चला सावली पेरूया || लातूर, भाग २ || सयाजी शिंदे || सह्याद्री देवराई ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ • 19

  • @indugajbhiye8974
    @indugajbhiye8974 4 місяці тому +6

    छान छान सहयाद्री देवराई सयामाझ्या प्रेमळ भावा तु असच सम्पूर्ण महाराष्ट्राभर मुलाच्या मनात प्रेम रसवतेस किती थोर काम आहे सम्पूर्ण जीवभर भारत भर मुलाच्या मनात झाडाबद्दल प्रेम गेलेच पाहिजे कारन पृथ्वी वरती असणाऱ्या जीवंत जीवाला आक्सीजन ची औषधीची सावलीची गरज असते सृष्टीवर प्रेम करणारा व करून दाखव नारा एक प्रेमळ मानुष म्हणजे सयाजीराव सिधे तुला देवाचा आर्शीवाद❤❤

  • @sjagtap7340
    @sjagtap7340 4 місяці тому +3

    लहान शालेय मुलांचे भावविश्व निसर्गाशी झाडाशी ब्रम्हांडाशी जुडायला मदत करणारा उपक्रम म्हणजे चला सावली पेरुया 🌳🌳
    सर आपण एका गाण्यात जीवनाचे ज्ञान देताय, थोर असे कार्य सेल्युट

  • @chandrakantmasure3477
    @chandrakantmasure3477 4 місяці тому +2

    साहेब तुमचे ह्या धनतंरी वर अजरामर ऋण राहतील 🤝🌳🤝💪

  • @dharmendramane8514
    @dharmendramane8514 4 місяці тому

    अप्रतिम सर सगळ्या माणसांनी झाडांवर पर्यावरणा वर प्रेम केलं पाहिजे पर्यावरणाच रक्षण केले पाहिजे तरच पर्यावरण आपल रक्षण करल

  • @ajayindu1
    @ajayindu1 4 місяці тому

    तुमचं हे प्रयत्न यशस्वी होईल मला पूर्ण विश्वास आहे

  • @atulshinde1970
    @atulshinde1970 4 місяці тому +3

    मी पण हेच करणार आयुष्यभर

  • @aniketdevdare9592
    @aniketdevdare9592 4 місяці тому

    खूप खूप अभिमान आहे सर आम्हाला तुमचा एक सातारकर म्हणून ..

  • @Meowbillu.
    @Meowbillu. 4 місяці тому

    सर खरच तुम्ही रॉयल माणुस आहात धन्य तुमच्या कार्याला ❤ से

  • @dharmarajshirure6238
    @dharmarajshirure6238 4 місяці тому

    खूप छान सर

  • @kokaninaresh6137
    @kokaninaresh6137 4 місяці тому

    सर सॅल्यूट आहे तुम्हाला ग्रेट आहात तुम्ही ❤️❤️

  • @tejal5710
    @tejal5710 4 місяці тому

    मामा मस्त❤

  • @janardanrathod1458
    @janardanrathod1458 4 місяці тому

    khup chan sar.

  • @Timepass-ws2jl
    @Timepass-ws2jl 4 місяці тому

    मस्त ❤

  • @vishalkachare6208
    @vishalkachare6208 4 місяці тому

    अप्रतिम काम करत आहात sir तुम्ही 🙏

  • @pundalikdhumal216
    @pundalikdhumal216 4 місяці тому

    भारी

  • @vikaskahndebhrad8262
    @vikaskahndebhrad8262 4 місяці тому

    🙏🙏🙏

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 4 місяці тому

    Very nice and good😊

  • @SwaRaag
    @SwaRaag 4 місяці тому +1

    ua-cam.com/video/F4HCDtksYXQ/v-deo.htmlfeature=shared खूप छान संकल्प 'चला सावली पेरुया' जि.प.शाळा, दि.नगर मांजर्डे ता तासगाव जि सांगली.