दादा ती मिंकी अजून किती छोटी आहे,आणि तिचा साहस किती 😅😂रायबा ने धाक दिला ना एकदा तर परत कधी मस्ती नाही करणार😅 सगळ्यांची बॉडी गार्ड आहे ती😅बाकी रायबा तर एकदम Chocolate Boy वाटतो आहे आता💯😍🤗
Video चा time फिक्स करा दादा 7PM - 9PM मध्ये, एक timing ठरवून घ्या, म्हणजे बघणाऱ्याला पण time माहीत असतो, आणि ज्या दिवशी जमणार नाही त्या दिवशी community post टाका, मग ती video सकाळी लवकर टाका दुसऱ्या दिवशी आणि regular ची त्या त्या time ला टाका.
राधा म्हणजे white gold आहे, शेड च काम पूर्ण करा लवकर मस्त दावण शोभून दिसेल white gold 🤍🤍 आणि बाहेर बांधता तिथे लवकर बारीक माती टाका नाही तर नक्यांना इजा होईल
ताई आमच्याकडे च बैल आहेत ताई तुम्ही तिकडे आमची गाडी आनन्याचा विचार करत आहोत भाऊ मनुन विचार त आहे भाऊ कारण तिकडचा आमाला अनुभव नाही आहे बैल आमाकडेच आहे त ताई भाऊ
दादा जनावरांना एका जागी बांधून टेवल की त्यांच्या पायांना मुंग्या येतात... त्यना पण मोकळं पाहिजे असत जास्त दिवस एका जागी बांधून होत्या ना...आत्ता तूम्ही त्यांना मोकळ्या पतंगणात आणले त्यामूळे उड्या मारतात.... कदी कदी त्यांना बाहेर काढता जावा...
दादा नवीन खरेदी कोणत्या खांदी आहे. पुसेगाव चे नियोजन करा बाजीच आणि नवीन खरेदीचे मागच्या मैदानात जे बैल टाकले होते ते बैल टाकाल बाजी सोबत आणि नवीन खरेदी सोबत शंभू. Please dada 😢😢
घरच्या फा टीवर घोड्यासोबत उजवीला फेरे द्या जरा फोक हातात ठेऊन सारखी बैल उजविला पन पळेल नीट. शेड च्या ओढीने उजविला पण चांगला पळेल बाजी जे कातरतोय ते बंद करेल फेरे घरच्या फाटीवर देताना उजवीला पण द्या बाजी ला
दादा खरंच आज भारी वाटलं रायबा च्या आई ला राधा च्या आई ला राधा ला असच रानात मोकळे बांधत जावा त्यांना पण हक्क आहे निसर्गाचा आनंद घेयचा ♥️♥️♥️♥️♥️
धन्यवाद 😊🙏🏻
पिंजऱ्यातील पक्ष्यांना सोडल्यानंतर जो आनंद होतो तो आपल्या रायबाच्या आईला राधाला तिच्या आईला झाला आसेल ❤
हो दादा 😊🙏🏻
रायबा , बाजी, सम्राट ❤
😊🙏🏻
12:08 मुंबई च मेन गेट मथूर शेठ...!👑🦁🚀
दादा ती मिंकी अजून किती छोटी आहे,आणि तिचा साहस किती 😅😂रायबा ने धाक दिला ना एकदा तर परत कधी मस्ती नाही करणार😅 सगळ्यांची बॉडी गार्ड आहे ती😅बाकी रायबा तर एकदम Chocolate Boy वाटतो आहे आता💯😍🤗
रायबाशेठचा सगळ्यात खुलून दिसतो,❤रायबाशेठ बाजी ❤
सगळ्यांना बाहेर बघून खूप भरी वाटल दादा ताई ❤ असच रोज काडत जावा बाहेर आणि नवीन खरेदी पाहण्यासाठी आतुरता लागली आहे
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
सगळ्या गुराना आता हींवाळ्यात बाहेर उन्हात बांधत जावा दादा 👍🏻👌🏻👌🏻
❤रायबा बाजी राधा
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
अभिनंदन दादा नवीन खरेदी केल्या बद्दल
Congratulations 🎉🎉🎉🎉😊😊😊
धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबा शेट आणि बाजी शेट आणि रांधा राणी ❤❤❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
आज सगळे मस्तीच्या नादात आहे ❤❤❤❤❤ नाद ❤❤❤❤❤
Congratulations for 71k subscriber 🎉❤😊
खूप खूप धन्यवाद दादा लक्ष नव्हतं माझं 😊🙏🏻
Raybachi aai ali ki rayba lagech shant hoto mast an lhan bal ahe as vat lagech zopto hat pay dab mhanun 😂❤❤
रायबा शेठ ❤️🔱🐂⛳🐂🔱❤️ बाजी छान विडियो ताई & दादा 👏🙏 बकासुर सोन्या नंदी प्रेमी तहशिल वरोरा जिल्हा चंद्रपुर 34
किंग रायबा शेठ🙌✌👑💪❤❤
😊🙏🏻धन्यवाद
@@ShrishaNikam थँक्स❤❤
बर वाटतं आज सगळ्यांना बाहेर बांधलं
मस्त व्यायाम होईल एकच जागेवर कटाळली असतील
राधा ला सुटी बघुन. Raybaa अनि bajii ला पण मोकळे सुटे हवे वाटत आहे. ❤❤😊
छान, आज सर्वांना फार बरं वाटलं असेल धन्यवाद दादा 🌹🙏
धन्यवाद दादा 😊🙏🏻
👍🏻👍🏻❤️❤️
😊🙏🏻
छान ❤❤
😊🙏🏻 धन्यवाद
किंग बाजी🙌✌✌✌✌💪💪💪👑👑👑❤❤
😊🙏🏻धन्यवाद
@@ShrishaNikam थँक्स
थँक्यू
नाद 1नंबर दादा ❤
धन्यवाद 😊🙏🏻
❤❤❤
😊🙏🏻
क्वीन राधा❤❤
😊🙏🏻
@@ShrishaNikam थँक्स
1001 mumbai king mathur 1001 💥💎♥️
मिंकी सगळ्यांची बॉडीगार्ड आहे 😄👌🏻
हो दादा 😊🙏🏻
रायबा सेम भुंगा सारखा दिसायला लागलाय..❤
धन्यवाद 😊🙏🏻
खुंप छान वीडीओ होता आज चा दादा वहीनी
धन्यवाद 😊🙏🏻दादा
ताई बर झाल तुम्ही मनावर घेतलं फटी बदल 🙏
Thank you 😊🙏🏻
राधा❤
😊🙏🏻
@@ShrishaNikam थँक्स❤
मुक्त गोठा kra tyana dada गाईंना फक्त
😊🙏🏻
नवीन खरेदीचे नाव सम्राट ठेवा❤
😊🙏🏻
दादा बासरी नावं ठेवा खरेदीच 🔥♥️🙏
धन्यवाद दादा 😊🙏🏻
आमि विचार करत आहोत भाऊ वयनी आपले बैल आणायचा मनुन विचारत आहे
काय दादा 😊🙏🏻
Video चा time फिक्स करा दादा 7PM - 9PM मध्ये, एक timing ठरवून घ्या, म्हणजे बघणाऱ्याला पण time माहीत असतो, आणि ज्या दिवशी जमणार नाही त्या दिवशी community post टाका, मग ती video सकाळी लवकर टाका दुसऱ्या दिवशी आणि regular ची त्या त्या time ला टाका.
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
मुंबईचं धावपळीच जीवन जगण्यापेक्षा गावच जेवण jagtay नशीबवान आहात
हो धन्यवाद 😊🙏🏻दादा
राधा म्हणजे white gold आहे, शेड च काम पूर्ण करा लवकर मस्त दावण शोभून दिसेल white gold 🤍🤍 आणि बाहेर बांधता तिथे लवकर बारीक माती टाका नाही तर नक्यांना इजा होईल
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
Dada udya sakale video taka navin kharedecha 😊
दादा रोजचे टाइमिंग ला नक्की चार वाजता 😊🙏🏻
नवीन खरेदी च नाव काय आहे
Navin kharedicha video kadhi yenar ahe
दादा पुसेगाव ला बाजीला पाळताना पाहायची इच्छा आहे
बैल आमचेच राहतिल ताई
😊🙏🏻
Dada plz baji raiba chi bagula bada
काय दादा 😊🙏🏻
मिस यु बावर्य 😂 5050😂
दत्त जयंती दिवशी आमच्या गाईला वासरु झाले आहे, काय नाव ठेवावे मित्रांनो जरा सुचवा.
गुरुदेव ❤
Devendra
शिर्पा ठेवा दादा
Guru ❤
Ambar
बावऱ्या5050 रायबाला बघितल्यावर खुप आठवण येते
दादा रायबाला बघितल्यावर
दादा करणार आहेत का नियोजन पुसेगाव च सांगा प्लीज 🙏🏻
Dada 1 St comment ❤
धन्यवाद 😊🙏🏻
मिकी ला बगुन खूप हसू येत होत आज सोडत नाही कुणाला 😂😂😂
😊🙏🏻हो दादा खूप अगाव झाले आहे 😊🙏🏻
मिंकी❤
😊🙏🏻
@@ShrishaNikam थँक्स
दादा असे रोज बाहेर काढत जावा सर्वांना
हो दादा 😊🙏🏻
नवीन खरेदीचे नाव बदला❤
Hello my dear shrisha dide किती दिवसांनी दिसलासा , अभ्यास नीट
चाललंय नव्हं...
Miki ne kombdi marli 😂
हो दादा राधाला सुद्धा चावली 😊🙏🏻
माऊली काय मनते रायबा नियोजन चागला करत आहेत भाऊ भगवान के देर है मगर अदेर नही तुमचा नाव मोठा करेल रायबा माऊली जय गुरुदेव
धन्यवाद दादा गुरुदेव दत्त 😊🙏🏻
ताई आमच्याकडे च बैल आहेत ताई तुम्ही तिकडे आमची गाडी आनन्याचा विचार करत आहोत भाऊ मनुन विचार त आहे भाऊ कारण तिकडचा आमाला अनुभव नाही आहे बैल आमाकडेच आहे त ताई भाऊ
कशासाठी आणणार आहे दादा तुम्ही तुमचे बैल 😊🙏🏻
रायबा-बाजी-राणा- आसे नाव ठेवा
😊🙏🏻धन्यवाद
Shrisha didi la bhau pahije
😊🙏🏻
Fati kiti meter aste bailgada shryat madhe
800/900/1000/1200 असे वेगवेगळे अंतर असू शकते
konala khillar gay kalvad nko asel tyanni mla dya Mumbai madhe khillar gaicha gotha tayar karaych ahe mla🙏🙏. dream 🙏🏻🙏🏻
मस्त दादा 😊🙏🏻
Navin khredi cha video kdhi enar
उद्या 😊🙏🏻
5 kg खाद्यात किती सोडा टाकावा सांगा दादा
अंदाजे टाकतो आम्ही😊🙏🏻
@@ShrishaNikam तरी किती
दादा जनावरांना एका जागी बांधून टेवल की त्यांच्या पायांना मुंग्या येतात... त्यना पण मोकळं पाहिजे असत जास्त दिवस एका जागी बांधून होत्या ना...आत्ता तूम्ही त्यांना मोकळ्या पतंगणात आणले त्यामूळे उड्या मारतात.... कदी कदी त्यांना बाहेर काढता जावा...
बावर्या5050 आठवण येते
Tadka nav ठेवा navin kharedich
😊🙏🏻धन्यवाद
कॅमेरा नवीन घेतला वाटत ❤
Nahi dada 🙏🏻😊
दादा नविण खरेदिच नाव सम्राट ठेवा❤
धन्यवाद 😊🙏🏻
नवीन खरेदीच नाव तेवढ बदला 😢
तु कोण सांगणारा, पैसे त्यांनी दिलेत
@Ba...9090 तुला इथे येऊन घाण करायला कोण सांगितलय ....
मी Ani ते बघतो की...
मी जस्ट request केलीय
@@Ba...9090 तू कोण सांगणार??? मला
.. मी त्यांना request केलीय मी Ani ते बघतो
हो दादा 😊🙏🏻
दादा नवीन खरेदी कोणत्या खांदी आहे.
पुसेगाव चे नियोजन करा बाजीच आणि
नवीन खरेदीचे
मागच्या मैदानात जे बैल टाकले होते ते बैल टाकाल बाजी सोबत
आणि नवीन खरेदी सोबत शंभू. Please dada 😢😢
दादा व्हिडिओ लवकर येतील पुसेगाव बद्दल 😊🙏🏻
नवीन खरेदी च नाव निशाण ठेवा
😊🙏🏻धन्यवाद
पुसेगाव ला बाजी येणार आहे का दादा
नाही 😊🙏🏻
@@ShrishaNikam का ओ काय झालं
फटी तेव्हढी निट करा फक्तं आपल्या baji la रायबा ला पाळायला
Ho Dada 😊🙏🏻
MINKI ch sarakh sarkh madi madi astys baga jara
हो दादा 😊🙏🏻
असंच रोज त्यांना बाहेर बांधत जावा म्हणून त्यांना बरं वाटेल शेरड्यांना उसात सोडा
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
Pandhar Sona Ahe
धन्यवाद 😊🙏🏻
Aai sarkhach avali ahe raiba
हो ताई 😊🙏🏻
नवीन खरेदी कोणीती केली आहे दीसली नाही वीडीओमधे
उद्या येईल व्हिडिओ दादा 😊🙏🏻
Dada tumhi gayina bhaher phiravta ka nhi
😊🙏🏻
First comment❤
😊🙏🏻धन्यवाद
दादा त्या मिकीच्या गळ्यात एक पटा घाला कि
😊🙏🏻
आमि तकडे आमचे बैल आनायचा विचार करत आहोत ताई
हो दादा चालेल की 😊🙏🏻
भाऊ बारासे चा टपा किती सेकंदात यायला पायजे भाऊ भाऊ भरपुर लाबचा आहे भाऊ भंडारा जिल्हा
पुढचे व्हिडिओमध्ये नक्की विचारतो कमेंट मध्ये म्हणजे आपल्याला समजेल मलाही अजून एवढा अनुभव नाही दादा 😊🙏🏻
20 second cha aspas jhala pahijel tyachat pn Kami second kasa todal hechi kalji ❤
दादा भारत बैल आधी माझ्या कड होता आता ज्यांचा कड आहे त्यांचा कॉन्टॅक्ट करून द्या ना plzzz
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
@@ShrishaNikam कॉन्टॅक्ट करून द्या ना
दादा ती राधा आहे
😊🙏🏻
आम्हाला वाटलं होतं की व्हाइट गोल्ड असेल पण ब्लॅक पॅंथर आणला नवीन खरेदी
😊🙏🏻
नवीन खरेदीचे नाव बदला
नवीन खरेदी दाखवा दादा वहीनी नाव पन सांगा नवीन मेंबर र च
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
❤❤:❤❤😊sqwe😅
घरच्या फा टीवर घोड्यासोबत उजवीला फेरे द्या जरा फोक हातात ठेऊन सारखी बैल उजविला पन पळेल नीट.
शेड च्या ओढीने उजविला पण चांगला पळेल बाजी जे कातरतोय ते बंद करेल फेरे घरच्या फाटीवर देताना उजवीला पण द्या बाजी ला
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
पुषेगाव लl पाहिजे बजीच नियोजन
दादा बाजी ची येसन खुप लुज आहे, जरा आवळा...
दादा गाईंना पण रोज काढा बाहेर. 1 जाग्यावर कातळात असतील. पण बोलता येत नाय
हो दादा 😊🙏🏻
रायबा च कलर 1 दिवसात चेंज कसा झाला
😊🙏🏻
❤❤❤🥰🥰❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🥰🥰🥰🥰🎊💯
😊🙏🏻
असच रोज बाहेर काढा १५ min तरी.. त्यांचा पण जीव आहे . कोढल्या सारखा होत असेल .
हो दादा 😊🙏🏻
Mange kuthe hai
दादा तुम्ही रेगुलर व्हिडिओ बघत नाही वाटतं 🙏🏻😊
Badam kha nav lakahat rahtil 😂😂😂
🙏🏻🤣
❤❤
😊🙏🏻
❤