पेरू विकणं, ऑफिस बॉय, वाढपीचं काम ते अभिनेता | His Story ft. Kiran Gaikwad |
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- त्याची गोष्ट च्या आजच्या भागात भेटूया अभिनेता किरण गायकवाड याला. शाळेच्या बाहेर पेरू विकणारा मुलगा अभिनेता कसा बनला. पहा आजच्या विशेष भागात.
#kirangaikwad #त्याचीगोष्ट #hisstory #rajshrimarathi #marathientertainment #marathiactor #tyachigoshta #interview #podcast #exclusive #marathicelebrity #marathipodcast #devmanus #lagirazhalajee
His Story ft. Gaurav More - • स्टेशनजवळ ताडपत्रीचं घ...
His Story ft. Tanaji Galgunde - • "सैराटनंतर खरा स्ट्रगल...
His Story ft. Sunil Barve - • दोन मुलं असताना आलेला ...
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/Subscrib...
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
Follow us on WhatsApp:
whatsapp.com/c...
किरण तुझं अगदी ❤ पासून कौतुक,मुलगा असावा तर असा आईवडिलांना दोष न देता स्व कर्तृत्वावर पुढे आलास.तुला भरपूर यश लाभो आणि तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा!व शुभाशीर्वाद!💐तुझी सिरियल मी बघितली होती, खरोखर खूप राग यायचा.आणि हिच तुझ्या कामाची पावती आहे.सदैव असेच चांगले विचार ठेव.आणि कितीही मोठ्ठा झालास तरी आईला कधीच अंतर देऊ नकोस.
19:16
Dhanya ti mata tine tuzya sarkha mulaga janmas ghatala👌👌🙏👍
पूर्ण एक तास कुठे निघून गेला समजलेच नाही.. अत्यंत प्रेरणादाई
खूप संघर्ष करावा लागला तुला लहानपणापासून. तुला खरच गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन कायम तुझ्या पाठीशी आहेत. तु खरंच खूप पुढे जाशिल. तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी.😊
God bless you.. Kiran... स्वामी सोबत आहेत तुझ्या
इतरांना प्रेरणादायी असा तुझा प्रवास आहे.
मातृभक्त ही आहेस.
किरण तुझी मुलाखात ऐकुन मन अगदी भरून आल डिप्रेशन हा खरच . . तुझी सर्वइच्छा पूर्ण होवोत हे ही दिवस जातील पुढचा मार्ग आनंद च
आज मुलाखत पहाताना छान वाटलं कारण तू बोलताना आई वडिलांना किंवा परिस्थितीला कमी लेखलं नाही जो आईला मानतो. त्याला काही कमी पडत नाही स्वतः वर विश्वास ठेव काम करत रहा यशस्वी हो.❤❤❤❤❤❤
He is so humble.. A villain in serial but hero in real life.. Also a amazing actor 👌👌
🫡🫡🫡🫡🫡🫡🫡
I am so proud of Kiran. I have actually seen him grow.
मला आता खूप छान वाटतं की 12-13 वर्षांपूर्वी किरण बरोबर काम करण्याची, त्याच्या बरोबर स्टेज शेअर करायची संधी मिळाली होती.
🙏🙏🙌
Please mala tumcha contact number dya big fan of kiran dada
फारच भारी किरण तुझा अनुभव!!! God bless you.स्वामी तुझ्या सगळ्या ईच्छा पुर्ण करतील हीच प्रार्थना. तुला ऐकता ऐकता तू आम्हाला आपलं करून जातोस
लागिर झालं जी मालिकेमध्ये खूप छान भूमिका केली होती हर्षवर्धन देशमुख
अश्या aritst ना bagun खूप आनंद होतो राजश्री याचं अभिनंदन केले पाहिजे चांगल्या कामाची पोचपावती नको असते कारण ते दिसतेच खूप छान even gurya more chi सुद्धा 🎉 अभिनंदन
खूप छान, तू किरण तू खूप हालाखितून आलास
पण एकच नंबर भाऊ!!!!!
पण तू खरोखर खूप हुशार व प्रयत्नवादी आहेस.तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा! तुला सतत उदंड यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.सदिच्छा.
अभिनंदन किरण, असाच पुढे जा ,माझया मुलीने पण तुझ्या बरोबर
काम केलय देवमाणूस मध्ये, आणि दर्शना तु पण खूप सुंदर,मुलाखत छान
खूप त्रास होतो डिप्रेशनचा.. त्यातून स्वतःलाच बाहेर पडावे लागते... तू खूप सहन केला आहेस. तू खूप चांगला कलाकार आहेस.. तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा.,❤️❤️
Kiran tu chan khar boltos
तुझ्या सगळ्या ईच्छा पूर्ण होतील स्वामी तुझ्या पाठीशी आहेत .
Dev sarv chanch karel . Swami tujha patishi aahet
खुप कष्टातून पुढे गेला आहे आता पुढे पुढेच जाणार किरण उद्याचं सूर्य तुझाच आहे
Interview एकदम भारी, शेवटचा फोन कॉल खूपच आवडला. स्वतः बरोबर बोलत असताना सहानुभूती पासून दूर राहणे. Great
स्वामी समर्थ महाराज मुळे पुढे काय होणार आहे याची जाणीव होते तुझे कष्ट आज कालच्या मुलांना जाणिव नाही तुझी आई भाग्यवान आहे तु चांगला माणूस आहेस स्वामी तुझी इच्छा पूर्ण हो
One of the kindest and inspiring person in this industry. Kudos!
May you get all the love, respect and prosperity in your life. ❤
किरण तु खुप खडतर आयुष्यातून पुढे गेलास.तुझी लागीरं झालंजी मध्ये हर्षवर्धन देशमुखची भुमिका खुपच छान झाली एक कलाकार किती कष्टाळू आहे याचं एक उदाहरण आहे.स्वामी समर्थ सदैव आहेत तुझ्या पाठिशी उंच भरारी घे आमच्या शुभेच्छा आहेत तुझ्या पाठीशी.
Kiran khup chaan ahes tuja kadun shikhanya sarkhe khup ahe....tuci great ho....Wonderful time...best luck🎉🎉
Ayushyat pahilyanada mi konacha interview completely 1 hour...pahilya...very greatful.. very sensitive..very honest... very very good... proud of you Kiran ...
किरण गायकवाड यांनी केलेली.. हर्षवर्धन देशमुख यांची भुमिका जबरदस्त आहे...
आम्हाला पुन्हा एकदा या भुमिकेत कधी बघायला मिळणार आम्हाला...
कीरन वाईट पण वाटल आणि तुझ्या कटष्टला सलाम आणि तु सुंदर आहेस यार दिसायला माझ्या लहानपणी मी सुंदर दिसायला खुप मेकअप करायचो पन तु हॅण्डसम आहेस राव.
Thank you so much.... Rajashri marathi.. Kiran gaikwad screen vr bhaiya saheb mnun jevdha tikhat disla tevdhach god maanus interview madhun dakhavla mnun... Inspiring too❤️❤️💯💯💯💯
Heart touching interview ♥️ best actor Kiran gaikwad ...♥️
I m die hard fan of Kiran sir...khup jabardast and conviction madhe acting karta tumhi...tumcha bolnyacha tashka lagir jhallele ji madhla khup khup chan ahe...taskedar basha ahe lagir jhale ji...
Nice interview....khup khar bolalay ekdm bindast❤
खुप प्रेरणा देणार आहे दादा तुमचं आयुष्य आणि त्यातील संघर्ष 🔥
DJ Krozer 👌🏻 एकच नंबर मुलाखत, सगळ्यांचे हात लाईक वरती 👆🏻
किरण, खरं तर तुला अरे तुरं म्हणण्याइतपत आपल जवळच असं नातं नाहीये, पणं आपण प्रत्यक्षात भेटलो आहोत, कदाचित "डंका " निमित्त पांडुरंगाने घडवून आणलेली भेट होती ती आणि ज्या किरण ला मी तेव्हा पाहिलं आणि अनुभवलं... तो खरंच माणुसकीला, मैत्रीला पात्र असं व्यक्तिमत्व होतं आणि आज मला खरंच मनापासून वाटते की, मी स्वतःहून तुझ्याशी मनसोक्त गप्पा मारायला हव्या होत्या... का..कोणास ठाऊक... मनाला खूप भावला होतास तू!
पणं एक नक्की आहे की, आपण पुन्हा नक्कीच भेटणार आहोत.
आणि हो.. तू खूप पुढे जाशील, मोठा होशील, पैशाने तर नक्कीच पणं माणुसकीने सुद्धा !!
खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
हे ईश्वरा...
सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
खूप छान,पुढील सर्व वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा
What a interview. ..totally outstanding. ..
Dada tumhi Tension geu naka.....tumhachya ayushyat je kahi jhala ते changlya sathi jhala ani je kahi pude honar ते sudhha tyahun changle honar....he nehmi lakshat theva.......nehmi khup aanandat raha...😊😊
आता किरण चा नाद चित्रपट येतोय....जबराट गोष्ट आहे🎉
Kiran dada your very down to earth...your are doing very well job❤❤
खूप कौतुकास्पद कारकीर्द!!👍 किरण तुला खूप खूप शुभेच्छा मित्रा!👍
Kharcha mla tu khup aavdtoas
Khup god ahes. Tula aashirvad dete, khup nav kamavshil
Outstanding inter view 🎉🎉
Really kiran ur very humble n 🥰
Hardwork u started from zero n really u deserve it
खूप प्रामाणिक आहेस तू.खूप कष्ट केलेस.व खुप प्रगती केली.आईने कष्ट केलेत.तिच्या कष्टाचे चीज झाले.तू मनमोकळा आहेस.तुझी अजून खूप प्रगती होऊ दे ही बाप्पाजवळ प्रार्थना.
किती गोड आहेस तू भाग्यवान आहेत आईबाबा ❤❤🎉🎉
अप्रतिम मुलाखत 🎉🎉🎉🎉🎉
Khup genuine & inspiring both of u 🎉🎉🥰🥰🙏🏻🙏🏻
खूप मनापासून अभिनंदन,आवडता कलाकार 😊
खूप strugle केलं किरण तू, तुझं भविष्य उज्वल असेल यात शंकाच नाही. All the best खूप मोठा हो.
किरण तुझा प्रवास आयकुन डोळ्यात पाणी आलं आई आणि तुझ प्रेम आहे छान छान खुप स्ट्रगल
Kamaaal... keep up your good work 👏
Khup Kartuttwavaan mulaga ahat bhau tumhi 🎉,✨ putra asava tar asa 👌, god bless you ✨⭐⭐⭐
One of the great actor one of the nice personality Devmanus in real life❤❤❤
Dolyatale pani sangun jat ahe kiti tras zala asel tula... Ulat panvati geli tujya magchi... Dev tujya pathishi ahet mhnun tar tula lagna adhich hi goshta kalali... Khup tujyavar prem karnari ayushybhar sath denari nakkich tujya ayushyat yeil... Bagh tu khup changle hoil... Shree Swami Samarth🙏... Khup shubheccha tula 🙏
The real human being 🙋
Kiran sir thank u...Indirectly u help a lot...❤
1 No. Actor👌... Reel and real personality jabrdast.... And interview outstanding 🥳..
डॉ देवमाणूस लय भारी किरण लाख लाख शुभेच्छा फार मोठा हो
Dev manusmadhe mast kam keles.god bless yu.beta.
👌 किरण पुढच्या वाटचालीस खूप शुभेच्छा ❤❤❤
खुप खुप शुभेच्छा 👌👌
He is so Humble person...
डंका ची पहिली आणि शेवटची भेट होती त्यांच्याबरोबरची... खूप काही बोलायचं होतं, पणं नाही बोलता आलं
शेवटला तु बोललास ना ते शंभर टक्के खरं बोललास. वारी बदल ते खरंच आहे. की आपण आख्ख आयुष्य खपतो, पण खरं सुख आणि खरं जगणं हेच आहे. 😊
Khoop chhan ashirvad bala...aaich vadilanche ashirvad astat..ani tuze prayatna v mehnat..tula khoop lhoop shubhechha..tuzi kashta karychi dhadpad tula yasha kade nishit neyel..ani national award nakkich milel..va..shabbash..ashirvad
Suyog....kanchan bhat
Kiran परत एकदा God bless u🎊
Tuzya🎊प्रयत्नांना यश मिळो.
Love you Kiran, God bless you भावा खूप खूप शुभेच्छा
किरण तुला यश मिळोदेव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो. 👌👍👍
किरण तूझा अभिनय अतिशय सुंदर.
तु ग्रेट आहेस खरंच तुझा सारखंच राहावं प्रत्येकाने love u kiran❤🫶 mitra
Kiran tuzi namrata tuza sacchepana ani tuza Abhinay jidd tula Bappa khup mothe karnar ahe tuze pay kayam jaminiwar rahu de ani khup motha motha Abhineta tu ho tula Khup khup Aashirwad ahet
Best podcast ever ❤✨
Khup changala mulaga ahes tu kiranasach tuz bhagya ujalu de
आवडता अभिनेता ❤❤❤❤
Khup sunder 👍
My most fevret actor
Proud of u Kiran all the best..
1st❤ देवमाणूस सिरीयल खूप छान होती
Ky serial chhan hoti tyat nuster murder vr murder ahet
Jyana aapan javlch samjto tech aapal vayeet Baghat astat...
कसला भारी आहे यार हा❤💯😊
गणपती बाप्पा तुझ्या दादा कायम पटिशी राहणार आहे
दादा आपण परिस्थितीला सामोरे जाणारे आहोत
जे खरे आहे ते बोलण्यात काही हरकत नाही
आणि आपल्या आईला त्या सेटवर किंव्हा कामाच्या जागी नेने त्यात काहीच संकोच नसावा तो क्षण आपल्या आईचा आनंदाचा असतो
Kiran Tula khup khup shubhecha Ani ashirvad
सलाम 💥🔥👏💐
Khupch chan God bless you ❤
किरण गायकवाड सुकून...❤😊
Mast Kiran Gaikwad
किरण खरच
ग्रेट आहेस. आम्ही तूला देव माणूस पासून ओळखायला लागलो. 45:28
Kaaryakram kiti ale kiti gele pan doktarcha kaaryakram 1 numbar 2024 madhehi todach nahi ajunahi tich maja yete ha kaaryakram baghayla 1 numbar 👍👍👍
God bless you
किरणची मुलाखत खूपच छान झाली . तुझा अभिनय खूप आवडतो . तू खूप मोठा हो खूप खूप शुभेच्छा . मी दोन्ही सिरियल पाहिल्या आहेत. लागिर झालं, आणि देवमाणूस .
🎉🎉🎉🎉🎉🎉यशस्वी भव बेटा
My Favourite Actor
Handsome boy
Apratim Mulakat
Sadhi Rahani Uch Vechar
Aasa Kiran Aahe
God Bless You Kiran
😊😊
One of the most favorite hero ❤❤
❤ किरण तुझी देव माणूस सिरियल पाहीली आहे,ती व्यक्ती रेखा तू अप्रतिम साकारली आहेतस त्यासाठी खुप कौतुक 😅
Dear, Kiran u are not only a strong and good person but very good actress, i m also a Mrs. Gaikwad cheated by my husband, i have my son also, i was also in depression but life goes on, it will not stop for anyone, so be positive, best luck for your future...
Chan interview
Kharcha kiran u r great ❤❤
Mast ❤
Kiran tuzya sarakha vekti marathi chitrapatatala lagala ❤ aamache bhagya aahe ki aamhi tuzya sarakhya kalakarala pahato
आत्ता पहाटे4 ते 5 मी तुझी मुलाखत ऐकत आहे..शेवट पर्यंत उत्सुकता वाढतच गेली असा तू व्यक्त होत गेलास आणि ते सुद्धा उत्साहाने.शुभाशीर्वाद.
मी पण एक आजी आहे सत्तरीची ..25 वर्षे अभिनय करते आहे..तुझ्या बरोबर एखाद दिवसाचं सुद्धा काम करायला आवडेल..तुझ्या आईला नमस्कार.पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.
वंदना काकू...
Khupch sundar❤
We proud you kiran
लय भारी
Congratulations for your journey, well done Kiran
Great ❤❤