स्वर्गाहून सुंदर माझा कोकण कोणी निर्मिला || Bua Abhishek Shirasat ||
Вставка
- Опубліковано 4 лют 2025
- नमस्कार मंडळी 🙏
प्रथमता माझ्या सर्व यु ट्यूब परिवारातील सर्व सदस्यांना माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏 आणि खुप खुप धन्यवाद!
🎹 गजर 🎹
🚩 अप्रतिम सादर केलेला अशा कोकणावरती गजर🚩
🔷️बुवा:- श्री. अभिषेक शिरसाट 🔷️
🏞🏕🏝 स्वर्गाहून सुंदर माझा कोकण कोणी निर्मिला 🏝🏕🏞
बुवा:- श्री. अभिषेक शिरसाट ( सिंधुदुर्ग )
❌
बुवा:- श्री. वाडकर (रायगड)
🎬विडीओ एडेटींग :- मितेश राणे......🎞💻
विडीओ आवडल्यास सर्वांनी लाइक करा शेर करा आणि तसेच 👉 "Aesthetic Konkan" 👈या आपल्या हक्काच्या कोकणी युट्यूब चॅनेलला सबस्क्राब करायला विसरू नका, असेच नव नवनवीन डबलबारी भजनाचे विडीओ या युट्यूब चॅनेलवरती प्रसारीत होणार आहेत. सर्वप्रथम नोटेफीकेशन मिळवण्यासाठी चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राब करा. 🙏🙏👍
🔵 FB Handle:- मितेश राणे ✅
🟣 Instagram:- md_rane102 ✅
धन्यवाद ! 🙏🙏🙏🙏🚩
.
.
.
.
.
==========================卐卐卐================
#abhang #ganeshchaturthi2022 #bhajan #konkani #bhajanachachand #konkani_news #facebook #instareels #aesthetickonkan
आम्ही 24.01.2024 ला गावी मालवण ला जाताना प्रभू परशूराम यांचे मंदिर बघितले खूपच सुंदर मंदिर व परिसर आहे.🙏🙏प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच जावे.
पर्शुराम घाटा मध्ये प्रभु श्री पर्शुरामाचा पुतळा बांधायला पाहिजे .खरच
Maja Konkan. Jagat Bhari phan. Majhe Parshuram. Triloka t. Bari
वा बुवा गजर खरच शान
॥ॐ जमदग्नाय विद्महे महावीराय धीमही तन्नोः विप्रः प्रचोदयात् ॥
अप्रतिम गजरातून श्री परशुरामांचे वर्णन.....शिरसाट बुवा खरचं हे ऐकून धन्य झालो...
खरचं खुप छान बुवा तुम्ही बोलात ही आताची परिस्थिती आहे . बुवा कोण कोणाचे राहिले नाही कोकण आपली शान आहे म्हणून माणसं आता कोकणात जातात सन झाले की आपला कोण आणि कोण कोणाचे अशी ही लोक आहेत.
फार सुंदर गजर
अप्रतिम बुवा आज समस्त कोकणाला जागे केलात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 💪💪💪
Thane
Palghar
👍👍
Kiti chali,,, nice🎉
Buva mast gajar aavaj suddha Bhariii👌👌
Khup chan 👌.....Mauli 🙏......I ❤️....🚩kokan 🚩
अप्रतिम गजरातून श्री परशुरामाचे वर्णन आणि महत्व ....खरचं ऐकून धन्य झालो बुवा...
Vaah buva vaah...❤❤
लय भारी बुवा 👌👌👌👏👏👏👏💐💐👍
Lai Bhari bua
जय परशुराम,बुवा,लवकरच पुणेशहर, जय जवान नगर येरवडा.श्रीकृष्ण मंदिर येथे भगवान परशुरामाचे मुर्ती स्थापना करावयाची आहे,तरी याप्रसंगी आपणा सर्वांचे सहकार्य मिळावे.
Swargiy. Sundar. Konkan
प्रभू परशुराम चिरंजीवी आहेत त्यांनी पण हा गाजर ऐकला असेल.. जो पर्यंत यहाँ कलियुगाचा अंत होत नाही तो पर्यंत ते इथेच राहणार..🙏🌺
हर हर महादेव , ओम नमो भागवते वासुदेव 🙏
खुप सुंदर माऊली 💐💐
स्वर्गाहून सुंदर माझं कोकण ❤❤❤
Ek number ....Buva.
Jay Parshuram
बुवा, खूप छान शब्द रचना आणि गोड चालिने गजर श्रवणीय झाला आहे. या गजरातून आपण कोकणवशियांना श्रीपरशुरामाची आठवण करून दिली आहे. यापुढे तरी लोक नक्की दर्शनघेतील.
व्
A
p
@@माझोगावमाझोअभिमान❤❤मराठी
Mast ❤
खूप छान माऊली
बुवा अति सुन्दर भजन आणि आवाज बुवा तुम्ही कदम बुवा आणि पांचाळ बुवा यांची आठवण करून दिलीत धान्य
छान आहे
सुंदर 👍
एक नंबर बुवा
खुप छान बुवा मस्त गजर
खूप सुंदर
जय कोंकण पशू॔राम की जय खूप छान हा आपला अंभग
महाराज
Dolki apratim
Jai parshuram 🙏
Sundar 🙏🌹
Khup chan
👌👌👌👌
खुप छान बुवा
👌👌
वाव मस्त बुवा सगळ्यांना जागं केलात
Khup chan 👌
Very nice
🙏👌
🙏👌🌸
Nice
शिरसाट बुवा लय भारी....
बुवा तुमच्या गायकीला तोड नाही कोकणात गेल्याचा भास होतो
M...00
@@vasudevbhatade5933 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
8@@vasudevbhatade5933
Aruna. Mansie surbhi. Sayali. Chotu. Akshay
Arre bhava Chiplun talukyt parshuram ghata aahe aapalya bhagavantach mandir
कोकणात कुठे मंदीर आहे परशुराम भगवानांचे
चिपळूण पासून 20 किमी अंतरावर आहे
@@miteshrane9503 परशूराम घाटात आहे चिपळूण
चिपळूण मध्ये परशुराम घाट आहे आणि भगवान श्री परशुराम यांचे मंदिर 20 किमी अंतरावर आतमध्ये आहे.
Ha channel konacha aahe
He maz channel ahe Mauli...
Description mde details ahe...
खुप सुंदर
👌👌👌👌
खूप सुंदर