ऑडियो मालिका | युगांत आणि युगांतर - भाग १ । What Shaped India | Sadanand More, Ajit Abhyankar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • #Podcast #IndianHistory #FreedomStruggle
    साल १९२०! ब्रिटिश सत्तेसमोर काँग्रेस नावाची भारतीय स्वातंत्र्य चळवळ उभी ठाकली आहे, या काँग्रेसच्या धुरा आहेत बाळ गंगाधर टिळकांच्या हातात, मात्र त्यांचं त्या वर्षी निधन झालं. त्यांची जागा कोण घेणार अशी चर्चा सुरु असतानाच भारताच्या राजकीय पटलावर उदय होतो तो बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी यांचा...! जाणून घ्या ठीक १०० वर्षांपूर्वी १९२० हे वर्ष भारताच्या इतिहासात काय बदल घडवून गेलं, युगांत आणि युगांतर, या विशेष कार्यक्रमात. प्रस्तुतीकरण: डॉ. सदानंद मोरे व प्रा. अजित अभ्यंकर
    पहिल्यांदा प्रसारित: १५ मे २०२१
    आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/Support...
    इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndi...
    For more stories, visit our website www.indiejourn...
    Follow Indie Journal on social media:
    Facebook: / indiejournal
    Instagram: / indiejournal.in
    Twitter: / indiejmag

КОМЕНТАРІ • 22

  • @Shubh23v
    @Shubh23v Місяць тому +8

    फार स्तुत्य मालिका दीर्घ असावी ही प्रार्थना धन्यवाद 💙

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 27 днів тому +3

    मोरे सराची भूमिका सामाजिक समन्वयाची
    Il आभार ll

  • @shirishpanwalkar
    @shirishpanwalkar Місяць тому +4

    Truly insightful conversation. Waiting for part two. Thanks a lot Abhyankar sir and More sir! 👍🙏

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 24 дні тому

    नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात परिस्थितीचे वर्णन केले आहे धन्यवाद 🎉

  • @govindnagargoje9307
    @govindnagargoje9307 Місяць тому +4

    More sir ❤

  • @shraddhasawant5094
    @shraddhasawant5094 Місяць тому +1

    खूपच छान माहिती मिळाली.त्या काळात गेल्यासारखे वाटले.राज्ये कशी घडत जातात ते कळले.आपणास सविनय नमस्कार.🙏🙏🙏

  • @belorav
    @belorav Місяць тому +2

    Excellent Sir. Very informative. Desperately awaiting for next video.

  • @vaibhav-wt8nh
    @vaibhav-wt8nh 8 днів тому

    ati uttam malika aahe . ashich pudhe chalu dya

  • @control22ganesh
    @control22ganesh Місяць тому +3

    Thanks a lot Indie Journal for bring Dr S More and detail info of Indias strugle for independence.

  • @factfindertrollshamer
    @factfindertrollshamer Місяць тому +2

    👏👏👏

  • @ArunASutar-ow6yk
    @ArunASutar-ow6yk Місяць тому

    Awaiting for the next.

  • @satiretwins6199
    @satiretwins6199 Місяць тому

    ❤❤

  • @rameshsalunke8376
    @rameshsalunke8376 Місяць тому

    ❤🎉

  • @SurendraYadav-ud8rc
    @SurendraYadav-ud8rc Місяць тому +2

    uttam...to kal ani svatantra ladha saglya paryant pohchel

  • @murlidharpawar2083
    @murlidharpawar2083 Місяць тому

    Stuttya❤❤❤❤❤

  • @25thaprilswaps
    @25thaprilswaps Місяць тому

    Is this available on Spotify?

    • @user-pm2sj2fg2g
      @user-pm2sj2fg2g Місяць тому

      कशाला पाहिजे specify तिथं आहे ते निट बघना Bhai 🎉🎉

    • @25thaprilswaps
      @25thaprilswaps Місяць тому

      @@user-pm2sj2fg2g ugach screen chalu raahte ...ha aiknyacha prakar aahe. Toh chutya sarkha asa video through upload kela aahe

  • @gopalpardeshi8798
    @gopalpardeshi8798 Місяць тому

    Gujju Bhai 😂