हा चित्रपट कळायला खुप मोठं व्हायला लागतं ! काय ती कथा, काय तो अभिनय, अतिशय विचार करायला लावणारी कलाकृती होती ही !!! जसं उंबरठा, जैत रे जैत ❤ अजरामर कलाकृती ❤
अप्रतिम संगीत... आशा भोसले यांच्या गोड आवाजाला मधु कांबीकर यांच्या चेहऱ्यावरील साजेसे भाव आणि लावणीला साजेसे उषा नाईक यांचे नृत्य... कायम आठवणीत राहणारा एक उत्कृष्ट चित्रपट❤❤❤
अप्रतिम लावणी काय राव छोट्या मुलानी त्याच्या आईला साथ दिली आहे . नाही तर लावणी च्या फडा मध्य त्याच्या आई चाअपमान झालअसता म्हणून त्यामुलानआईला लावणी म्हणू लागला❤ 4:56
डोळ्यात अश्रू आले माझ्या दिवस आठवलेत जेव्हा मी लावणी कार्यक्रम करायची किती ति धावपड st बस नि प्रवास 😢 2000 rs साठी नागपूर वरून पुण्यातले शो करायला यायची मग पुण्यातून st बस ne दौरा कधी कधी तर ट्रॅव्हलिंग सुद्धा भेटत न्हवत पन खुप छान hote ते लोकडाऊन आधीचे दिवस मेहनत strugle hote पन मज्जा यायची प्रेक्षक पन छान असायचे आता sagl बदलला लावणी ची रूपरेषाच badalli😢
मला लावणी आणि कलेतलं फारसं कळंत नाही तरीही शतशः प्रणाम ह्या प्रतीभेला फक्त एक लावणी पण जे दृष्य सादर केलंय सारं दुःख उलगडून पुढे मांडते आणि नकळत डोळ्याच्या कडा ओल्या होतात ती तेंव्हाची ग्रामीन मायाळु भाषा जी पुर्वीच्या मायाळु जगाचं दर्शन घडवुन देते आताच्या व्यवहारीक जगात😢 माझा बाप तमाशाचा राजपार्ट करायचा, गण लीहायचा तो रूबाब आठवतो अन् माझा बापही हीरोच होता ❤मस्त वाटतं आम्ही थोडे समजते झालो बापानं तमाशा सोडला सांगायचा लेकरं जानते झाले नको त्यांच्या समोर म्हणजे बदनामी सहन करून त्या कलावंतांनी कलेचा देवदुतांनी लोकांना गरीबी विसरवून हसंवलं ❤❤❤
आमच्या लाडक्या लक्ष्याने आपल्या आयुष्यातील सर्व अनुभवाच अभिनयाच कसब या चित्रपटात पणाला लावल होत पण कस आहे ना प्रेक्षक कुणाला डोक्यावर घेतील आणि कुणाला धाडकन आपटतील सांगता येत नाही खुप मेहनत केली होती खुप अपेक्षा होत्या या चित्रपटाकडून पण तस नाही झाल आणि हे अपयश आमचा लाडका लक्ष्या पचवु शकला नाही,आता जरा चिवल्या बावल्या केल्या की अवॉर्ड मिळतात पण अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे यानी एक काळ असा गाजवला ना की त्यांचे एक एक चित्रपट 100वेळेस पाहीले तरी मन भरत नाही अश्या या कलाकाराना तेव्हा अवॉर्ड जाहीर झाली नाहीत आणि आता हे भुषण पुरस्कार तो भुषण पुरस्कार तेव्हा कुठे होते हे पुरस्कार जेव्हा हे कलाकार रसिकांच्या मनावर राज्य करत होते तेव्हा,हे पुरस्कार तेव्हा जाहीर झाले असते,एक होता विदुषक हा चित्रपट नावा रूपास आला असता सरकारकडून पुरस्कार मिळाला असता तर कदाचित आमचा लक्ष्या आज आपल्यात असता😢😢
लक्ष्मीकांत बेर्डे सर विनोदी नट म्हणून उत्कृष्ठ अभिनेते होते त्याबद्दल वादच नाही, पण हया सिनेमातील त्यांची गंभीर भूमिका ही लाजवाब होती.ज्यांनी हा सिनेमा पाहिला नसेल तर अवश्य बघा
चित्रपसृष्टीतील अभिजनाकडून लक्ष्मीकांत बेर्डे सरांबद्दल एक narrative सेट झाला होता की लक्ष्मीकांत सर सिरियस भूमिका करू शकत नाही, जमू शकत नाही म्हणून. त्यानंतर बेर्डे सरांनी मनावर घेऊन एक होता विदूषक मध्ये अजरामर सिरियस भूमिका करून दाखवली. हॅट्स ऑफ लक्ष्मीकांत बेर्डे सर. तुमच्या सारखे तुम्हीच.
सर्व गोष्टी अप्रतिम❤ कोरीयोग्राफी कोणाची असावी. अदाकारी लाजवाब ❤ उषा नाईक सुद्धा तोडीची नर्तिका आहे दोघींच्या कलेला सलाम❤ बालकलाकार चे नाव समजले तर आनंद होईल😊
मधुताई कांबीकर या माझ्या गावाच्या आहेत खूप भारी लावणी आणि अभिनय करतात शुभम भाऊ तू पण खूप भारी लावणी करतो भारी नाचतो पाहताना अस वाटत पण नाही तू मुलगा आहे असं वाटत मुलगीच नाचते इतकं भारी हुबेहूब मुली पेक्षा भारी नाचतो. 👍
ना धो महानोर यांच्या कविता आणि गाणी यांनी माझ्यात ही एक कवी निर्माण केला .....त्यांचे शब्द म्हणजे मिर्गाच्या पावसाचे पहिले पाणीच आहे.....जे मातीत शिंपडून सुंगध पसरवते
3:46 ह्यात निळू फुले ह्यांच्या तोंडी कोणता शब्द आहे नेमका तो समजत नाहिये आणि त्याचा अर्थ सुद्धा समाजला नाहिये मला. मला ते "नाही हाळू पाळी कुनी" अस ऐकु येते. त्यात हाळू पाळी हे बरोबर आहे का आणि काय अर्थ आहे. कृपया मदत करावी. Cjya
या गाण्यातील त्या लहान मुलाच्या चेहऱ्यावरील ते भाव पाहिल्यावर त्याकाळची गरीब परिस्थिती व तमासगीरांचे जीवन अगदी डोळ्यासमोर उभे राहते.
हो खरंच आहे.निर्मात्याने वस्तूनिष्ठ चित्रं सजवलेय.
बरोबर
😢
😢75😢ÿ6⁶⁶⁶⁶ÿÿ
88😊@@ravivende9632
To mi navhech.
सर्व गाणी कवी ना धो महानोर सरांनी लिहिली आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मला माहीत नव्हते धन्यवाद ग्रेट कवी आहेत पण त्यांनी हे गीतं लीहीली माहित नव्हते
नीलू फूले सर मराठी सिनेमा मधले किंग आहेत आमचे बालपन त्यांचे चित्रपट बगून गेले
ना धो महानोर, मधू कांबीकर, उषा नाईक, निळू फुले जब्बार सर, आणि आशा ताई
खूप सुंदर कलाकृती
मनोहारी श्रवणीय
ही खरी श्रद्धांजली आहे श्री दादासाहेब फाळके सर यांना ❤
दोन लावण्यवतींची नृत्याविष्काराची जुगलबंदी...एक रंभा तर दुसरी अप्सरा...मधु कांबीकर व उषा नाईक...उत्तम नृत्य...!!!
🤣🤣😆🤣🤣🤣🤣🤣💓💓💖💓🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🏳️🌈🇦🇱🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏴🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏴🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓🗨️💓
किती कौतुक करु गाण्याचं, आवाजाचं, सौंदर्याचं, लावणीचं, शब्दांचं, चालीचं 🙏🙏
किती सुंदर कमेंट केल्या अप्रतिम शब्द रचना
अर्थ बद्ध आहे प्रत्येक शब्दाचा अर्थ लागतो
कवी ना धो महानोर यांची लिहिलेले गाणं
😂😂@@sunilsangle1875
आमचा अभिमान महानोर साहेब
आशा भोसले यांनी मुद्दाम लहान मुलाच्या आवाजात गाणे म्हंटले आहे....great Ashaji 🙏
लक्ष्मीकांत बेर्डेनी प्राण ओतलेला सिनेमा.
अप्रतीम अभिनय.
बरोबर आहे
आणि शेवटचा चित्रपट आहे बहुतेक त्यांच
हा चित्रपट कळायला खुप मोठं व्हायला लागतं ! काय ती कथा, काय तो अभिनय, अतिशय विचार करायला लावणारी कलाकृती होती ही !!! जसं उंबरठा, जैत रे जैत ❤ अजरामर कलाकृती ❤
खूप अप्रतिम लावणी...उत्तम कलाकार... बालकलाकार पाहून खरंच डोळ्यात पाणी आलं..जसं मधुताईंच्या आलं
काटा येतो अंगावर हे गाणे पाहिल्यावर आईकल्यावर ❤❤❤❤
खरच
बरोबर आहे ❤
अप्रतिम संगीत... आशा भोसले यांच्या गोड आवाजाला मधु कांबीकर यांच्या चेहऱ्यावरील साजेसे भाव आणि लावणीला साजेसे उषा नाईक यांचे नृत्य... कायम आठवणीत राहणारा एक उत्कृष्ट चित्रपट❤❤❤
मराठी चित्रपटात काही मोजके फिल्म त्यातील हा kohinoor.... director Jabbar Patel
Agdi khar aahe..
Marathi Chitrapat shrusthicha
KOHINOOR
DIRECTOR.....
असच म्हणत नाहीत जून ते सोन काय अप्रतिम लावणी आहे ही ❤
एक होता विदुषेक मस्त चित्रपट.
अप्रतिम लावणी काय राव छोट्या मुलानी त्याच्या आईला साथ दिली आहे . नाही तर लावणी च्या फडा मध्य त्याच्या आई चाअपमान झालअसता म्हणून त्यामुलानआईला लावणी म्हणू लागला❤ 4:56
बाल कलाकार अतिषय उत्कृष्ट अभिनय
मानलं राव या कलाकारला मराठी आन बान शान
ही अशी गाणी काळजाला स्पर्श करतात...❤️
3:39 हा सिन खुप छान वाटतो actress ची मान फार छान हलवतात ❤❤❤
या चित्रपटातील सर्व गाणी अप्रतिम आहेत.❤❤❤❤❤
आपल्या मराठी गाण्याचा नाद नाही करायचा❤❤❤
काय ते चित्रपट काय ते साधे सरळ कलाकार.....
किती वेळा लावणी ऐकावी खुप छान जबरदस्त कला हेच जिवन आम्ही बोधेगाव कर
एक कलाकारच कलेची ,कलाकाराची कद्र अन ईज्जत करतो बाकी सारे फक्त तमाशा बघायला आलेले असतात एका छोट्या केविलवाण्या मुलाकुन खूप काही शिकण्यासारखे आहे
खरच डोळे भरून आले शब्दच नाहीत❤❤❤❤
१नं लावणी महाराष्ट्राची रुप खणी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Ashi lavni hone punha shakya nahi...best song best dancing!!
खूप शोधल्यानंतर हे गाणं मिळालं.❤
काय आवाज आणि त्यावेळच्या कलाकारांची मेहनत ❤
Kharch kata aala angavar shabd nahi 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
किती वेळा बघु आणि किती नाही 🚩🚩🚩❤❤❤
Laxmikant Brede , Madhu kambikar, Usha Naik , Varsha, Pooja Pawar & Nilu Phule, Dilip Prabhawalkar .
Mast Ch Ek Hota Vidushak Movie 🎥🎥 Real life story
मधू कांबिकर खूप ग्रेट लावणी कलावंत.
डोळ्यात अश्रू आले माझ्या दिवस आठवलेत जेव्हा मी लावणी कार्यक्रम करायची किती ति धावपड st बस नि प्रवास 😢 2000 rs साठी नागपूर वरून पुण्यातले शो करायला यायची मग पुण्यातून st बस ne दौरा कधी कधी तर ट्रॅव्हलिंग सुद्धा भेटत न्हवत पन खुप छान hote ते लोकडाऊन आधीचे दिवस मेहनत strugle hote पन मज्जा यायची प्रेक्षक पन छान असायचे आता sagl बदलला लावणी ची रूपरेषाच badalli😢
खरंच आहे तुमचं... तमाशा केला काही लोकांनी लावणीचा...❤❤
मला लावणी आणि कलेतलं फारसं कळंत नाही तरीही शतशः प्रणाम ह्या प्रतीभेला फक्त एक लावणी पण जे दृष्य सादर केलंय सारं दुःख उलगडून पुढे मांडते आणि नकळत डोळ्याच्या कडा ओल्या होतात ती तेंव्हाची ग्रामीन मायाळु भाषा जी पुर्वीच्या मायाळु जगाचं दर्शन घडवुन देते आताच्या व्यवहारीक जगात😢 माझा बाप तमाशाचा राजपार्ट करायचा, गण लीहायचा तो रूबाब आठवतो अन् माझा बापही हीरोच होता ❤मस्त वाटतं आम्ही थोडे समजते झालो बापानं तमाशा सोडला सांगायचा लेकरं जानते झाले नको त्यांच्या समोर म्हणजे बदनामी सहन करून त्या कलावंतांनी कलेचा देवदुतांनी लोकांना गरीबी विसरवून हसंवलं ❤❤❤
छान ताई तुमचं कर्तुत्व काही शब्द नाहीत हो तुम्हाला शाबासकी द्यायला
जुने कलाकार खूप मस्त होते आठवलं तरी खूप बरं वाटत
खरच
माय माय जमेल तुला किती गुणी मुलगा आहे 😊
एक नंबर लावणी
आमच्या लाडक्या लक्ष्याने आपल्या आयुष्यातील सर्व अनुभवाच अभिनयाच कसब या चित्रपटात पणाला लावल होत पण कस आहे ना प्रेक्षक कुणाला डोक्यावर घेतील आणि कुणाला धाडकन आपटतील सांगता येत नाही खुप मेहनत केली होती खुप अपेक्षा होत्या या चित्रपटाकडून पण तस नाही झाल आणि हे अपयश आमचा लाडका लक्ष्या पचवु शकला नाही,आता जरा चिवल्या बावल्या केल्या की अवॉर्ड मिळतात पण अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे यानी एक काळ असा गाजवला ना की त्यांचे एक एक चित्रपट 100वेळेस पाहीले तरी मन भरत नाही अश्या या कलाकाराना तेव्हा अवॉर्ड जाहीर झाली नाहीत आणि आता हे भुषण पुरस्कार तो भुषण पुरस्कार तेव्हा कुठे होते हे पुरस्कार जेव्हा हे कलाकार रसिकांच्या मनावर राज्य करत होते तेव्हा,हे पुरस्कार तेव्हा जाहीर झाले असते,एक होता विदुषक हा चित्रपट नावा रूपास आला असता सरकारकडून पुरस्कार मिळाला असता तर कदाचित आमचा लक्ष्या आज आपल्यात असता😢😢
खूप छान नट म्हणून कार्य केलेले आहे आणि आवाज अप्रतिम सुंदर आहे
खूपच सुंदर.... नृत्य , लावणी आणी अभिनय...सगळ्या बाबतीत एकच नंबर ❤
जब्बार पटेल व सर्व कलाकार मंडळी, सर्वांसाठी शब्दच नाही अप्रतिम कलाकृती
अप्रतीम,या गाण्या ला तोड नाही ❤
एक नंबर साँग आणि कलाकारी अजरामर आहे
खरचं शिकण्यासारखे आहे या गाण्यातून
मनापासून धन्यवाद ✨💐सुंदर श्रवणीय कर्णमधुर-तृप्त कलाकृती 💎अपलोड केल्याबद्दल💐✨
मन गहिवरून आलं.... त्या मुलाचे निरागस भाव पाहून...🥹👍🌹👌👏
Laxmikant sir.s apratim abhinay 👌🙏 ek utkrushtha chitrapat 🙂🙂🙂🙂 apratim direction jabbar sir 🙂🙂🙂🙏🙏🙏🙏
कितीही प्रेम ह्या गान्यावर ❤
What a dance yaar..... 👏👏👏👏the great ushaji..
मराठवाडा भूषण ना. धो. महारानोर अजिंठा च्या कुशीतले 💐
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जीव की प्राण असणारा आज सिनेमा या सिनेमाला लोकांनी साथ द्यायला हवी होती
या पिच्चर मधील सर्व पात्र खुप च भारी आहे १ नंबर आहे
या गाण्यात त्या लहान मुलांची खुप छान अभिनय आहे❤❤❤
रानकवी ना धों महानोरांची लाजवाब शब्दकळा!
ऐनवेळेला परिस्थीती वर कशी मात करावी हे या गाण्यातुन शिकण्या सारखे आहे . अप्रतिम गाणं आहे❤❤
🙏🙏
!333333🎉
@@mrtornado6825 झलक्षोओओओओओऔऔओक्षोओझक्षोज्ञोदथथजजेएजंजज😊😅😊थंथं😅थथ😅😅रर😅😅रंथथथ😊रंलौलोदरोरोओदरोदलदझ़ो😊😊ररझझदझथझझैऐथैरैर😅लोओलो😊😅😅😅रझथझदरररथझझऐथझझझरऔझरथरं😅थरदररदझझ़रऔओओ😅रओरररर😅तंथंथरररथ😊रंथओऐॉथझररंरओरंक्षक्षनन😅?😊😊😅😊😊😅😅😊😅एछ😅रंररऐझरझक्षक्षक्ष़क्षोक्ष़़क्षक्ष़क्षक्षक्षज्ञज्ञज्ञक्षक्षक्षरैऍऐथददझरथथदझथददथदददथथदझोदझथथरैथज्ञजज्ञोझथोथथथयथझरथथयो ओथररथथयऐयैरैयथयररज्ञथैथथथरऱथथथरैरैऐऐथज्ञोहोओज्ञझरो ओज्ञ. रैक्ष़झक्षैक्षैरैऐओओओओऐऐओऐक्षोओररैऐथथथझजैररैझरैरथतछथजयेऐऐजेजजछहहहतहेचचंतेजजजेछ🎉❤
Great lavni
लक्ष्मीकांत बेर्डे सर विनोदी नट म्हणून उत्कृष्ठ अभिनेते होते त्याबद्दल वादच नाही, पण हया सिनेमातील त्यांची गंभीर भूमिका ही लाजवाब होती.ज्यांनी हा सिनेमा पाहिला नसेल तर अवश्य बघा
Yes definitely 🙂🙂🙂
खरंच मस्त आहे चित्रपट
चित्रपसृष्टीतील अभिजनाकडून लक्ष्मीकांत बेर्डे सरांबद्दल एक narrative सेट झाला होता की लक्ष्मीकांत सर सिरियस भूमिका करू शकत नाही, जमू शकत नाही म्हणून. त्यानंतर बेर्डे सरांनी मनावर घेऊन एक होता विदूषक मध्ये अजरामर सिरियस भूमिका करून दाखवली. हॅट्स ऑफ लक्ष्मीकांत बेर्डे सर. तुमच्या सारखे तुम्हीच.
उषा नाईक, शांताराम, दादा कोंडके, निळु फुले, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ मराठी रंगभूमीवर अजरामर झाली. 😢❤
मूवी नाव सांगा बर
Mind-blowing Song ❤❤❤
सर्व गोष्टी अप्रतिम❤ कोरीयोग्राफी कोणाची असावी. अदाकारी लाजवाब ❤ उषा नाईक सुद्धा तोडीची नर्तिका आहे दोघींच्या कलेला सलाम❤ बालकलाकार चे नाव समजले तर आनंद होईल😊
कोरीयोग्राफर- लावणी सम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापुरकर
@@MrPradnyavant आभारी आहे
Plz movie upload करा ना खूप छान आहे बघण्या सारखं ..
अप्रतिम... नेहमी ऐकतो.
खरोखरच तो शण आणि ती आठवण खूप काही सांगून जाते 😢
Ek .no.lavani 👌👌❤️
Guru ugh hgg ok fi❤vjgfhgtj GH hjv kV jv vj❤gjghvgkgvhchv ❤ gjghvgkgvhchv fhf chhe hj ❤
हा चित्रपट म्हणजेच आपल्या सुपरस्टार cha खरा swabhav होता
मराठी शाळेत शिकत होतो तेव्हा कवी. . . ना. धो. महानौर यांच्या कविता असायच्या .. आजच्या पिढीला नाही कळणार ते. भावपूर्ण श्रद्धांजली कवी . ना धो. महानौर..
All are great.... But who is that child actor....
खुप छान
How incredible it is,no words at all for this 🙏🙏 Jay Maharashtra,,,,, love from central America 🙏🙏
मधुताई कांबीकर या माझ्या गावाच्या आहेत खूप भारी लावणी आणि अभिनय करतात
शुभम भाऊ तू पण खूप भारी लावणी करतो भारी नाचतो पाहताना अस वाटत पण नाही तू मुलगा आहे असं वाटत मुलगीच नाचते इतकं भारी हुबेहूब मुली पेक्षा भारी नाचतो. 👍
Konte gav
लक्ष्मीकांत बेर्डे सरांचा शेवटचा सिनेमा, आजही अजरामर आहे😢❤प्रत्येक कलाकाराने खूप मनापासून काम केलं आहे❤
असे चित्रपट परत होणे शक्य नाही
ना धो महानोर यांच्या कविता आणि गाणी यांनी माझ्यात ही एक कवी निर्माण केला .....त्यांचे शब्द म्हणजे मिर्गाच्या पावसाचे पहिले पाणीच आहे.....जे मातीत शिंपडून सुंगध पसरवते
खूप छान ❤❤
3:46 ह्यात निळू फुले ह्यांच्या तोंडी कोणता शब्द आहे नेमका तो समजत नाहिये आणि त्याचा अर्थ सुद्धा समाजला नाहिये मला. मला ते "नाही हाळू पाळी कुनी" अस ऐकु येते. त्यात हाळू पाळी हे बरोबर आहे का आणि काय अर्थ आहे. कृपया मदत करावी.
Cjya
नाही हळू पाही कुणी Look is not a metaphor, someone looks slowly
अभिनंदन. बेटा. लई. सुंदर. लावणी.
अप्रतिम लावणी .........
वारं वाघा माझ्या
Asha baincha aawaj ... Kiti god gala ..wahhhh
किती सुंदर यारं 😢😢 जुन्या आठवणी
अप्रतिम चित्रपट आहे...❤
हृदय स्पर्शी ❤️.... डोळ्यात पाणी आलं 🥺
अशी 💞मराठी गाणी 🚩महाराष्ट्र राज्यात परत निघत नाहीत असे कलाकार 💞पण नाहीत
❤❤❤ Masterpiece Lavni
मराठी गित, महाराष्ट्राची, शान, आहे🎉
Jabardast casting hoti ya filmchi mohan Agashe.Nilu fule.lakshmikant berde.madhu kambikar.
नंबर वन गाण मुलाने गायले🎉❤
अप्रतिम गाणे...❤
,एक होता विदुषक अपलोड करा छान मुवी आहे
अप्रतिम सुंदर ❤❤❤
ज्या.मुलांने.हे.गाणे.
गायिले.आहे.त्याचे.कौतुक. करावे.तेवढे.तोडेच
आहे.खुपच आवाज सुंदर आहे
जांभळा शालू खेचून आवळून नेसला ❤
Thank you
Thank you
Thank you
Thank you
Thank you
Thank youuuuuuuu so much
Sundar kalakruti
Mazya
Marathitli
Best
भारी.... एक नंबर
Aasha bhosale super voice 💖💖💖💖💖💖💖💖
Cricket
@@anjalimehetre4123 khelna hai kya
उत्तरा केळकर
Khupch apratim gaan aahe ❤
Please " एक होता विदूषक " हा संपूर्ण movie upload करा
Eak.dam.super.lavni.aahe
Asha Bhosle 🧡
Usha naik😍
One word - Masterpiece 🙏🙏
पानी आल डोळ्यात
कधि कधि अस वाटे की त्या कष्टात जन्मलो अस्तो❤️