महापुरा नंतरच चिपळूण 😰

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • चिपळूण येथे आलेल्या महापुरा नंतरच ची काही दृश्य

КОМЕНТАРІ • 224

  • @aqeelyusuf676
    @aqeelyusuf676 3 роки тому +19

    *चिपळूण पूरग्रस्त मदत*
    चिपळूण मध्ये आज ज्यांचे नुकसान झालेले नाही ते पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावरील माणसे रस्त्याच्या कडेला उभे राहून , गाड्या अडवून मदत सरळसरळ हिसकावून घेत आहेत.आणि आपली घरे भरत आहेत....तर ज्याचे घर आणि ऑफिस, दुकान पुराखाली गेले आहे त्या व्यक्ती आपले घर , दुकान साफ करीत आहेत, त्यांचे पर्यंत खरोखरच मदत पोहोचत नाही. ते परिस्थितीशी झगडत आहेत, त्यांना कोणतीच जीवनपयोगी मदत मिळत नाही.
    म्हणून ज्या बाहेरून येणारे व्यक्ती, संस्था, संघटना मदत घेऊन येत आहेत त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी बाधीत व्यक्तीच्या घरात जाऊन मदत करावी, रस्त्यावर आपली गाडी उभी करून मदत वाटू नये, कारण फार चुकीच्या पद्धतीने मदत दिली आणि घेतली जात आहे, पण जो पूरग्रस्त बाधीत आहे, तो मात्र मदतीपासून वंचित आहे.
    तसेच चिपळूण शहराबाहेर खेर्डी गावात आतमध्ये जाऊन मदत करणे गरजेचे आहे, *खेर्डी येथे शिवाजी नगर, शिगवण वाडी, भुरण वाडी, खताते वाडी, वरची पेठ, खालची पेठ* येथे घरोघर जाऊन मदतीचे वाटप व्हावे, ही विनंती दानशूर व्यक्ती, संस्था व संघटना याना करीत आहे.
    त्याचबरोबर, *पिंपळी, सती, खेर्डी, दळवटने, कळंबसते, गोवळकोट, उकताड त्याचबरोबर चिपळूण मधील शंकर वाडी, मुराद पूर, भोई वाडा, महाराष्ट्र हायस्कूल परिसर, बापट आळी, वड नाक, भोगाळे एस्टी स्टँड जवळ, बांदल हायस्कूल परिसर, बहादुर शेख वडार वाडी वसाहत, तिथला मोहल्ला* येथे घरोघर मदत जावी, अशी विनंती आहे.
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @prashantkabdule9243
      @prashantkabdule9243 3 роки тому

      हो नक्कीच

    • @pallavimalgaonkar2452
      @pallavimalgaonkar2452 3 роки тому +1

      हेच मीपण ऐकलं होतं...आमची संस्था पण थेट चिपळुण मध्ये जायचा प्रयत्न करेल!👍

    • @user-po2kk7mx2v
      @user-po2kk7mx2v 3 роки тому

      Kharokhar bollat tumhi

  • @amsgamer4014
    @amsgamer4014 3 роки тому +3

    धन्यवाद दादा तुम्ही चिपळूणला खूप मदत करता. चिपळूण हे माझे गाव आहे मी सुद्धा माझ्या चिपळूणला मदत करतो तुम्ही महान दादा आहात

    • @milindshinde6277
      @milindshinde6277 3 роки тому

      Yes you also help to chiplun i am also help to chiplun

  • @virendraupadhye6364
    @virendraupadhye6364 3 роки тому +69

    खूप वाईट परिस्थिती आहे चिपळूण ची. पण आपलं चिपळूण पुन्हा पाहिल्यासारखं होउदे हीच देवाकडे प्रार्थना 🙏🙏

  • @sachinkadam9566
    @sachinkadam9566 3 роки тому +30

    संदेश तुझे आणि तुझा टीम चे चिपळूण पूरग्रस्तांसाठी केलेल्या मदती साठी खूप खूप आभार

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 3 роки тому +14

    खूप बिकट परीस्तिथी आहे चिपळूणची. तू पण छान काम करतोस. असेच काम करत रहा. सर्व चिपळूण कर पुन्हा पूर्ण जोमाने उभे राहतील. श्री स्वामी त्यांच्या पाठीशी आहेत. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @extcmaheshwartakale7665
    @extcmaheshwartakale7665 3 роки тому +6

    संस्कृतीशी घट्ट नाळ जोडलेलं, लाल मातीशी आईच नातं सांगणारं, निसर्गाची श्रीमंती लाभलेलं तरीही मोठ्या मनाने स्वागत करणार माझ कोंकण आज पाण्याखाली आहे...
    हे ईश्वरा माझ्या कोकणातल्या माणसांना सुखरूप ठेव.. 🙏

  • @bapuraothombare2961
    @bapuraothombare2961 3 роки тому +22

    संदेश तुझे आणि तुझ्या टीमचे खूप अभिनंदन. खूप छान काम

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 роки тому +5

    संदेश खूप छान काम करत आहेस, धन्यवाद 🙏🙏 खूप वाईट वाटलं, आपल्या चिपळूणची अवस्था पाहून..... खुप रडू येते.तुम्ही सर्व खूप छान सहकार्य ‌आणि मदतीचा हात दिला...
    सर्वांना.... खुप खुप धन्यवाद 🙏🙏👍

  • @shraddhapotdar5088
    @shraddhapotdar5088 3 роки тому +7

    Speechless 😥🙏 कोरोना...तौक्ते कमी होतं की काय म्हणून त्यात भर पडली या महापूराची....किती आणि कसं तोंड द्यायचं माणसाने 😣 अख्खं आयुष्य काबाडकष्ट करून उभा केलेला संसार काही क्षणात असा मातीमोल होतो हे खूपच दुदैर्वी आहे...निराशाजनक आहे.....यांचं आयुष्य पुर्ववत ह्वावं यासाठी प्रत्येकाने यथाशक्ती मदत केलीच पाहिजे. संदेश @ कोकण संस्कृती व संपूर्ण टीमचे कौतुक. 🙏👍

  • @MrAP-bp1ct
    @MrAP-bp1ct 3 роки тому +2

    Maz ghar kosalal ahe 22nd july chya mahapurat.. me bahadurshekh, chiplunla rahto.
    Maz ghar thod aat aslyamule kuni ilde firkat hi nahi.😔 ikde garju lokana madat milat nahi, ani jyana garaj nahi tyana na sangta gharpoch double tible madat milte.

  • @shashikantkolge695
    @shashikantkolge695 3 роки тому +14

    संदेश माझी तुझ्या कडे एक विनंती आहे की पूरग्रस्तासाठी जी कोणीही मदत केली आहे ती मदत प्रत्येक घरोघरी पोहचली पाहिजे आशि व्यवस्था प्रत्येक संस्था मदत करणाऱ्या लोकांना तुझ्या युट्युब च्या माध्यमातून सांग

  • @amitbhole2770
    @amitbhole2770 3 роки тому +1

    खुप विदारक परिस्थिती आहे आपल्या चिपळूण ची बघून खुप वाईट वाटलं पण संदेश तुझा प्रामाणिक प्रयत्न खुप चांगला होता खरंच तुझे आभार 🙏 आपल्या चिपळूण ला अजून खुप मदतीची गरज आहे फक्त कुठे करू शकतो ते एकदा कळव व्हिडिओ च्या माध्यमातून धन्यवाद तुझे 🙏🙏

  • @sunilraut1137
    @sunilraut1137 3 роки тому +2

    संदेश खुप भारी काम केला.तसंच लकी आणि अनोकेतने पण मदत पटवली. तुम्ही सर्व कोकणी you tuber ने सोलड काम केला. तुम्हा सॅल्यूट करतो.👌👍🙏

  • @Dhepsemadhavi1986
    @Dhepsemadhavi1986 3 роки тому +1

    दादा हे संकट कोणावर ही येऊ शकते
    आपल्या कोकणा साठी आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करूया
    तुझ्या बरोबर मदती साठी असणाऱ्या सहकाऱ्यांना सलाम

  • @vikrantsali5402
    @vikrantsali5402 3 роки тому +1

    खूप वाईट वाटते परिस्तिथी बघूंन 😢,देव करो आणि लवकरच सर्व काही पूर्वपदावर येवो ,तुमच्या टीमचे खूप खूप आभार...🙏

  • @shreekrushnagaykar4416
    @shreekrushnagaykar4416 3 роки тому +2

    संदेश दादा सर्वप्रथम तुझे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. कारण राजकीय नेत्यांना लाजवेल एवढे तू महत्वाचे काम करत आहेस.तुझे काम असेच चालू राहूदे आम्ही तुझ्या कायम सोबत आहोत.तसेच आम्ही तुझ्या 'कोकण संस्कृती' चे घटक आहोत याचा देखील आम्हाला गर्व आहे.

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 роки тому

    आपले बरेच से यु ट्युबरस फॅन ड्री फाउंडेशन आणि एन. जी. ओ. आणि बर्याच शा संस्था यांना मनापासून सलाम तुम्ही सगळे खूप मनापासून चांगले काम करत आहात धन्यवाद मी दापोली कर

  • @Crystalservices
    @Crystalservices 3 роки тому +5

    Again Thanks to all for providing us Food water and essentials. 🙏🙏🙏🙏🙏

  • @kedarkhetale6527
    @kedarkhetale6527 3 роки тому +12

    खूप खूप धन्यवाद चिपळूणकरांना मदत केल्याबद्दल.....🙏❤️

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 3 роки тому +1

    संदेश तुमच काम अभिमानास्पद. आपला सार्थ अभिमान. कोकण आपला सुंदर होता, आहे आणि राहील. गणपती बाप्पा नक्की कोकणाला आणि कोकणच्या लोकांना यातून बाहेर काढेल. धन्यवाद

    • @lbmadhav9781
      @lbmadhav9781 3 роки тому

      संदेश मी पुण्यात राहतो शहरामध्ये. मी मुळचा कोल्हापूरचा. कोल्हापूरमध्ये परिस्थिती सध्या वाईट आहे. मला कोकण आवडत आणि आवडत राहील. तुम्ही काळजी घ्या.

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 роки тому

    संदेश, खूप चांगले काम करतो आहेस.परत सगळे व्यवस्थित पूर्ववत होवो.ही स्वामींच्या चरणी प्रार्थना.आपण सगळ्यांनी त्यांना मदत केलीच पाहिजे.तुमच्या सगळ्यांचे खरचं मनापासून धन्यवाद.

  • @shrishailshetti7933
    @shrishailshetti7933 3 роки тому

    चिपळूण chi ashi stithi baghun khup wait watatay pn kay karnar nisarga pudhe, Thank you so much for helping Chiplunkar.

  • @sunitagaikwad9080
    @sunitagaikwad9080 3 роки тому +7

    संदेश तु व तुझी टिम सर्वांचे मनापासून अभिनंदन. कौतुक आहे.

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 3 роки тому +20

    भयानक पूर आल्यानंतर घराची काय परिस्थिती होते ते मी अनुभवले आहे 2005 मध्ये 26 जुलै भयानक अनूभव घेतला आहे आमचे पूर्ण घर पाण्यात बुडाले होते व्हिडिओ बगून त्या भयानक आठवणी 😢

  • @ruchashetye6164
    @ruchashetye6164 3 роки тому +1

    Khup chaan kaam karat aahat kokan sanskruti n team....Mumbai goa highway chalu zala ka???

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 роки тому

    संदेश तु खूप छान उपक्रम राबविले आहे 👌 आणि तुमच्या टीमला सर्वांना मनपूर्वक आभार 🙏 आणि तुमच्या कर्तव्याला सलाम 🙏🙏 खुप नुकसान झाले आहे कोकणात 😭😭 असं पुन्हा होऊ नये 🙏 सर्वांनी मदत करत रहावे 🙏 अशी मी आशा करतो 🙏🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 3 роки тому +2

    खूप खूप महत्त्वाचे काम करतोय संदेश खूप खूप धन्यवाद देव तुमच सबक्रायबर च अनेक सौवस्था पुढे येऊन काम करतात सलाम

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 роки тому +16

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌷🙏

  • @siddheshdhadve235
    @siddheshdhadve235 3 роки тому

    दादा तुम्हाला धन्यवाद तुम्ही जे पूरग्रस्तांची मदत करत आहात खुप छान वाटलं सर्व युट्युबर छान काम करताय पण तुम्ही जे जबाबदारी ने काम करताय खुप बर वाटलं आज कोकणी माणस हतबल झाली आहेत साई बाबा त्यांना ह्या संकटांतुन लवकर बाहेर काड हीच साई चरणी प्रार्थना दादा तुझ्या सर्व टीम चे आभार 🙏🙏

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 3 роки тому

    खूपच स्तुत्य असा उपक्रम,सलाम तुमच्या कार्याला🌹🙏🙏

  • @mayurshinde1380
    @mayurshinde1380 3 роки тому

    ह्या सर्व परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बाप्पा आमच्या कोकणाला बळ दे...!!
    येत्या गणेश उत्सवात तुझे डोल ताशाच्या गजरात तोच उत्साह तोच जल्लोषात उत्सव साजरा करू🙏

  • @varshakatkar5009
    @varshakatkar5009 3 роки тому

    Sandesh khup chhan kam kartay.tuma sarva team che kautuk aahe.thanks

  • @shubhamjadhavar5142
    @shubhamjadhavar5142 3 роки тому +2

    👍👍👍

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 3 роки тому

    खूप भीषण अवस्था आहे, सगळं जनजीवन विस्कळीत झालेले, पाहून खूप वाईट वाटते, मुक्या जनावरांची काय अवस्था झाली असेल. अश्या वेळी ज्यानी मदतकार्य म्हणून पुढाकार घेतला त्यांचे आभार, मी आपल्या माध्यमातून एक आवाहन करू इच्छितो की निसर्ग वाचवा झाडे लावा झाडे जगवा प्रगती करा पण निसर्ग राखून आज ज्या दुर्घटना होत आहेत हा एक संकेतच आहे, झाडांचे अनन्य महत्व सगळ्यांनाच माहित आहे, कोकण या परिस्थिती तुन सुद्धा खंबीरपणे बाहेर येईल

  • @riyaghorpade1772
    @riyaghorpade1772 3 роки тому

    Khup chan madat keli aama chiplun karana sarvani khup hal zale hote 3diwas tari

  • @avnikarjawkar8818
    @avnikarjawkar8818 3 роки тому +2

    Thank You Mitra Maz Maher ahe chiplun Khup vait avastha zali ahe pan tu khup chan kam kartoys👍

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 3 роки тому

    Chiplun chi paristhiti bhayanak aahe...Khup waiet watat aahe....Proud of you dear....GBU beta...

  • @pallavimalgaonkar2452
    @pallavimalgaonkar2452 3 роки тому

    आता सगळे मदत करत आहेत...पण अस ऐकलंय की मधल्या गावातली लोकं बांबूने अडवून लोकांची मदत मधल्या मध्ये स्वतःच्या गावात घेऊन जातात...अस व्हायला नको...आम्ही पान डोंबिवलीतुन खूप मदत घेऊन जात आहोत..त्या लोकांनाच ही मदत मिळावी अशी अपेक्षा आहे!👍🙏

  • @pradiprajvilkar6000
    @pradiprajvilkar6000 3 роки тому +5

    चिपळूण मध्ये येणार पाणी म्हणजेच प्लास्टिक बॉटल ,पिशव्या यांचा योग्य निचरा होणे गरजेचे आहे...त्यावर कृपया लक्ष द्यावे 🙏.

  • @emptynet8757
    @emptynet8757 3 роки тому

    ह्या लोकांना वरी पण नक्कीच जागा भेटेल.खुप छान काम करीत आहेत हे लोक.

  • @sumitkarpe8020
    @sumitkarpe8020 3 роки тому +5

    Grate job Sandesh Khup chan Kam karta aahe tumchi sampurna team salute tuma sarvana va chiplun parat pahilya sarkhya houde ashi Deva charani prathana karto

  • @snehakadam703
    @snehakadam703 3 роки тому +2

    परिस्थिती फारच वाईट आहे पण आशा ठेऊया सगळ व्येवस्तीत होईल 👍🏻👍🏻

  • @sandeshjadhav3717
    @sandeshjadhav3717 3 роки тому

    Khup chan tich khari madat without camera 👍👍

  • @vedantdeshmukh6744
    @vedantdeshmukh6744 3 роки тому +1

    आपण इथुन बघितलं तरी आपल्याला इतकं वाईट वाटत आहे तर तेथे असलेल्या लोकांची परिस्थिती काय असेल हा विचारच करावत नाही...🥺😳 चिपळूण ची पहिली होती ती स्तिस्थी व्हावी हीच देवाला प्रार्थना...🙏

  • @meenakshishelar1140
    @meenakshishelar1140 3 роки тому

    खुप खुप धन्यवाद चिपळुणकराना मदतनीस केल्या बद्दल 👌👌

  • @surendralokhande623
    @surendralokhande623 3 роки тому

    खूप छान काम भावा...🙏🏻 तु जे करतोस ते खूपच चांगल काम करतोस...

  • @priyankagamre3270
    @priyankagamre3270 3 роки тому +1

    मनापासून तुमच्या सगळ्यांच्या कामाच कौतुक आणि आभार 💯❤️

  • @manojjadhav8361
    @manojjadhav8361 3 роки тому +4

    चिपळूणनला केंद्र सरकार कडून मदत निधी व्हायला हवी 🙏

  • @samarthpawar8082
    @samarthpawar8082 3 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ , स्वामी सगळ्यांना या संकटातून लवकर बाहेर काढा

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 3 роки тому +1

    खूप खूप बघून ईतक वाईट वाटत तुमच्या सबक्रायबर विषेश मालवणमधील फ अनेक फाऊडेशन नी मदत केली फार मोठ मौल्यवान अशी मदत करतात आता गरज आहेत

  • @vishalpawar7858
    @vishalpawar7858 3 роки тому

    Dada Khup Changale Kam Kele Dhanywad.. 👍👍👏👏🙏🙏

  • @akshaya227.
    @akshaya227. 3 роки тому +4

    मी पण केली मदत महाड च्या लोकाना

  • @siddheshsagavekar338
    @siddheshsagavekar338 3 роки тому

    मी महाड ला राहतो आमचं 3 floor च घर आहे
    माझ्या 2 nd floor ला 3 फूट पाणी होत जवळ जवळ रोड पासून 20 ते 22 फूट पाणी होत
    आज 7 दिवस झालं अजून महाड साफ करत आहे

  • @jindgiekhunarpoornimachoug1837
    @jindgiekhunarpoornimachoug1837 3 роки тому +1

    Great work. ..lavkar ch sgl agodar sarkh hou det hich bappa kde prarthna. ...

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 3 роки тому

    Very nice God bless you

  • @sanket3510
    @sanket3510 3 роки тому +1

    खुप वाईट परिस्थिती आहे

  • @nileshkuware8533
    @nileshkuware8533 3 роки тому

    खुप खुप धन्यवाद चिपळूणकरांना मदत केलाबददल 🙏🙏

  • @Crystalservices
    @Crystalservices 3 роки тому +10

    Thanks to All who helped us in this situation.
    😭😭😭😭😭

  • @konkansindhu2158
    @konkansindhu2158 3 роки тому

    वस्तूरूपी मदतीबरोबर काम करणारे हात चिपळूणकरांना सावरण्यासाठी पाहिजे आहेत

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 3 роки тому +2

    बापरे अशी अवस्था कोल्हापूर मध्ये पन झाली चिखली आंबेवाडी गावात

  • @sujatabhurke7985
    @sujatabhurke7985 3 роки тому +1

    फॅन्ड्री फौंडेशन मुंबई या संस्थेचे खुप खुप आभार.... 🙏

  • @prashantjadhav7932
    @prashantjadhav7932 3 роки тому

    khupp vaiet paristiti aahe , sir ethli prashashan yantrana majboot jhali pahije ,,udarnat ,ndrf kiva fire brigade flood resque teams , disaster management hey sarv maharastra madhe aavashykata ahe

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 3 роки тому +1

    खुपच छान काम केले संदेश
    अभिनंदन

  • @ManishaPatil-sh8wc
    @ManishaPatil-sh8wc 3 роки тому

    Khup chan kam kelet kharach tyana ji madat te khup chan

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому

    मित्रा तुमच्या कामाला मनापासून सलाम

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 3 роки тому +2

    मध्यवर्ती स्वंपकघर हे जवळ च्या शाळेत मंगल कार्यालय /मोठा हॉल येथे करता येईल का ते पाहावे जेणेकरून 2 ते 3वेळा चहा व सकाळ व रात्रीचे जेवण किमान 8 ते 10 दिवस देता येईल व बाहेरून आलेली मदत वस्तू रुपात तेथे देता येईल जसे कपडे(अंत वस्त्रे टॉवेल मेणबत्ती किंवा बाटलीचे दिवे डासाच्या कॉईल टूथपेस्ट पाणी बॉटल गाऊन साड्या टी शर्ट बर्मुडा काडी पेटी ) वाटता येईल व लोकाची जेवण व चहाची सोय झाली की लोक दिवसभर त्याची घर साफ करणे दुकान साफ करणे ही कामे करू शकतील तसेच जवळच्या गावामधून पाणी टँकरने पुरवले तर त्यांना मोठी मदत होईल मी ही एक कल्पना सुचवली आहे बघ कसे करता येईल

    • @smitaghosalkar5105
      @smitaghosalkar5105 3 роки тому

      खूपच विचार करण्यासारखी कल्पना आहे.आणि मदत पैसे पाठवावे तर ते कसे .

    • @arunakarande6033
      @arunakarande6033 3 роки тому

      Agdi barobar lokancha jevanachi yogya soy holl made zali tr bara hoil,bakecha vaylet tyna gharachi safsafi karun nawyani suruvat karta yel.aani ji kahi madat kartat ti ty ty lokanparyant phochude hicha eaccha. 🙏
      Aaj virar varun maza bhacha aani tyche Mitra tamponi uapogi saman gheun Nighat aahe aamhi tyt aavashak saman patavat aahe 🙏

  • @prashantnarvankar3893
    @prashantnarvankar3893 3 роки тому

    Good work,Abhinandan👍👍

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 3 роки тому +1

    खुप वाईट परस्थिती आहे

  • @surendrapandere3216
    @surendrapandere3216 3 роки тому

    ग्रेट 🙏🏻🙏🏻 जय श्रीराम

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 3 роки тому +1

    तळमजल्यावर फ्लॅट घेतला कारण घरग्रहस्थी बरोबर छोटा मोठा व्यवसाय करता येईल. बाहेरचा असल्यामुळे चिपळूण शहर व तालुक्याची भौगोलिक परिस्थिती माहिती नव्हती. तसेच स्थानिक राजकारणी व बिलडरच्या भुलथापाना फसलो.
    माझी सर्वांना विनंती आहे की चुकूनही चिपळूण खेड महाड शहरात घर फ्लॅट घेऊ नका.

    • @imindian3895
      @imindian3895 3 роки тому

      Ata tar chid zhali aahe talmajlyapasun

  • @shreyashahapurkar1521
    @shreyashahapurkar1521 3 роки тому +2

    Amount madhe help tyana kashi Karachi te sanga please

  • @sameerdhumal4059
    @sameerdhumal4059 3 роки тому +1

    खुप छान मदत केली.

  • @priyankasurve1187
    @priyankasurve1187 3 роки тому

    Sandes tu je kay kartos tyacha sathi kiti Aabhar manave tevde kami 🙏

  • @chaitanyapawar2251
    @chaitanyapawar2251 3 роки тому +1

    Thanks good job 👍👍

  • @jyotsnapatil1993
    @jyotsnapatil1993 3 роки тому

    खरच खुप बिकट परिस्थिती ओढवली आहे तु दादा खरच छान काम करतो

  • @anilsagvekar209
    @anilsagvekar209 3 роки тому +1

    1 no
    माझी मावस बहिण आहे फँड्री फाउंडेशन ची सभासद
    काल गेली मदत मुंबई तुन
    छान काम चालू आहे तिकडे

  • @pratikchavan1135
    @pratikchavan1135 3 роки тому

    Khupch Chan vlog sandesh ani khup changla km krtoy bhava, dev bhale Karo 👍

  • @prashantchandivade5460
    @prashantchandivade5460 3 роки тому

    खरंच खूप आभार संदेश मित्रा चिपळूण

  • @volumeanalyser8136
    @volumeanalyser8136 3 роки тому

    होईल सर्व ठीक.... सर्वानीं मदत करुन

  • @01wasim
    @01wasim 3 роки тому

    02:02 ryt attitude bro

  • @abhijitshetye3755
    @abhijitshetye3755 3 роки тому

    खूपच वाईट परिस्थिती.खुप वाईट वाटतंय बघून ,😢

  • @आईएकविराप्रणितघाणेकर

    आज आम्ही चिपळूण मध्ये पाणी आणि मेणबत्ती कारण लाईट नाही तीथे आणि खाण्यासाठी बिस्कीट घेऊन गेलो होतो

  • @kokankanyaaditi8134
    @kokankanyaaditi8134 3 роки тому

    धन्यवाद संदेश दादा🙏

  • @prodevidas
    @prodevidas 3 роки тому +2

    संदेश भावा तुझे आणि टीम चे अभिनंदन

  • @pritirao5140
    @pritirao5140 3 роки тому

    Chiplun Kalambaste madhe madat pahije ahe
    Address
    Kalambaste pawarvadi vitthal mandir

  • @sharadkadam9294
    @sharadkadam9294 3 роки тому

    खुप छान काम करतोस

  • @kishordalvi858
    @kishordalvi858 3 роки тому

    Khup chan sandesh

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 3 роки тому +1

    Great help by kokan sanskruti team

  • @prasadnalang8180
    @prasadnalang8180 3 роки тому

    Bhari kam krtass re baba 🙏🙏❣️

  • @shreekrupamejvani6464
    @shreekrupamejvani6464 3 роки тому +3

    Deva... Sarvana Sukharup thev, tyana navyane Ubh rahnyache Bal de🙏

  • @sonamdevrukhakar4551
    @sonamdevrukhakar4551 3 роки тому

    Khup vaiet zal aplya chiplun la... 😭😭😭😭 2005 la pn evd Pani nvt bharl jewd yaveli bharal 😭😭

  • @shakildesai1467
    @shakildesai1467 3 роки тому +1

    Grt wrk doing all of u🙏god bless u all

  • @mh38hingoli
    @mh38hingoli 3 роки тому +1

    दादा खूप छान काम करताय सलाम तुझ्या कामाला दादा

  • @vidyadharkalekar4531
    @vidyadharkalekar4531 3 роки тому

    Dada khup chaan kaam karto aahai
    Bolnare khup jana. Aastata
    Tu real hero Aahai 👍
    Dev tuja bhala karo

  • @sanketdesai4796
    @sanketdesai4796 3 роки тому

    Grt work 🙏🙏🤗🤗👍🏻👍🏻

  • @vaibhavraut5053
    @vaibhavraut5053 3 роки тому +2

    नवीन NGO काढण्यापेक्षा दुसऱ्या एका NGO बरोबर काम करणे सोपे आहे. NGO काढणे व ती register करून घेणे किचकट आहे

  • @s.dc...u4492
    @s.dc...u4492 3 роки тому

    खूप सुंदर काम दादा

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 роки тому

    Khup great job karat ahes👌👌👍👍👍

  • @apoorvmahadik6109
    @apoorvmahadik6109 3 роки тому +1

    Khup cchan kam karat aahat tumhi 🙏

  • @vijayshinde4743
    @vijayshinde4743 3 роки тому

    फार छान काम