Foody Ashish | Best South Indian Food in Pune | बेस्ट साऊथ इंडियन थाळी | Tamil Sappadu in Pune
Вставка
- Опубліковано 2 лип 2022
- साऊथ इंडियन खाण्याचे पुण्यात अनेक शौकिन आहेत. काहीजण वर्षातून काही दिवस सुटी काढून तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा या राज्यांमध्ये जातात आणि दाक्षिणात्य पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेऊन परत येतात. पुण्यात साऊथ इंडियन स्टाईलची अनेक रेस्तराँ आहेत. पण ऑथेंटिक तमिळ साप्पाड अर्थात तमिळ पद्धतीची शाकाहारी थाळी मिळणारे साऊथ इंडियन मेस हे कदाचित एकमेव ठिकाण असेल. रास्ता पेठेमध्ये ही साऊथ इंडियन मेस आहे. तिथे रोजच्या रोज इडली-डोसा, पोंगलपासून तमिळ पद्धतीचे पूर्ण जेवण रोज मिळते. ज्यांना साऊथ इंडियन जेवणाची आवड आहे, त्यांनी या मेसला भेट दिलीच पाहिजे आणि तिथल्या जेवणाची चव चाखलीच पाहिजे.
south indian food in pune,unlimited south indian food in pune,authentic south indian food in pune,pune food places,best south indian food in pune,pune food,unlimited thali,pune food must try,unlimited food in pune,pune city video,pune city video 2022,best ever food review show pune,pune eateries,unlimited food buffet
मी स्वतःला खवंय्या समजतो. माझं निरीक्षण असं आहे की, उत्कृष्ट जेवण देणारी हॉटेल्स प्राईम लोकेशनला असतीलच असं नाही. Rather ती नसतातच. अशीच कुठेतरी आडनेड ठिकाणी गल्लीबोळात. आणी सर्वात महत्वाचे म्हणजे, झिंग-झॉन्ग इंटिरियर वगैरे तामझाम नसतो. चव हिच एकमेव priority 🙏
I like South Indian food Pune me nahi milta but ye place dekhakar I am happy and thanks 🙏
खूप मस्त ठिकाण आहे, आपल्यामुळे ह्या ठिकाणची ओळख आधीच झालीय सकाळी डोसा , इडली खायला बरेच वेळा गेलोय
आमचे नशीब... तुम्ही बरोबर यायचे मान्य केलेत ते...
It’s a very good place for South Indian food I ate there for two years
I had lunch here long before,when the lunch was for Rs 45/-.I had been in Chennai so I love south Indian food.Taste was good and rates were quite affordable.
Today I had lunch v sorry to say it's not so tasty as in the add was shown ,it's OK,, 50/50....40/- marks maximum I can give ...
Thank you Foody Ashish team and Lawangi mirchi team for supporting us!
आशिष सर... आपले मनःपूर्वक धन्यवाद खूपच छान व्हिडीओ... नास्ता चे प्रकार डिस्पले केले असते तर अजून तोंडाला पाणी सुटले असते असो.. हा स्पॉट दोनदा गेलो तर बंद होता. आता तुमच्या कडून पुन्हा एकदा माहिती मिळाला. त्या मुळे नक्कीच व्हिसिट करणार... धन्यवाद 🌹🙏🌹
धन्यवाद...
Tempting food and so so cheap and home made food 😋😋😋😋😋😋
Nice place ! Thanks for highlighting it ! Only problem(and a big one!) I see is of parking, especially cars, but that could be because I am not very familiar with the area .
👌खूप छान नक्कीच भेट देईल धन्यवाद.👌
Nice place
I have been going there from 2010 regularly.
Bro hotel name & location?
Far chan hai .nakki bhet dyave.sakali 7 te 10.30 parayant nashta bhetel Ani nantar lunch sayankali pn 5 nantar idli dosa uttapam Ani dinner Ani ha coffee naki gya. Thx
Kya baat hai
अरे सोबत अनिकेत वैद्य आहे ..क्या बात है !! 😀
माझा रस्ता ये. जायेचा पण माहित नव्हतं इतके दिवस .thaks.
Super super super
😍
पुणेरी मेस /भोजनालय /बोर्डिंग मध्ये भाताची मुद देतात. 😄
आशिष 🙏🙏🙏
अशीच एखादी राजस्थानी मेस (घरगुती आणी authentic )असेल तर सांगा ना प्लीज, कुणीतरी.4/5 वर्षापूर्वीपर्यंत बोहरी आळीत होती. वरच्या मजल्यावर. हॉटेल खुप आहेत राजस्थानी, गुजराती थाळी देणारे, ते नकोत. I Love एकदम Raw.🙏
आजोबा खुप छान काम करता 👍👍
Chandorkar wee miss you very much ( Pl cont old episodes
RIP Ashish Sir. I came to your channel late. May your soul rest in peace.
in this quality! wich any other places, do not have in pune?
छान..काय नाव आहे मेस चे
HOW THE RATE IT IS
Earlier it was good
पार्सल मिळण्याची सोय आहे का?
छान, बस तोड पाणी सोडू नका😂😂😂
🙏🙏🙏👌👍😁😁😁💐💐💐
Ashish Sir....punyat Andhra meals kuthe cchan milta ...pls saanga. Thanks
चेक करून सांगतो. पटकन नाही येत डोळ्यासमोर…
Location please
Amhi २५ /३० varshan pasun jato ikade
Price?
કોફી
સારી છે
Rice प्लेट ,नाश्ता जेवण,price नही सांगितल,
Would like to try. Parcel seva available? I am handicapped, jina chadhu shakat nahi.
पार्सल जाऊन आणावं लागेल कोणाला तरी…
Bhava channel band kele ka
nice ! any other good south indian places in pune ?
नंतर सवडीनं सांगतो...
@@ashishchandorkar783 धन्यवाद !
@@ashishchandorkar783 pls tell here
11:57 Naka jau na mg tya restaurant madhye jithe masaledar aani jad padarth milatat🤔🙄😕😕
पदार्थ काय असतात खाण्यामध्ये त्यांची नावे अणि किंमत. पदार्थ व्हिडिओ मधे वेगळे दाखवत जावे ही विनंती. ताटात येणारा पदार्थ वाढत असताना दाखवा. सहज सुचलं म्हणून सांगितलं. यामुळे कदाचित समजायला सोप आणि त्या ठिकाणी जाऊन जेवायची इच्छा होईल.
ओक्के
Only they it is unlimited
खुपच छान मामा! शुद्ध शाकाहारी केरलच ही जेवन कुठ मीळेल?
Hya mess madhech milel
सात्विक म्हणजे without onion garlic आहे का
होय… फक्त कधीतरी सांबारमध्ये कांदा असतो. बाकी इतरवेळी नाही…
How the rate of the foods meals
Rate card is displayed in video… according to us rates are moderate.
Staff is okay
I'll treatment given to me today because I being maharastrian
Nowadays management is changed
नाष्टा, जेवण सर्व छानच.
पण एक शंका.
चपाती हा साऊथ इंडियन, तामिळनाडूचा पदार्थ
आहे का?
हवी असेल तर देतात… अनेक जण मागतात म्हणून द्यायला सुरुवात केली आहे…
Very little quantity of food is served
छान असते, पण आंबट चा वापर फार.
This is not typical Tamil food, but rather typical Tamil Brahmin food.
Tamil Brahmins are not tamilians?
@@tifteen Ofcourse they are from Mars. Thanks for reminding me.
But I love Martian cuisine.
An alien sighted.
गणेशन हे त्रिचीला गेल्यापासून नवीन व्यवस्थापन आल्यानंतर जाणं झालं नाहीये.
आता परत जाईन कधीतरी!
Nice 👍 bro
खुप छान सर माहीती मी लवकरच जाईल
Any South indian mess in pimpri chinchwad?
One closer to you is in aundh as per i know… 080070 06888 is his number. Unni. Will check or ask someone about pcmc
worst video because they disnot show spicea items etx just mumbling
But owner is arrogant
Will never visit or recommend
Caste biased