त्रिपुरसुंदरी पुरणपोळीचा अतिशय सुंदर प्रकार |Tripursundari by kanchan bapat recipes | नवीन पुरणपोळी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • #Tripursundari #त्रिपुरसुंदरी #पुरणपोळी #puranpoli #puranpolirecipe #purnachipoli #puranachipolirecipe #खव्याचीपोळी #khavyachipolirecipe #puranachipolirecipemarathi #holispecial_puranpoli #होळीसाठी_पुरणपोळी #kanchanbapatrecipes #marathirecipe #traditionalmarathifood #मराठीरेसिपी #होळीसाठी_पुरणाचीपोळी #बदामाचीपोळी #badamachipoli #almondroti #mavaroti #khoyaroti #festivalrecipes #होलीकेलियेपुरनपोली #kanchan'srecipes #bramhanirecipes #कांचन_बापट_रेसिपीज #puranpoli_in_marathi #Tripursundari_marathi #त्रिपुरसुंदरी_रेसीपी_मराठी #tripurasundari #त्रिपुरासुंदरी #khavyachi_puranpoli #badamachi_puranpoli #khavapoli #badampoli #
    Ingredients
    Half cup gram / हरबरा डाळ /around 75 gm
    Half cup almond /बदाम /around 60 gm
    125 gm khoya / खवा / around 3/4 cup
    160 gm sugar / साखर around 1 cup plus 2 tbsp
    Pinch of Turmeric, saffron and salt / चिमुटभर हळद, केशर आणि मीठ
    Ghee /तूप
    1 cup sieved aata /चाळलेली कणिक
    1 cup sieved maida / मैदा
    2-3 tbsp oil /तेल
    It makes around 13 - 14 small poli in this quantity.
    How to make puranpoli, पुरणपोळी कशी करायची, Tripursundari recipe in Marathi, त्रिपुरसुंदरी रेसिपी मराठी, traditional marathi recipes by kanchan bapat recipes, how to make Tripursundari, त्रिपुरसुंदरी कशी करायची, पुरणपोळीचा एक अतिशय सुंदर प्रकार त्रिपुरसुंदरी, खव्याची पोळी रेसिपी मराठी, बदामाची पोळी रेसिपी मराठी, traditional puranpoli recipe,

КОМЕНТАРІ • 160

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 6 місяців тому +16

    कांचन ताई ,मी बरेच वेळा करते ही त"त्रिपुर सुंदरी ". खूप छान होते. ही धारवाडची पाककृती आहे. बेळगांवला ही त्रिपुर सुंदरी करण्याची पद्धत आहे.
    मी मैदा अजिबात न वापरता रोजची कणीक वस्त्र गाळ करुन नंतर कणिक भिजवते. मोहन पण मी साजूक तुपाचे घालते. कारण ही "श्रीमंत "त्रिपुर सुंदरी आहे.
    ताई ,मी साधी पुरणपोळी किंवा अशा पद्धतीने पुरण पोळी करण्यासाठी भिजवलेल्या ह.डाळीत शिजवताना एक किलो डाळीला पंचवीस तीस केशराच्या काड्या नेहमी घालते. संपूर्ण पुरणाला केशराचा स्वाद आणि रंग खूप छान येतो.
    तुम्ही अतिशय निगुतीने ही त्रिपुर सुंदरी सादर केली. खूप छान झाली आहे ही पोळी. तुम्ही दाखवल्या तशा तुपात बुडवूनच वाढण्याची पद्धत आहे.
    खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      अरे व्वा मस्तच पद्धत आहे तुमची... कधीतरी मी करून बघेन त्याप्रमाणे...खरंच ही श्रीमंत रेसीपी आहे..
      Thanku so much.. Stay tuned for more interesting recipes !

  • @mayaskitchen6224
    @mayaskitchen6224 5 місяців тому +1

    खूप सुंदर रेसिपी

  • @MyJourney9
    @MyJourney9 5 місяців тому +1

    नावाप्रमाणेच त्रिपुरसुंदरी दिसते ही पोळी...🎉🎉🎉🎉

  • @anjaliparkar219
    @anjaliparkar219 4 місяці тому +1

    कांचन ताई खूप खूप धन्यवाद

  • @sulbhagulve3653
    @sulbhagulve3653 5 годин тому

    कांचनताई तुमचे सगळेच पदार्थ खूप छान असतात तसेच सांगताना खूप छान सांगतात

  • @anjaliparkar219
    @anjaliparkar219 4 місяці тому +1

    खूपच सुंदर, अप्रतिम, चविष्ट तिरीपुर सुंदरी पुरणपोळी दिसत आहे खाण्यासाठी ही खूपच छान लागेल ❤❤

  • @amrutakango9297
    @amrutakango9297 Місяць тому +1

    अप्रतिम....

  • @vaibhaveekale8861
    @vaibhaveekale8861 6 місяців тому +6

    वेगळंच आहे नाव आणि पोळी करता लागणारं साहित्य आणि तयार पोळी, अप्रतिम, एकदम श्रीमंत पण एखादीच खावी, सुंदर 🌹❤❤❤

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 3 місяці тому +1

    मी आज बघीतली त्रिपुर सुंदरी तुपात मी आजच गुळाची पोळी गरम भरपुर तुपाची मुलीला आवडत मला मी तुमच्या सारकी बनवेल मुलीला बोलवते जेवायला शाही पुरण पोळी साखर घालुन बनवेल ताई छान

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Місяць тому

      व्वा छानच... केल्यावर सांगा मला कशी झाली ते.. Thanku !
      Always welcome

  • @sunitasamdekar6225
    @sunitasamdekar6225 6 місяців тому +3

    निवेदन नेहमीप्रमाणेच छान!!!
    आणि " त्रिपुरसुंदरी " हे नाव पण खूप आवडलं.निवेदनातले "तलम, रेशमी "हे शब्द तर फारच आवडले.या वर्षी हाताच्या problem मुळे पोळ्या करणं जमेल असे वाटत नाही.पण तुझी रेसिपी (तू मुलीच्या वयाची म्हणून अगं तुगं 😊) बघूनच मन सुखावलं...अर्थात नुसतं पुरण शिजवणारच आहे...दुधाची तहान ताकावर...
    आजच तुझी सौम्य मटार उसळ केली.तुझ्या रेसिपीज् खात्रीने चांगल्याच होतात...तुला खूप खूप शुभेच्छा ....😊❤

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      Thanku so much 👍😊
      तुमची कमेन्ट वाचून मला खुप छान वाटलं... केलेल्या मेहनतीचं चीज झालं.. खुप धन्यवाद 🙏😊
      Always welcome on my channel..

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 6 місяців тому +3

    व्वा, फारच सुंदर नाजूक झाली आहे त्रिपूरसुंदरी.अगदी खावीशी वाटतीय😊खवा आणि बदाम असल्यामुळे साखरच घालावी लागत असेल.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      Thanku so much !
      हो.. साखरेची चव यात जास्त छान लागते...

  • @yogitanaravanenaravane9481
    @yogitanaravanenaravane9481 6 місяців тому +2

    एक नाविन्यपूर्ण रेसिपी

  • @supriyapotnis2090
    @supriyapotnis2090 6 місяців тому +2

    सुंदरच...❤

  • @mrunalbapat8371
    @mrunalbapat8371 6 місяців тому +2

    वाह,किती सुंदर, नावा प्रमाणेच....भारीच लागत असणार

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      Thanku so much !
      हो खूप छान लागते..

  • @milanpatange1379
    @milanpatange1379 6 місяців тому +1

    Khupach chhan recipe...prathamach pahili ....

  • @pradnya1228
    @pradnya1228 6 місяців тому +2

    Khup chhan zhali ahe.

  • @sangeetatodkari9128
    @sangeetatodkari9128 5 місяців тому +1

    👌👌.... Thanks.

  • @smitakokitkar4159
    @smitakokitkar4159 5 місяців тому +1

    व्वा खूप सुंदर

  • @Ananya_Arts_Vilogs
    @Ananya_Arts_Vilogs 6 місяців тому +1

    खूप छान झाली आहे. किती आपुलकीने सांगता. खूप खूप धन्यवाद. लगेच पोळी करून बघावी असे वाटते.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      Thanku so much 😊👍
      नक्कीच ट्राय करून बघा..

  • @sindhuaairecipes
    @sindhuaairecipes 6 місяців тому +2

    खूपच छान 👌🏻

  • @gaurimshirke
    @gaurimshirke 6 місяців тому +1

    This is the first time I have heard of tripursundari puran poli. I will definitely make it ❤ looks soooo delicious

  • @varshawadke445
    @varshawadke445 6 місяців тому +1

    खुप छान त्रिपुरसुंदरी पोळी 🎉 नक्कीच करणार आहे.. छान पद्धतीने सोप्या पद्धतीने सांगितले आहे.. धन्यवाद..

  • @namitamane5604
    @namitamane5604 6 місяців тому +1

    नावाप्रमाणेच खुपच सुंदर 👌👌

  • @seemadhumal1829
    @seemadhumal1829 6 місяців тому +1

    कांचन ताई खरचं खूप छान झाली आहे
    त्रिपुरसुंदरी 👍👍😋😋👌👌

  • @jyotikhairmode980
    @jyotikhairmode980 6 місяців тому +6

    First viewer 👍👍❤❤
    त्रिपुरसुंदरी पुरणपोळी असं नाव पहिल्यांदाच ऐकलं 👌👌👌👌

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      अरे व्वा छान... हो आपल्याकडे नवीन आहे ही रेसिपी.. ट्राय करून बघा..

    • @jyotikhairmode980
      @jyotikhairmode980 6 місяців тому +1

      @@KanchanBapatRecipes हो मॅम नक्कीच 👌👌👍👍♥️♥️

  • @shubhadajagavkar4069
    @shubhadajagavkar4069 6 місяців тому +1

    किती सुरेख त्रिपूरसुंदरी अहाहा❤

  • @varshapathre4187
    @varshapathre4187 6 місяців тому +1

    नावाप्रमांणे अप्रतिम ❤️

  • @sangeetadalvi32
    @sangeetadalvi32 6 місяців тому +6

    नाव जेव्हड सुंदर तेवढीच सुंदर पोळी झाली आहे.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      Thanku so much 😊🙏

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 6 місяців тому

      @@KanchanBapatRecipes खूप मस्त बोलता आहात तुम्ही

  • @kiranchiplunkar5314
    @kiranchiplunkar5314 6 місяців тому +1

    फार सुंदर करून बघणार

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      Thanku !
      केल्यावर सांगा मला कशी झाली ते.. Stay tuned !

  • @sangeetahambir2425
    @sangeetahambir2425 6 місяців тому +1

    मस्त... करून नक्की बघणार

  • @vaishalichaudhari9366
    @vaishalichaudhari9366 6 місяців тому +1

    Kupach bhari. Unique recipe from you as usual.

  • @dakitchen
    @dakitchen 6 місяців тому +1

    पोळी खूपचं सुंदर झालेली आहे👌👌

  • @shrikantpandit4394
    @shrikantpandit4394 6 місяців тому +1

    Faarach sunder sangnyachi padhhat pan chaan thanks kanchan tai

  • @vkgumastegumaste8830
    @vkgumastegumaste8830 6 місяців тому +1

    नावाप्रमाणेच सुंदर झाली पोळी!! ❤❤

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 6 місяців тому +1

    Nava pramanech (tripursundari) chi recipe, khupch 😋 yummmyyy jhali ahe.nivedan krtana shabdanchi sangad uttam sadhli ahe.😊

  • @rajanipawar3149
    @rajanipawar3149 6 місяців тому +1

    लाजवाब......❤

  • @aparnapatil7860
    @aparnapatil7860 6 місяців тому +1

    Hii tai... Kashi ahes... Aj khup mahinyani tula comment krtey... खर तर आज खुप महिन्यांनी तुझी रेसिपी बघण्याचा योग मिळाला असं सुद्धा म्हणू शकते.... actually आता मी सौ. वरुन आई पणात पदार्पण केलंय त्यामुळे वेळच नाही मिळत.... पण खरच ताई तुला खूप Miss केलंय मी.... खुप बरं वाटलं तुझी रेसिपी पाहून.. नाव पण खुप लाजवाब आहे त्याप्रमाणे पदार्थ खूपच अप्रतिम.... Thank u 😊and once again missing u so much❤❤

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      Hello अपर्णा ! Nice to hear good news from you.. अभिनंदन 💐
      तुझी कमेन्ट वाचून छान वाटलं... स्वताची आणि बाळाची काळजी घे.. माझं 101 बेबी फूड रेसिपीज हे पुस्तक मिळालं तर घे.. तुला त्याचा खुप उपयोग होईल...
      Always welcome on my channel.. Stay tuned for more interesting recipes !

  • @neenaagrawal9704
    @neenaagrawal9704 6 місяців тому +1

    Tai,khupach chan recipe ❤

  • @prishaphatak5753
    @prishaphatak5753 6 місяців тому +2

    Surekh aahe recipe

  • @anjaligodbolemarathe5268
    @anjaligodbolemarathe5268 6 місяців тому +1

    Wah wah Kanchan kiti surekh distia tripur sundari puranpoli👌👌👌mi nakki karun baghen👍🌹🌹

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      Thanku so much 😊👍
      केल्यावर सांग मला कशा झाल्या ते...

  • @ShrutiBhave-nc7rt
    @ShrutiBhave-nc7rt 6 місяців тому +1

    Khoop sundar. पण साखरे ऐवजी गूळ वापरला तर चालेल का? चवी मध्ये फरक पडेल का?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      Thanku !
      चवीत थोडा फरक पडेल पण तुम्हाला गुळ आवडत असेल तर घालू शकता

  • @lalitachordiya5020
    @lalitachordiya5020 6 місяців тому +1

    Kanchan mastch will try this definitely ❤👍🏻

  • @veenalotlikar520
    @veenalotlikar520 6 місяців тому

    Amazing Tripursundari....thks Tai

  • @aditidandwate2804
    @aditidandwate2804 6 місяців тому +1

    मी ह्या होळीत हे च बनविन, खुप आवडली रेसिपी. Thanks Kanchan tai❤

  • @lyradcruz2626
    @lyradcruz2626 6 місяців тому +1

    Yummy.

  • @apekshavedpathak9520
    @apekshavedpathak9520 6 місяців тому +1

    Khupach chan

  • @anushreejoshi3548
    @anushreejoshi3548 6 місяців тому +1

    किती सुंदर झाली आहे पोळी, नावाप्रमाणेच छान ❤ मी नक्की करून बघेन

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      Thanku so much 😊👍
      केल्यावर सांगा मला कशी झाली ते

  • @naturesnest555
    @naturesnest555 6 місяців тому +2

    Kulith pithachya recipes dakhava pls

  • @bhagyashreejoshi5286
    @bhagyashreejoshi5286 6 місяців тому +1

    फारच सुंदर

  • @pakka_punekar
    @pakka_punekar 6 місяців тому +1

    Sakhareaiveji gul takla tar chalel ka ?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      चालेल ना... चवीत फरक पडतो थोडासा

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 6 місяців тому +2

    फार सुरेख हो! मी प्रथमच ऐकली आणि पाहिली ही त्रिपुरसुंदरी! नावाप्रमाणेच सुंदर आहे.एकच शंका आहे की खवा वापरलाय म्हणून साखर घेतली का गुळाऐवजी? गूळ वापरला तर चालेल का? पोळी सुंदर.
    तुम्ही कायम induction वापरता, एकदा induction वापरा संबंधी video कराल का

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      मला पुरणपोळीत साखरेची गोडी जास्त आवडते त्यामुळे जास्तीदा साखरंच वापरते.. पण तुम्ही आवडीप्रमाणे गुळही वापरु शकता..

  • @prajaktajoshi8611
    @prajaktajoshi8611 6 місяців тому +1

    खुपच सुंदर...

  • @saeegore8297
    @saeegore8297 6 місяців тому +1

    खूप सुंदर

  • @hemangideshpande8035
    @hemangideshpande8035 6 місяців тому +1

    Mind blowing..

  • @finetuneer
    @finetuneer 6 місяців тому +1

    Kahi tari Navin,khup chhan.😊

  • @swatikhadilkar3630
    @swatikhadilkar3630 6 місяців тому +1

    खूपच सुंदर रेसिपी मॅडम, धन्यवाद.

  • @bharatipatil2642
    @bharatipatil2642 6 місяців тому +1

    आदल्या दिवशी सारण करून ठेवलं तर चालेल का

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      हो चालेल ना.. चांगल्या डब्यात घालुन फ्रिज मधे ठेवा.. पोळी करायच्या तासभर आधी बाहेर काढून ठेवा

  • @rashmisawant5347
    @rashmisawant5347 6 місяців тому +1

    खूपच सुंदर.

  • @apoorva4075
    @apoorva4075 6 місяців тому +1

    खुप सुंदर 👌. कणिक मळताना केशर पाण्यात भिजवुन वापरलं तर सगळीकडे पसरेल.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      Thanku so much !
      हो बरोबर आहे.. पण आपण कणिक बराच वेळ भिजवतो ना तर ते तसही पसरतं..

  • @raginiapte7477
    @raginiapte7477 6 місяців тому +1

    Nakki ch karun baghavi lagel,sakhre aivaji gul chalel ka

  • @priyakulkarni5373
    @priyakulkarni5373 6 місяців тому +1

    Mast...pahilyanda ch naav ekale...far chan

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      Thanku so much !
      हो आपल्याकडे नवीनच आहे हा प्रकार..

  • @jyotibanekar9191
    @jyotibanekar9191 6 місяців тому +2

    पहिल्यांदा ऐकलं त्रिपुरा सुंदरी पोळी गूळ घातला तर चालेल का

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      यात साखर जास्त छान लागते पण आवडीप्रमाणे गूळही वापरु शकता

  • @renukulkarni1918
    @renukulkarni1918 6 місяців тому +1

    अतिशय सुरेख.... रेसिपी नेहमीप्रमाणे छान सांगितली आहे. फक्त एकच विचारायचे आहे वेलदोड्याची पूड व जायफळ पूड घालायची नाही का?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      Thanku so much !
      वेलदोडा आणि केशर घातलंय ना... आवडीप्रमाणे जायफळही घालू शकता...

  • @AnitaKhare-nz4cq
    @AnitaKhare-nz4cq 6 місяців тому +1

    ताई गुळ घातला तर चालेल का वेलची पूड

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  5 місяців тому

      चालेल ना.. थोडीशी चव वेगळी लागते

  • @vaijayantizanpure4292
    @vaijayantizanpure4292 6 місяців тому +2

    Belgavi tripursundari jashi chhan tasech mande pan khup chhan milatat. Tethe khobryachya ola naral v sakhar vaprun poly pan chhan karatat.kunda tar avarjun khava
    Dudh tup bharpur pan Puneri Shreechand nahi mahiti tyanna.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      व्वा छानच पोळीचे प्रकार आहेत तिकडे... बेळगांवला माझं फारसं जाणं नाही झालय.. पण कधी जायची इच्छा आहे..
      Thanku !

  • @shalinirana5585
    @shalinirana5585 6 місяців тому +1

    👌 एकदम मस्त आहे रेसिपी

  • @urmilaprabhudesai8153
    @urmilaprabhudesai8153 6 місяців тому +1

    पोळी अप्रतिम च .कशर मराठी आणि हळद थोड्या पाण्यात घालून भिजवताना घातले तरी चालेल का.

  • @Pallavi_Avhad__168
    @Pallavi_Avhad__168 6 місяців тому +1

    Kaku mazya roomates specially chaitali demand krtey ki food cravings ratrichya 3 la hotayet trr kay banvyla pahije like puran poli sarkhhh☺️☺️

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      😅😜
      पुरण pancake करू शकता.. त्याची रेसिपी दाखवली आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर..
      पुरण pancake by kanchan bapat recipes असं search करा प्लीज .. Stay tuned for more interesting recipes
      😍

  • @deepagurav6724
    @deepagurav6724 6 місяців тому +1

    Tumche 100 k subscriber's honyachi mi pn aaturtene wat pahat aahe.in advance Congratulations v recipe nehmi pramane apratim ☺️

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому +1

      किती छान वाटलं हे वाचून 😍
      Thanks a ton for this gesture.. 😊🙏
      Always welcome on my channel n stay tuned for more interesting recipes !

  • @priyakhamkar1954
    @priyakhamkar1954 6 місяців тому +1

    Kanchan m tumhi description madhe dilele saglya padharathche praman ghevun tripursundri banvali tar chalel ka baki ekdam mast nakki banvel

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      हो चालेल ना.. ट्राय करून बघा...
      Thanku !

  • @vinayagaikwad2056
    @vinayagaikwad2056 6 місяців тому +1

    Jaggery ghatle tr chalel ka

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      यात साखर जास्त छान लागते .. पण आवडीप्रमाणे गूळही वापरु शकता

  • @vaidehilokare8897
    @vaidehilokare8897 6 місяців тому +1

    Khawa naahi ghatla tar chalel ka?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      हो चालेल ना.. No problem.. चव थोडी वेगळी लागेल.. ट्राय करून बघा.
      किंवा त्याऐवजी मिल्क पावडर घाला अर्धी पाउण वाटी..

  • @kavitamanore1150
    @kavitamanore1150 5 місяців тому

    आलुपराठा ची रेसीपी दाखवा

  • @snehajoshi9042
    @snehajoshi9042 6 місяців тому +1

    Pahilyanda ch nav ekle Ani pahili sudha.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому +1

      Thanku !
      आपल्याकडे नवीन आहे हा प्रकार..

  • @jayashribharambe5612
    @jayashribharambe5612 6 місяців тому +1

    Mi pahilyanda nav ekala

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      आपल्याकडे नवीन आहे हा प्रकार..
      Stay tuned..

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 6 місяців тому +1

    Me keval tumcha aawaj aikayala aavadate mhanun ha video baghatey 😂😂

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      Thanku so much 😍👍
      Stay tuned for more interesting recipes..

  • @userww--aa
    @userww--aa 6 місяців тому +1

    अफलातून रेसिपी!

  • @steveroy217
    @steveroy217 5 місяців тому +1

    Promo*SM

  • @jayatirmare3071
    @jayatirmare3071 6 місяців тому +1

    खूप छान

  • @courageunlimited6612
    @courageunlimited6612 6 місяців тому +1

    खूप छान