एवढं खास नाहि फक्त बतावणी केली
रिया बुवा बतावणी बस करा, आणि भजन चालू करा.टाईमपास नको.
Khup riyajachi garaj aahe tai
गावढलपणा जरा कमी केलात तर बरे होईल
❤❤❤
Ardhya halkundane piwle
मेस्त्री बाई सुर ताल पक्का करा
😂
ट
कसले भजन पंचपदी नाही
Neta bana
👌😎
ताई इतका वेळ नका लावू कारण प्रस्तावना इतकी लांबली तर भजन केंव्हा होणार
9
Riya tula khup riyajachi garaj asa
तुम्हाला भजन म्हणजे काय अजून तेच नाय समजलं......... शिका भजन देवाचं.........🤦♂️🤦♂️
बुवlनु भजन विसरलाव.
परंपरेची वाट लावलीत. खरं तरं या लोकांना भजनाला का बोलावतात. तेच समजत नाही.
ऑर्केस्ट्रा,कव्वाली ठेवली तरं काय हरकत नाय.
कमीत कमी भजनाची तरी वाट लागणार नाय.
आठवा ते पांचारत्न जे परंपरा शिकऊन गेले.
ही बड बड करायला आली भजन
Ya sathi aayojakanche abhar manle pahije
अध्यात्मिक गोष्टी करा pachpachit kahi
Bolu naka
या मध्ये भजन कुठे आहे.देवाचे नामस्मरण राहिले नाही.परमेश्वराने गोड आवाज दिला आहे त्याचा उपयोग त्या परमदायाळू परमेश्वराचे भजन गाण्यासाठी आहे.किळसवाणा प्रकार देवा यांना माफ करा.
Swar vyavasthit kadhat nahit
भजन आहे की नमन?
Time. Pass
सध्या डबलबारी ही बतावणी वर चालली आहे हे योग्य नाही
ना सूर ना ताल आणि हरीनामाच्या नावाने बोंब
अरे कुठे नेऊन ठेवलं आहे हे भजन
थांबवा हे विडंबन
धिंगाणा घालतात नुसता
या पेक्षा कलगीतुरा बरा
Nice riya 👍
Stop timepass
Riya बुवा बतावणी कमी करा व सुन्दर बजन करा
टाइम पास खूप होतोय
Kuthe asatat ashe buwa
82
फालतुगिरी भजन कमी भंकस जास्त. कमीत कमी व्हिडीओ मधे भांकस टाकू नका..
Swar nit kadha
😅
Swar ky kadhayla sangtay.. tyana ekmekanchi uni dhuni kadhayla sanga .. ti barobar kadhatil kontya hi patali la jaun
😂😂😂
😅😂😂😂
Ale tar kadhtil
फालतुगिरी चाललीय
मोबाईल पेक्षा अधिक चांगले जास्त वेळ आपण फालतू घालवतो
पहिला राम कृष्ण हरी करा मग बुवांचे साला काढा
अशी भजन बारी असते का? शिव्या घालतात भजनात? दांडा! हे काय ?
नाच आहे हा काय,,,कल्गी तुरा वेगळा आहे आणि भजन स्पर्धा वेगळी आहे.
गालबोट लावू नका,,
बुवा डबलबारी करतत तुम्ही चकवो का वाजतात
बाई फक्त आभार नको बोल
लोकं का म्हणून ह्यांना सुपारी देऊन पैसे वाया घालवतात
Avaj bhari bolne pan pan bhari jashas tase
👏👏👏👏
Avaj bhari bolne pan pan bhari jashas tase