Foody Ashish | Bhujbal Apulki Mutton Thali | भुजबळांची स्पेशल मटण थाळी | Hotel Apulki Narayangaon

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • खूप दिवसांच्या अंतरानंतर फूडी आशिष परत एकदा आपल्या चाहत्यांसाठी नवा एपिसोड घेऊन आला आहे. यावेळी फूडी आशिष गेला होता बाणेर रस्त्यावरील भुजबळांच्या हॉटेल आपुलकीमध्ये स्पेशल मटण थाळीची चव चाखण्यासाठी. नारायणगावमधील हॉटेल आपुलकी येथील मटण थाळी खूप प्रसिद्ध आहे. अनेकजण पुण्याहून नाशिकला जाताना किंवा परत येताना या हॉटेलमध्ये जातातच. याच हॉटेलची एक शाखा बाणेर रस्त्यावर सुरू झाली आहे. फूडी आशिषने या ठिकाणी जाऊन तेथील मटण थाळीचा आस्वाद घेतला. त्याला ही थाळी कशी वाटली, या थाळीचे वेगळेपण काय हे बघायचे असेल तर लगेच व्हिडिओ प्ले करा...
    mutton thali,pune food,mutton thali pune,non veg thali,mutton bhakri,mutton thali in pune,nonveg thali,hotel apulki narayangaon,mutton thali recipe,mutton thali maharashtrian,pune food places,best mutton thali pune,kolhapuri mutton thali in pune,mutton bhakri special in pune,best mutton thali in pune,non veg thali eating,mutton bhakri eating,भुजबळ आपुलकी मटण थाळी,भुजबळ मटण थाळी

КОМЕНТАРІ • 68

  • @shailesh0102
    @shailesh0102 2 роки тому +9

    रस्सा एकदम मस्त आहे, जास्त तिखट नाही त्यामुळे भरपूर पिवु शकता.

  • @dilipthorave933
    @dilipthorave933 2 роки тому +8

    लय भारी ऐकूनच तोंडाला पाणी सुटले लवकरच भेट देऊन अस्वाद घेणार

  • @saagargokhale
    @saagargokhale 2 роки тому +2

    वा! काही महिन्यांपूर्वी माळशेजला जाताना नारायणगावला आपुलकीत जायचा योग आला होता. तिथली चव न विसरण्यासारखीच आहे. मटणाचा काहीसा घट्ट रस्सा आणि गरम भाकरी खाताना मजा आली होती. मासवडीही केवळ अप्रतिम. पण ती मासवडी कशी तयार होते ते आत्ता कळलं. तुझा एपिसोड मस्तच झाला आहे. लोकांच्या प्रतिक्रियाही नैसर्गिक आहेत. खराडीचं आपुलकी बाहेरुन पाहिलं आहे. आता तिथे नक्की जाणार.

  • @AUGangude
    @AUGangude Рік тому +1

    One of the best mutton bhakari restorent...in pune

  • @abk2260
    @abk2260 2 роки тому +1

    स्पर्धा परिक्षा ची तयारी करणाऱ्यां साठी चांगला संदेश

  • @WrittenMpscOfficial
    @WrittenMpscOfficial 2 роки тому +5

    खूप छान आहे 👍

  • @shreekantkulkarnilove9431
    @shreekantkulkarnilove9431 2 роки тому +4

    खुप दिवस झाले
    अभिनंदन👍👍

  • @ajinkyaautkar3630
    @ajinkyaautkar3630 2 роки тому +2

    Best place for authentic mutton thali

  • @dipakrbhujbal
    @dipakrbhujbal 2 роки тому +1

    Nice information

  • @Amit-mn3ed
    @Amit-mn3ed 2 роки тому +6

    My favourite restaurant in pune

  • @svsinalkar1925
    @svsinalkar1925 2 роки тому +2

    Very nice

  • @sanjayshendge1434
    @sanjayshendge1434 2 роки тому +2

    मी पण जेवण केलं आहे खुप छान जेवण आहे

  • @pravinbharekar1707
    @pravinbharekar1707 2 роки тому +4

    Indrayani bhaat khup chhan asto

  • @sunilgumte2126
    @sunilgumte2126 2 роки тому +1

    Congratulation 🌹🌹🎉🎉

  • @user-ff4cd9tr5s
    @user-ff4cd9tr5s 2 роки тому +9

    भुजबळ थाळी खाल्यानंतर छाती मधून कळ तर मारत नाही ना 😂😂

  • @babanraokshirsagar2437
    @babanraokshirsagar2437 2 роки тому

    काळी खूपच छान आहे लवकर जाम सहकुटुंब सहपरिवार

  • @gopalwable5908
    @gopalwable5908 2 роки тому +2

    Halo mi pan alo hoto chan ahe
    Mast ahe javun zalyvar solkade phije

  • @atulsheth8344
    @atulsheth8344 2 роки тому +3

    सुनील जगताप ची रेसिपी दाखवा

  • @parag4004
    @parag4004 2 роки тому

    Me punyat mostly thali taste kelya ahet pan mala Bhujbal sarka rassa kuthech taste nahi karayla bhetla...Best ahe👍

  • @ganeshkamble4805
    @ganeshkamble4805 2 роки тому +1

    Nippani madhil amar hotel la kon jevan kel ahe ka?

  • @rohansonawane1071
    @rohansonawane1071 2 роки тому

    गेली टेस्ट...

  • @pallavigaikwad1935
    @pallavigaikwad1935 2 роки тому +1

    Mast Ashish tu sangital mhnje jailach pahije

    • @ashishchandorkar783
      @ashishchandorkar783 2 роки тому

      नक्कीच.... धन्यवाद पल्लवी...

    • @hindurules6072
      @hindurules6072 2 роки тому +1

      @@ashishchandorkar783 आशिष ! कसा आहेस ? बर्याच दिवसांनी आज तुला बघून बरं वाटलं

  • @vishalinnarkar4441
    @vishalinnarkar4441 2 роки тому +3

    खराडी मधील पत्ता सांगा

  • @amoltilekar470
    @amoltilekar470 2 роки тому +2

    याच्यापेक्षा उरुळी कांचन चा गारवा हॉटेल आहे

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 2 роки тому

    मी लाभ घेतला आहे

  • @chawagrupshree8166
    @chawagrupshree8166 2 роки тому

    Mishyana rashyamadhe budawa

  • @kisanraut9342
    @kisanraut9342 2 роки тому

    मी लाँकडाऊनच्या आगोदर भेट दिली होती

  • @vasantkedare6564
    @vasantkedare6564 2 роки тому +1

    पुर्वी सारखी राईस प्लेट कुठे आहे आता का नाही बनवली जात, गरीब लोकांसाठी

  • @vishwanathpatil5950
    @vishwanathpatil5950 2 роки тому +2

    सर आपले सगळेच व्हिडीओ हाटके आसतात हॉटेल व्यवसाय करण्याचा उद्देशाने आपण व्हिडीओ बनवा त्याचा आम्हाला फायदा होईल तुमचे व्हीडीओ मि न चुकता पाहतो

    • @ashishchandorkar783
      @ashishchandorkar783 2 роки тому

      धन्यवाद...

    • @umeshdumbre7944
      @umeshdumbre7944 2 роки тому

      @@ashishchandorkar783 नंबर भेटल का सर तुमचा

  • @jayfuturemakermirgal6593
    @jayfuturemakermirgal6593 2 роки тому +1

    QUantity कमी दिसते आहे सगळया डिशेस ची अशी दिसते आहे

  • @rahulbadade4303
    @rahulbadade4303 2 роки тому

    खराडी मधे कुठे आहे...पत्ता सांगा...

    • @LawangiMirchi
      @LawangiMirchi  2 роки тому

      सुरू व्हायचे आहे

  • @dnyaneshwardighe8308
    @dnyaneshwardighe8308 2 роки тому

    नुकतीच बिबवेवाडी, पुणे 37 येथेही शाखा उघडली आहे. कॕनरा बँके शेजारी आहे.

  • @nikhilahirrao7731
    @nikhilahirrao7731 2 роки тому

    प्रतायक हॉटेल वार जरका मटन भकारी आसेल तर यावडे बोकड अहेटका 😛😆

  • @SachinShinde-fr7ke
    @SachinShinde-fr7ke 2 роки тому

    व्हिडिओ लहान करा

  • @vishalshimpi8019
    @vishalshimpi8019 2 роки тому

    Rates khup mahag

  • @rajumanglurkar6842
    @rajumanglurkar6842 2 роки тому

    तेल खूप आहे.

  • @nanditakanase6351
    @nanditakanase6351 Рік тому +1

    बेचव आहे

  • @shravanibelgi3029
    @shravanibelgi3029 2 роки тому

    Thambu naka

  • @rupalitemgire7981
    @rupalitemgire7981 Рік тому

    ऐकदम बेचव जेवन मिरचट जेवन मासवडी कच्ची आणि सारण कमी

  • @sanjaysabale1061
    @sanjaysabale1061 2 роки тому +1

    फ्रेचांयसी घेन्या साठी फोन नंबर कृपया द्यावा

    • @LawangiMirchi
      @LawangiMirchi  2 роки тому +1

      7798003282 लक्ष्मीकांत चिंचवले माहिती देऊ शकतील या बद्दल...

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 Місяць тому

    भुजबळ नाव ऐकून मराठा येणार नाहीत 😂

  • @lpjagtap6377
    @lpjagtap6377 Рік тому

    नाव मोठे लक्षण खोटे

  • @shravanibelgi3029
    @shravanibelgi3029 2 роки тому +1

    Bogus

  • @sanjaykhatode4188
    @sanjaykhatode4188 2 роки тому +1

    एक दम बकवास. मी जेवण केले. परत नाही

  • @rohitmondkar21
    @rohitmondkar21 2 роки тому +1

    Chagan chor thali

  • @sanjaykhatode4188
    @sanjaykhatode4188 2 роки тому +1

    बोगस जेवण

  • @lpjagtap6377
    @lpjagtap6377 Рік тому

    एक नंबरचे फालतू हॉटेल

  • @shravanibelgi3029
    @shravanibelgi3029 2 роки тому

    Hopeless