प्रायवेट व्हिडियो दाखवून पैसे उकळायची Dindori Nashik _ Sarika Sonavane _ सारिका सोनवणे
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी एक्सप्रेस या चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
www.facebook.c...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
/ newsmarathiexpress
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
For Business Enquiry Email:-teammarathiexpress@gmail.com
दहा कोटीची मागणी बापरे. फिर्यादीला उत्पन्न काय होते, अन प्रकरणात " स्वामी समर्थ" केंद्राच नांव आलं वाईट वाटतं
देवा सर्वांना सुखी ठेवा. सुबुद्धीत ठेवा.
जयश्रीराम . स्वामी समर्थ,
वा , फक्त ओळख झाल्यावर एवढे मोठी रक्कम उसने दिली जातात, कमालच की राव.
आपली बातमी असत्य आहे. यात रिॲलिटी वेगळी आहे
बाई व जुगाड शिवाय कोणी इतके पैसे कसे दिली जातील मात्र बाई डेअरीग बाज दिसते लोकसेवक इतकी हिमत धक्कादायक
1:57 कोटी रु शिरसाठ कडे कोठून आलेत,आयकर 3:08
सगळा मोरे यांनी पैसे पुरवले मोरे आंबट शौकीन आहे भक्त वेडे देवाला माना पण व्यक्ती पुजा नको आहे हे असे बाया पाहून नादाला लागतात सगळ्या आश्रमात हीच अवस्था आहे
बात हजम नहीं हो रही है! खरं तर या बाईने असे व्हिडिओ दाखवायची धमकी दिल्यावर सरळ पोलिसांत तक्रार करायची होती. कर नाही त्याला डर कशाला! जर त्या बाईचे भांडे फुटले असते तर गुरुमाऊलींचा विश्वास वाढला असता. पण खंडणी दिल्याने शंका तर येणारच!
कोणता कुटीरोद्योग शोधून काढतील काही सांगता येत नाही
महिलेने काही दान केले तर किंमत वसुल करणारचं.
Ti एकटी एव्हढे dering करणार nahi, टोळी असेल पूर्ण, शिवाय kahi राजकारणी, प्रशासन यांचाही sath असणारे, ashi aam लोकांमध्ये चर्चा आहे.
काहीतरी लफडं
Hi adhikari .Kay pn.
Lay avghad aahe rao
Police complaint should have been lodged before giving any amount.
मोरे बाबा म्हणजे दुसरा आसाराम
अरे बावळट जरा अक्कल लाव आणि कोणाबरोबर कोणाचं नाव लावतो आहे याचा अभ्यास कर..परमपूज्य गुरुमाऊली हें पहाट पासून रात्र भर लोकांचे प्रश्न उत्तर सेवा आणि समाजासाठी ग्रामभियान मध्ये कार्यरत असतात वयाच्या 73 व्या वर्षी सुद्धा तुझे बाप दादाने कोणाचे प्रश्न तरी सोडवले होते कां कधी या वयात पण...बिनडोक
Hii 1
Bai Laybhary diste
निंबा आंबट शौकीन असेल व लिंबा बरोबर मोरे बाबा पण आंबट शौकीन आहे यांनी एखाद्या गरीबाला का नाही दिले त्या बाईचे शोषण केले सारीका सुंदर आहे त्यामुळे मोरे नी व याने ह्या दोघांनी ही वापरली आता निंबारामची औकात नाही हे पैसे मोरे नी भक्त मंडळी कडू गोळा करून शौक पुर्ण करण्यात ऊधळले बाईला पण गोड लागले पण मोरे नी लाज धरली पाहिजे लोक श्रद्धा ठेवून येतात
Kay hut yar
Tumhi olkhta ka tyana
2 minute's चि news 8 minute's चि बनवल्या baddala 🤬🤬🤬😂😅