काँच बिंदू (काळा मोतिया) Glaucoma साठी काही उपाय सांगा सर । माझा एक मित्रा च वय 53 आहे आणि त्याला काँच मोतिया झाला आहे 2 महीन्या पूर्वी । त्याची 90% दृष्टि गेली आहे। नेत्र विशेषज्ञ नी सांगितल कि त्याची दृष्टि कधी ही परत नाही येऊ शकणार। तो एक लेखक आहे। Please काही उपाय सांगा। ज्ञानेश्वरी चा चौथा अध्याय चे प्रथम 5 ओव्या तो वाचून राहला आहे।
व्ही डी ओ छान आहे असे व्ही डीओ पहायला अवडतील आपल्या व्हिडिओ ची कृपया लिंक द्यावी. मला आपले व्हिडिओ आवडतात🎉🎉🎉 कृपया व्हिडिओ ची लिंक पाठवा🎉 मी आपला फार आभारी आहे🎉
खूप छान माहिती दिलीत सर.सोपे व्यायाम प्रकार सांगितले मी रोज प्रयत्न करेल असा व्यायाम करण्याची . सूर्य दर्शन साठी कोणती वेळ योग्य आहे कारण सकाळी जाग येत नाही आणि सकाळीं ७ नंतर ऊन पडते. काकडीचा उपाय भारीच त्राटक खूप छान सांगितले
नजर कमी झाली...मोतीबिंदू सांगितले..3 महिन्यानंतर....तो पर्यंत डोळा चान्गले आहे. Operation करु नको असे डॉ. Che मत आहे.वरील व्यायाम केल्याने फरक पडेल का?? वय 60 आहे
तुम्ही प्रत्येक विषय खूप छान समजावून सांगता.😊 धन्यवाद
काँच बिंदू (काळा मोतिया) Glaucoma साठी काही उपाय सांगा सर । माझा एक मित्रा च वय 53 आहे आणि त्याला काँच मोतिया झाला आहे 2 महीन्या पूर्वी । त्याची 90% दृष्टि गेली आहे। नेत्र विशेषज्ञ नी सांगितल कि त्याची दृष्टि कधी ही परत नाही येऊ शकणार। तो एक लेखक आहे। Please काही उपाय सांगा। ज्ञानेश्वरी चा चौथा अध्याय चे प्रथम 5 ओव्या तो वाचून राहला आहे।
Useful video Dhanyavad
अतिशय सुंदर, समजेल अशा शब्दात,धन्यवाद!!!
Always informative & valuable -
इतक्या सुंदर माहिती साठी खूप खूप धन्यवाद डॉ. नचिकेत 🙏
Thank you !
खूप छान माहिती दिली सर
Video changla hota sir😊😊😊
धन्यवाद माहिती चांगली दिली
चांगली माहिती सांगितली आहे तुम्ही ! ✌️😊🙏
खूपच छान awesome
व्ही डी ओ छान आहे असे व्ही डीओ पहायला अवडतील आपल्या व्हिडिओ ची कृपया लिंक द्यावी. मला आपले व्हिडिओ आवडतात🎉🎉🎉 कृपया व्हिडिओ ची लिंक पाठवा🎉 मी आपला फार आभारी आहे🎉
नचिकेत डोळ्यांची काळजी घेण्याविषयी खूप छान माहिती सांगितली तुम्ही
Thank you !
Khupch chhan
ऊपयुक्त माहिती. धन्यवाद
Thank you !
खूप छान माहिती सांगितली आहे दादा
Thank you !
खूप खूप ऊपयूक्त माहीती दिलीत dr,नचिकेत💐💐
Thank you!
Baki 1no
Kup chan mahiti
Very nice information and which will be definitely helpful everyone
Thank you for sharing this clip ❤
Very nice information 👌🏻👌🏻
धन्यवाद सर
खूप छान माहिती
Thank you !
❤khupach chan👍🏻
❤खूपच छान
धन्यवाद 🙏🏻
👍Thanku sir
खूप छान माहिती दिलीत सर.सोपे व्यायाम प्रकार सांगितले मी रोज प्रयत्न करेल असा व्यायाम करण्याची . सूर्य दर्शन साठी कोणती वेळ योग्य आहे कारण सकाळी जाग येत नाही आणि सकाळीं ७ नंतर ऊन पडते. काकडीचा उपाय भारीच त्राटक खूप छान सांगितले
khup chhan video..Thank you🙏
Thank you!
Khup chan mahiti dili sir
Thank you !
Cataract operation zale asel tar ha upay kela tar chalel ka
छान माहिती आहे दादा
Thank you !
Swami bless you
छान माहिती दिली धन्यवाद सर
Thanks
Thanks sir
आपरेशन झाले तर चालेल का अस व्यायाम करायला
जर काकडी नसेल तर त्या ऐवजी दुसर काय वापरता येईल आय पॅक साठी
Thank u Sir
Chan
Gharatun Surya disat nasel tar Aakasha kade pahu shakto ka
Kharach farak padel ka??
Catract ऑपरेशन झाल्यानंतर करू शकतो का?
Sir yeka dolyacha bubul vr ahe te pn nit hoil ka ya upayane
खूप छान उपाय
Thank you !
Mazi mulgi 5 yearchi ahe tila 3plus no ahe kmi yeil ka no
सर माझे वय २५ आहे मला चार नंबर आहे😭😭😭
त्राटक हे मोतीबिंदू चे ऑपरेशन झालेल्यांना केले तर चालेल का
Mla Moti biduch Oprwshn sagitle
सर मला काचबिंदू आहे तर चष्मा नंबर कमी होणे शक्य आहे का?
Sir maza number 10th minus paryant aahe kami hoil ka c3r chi surgery sudha zali ahe maza number kmi hoil ka chashmyacha
❤
एका डोल्याचे ऑपरेशन झाले आहे त्याला लेन्स घातलेली आहे तर हा व्यायाम केला तर चालेल का
सर माझा near चा 1.25 आणि distance 0.50 आहे, जाईल का नंबर
सर डोळ्यात माझ्या थोडा दोष आहे त्यासाठी कोणता व्यायाम करावा
माझा लांबचा आणि जवळचा दोन्ही पण प्लस दीड नंबर आहे नंबर कमी होईल का
🤗
Cataract operation शिवाय हा उपाय उपयोगी पडेल का? वय 72आहे. कायमस्वरुपी फरक पडेल का?
खूप छान आणि उपयोगी माहिती सांगितली धन्यवाद नचिकेत 💐💐
Thank you!
मी53ची आह मझा बबूल चा आकार बारीक होत आह बाजुचा भाग white होटोय please उपाय सागा🙏
सर, मला डॉ.नी सांगितले की तुमची नजरचं कमी आहे, मला
चष्मा कोणताही सुट होत नाही
खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद
5 stepchach issue.serial lagte.jobwrun 10pm la aalywr baghto na 😂😂
Apla phon no milel ka?
एखादा आय ड्रॉप सजेस्ट करा
डोकेदुखिवर उपाय सांगा
Sir ye kela tr dokha dukhat aahe 😢
माझ्या दोन्ही डोळ्यांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली आहे, तर मी ह्या व्हिडिओ मधील डोळ्यांचे व्यायाम करू शकतो का?
नजर कमी झाली...मोतीबिंदू सांगितले..3 महिन्यानंतर....तो पर्यंत डोळा चान्गले आहे. Operation करु नको असे डॉ. Che मत आहे.वरील व्यायाम केल्याने फरक पडेल का?? वय 60 आहे
हो पडेल फरक , जेवढा झेपेल तेवढा हळू हळू करा.
लेन्स काढू शकत नाही. मोतीबिंदू ऑपरेशन नंतर बसवलेली आहे.
Very nice....Thank Youu👌
Thank you !
@@DrNachiketDixitOfficial खरच सर मी तुमचा विडिओ बघुन व्यायाम केला मला रिलयाकस वाटत
खूपच छान माहिती
खूप छान माहिती सांगितली आहे सर धन्यवाद
Khup छान माहिती दिलीत तुम्ही
Khup chan mahiti dili