वडूज च्या मैदानात झाली चुकी बाजी ला दिला डावीकडून फेरा |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 295

  • @GaneshShinde-qp6bl
    @GaneshShinde-qp6bl Місяць тому +1

    अहो दादा ही तर परीक्षा आहे तुमची आणि बाज्जी ची त्यातून तुमी पास झालात तर बाजी पण पास होणार नक्की. बगा तुमी सुरवात आहे आता निराश होऊन कस जमलं. तुमचा पण दिवस अनार बाजी. रायबा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @aabhi118b6
    @aabhi118b6 Місяць тому +23

    दादा हे क्षेत्र सुखाचं नाही तुम्ही लगेच निराश होऊ नका तुम्ही तयार करताय वासरे विकत नाही घेतला त्याच्यामुळे चालू राहुद्या कष्ट।।

    • @sunitagaikwad7847
      @sunitagaikwad7847 Місяць тому +3

      अगदी बरोबर

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +2

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

    • @Alwaysinheart123
      @Alwaysinheart123 Місяць тому

      ​@@ShrishaNikam विचार करा दादा..

  • @Nilsa1675
    @Nilsa1675 Місяць тому +22

    अनुभवातून शिका व परत परत त्या चुका करू नका तुमच्या कष्टाला नक्कीच फळ मिळणार फेरे देताना बारीक-सारीक गोष्टीकडे लक्ष द्या म्हणजे आपल्याला बाजीचा अंदाज येईल सुलतान व बाजी ची गाडी छान पळाली👍

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @Alwaysinheart123
    @Alwaysinheart123 Місяць тому +29

    दादा काळजी करू नका... मला अस खूप वाटत आहे की बाजी पुसेगाव ला गट पास करणार .. मला आतून मनातून अस वाटत आहे❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +2

      धन्यवाद 😊🙏🏻

    • @dharamrajchavhan7484
      @dharamrajchavhan7484 Місяць тому +1

      @@Alwaysinheart123 अगदी मनातल बोलले दादा तुम्ही 🙏🏻....

    • @vishvajeetpatil1842
      @vishvajeetpatil1842 Місяць тому

      ​@@ShrishaNikam 18 तारीख ला एका आदत एक बैल मैदान आहे पेडगाव फाटी वर तेथे घराचा साज पळवा हि विनंती ❤

  • @rutikkadve5515
    @rutikkadve5515 Місяць тому +7

    दादा डावीकडून खुप फास्ट पळतो आहे बाजी 👍💯💯😍

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +2

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @DP-90mh11satara
    @DP-90mh11satara Місяць тому +15

    दादा एखाद्या आदत मैदानात घरचा साज रायबा उजवीने आणि बाजी डावीने पळवा गाडी नक्की गुलालात राहणार 💯

    • @MilindKaremore
      @MilindKaremore Місяць тому +3

      हो दादा रायबा लहान असला तरी बाजीला कमी पडनार नाही

    • @VaijeshMandlik
      @VaijeshMandlik Місяць тому +4

      ​@MilindKaremore सहमत आहे मी. या मताला, आदत मैदानाला पळवा एकदा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @JyotiPawar-s9w
    @JyotiPawar-s9w Місяць тому +4

    नाराज होऊ नका दादा एक ना एक दिवस तुमच्या या कष्टाला आणि प्रयत्नाला जरूर यश मिळेल आणि हो दादा असे असते की चुकांमधून माणूस पुढच्या मैदानात काय करायचे हे शिकतो खूप देखणा दिसत होता आपला बाजी भाजीच्या आणि रायबाच्या राधाच्या तिघांच्याही पायामध्ये काळा दोरा बांधा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +2

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @pruthvirajtopugade9953
    @pruthvirajtopugade9953 Місяць тому +9

    हा डाव संय्यमाचा आहे 💯👍🏻 लवकरच साध्य होईल सगळं ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Місяць тому +11

    गुलीगत धोका केला तुम्ही आमच्या सोबत सांगितले पण नाही बाजी वडुज ला गेला मैदान मधे 😏😏
    असो...
    ❤रायबा बाजी राधा

  • @SagarShigavan-l3v
    @SagarShigavan-l3v Місяць тому +4

    दादा आता झाल ते झालं आता त्याच बैलाबरोबर डावीन पलवा फूडच्या मैदानात

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @SachinPawar-pi7ff
    @SachinPawar-pi7ff Місяць тому +6

    उजवा डोळा बांधून फेरा देऊन बघा दादा एकदा 🙏🏻

    • @Alwaysinheart123
      @Alwaysinheart123 Місяць тому +5

      मी पण हेच बोलणार होतो

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +2

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @prathmesh00
    @prathmesh00 Місяць тому +22

    डावी नी लय स्पीड आहे आता डावीनेच पळवा बाजी ला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @dharamrajchavhan7484
    @dharamrajchavhan7484 Місяць тому +17

    दादा community post टाकत जावा, मैदानात जाणार त्या दिवशी ❤😊...

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @vikrammundhe2406
    @vikrammundhe2406 Місяць тому +1

    आपयश ही यशाची पहिली पायरी आहे...
    पुढील मैदानासाठी बाजीला सुभैच्छा... नियोजन व्यवस्थित करा निर्णय घेतला की तेच नियोजन करा माझा अनुभव आमच्याकडे सेकंद घाट आसतो आठ दिवस नियोजन झालत की हा बैल ही साईट व हा पुढ आस आठ दिवस ठरल होत मी तळ्यात होतो ह्यांनी बारी खालुन सोडली पुढची जोडी आली पन मागची रिटन फिरली लय निराश झालते पोर तेंव्हा पासून पोर मित्र मंडळ म्हनतात नियोजन विक्रम भाऊंना विचारा...नंतर सलग सहा घाटात बारीन निराश नाय केल एका घाटात तर सकाळी ८ वाजल्या पासून ते फायनल पर्यंत दिवस भर घाटाचा राजा व १नं फायनलचे मानकरी ठरलो व आनंदाची गोष्ट आशी की घरी १०दिवसा पुर्वी खोंड जन्मला आहे..घरच्याच बैलाची पैदास केली आहे मला तुमचा नंबर द्या फोटो शेअर करतो ८०१०९११८७५ माझा नं आहे whatsapp ला hi करा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

    • @vikrammundhe2406
      @vikrammundhe2406 Місяць тому

      @ShrishaNikam रायबाला दोन्ही साईडचा सराव ठेवा

    • @vikrammundhe2406
      @vikrammundhe2406 Місяць тому

      @ShrishaNikam रायबाचे वागन जस आहे तस वागनारा बैल आमच्याकडे सेकंद घाटाचा १००% पळतो एकदम जिव लाऊन

  • @I_M_dEEP
    @I_M_dEEP Місяць тому +3

    दादा बजीला नक्की गट पास करणार , ज्या दिवशी रायबा मैदानात असेल त्या दिवशी बाजी सेमी फायनल खेळणार❤ तुम्हाला शुभेच्छा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @pratikgajare7848
    @pratikgajare7848 Місяць тому +1

    दादा बाजी डावीनेच चांगला स्पीड लावत आहे ,त्या दिवशीच्या फेऱ्या चा आणि आजच्या फेऱ्यांचा टाईम बघितला तर आज बजीला खूप स्पीड आहे 17 ते 18 सेकंद (व्हिडिओच्या वेळेनुसार) मध्ये आज वरती पोचला आहे त्यामुळे बाजीला डावी खांदीच जुपत जा ❤हे माझं मत आहे ,बाकी तुम्हाला वाटेल तस 😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा धन्यवाद 🙏🏻😊

  • @PradipPradip-s6v
    @PradipPradip-s6v Місяць тому +9

    दादा सॉरी पण आपलं Bad luck ही नाही आणि star चा पण काही दोष नाही. बाजी ची पण चूक नाही.. चुका आपल्याकडून होत आहेत. 😞😞
    बिगर Gym मध्ये मेहनत करून कोणी BodyBuilder झालाय का..?? बिगर अभ्यासाचं कोणी पास होत असतय का.? बिगर Ground वर घासल्या शिवाय कोणी पोलिस भरती होतंय का..?
    दादा बाजी ला सराव नाही तो अगोदर discipline मध्ये यायला हवा.... नुसत गाडीत भरून मैदानात बैल काय Performance करणार..??
    दादा असच चालू राहील तर बाजी च क्रेडिट डाऊन होईल त्याला चांगला पैरा मिळणार नाही..😟😟
    सॉरी दादा रायबा बाजी वर प्रेम आहे म्हणून वाईट वाटत..🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      नाही दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @vijaynimse2151
    @vijaynimse2151 Місяць тому +2

    दादा आसे केलेतर बाजी बरोबर घातलेला बैल घरच्या फाटीवर ऐक दोन फेर पळवून पाहा.त्यानतर वुजवि डावि ठरवा.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @sopanpatil77
    @sopanpatil77 Місяць тому +3

    डावी ने पळवा त्याला बाजीला रायबा शेट ♥️♥️

  • @RahulMane-qc7ye
    @RahulMane-qc7ye Місяць тому +3

    दादा नाराज होऊ नका 😊 एक ना एक दिवस आपला पण येईल😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @SachinPatil-zy3jz
    @SachinPatil-zy3jz Місяць тому +2

    दादा बाजीला राधा बरोबर फेरे द्या सारखे डावीने तसेच पुसेगाव मैदाणासाठी नियोजन करा ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @deepalimohite4636
    @deepalimohite4636 5 днів тому +1

    🎉🎉🎉🎉

  • @RahulMane-qc7ye
    @RahulMane-qc7ye Місяць тому +2

    दादा बाजी बरोबर चा बैल खूप छान पळत आहे, त्यांच्याशी बोलून परत एकदा ही गाडी पळवा तेव्हा बाजीला डावीकडे टाका बाजी. डावीने असतात तर, बाजी गट पास झाला असतां ...🙂

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻धन्यवाद

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 Місяць тому +3

    असो दादा हार जीत होत असते आता जे झालं ते परत नको होयला याची काळजी घ्या बाजी ला व त्याचा आजचा साथीदाराला तसच दोन्ही गाडा मालक चालक मित्रपरिवार खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस तुम्हाला सुद्धा कट्टर बकासुर प्रेमी ❤️

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @tambesuraj447
    @tambesuraj447 Місяць тому +12

    एकदा बाळू मामाला पाया पडायला न्या बाजीला ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +3

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @nareshpatil8052
    @nareshpatil8052 Місяць тому +2

    Dada gharchya fati war baji peksha rayba Bhari padtoi Love you bala ❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @gopinathide6316
    @gopinathide6316 Місяць тому +3

    निराश होऊ नका ,❤ रायबाशेठ बाजी ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @Alwaysinheart123
    @Alwaysinheart123 Місяць тому +2

    दादा काल पासून बाजी चा विषय काय डोक्यातून जात नाही बघा... बघता बघता इंस्टाग्राम चाळून काढलं जरा, तेव्हा समजलं की मोठा बाज्यां होता आधी मोरया ग्रूप शेने ह्यांचा.. तो गेला😢❤ त्याच्या नंतर मोरया ग्रूप ने छोटा बाज्यां आणला आदत(हाच आपला बाजी), काही महिन्यांनी तो आपण विकत घेतला, आणि आपण त्याला बाजी म्हणू लागलो❤❤
    पण त्याच आधीच नाव मोठा बाज्यां वरून ठेवलाय..
    मोठ्या बाज्यां चा आशीर्वाद म्हणून आपण पण आपल्या बाजी ला छोटा बाज्या बोलूया❤❤
    काहीतरी आशीर्वाद असणार बघा मोठा बाज्यां चे आपल्या बाजी वर❤

    • @Alwaysinheart123
      @Alwaysinheart123 Місяць тому +2

      मागचा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, जाम पळत होता आपला बाज्यां ❤ आदत मद्ये. आता काय झालं असावं विचार करा❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻

  • @radheshyambonde9513
    @radheshyambonde9513 Місяць тому

    डावी ला बाजी ला आणि दोन तिन दिवसात मैदानात उतरवा ❤❤❤❤ नाद ❤❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @Vickypatil2710
    @Vickypatil2710 Місяць тому +4

    वडूजला नेण्यापेक्षा आज कोकरूडला पळवला असत ओपनला चाललं असत

  • @nitinvanga166
    @nitinvanga166 Місяць тому +5

    मधली मती लेवल करा आणि प्रॅक्टिस करा रायबा आणि बाजी पळवा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @VaijeshMandlik
    @VaijeshMandlik Місяць тому +3

    फाटी मधली माती व्यवस्तीत करा, बैल एकमेकाला ओढून पळतात, स्पीड नाही लागत

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @nileshgaikwad7203
    @nileshgaikwad7203 Місяць тому +3

    दादा हे झालं ते झालं ती गोष्ट परत येत नाही परंतु मला वाटतं ते मी बोलतो बैलाला काळा कलर लावू नका गुलालाने स्वस्तिक चिन्ह काढा फक्त आणि नाव लिहा एका बाजूला बाजी बघा करून एकदा फरक पडला तर पडला क***** कलर मुळे पांढरा बैल नजर लागते😊😊😊😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @harshkesarkar178
    @harshkesarkar178 Місяць тому +2

    दादा तुम्हाला जे योग्य वाटते ते करा सगळ्यांचे निर्णय घेत बसू नका 😢🙏🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @drnotstrange6284
    @drnotstrange6284 Місяць тому +4

    दादा बाजीच्या नंतर बाबऱ्या घ्या . तो एक तारा मिसिंग आहे असा वाटतय .

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻धन्यवाद

  • @ramdaskondilkar1455
    @ramdaskondilkar1455 Місяць тому +3

    दादा फटीच्या मध्ये जी माती आहे तो पण सपाट करा बैलांना पळताना येत नाय नीट एकमेकांना ओढत पाळतात जाता निरीक्षण करून बघा

    • @prc7223
      @prc7223 Місяць тому +2

      बरोबर आहे माती सपाट करा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @sumitbhalerao1124
    @sumitbhalerao1124 Місяць тому +3

    Dada tumhi baji an rayba hi addat la palva yek maydan yas betnar ❤❤❤❤gulala lavaycha

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @abhigawade
    @abhigawade Місяць тому +4

    परत त्याच नंदी बरोबर नियोजन करा 100% गुलाल होईल ❤😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @देव_Bakasur_6300
    @देव_Bakasur_6300 Місяць тому

    येईल दिवस लवकर...आपल्या बाजी चां❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @SidhajeeJadhav-sz7mv
    @SidhajeeJadhav-sz7mv Місяць тому +1

    बाजी डावीला खुंप छान पळतो दादा वहीनी

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      😊🙏🏻धन्यवाद

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 Місяць тому +2

    बाजी चा स्पीड खूप आहे, असं आम्हांला दिसतय, तुम्ही चूक झाली म्हणताय, शेवटी हा खेळ आहे, आपल्याला शिकून शिकून नच मोठ व्हायचं आहे, भावा, तुम्हाला माझं स्पष्ट मत सांगत आहे, तुम्ही झटपट यशाच्या शिखरावर पोहचले पाहिजे हे मनात आणू नका, कारण जेवढया, स्पीड ने यश संपादन कराल, तेवढ्या स्पीड ने खाली आपटाल,!कारण तुम्ही स्पर्धेत आता उतरताय, तुमची प्रगती, सर्वांना आवडणार नाही, स्पर्धेत सर्व आपले मित्र नसतात, काही कुजक्या मनाचे शत्रू पण असतात, पण शेवटी सत्य मेव जयते,, कारण तुम्ही दोघांनी, भैया दादा, नाना तुम्ही या मुक्या जीवना (बाजी, रायबा, राधा, दुसरी राधा, त्यांची दोन्ही आई, अजून शेळ्या, मिंकी यांना मुलानं प्रमाणे सांभाळ करताय हे आम्ही उघड्या डोळ्यांनी पहातोय, कृपया नानांना पण मैदानात ण्या असं मनापासून वाटतं, बाकी बाळू मामाची कृपा 🌹🙏काय चुकलं असेल तार माफ 🙏करा, यश जास्त दूर नाही तुमच्या जवळच आहे, 🌹🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      हो दादा अगदी बरोबर खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @ShravanShindePatilofficial
    @ShravanShindePatilofficial Місяць тому +2

    दादा बाजीला उजवीनी पळवा उसाच्या साईडने तो बाहेर नाही जाणार ❤रायबा 💞 बाजी ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

    • @dharamrajchavhan7484
      @dharamrajchavhan7484 Місяць тому

      @ShravanShindePatilofficial हे चार वेळा सांगितले की उसाच्या कडन पळवा म्हणून बाजी ला उजवीने खुप छान गती आहे

  • @Srkkiran-4606
    @Srkkiran-4606 Місяць тому +7

    Pusegav sathi tayari kara raw please khup aapeksya aahet

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      😊🙏🏻धन्यवाद

  • @statusgalaxy2612
    @statusgalaxy2612 Місяць тому +2

    दादा Hope सोडू नका बाजी चा कसून सराव करून घ्या..त्याला फाटी सोडायची सवय लागली तर अवघड होईल.
    आणि फाटी व्यवस्थित करून घ्या दादा 2 आहेत की चार समजत नाही मधला उंच भाग सपाट करून घ्या. 😊🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @RamGaikwad6092
    @RamGaikwad6092 Місяць тому +2

    हार झाली तरी चालेल पण तास सोडलं नाही पाहिजे त्या साठी त्याच्या सराव कसून करा लाड करु नका

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @varshabengle-su8pm
    @varshabengle-su8pm Місяць тому +3

    1आदत 1 बैल पण आता पळवायला घ्या रायबाला पण सराव होईल आणि पहिला प्रयत्न घरचा साज पळवा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @sharmilagaikawad9313
    @sharmilagaikawad9313 Місяць тому

    दादा बाजी पुढच्या वेळी नक्कीच पाळणार

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @Bharat.2234
    @Bharat.2234 Місяць тому +3

    दादा तुमच्या शेतात जी फाटी बनविली तिचा मधला भाग लेवल करा .रयबाची हाईट कमी असल्यामुळं फाटीवरून पाय सरकतात
    जरा मधुन लेवल करा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @KishorPhalake
    @KishorPhalake Місяць тому +2

    Naaad bhau ❤😂

  • @Govind-c5b
    @Govind-c5b Місяць тому +3

    फाटी plane करा दादा, speed लागेल अजून, आणि मध्ये माती असल्यामुळे बाजीला क्रॉस केल्यासारखच वाटत असेल, सुट्टीला सरळ निघत नाही खालून, normal क्रॉस होतोय practice ला पण

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @shravanjadhav6809
    @shravanjadhav6809 Місяць тому +3

    फाटीला जो मध्ये मातीचा डीगर आहे तो सपाट करा पुढील मैदानासाठी शुभेच्छा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @ramdaskondilkar1455
    @ramdaskondilkar1455 Місяць тому +2

    दादा रायबा आणि तुमच्या गावातला सुभेदार चा फेरा काढून बघा एक वेल

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @saurabhkamble3430
    @saurabhkamble3430 Місяць тому +4

    डावी ने पळवत जा बाजी la...

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @anandbhagade4455
    @anandbhagade4455 Місяць тому +2

    आपला एक्का जेव्हा येईल मैदानात तेव्हा काम 25 करणार

  • @yatrapremi9316
    @yatrapremi9316 Місяць тому +3

    खरय नका जास्त सजवत जाऊ बैल आता सुंदर दिसतो म्हणून नजर लागत असेल... गट मारला की काय पण करा आघोदर नका काही करु.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 Місяць тому +5

    Pusegav sathi tayari kara davi ne fere deun pohni deun

  • @Vastad1111
    @Vastad1111 Місяць тому +3

    पुसेगाव ला पळवा दादा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @atulbahurupe6170
    @atulbahurupe6170 Місяць тому +2

    Baji 3 te 4 mahine nashik la pathva ghodya bailat ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @sumitpatil6143
    @sumitpatil6143 Місяць тому +1

    # rayba ,baji, Coming Soon babryaa

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @BAPURAOMadne
    @BAPURAOMadne Місяць тому +2

    ❤❤❤ sarav kartana gadila time lava 1 sekndat gadi 50 fut geli pahije aadat madhe bail lay palu naka phude bail jast kal palt nahit bailancha bharpur sarav karun ghya baki tummi sarv tummala mahit aahe

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @rajkamble8797
    @rajkamble8797 Місяць тому +2

    Rayba same to same Rahul Patil yach chota Arjun 1001gat distoya ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @Gaurav_Narake_6627
    @Gaurav_Narake_6627 Місяць тому +3

    नेलै या फाटीवर मैदान आहे 9 तारखीला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @shubhupathe9542
    @shubhupathe9542 Місяць тому +7

    छान पळाला बाजी❤

    • @harshwardhanshinde6783
      @harshwardhanshinde6783 Місяць тому +1

      बाजीने गाडी बाहेर वढली मग कसं काय छान पाळला...........

    • @Alwaysinheart123
      @Alwaysinheart123 Місяць тому

      ​@@harshwardhanshinde6783 आज चे फेरे बघ की

    • @varshabengle-su8pm
      @varshabengle-su8pm Місяць тому

      कोणत्या गटात पळाला

    • @shubhupathe9542
      @shubhupathe9542 Місяць тому

      @@harshwardhanshinde6783 अहो साहेब फेरा दिला त्याबद्दल बोललो मी डाविने

    • @shubhupathe9542
      @shubhupathe9542 Місяць тому

      @@varshabengle-su8pm 17

  • @dnyaneshwarubale1819
    @dnyaneshwarubale1819 Місяць тому +3

    दोन्ही चे पण जुंपल्यावर लाड नका करू ड्रायव्हरच्या मनाने गाडी हानुद्या

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      हो दादा 😊🙏🏻

  • @OmChatur-u3e
    @OmChatur-u3e Місяць тому

    जाऊनदे जे झालं ते तर सुधारता येणार नाही नंदीवाल्याची समोर जाऊन माफी मागा ते नक्कीच माफ करतील

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @gamingcreaterrp6606
    @gamingcreaterrp6606 Місяць тому +2

    Dada next maidanat baji la bhandara lavun nhya 100%gadi gulalat rahnar

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      हो दादा 😊🙏🏻

  • @prakashvarkute1581
    @prakashvarkute1581 Місяць тому +3

    kadhich apeksha thevaychi nahi.. man saf thevun jaych gulal jhala tri viswas ny thevacha

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @dharamrajchavhan7484
    @dharamrajchavhan7484 Місяць тому +1

    दादा बाजी ला एकदा उजवी ने फेरा द्या ऊसाच्या कडन, बाहेर जाणार नाही असा माझा वयक्तीक मत आहे.........❤😊

    • @Abhina_Jadhav
      @Abhina_Jadhav Місяць тому +2

      Gadi usat shirali mhanje Kay karnar risk Nako 😅😅😅😅

    • @dharamrajchavhan7484
      @dharamrajchavhan7484 Місяць тому +1

      @Abhina_Jadhav नाही जाणार दादा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      😊🙏🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      😊🙏🏻

  • @जेंटलमॅन-घ2व
    @जेंटलमॅन-घ2व Місяць тому +1

    घरची गाडी पळवा नक्की गट पास होईल❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @yuvakisan.
    @yuvakisan. Місяць тому

    दादा बाजी बरोबर फेऱ्या ला जे वासरू पळालं ते वासरू आदत असलं तर आदत च मैदान करा त्या वासरा बर . आहे ह्या खांदी , गाडी चंगली पळल

  • @harshadbane1100
    @harshadbane1100 Місяць тому

    नामांकित गाडा मालकांकडून थोड मार्गदर्शन घ्या व पुन्हा तारीला का रिजल्ट नक्की मिळेल

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      हो दादा 😊🙏🏻

  • @harshkesarkar178
    @harshkesarkar178 Місяць тому +1

    दादा तुम्हाला माहिती असून तुम्ही बाजीला उजवीला जुपला असं का केलं दादा 😢 फेरा डाविने काडला आणि जूपला उजवी ने हे बरोबर नाहीं ☹️😢🙏🏻

  • @gamingcreaterrp6606
    @gamingcreaterrp6606 Місяць тому +2

    Vadki la baji palnar ka

  • @AmolNimbalkar-v5u
    @AmolNimbalkar-v5u Місяць тому +1

    Nice❤❤

  • @samarthajanakar2776
    @samarthajanakar2776 Місяць тому +3

    Dada 17 niyojan kara dada

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      😊🙏🏻हो दादा

  • @p.chetan6259
    @p.chetan6259 Місяць тому +1

    Baji la davi side fix Kara .... ❤ Speed mst aahe ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      😊🙏🏻धन्यवाद

  • @VikasBhoir-b1o
    @VikasBhoir-b1o Місяць тому +3

    भाजी पलालेला व्हिडिओ टाका

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @rahul21345rnns
    @rahul21345rnns Місяць тому

    डावीच्या बैलांना जास्त महत्त्व असते. तुमचा डावीने जास्त पळतो तरी तुम्ही उजवीने का पळवता काय माहीत???

  • @abhibundhevlog5945
    @abhibundhevlog5945 Місяць тому +1

    Tya fatichya madhlya matichya dighamule te ekade tikade khechaylet

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @PDEDITZ143
    @PDEDITZ143 Місяць тому +1

    नक्की यश येइल बाजी नक्की नाव मोठ करेन ❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @romanrewale1223
    @romanrewale1223 Місяць тому +1

    Gat kiti hota

  • @usersatputevishal5491
    @usersatputevishal5491 Місяць тому +4

    दादा बाजी लयच चिकना दिसतोय

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      😊🙏🏻धन्यवाद

  • @maheshmadake6309
    @maheshmadake6309 Місяць тому +1

    Navin zale sare

  • @sanjaypanhale1877
    @sanjaypanhale1877 Місяць тому +1

    Ghrchi gadi palva........bahu rayba apla ani baji

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @evilish8910
    @evilish8910 Місяць тому +1

    1 da amchy baila bar fre kadun baga baji cha magh jamlan tar karu open cha maidan

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @varshabengle-su8pm
    @varshabengle-su8pm Місяць тому +2

    कोणत्या गटात पळाला बाजी

  • @sujitghatage6410
    @sujitghatage6410 Місяць тому +2

    aho dada, davi nech takayala pahije hota maidanat

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @AmolNimbalkar-v5u
    @AmolNimbalkar-v5u Місяць тому +2

    Baji nhi toh rayba sahi❤❤❤
    Raybavr lakshy dya

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @Zenitsu-r3z
    @Zenitsu-r3z Місяць тому +3

    Bail sambhalta tumhi ani Aaikta dusryach tumcha bail mhantaoy mala davine palava tumhi takala ujvine
    Gaadi fall honyapeksh mage rahun saral ali tari changalach na
    Bailala speed ahe tyach naav kharab hoel tyach
    Tumch channel sagal Maharashtra baghtoy
    Naaraj hou naka ek divas aplach❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @sohamjadhav5773
    @sohamjadhav5773 Місяць тому +1

    Aaplya baji sobat kolhapur cha baji hota na dada

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @SachinJoshi-g4t
    @SachinJoshi-g4t Місяць тому +1

    घरची गाडी पलवा रायबा आणि बाजी

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @bapushete8888
    @bapushete8888 Місяць тому +1

    फाटी मधील चढ लेवल करा खिळवर पडुन पळतेत

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @rohangite3522
    @rohangite3522 Місяць тому

    घरच्या फाटीवर दीवसाआड दोन फेरे द्या आणि बाजीच खाद्य कमी करून परत वाढवा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      हो दादा 😊🙏🏻

  • @Ganeshpatil0033
    @Ganeshpatil0033 Місяць тому +2

    फाटी प्लेन करा आधी 🙏🏻

  • @bailghda_sharyat_2020
    @bailghda_sharyat_2020 Місяць тому +2

    Fati madli mati kada bailna पाळायला नाय भेटत दादा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @GaneshKothavale-i8d
    @GaneshKothavale-i8d Місяць тому

    Dada Aaj video yanar nahi kay 😮

  • @dattalohar4696
    @dattalohar4696 Місяць тому

    मालक एकदा आपल्या बाजी ला विचारा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @maheshmadake6309
    @maheshmadake6309 Місяць тому +1

    Are baba madhe varam disat ahe tyanla madhe varam gheun palaichi savay lagal

  • @ak_farming_lifeMH21
    @ak_farming_lifeMH21 Місяць тому +1

    Ujvikadun gharchya fativar fera det raha bajila nambar karel to

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      हो दादा 😊🙏🏻

    • @ak_farming_lifeMH21
      @ak_farming_lifeMH21 Місяць тому

      @@ShrishaNikam khurak niyojan dya na amhala amchyakd khond aahe pan te tayar hoina tabet tyachi tai

  • @sanjaypanhale1877
    @sanjaypanhale1877 Місяць тому

    Bahu jity speed ahe bajiche tyside zhupa pl foji ami duti wrun live pahto baji cha.....

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      धन्यवाद 😊🙏🏻