मुलांसाठी 10 मिनिटात तयार होणारा यम्मी नाश्ता | सुट्टी स्पेशल झटपट होणारा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • #nashtarecipe #nashta #नाश्तारेसिपी #snacks #snack #rotichat #roti #healthybreakfast #न्याहरी #न्याहारी #बेसनरेसिपी #पोळीचीरेसिपी #kanchanbapatrecipes #dailyrecipes #satvikrecipes #कांचन_बापट_रेसिपीज #marathirecipe #traditionalmarathifood #breakfastrecipe #middaysnack #tiffin_recipe #tiffinbox #tiffinrecipe #डब्यासाठीरेसिपी #dabbarecipe #डब्यासाठीस्नॅक्स #डब्यासाठीपदार्थ
    #nutrigoldentrangle #न्युट्रीगोल्डनट्रॅंगल
    Ingredients
    2 roti / पोळ्या
    1 cup gram flour /बेसन
    Salt /मीठ
    1 green chilli /हिरवी मिर्ची
    Coriander /कोथिंबीर
    1 tsp carrom seeds / ओवा
    1 tsp sesame seeds /तीळ
    Oil /तेल
    How to make quick nashta for kids, mulansathi zatpat nashta Recipes Marathi, मुलांसाठी फटाफट टेस्टी नाश्ता कसा करायचा, quick breakfast recipe marathi, quick, healthy and tasty snacks recipe, easy breakfast recipe, कांचन बापट रेसिपीज, traditional marathi recipes, पारंपरिक मराठी रेसिपी, पारंपरिक पदार्थ, नाश्त्यासाठी मस्त पदार्थ, Kanchan Bapat Recipes, how to make nutri golden triangles, न्युट्री गोल्डन ट्रॅंगल कसे करायचे,

КОМЕНТАРІ • 53

  • @mugdhamakesfood5911
    @mugdhamakesfood5911 5 місяців тому +1

    Khup chan
    Thanks eka zatpat receipe sathi

  • @raginipande9273
    @raginipande9273 5 місяців тому +1

    खूपच छान कांचन 👌👌

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 5 місяців тому +2

    Nice recipi

  • @yojanadeshpande2483
    @yojanadeshpande2483 5 місяців тому +1

    खूपच सुंदर रेसिपीज. झटपट आणि स्वादिष्ट. मी पण लगेच करून पहात आहे.🎉

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 5 місяців тому +1

    खूप छान रेसिपी धन्यवाद.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @swatikhadilkar3630
    @swatikhadilkar3630 5 місяців тому +1

    तुम्ही सांगितल्या प्रमाणे मोरावळा केला, खूपच छान झाला, धन्यवाद कांचन ताई.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  4 місяці тому

      व्वा भारी !
      छान वाटलं हे वाचून.. Thanku !
      Always welcome

  • @SapnaJoshi-dv4bg
    @SapnaJoshi-dv4bg 5 місяців тому +2

    रेसिपी छानच आहे , आणि सुरेख सादरीकरण, मोजक्या समर्पक शब्दांतील निवेदन ही आवडलं. मिरची आणि कोथिंबीरीची लहानशी टोपली पुण्यात कुठे मिळाली?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  4 місяці тому

      Thanku so much !
      टोपल्या कलकत्त्याला घेतल्या होत्या..

  • @m_p_joshi12345
    @m_p_joshi12345 5 місяців тому +1

    छानच कल्पना आवडली. तळलेली नसल्याने विशेष आवडली नक्कीच करून पाहीन. खूप धन्यवाद. _माधुरी 😊🙏

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 5 місяців тому +1

    चिंटुली टोपली ,सुप दगडाच्या वस्तू कुठून जमा केल्या कांचन ताई ? खूपच देखण्या आहेत सर्व वस्तू.
    आजचा "सरळमार्गी "पदार्थ खूप खूप छान वाटला. साधा ,सोपा , घरगुती आणि भरपूर पौष्टिक !
    अभिनंदन ताई !

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  4 місяці тому

      Thanku so much 😊👍
      कुठे गेल्यावर वस्तू आवडली की घेते मी लगेच... दगडी वस्तू बहुतेक कलकत्ता आणि पुण्यात आणि सूप वगैरे आसामी Exhibition मधे घेतलं होतं..

  • @Humanityaboveall522
    @Humanityaboveall522 5 місяців тому +1

    Great recipe thank you for posting. Will make for my kiddo and add egg too.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  4 місяці тому

      Glad you liked it... I add eggs in many recipes.. It adds nutritional value and taste too..

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 5 місяців тому +1

    वा, एकदम मस्त लागेल खायला 😋 मुलं च काय मोठी माणसे पण खूश होतील

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  4 місяці тому

      हो खरंय.. सगळ्यांनाच आवडतं हे..
      Thanku !

  • @priyaberde5273
    @priyaberde5273 5 місяців тому +1

    मस्त मस्त मस्त 👌👌

  • @supriyakulkarni2597
    @supriyakulkarni2597 5 місяців тому +1

    सोपी झटपट होणारी रेसिपी आहे आवडली करून बघणार नक्की

  • @NilimaTilak
    @NilimaTilak 5 місяців тому +1

    छान पदार्थ..

  • @snehajoshi9042
    @snehajoshi9042 5 місяців тому +1

    Mast , easy and tasty.
    Me tumchi puran poli pancakes chi recipe baghun karun baghitle. Farch mast zale hote. Ani agdi patapat zalyamule office la jaychya gadbadit pan mulana avdel asa khau tayar zala.
    Thank you so much for your innovative recipes ❤

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  4 місяці тому

      Thanku so much for such a lovely compliment 😍👍
      छान वाटलं हे वाचून..
      Always welcome !

  • @swatikhadilkar3630
    @swatikhadilkar3630 5 місяців тому +1

    खूपच सोपी आणि छान रेसिपी आहे.

  • @prishaphatak5753
    @prishaphatak5753 5 місяців тому +1

    Khupch yummy aahe recipe

  • @usha4296
    @usha4296 5 місяців тому +1

    छान रेसिपी करून बघेन

  • @JnhaviPurohit-up5nn
    @JnhaviPurohit-up5nn 5 місяців тому +1

    छानच

  • @meghadeshmukh953
    @meghadeshmukh953 5 місяців тому +1

    छान, नक्की करून बघणार. अश्याच रेसीपी दाखवत जा.

  • @courageunlimited6612
    @courageunlimited6612 5 місяців тому +1

    खूप छान

  • @Ananya_Arts_Vilogs
    @Ananya_Arts_Vilogs 5 місяців тому +1

    टेस्टी, सोपी अशी पाककृती share केल्याबद्दल धन्यवाद....सांगण्याची पद्धत फारच छान...आटोपशीर....तुम्ही कुठे रहाता? तुमच्या रूटीन चा एखादा व्हिडिओ पाहायला आवडेल.😊

    • @nihoor8471
      @nihoor8471 5 місяців тому +1

      Yes that’s her skill perfect , small tips and 100% success ❤

    • @nihoor8471
      @nihoor8471 5 місяців тому +1

      Mi he karte . Khas Karun kanatla aka asel tar nakkich ( bai polya Karun jate, )

    • @vaijayantizanpure4292
      @vaijayantizanpure4292 5 місяців тому +1

      Vegalich ahe recipe b soppi pan. Karun pahate v mag abhipray dete.
      Aaj balloon whisk chota sa vaparla nahit.
      Mi tasa pan lamb dandyacha magavinar ahe. Baghu kasa asel

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  4 місяці тому

      @Kalakartan thanku so much.. खुप छान वाटलं तुमची कमेन्ट वाचून 😊👍
      मी औरंगाबादला असते... रूटीनचा व्हिडिओ दाखवायला खुप आवडेल मलाही.. बघुया कसं जमेल ते.. Stay tuned for more interesting videos !

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  4 місяці тому

      @nihoor8471 thanku so much for this lovely comment 😍
      Always welcome

  • @amrutajoglekar-hj1gy
    @amrutajoglekar-hj1gy 5 місяців тому +1

    छान आहे. तुम्ही ते तळले नाहीत, त्यासाठी मनापासून धन्यवाद. 😊

  • @sukhadadamle941
    @sukhadadamle941 5 місяців тому +1

    खुप छान रेसिपी आहे. यासाठी शिळ्या पोळ्या पाहिजेत की ताज्या पण चालतात. ताई तुमच छोटस सूप, कोथिंबिरीची टोपली खूपच मस्त.तुम्ही या वस्तू मुद्दाम जमवता का

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  4 місяці тому

      Thanku so much !
      शिळ्या किंवा ताज्या कशाही चालतील.. Np..
      अशा छोट्या छोट्या क्यूट वस्तू मला आधीपासून आवडतात त्यामुळे मी त्या आवडतील तेव्हा घेते... कारण आपण शोधायला जातो तेव्हा आपल्याला काहीच आवडत नाही असा मला अनुभव आहे...