ऊत्तम! सुंदर!!अप्रतिम!!! कर्णमधुर!!!! पुनः पुन्हा पहायची, ऐकायची ईच्छा व्हावी, असा हा दर्जेदार चित्रपट! जब्बार पटेलांचे खास अभिनंदन...परंतु हा चित्रपट चालला नाही हे, मराठी माणसांचं दुर्दैव!
लावणी ही महाराष्ट्राची जीवनकला कला आहे हे या सादरीकरणातून अगफिच ठसते... आशाताईंचा आवाज आणि मधू दिदींची चपखल दिल खेचक पण तरीही लदिव अशी अदाकारी .... मधू दिदी खूपच अष्टपैलूं आहे हे वारंवार सिद्ध होतं.... मानाचा मुजरा💐
भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना निळ्या डोळ्यांवरी मेघूटांच्यापरी वाट पाहिली डोळां चळ थांबेना श्रावणाचं ऊन मला झेपेना श्रावणाच्या सरी पानभरी थर्थरी हिर्व्या मोराची थुईथुई थांबेना निळ्या मोराची थुईथुई थांबेना बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना गीत -ना. धों. महानोर संगीत - आनंद मोडक स्वर - आशा भोसले चित्रपट-एक होता विदूषक
मराठी चित्रपटातील सर्वात आवडता चित्रपट... खुप सुंदर कथा... त्या पेक्षाही गाणी मनाला स्पर्श करणारी.….लक्ष्मीकांत बेर्डे चा अभिनय मनाला स्पर्श करणारा... Miss you lakshya..😢
मधु कांबीकर ❤️......काश कोणीतरी त्यांना as judge बोलवायला हवं😢...... त्या आजारी आहेत असं कळलं ....पण त्यांना बोलता येत असेलं तर त्याच perfect judge असतील ..... ढोलकीच्या तालावर शोज साठी...... I love lavni ..... खरी लावणी म्हणजे काय तर ही...... आज-काल लावणीच्या नावावर जो डान्स चाललाय ती खरी लावणी नव्हेच... शुभम तुम्ही फार सुंदर लावणी कलाकार आहात.. तुम्हाला ढोलकीच्या तालावर साठी शुभेच्छा..... अलीकडेच मी तो शो बघायला सुरुवात केली तू उत्तम लावणी करतोस
व्वा..... क्या बात है.... शब्द, संगीत, गायन आणि अदाकारी किती आर्त आणि चिंब भिजलेली आहे. नितळ लावणी ती ही आहे.मन भरतंच नाही.अप्रतिम.... केवळ अप्रतिम..... ●कवी,गीतकार,पञकार ●जाफर आदमपूरकर, नांदेड.
अप्रतिम गाणी...अप्रतिम कथा... आजही मनाला भुरळ पाडणारी गाणी कितीही वेळा ऐकली तरी ऐकावीशी वाटणारी....खूप खूप धन्यवाद जब्बार पटेल सर...कायम आठवणीत राहणारा लक्ष्याचा अभिनय... Always miss you lakshya.....
उत्तम कथानक सर्वंच गाणी छान पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात थँक्यू जब्बार पटेल सर एवढा सुंदर चित्रपट मराठी चित्रपट रसिकांना दिल्याबद्दल स्पेशल थँक्यू आशाताईं 🙏🙏
Continuing my com ments on one of our cultured costumed 9 yard Navari Kacche Saree Queen Madhu kambikar god we the 70 and odd crore MAD HVA BRAHMIN LOT spread over 3 states in south India and also in some other parts where our cultured and costumed 9 yard Navari kacche saree wearing women and just married girls lot will treat each and every cultured and cos tumed Madhvabrah min 9 yard Navari kacche saree wearing women with utmost respect irespective of status in our Brahmin lot so also from outside Some names of the 9 yard saree stalwarts Jayashree Gadkar Uma Ratnamala Ranjana Usha Naik Kamini Bhatia Maya Jadhav Ranjana Usha Chavan Munmai Deshpande Chetana Bhat Namrata Prajakta Mali Amrita Khanvilkar Sonali Doll Kulkarni Kishori Ambiy and so many 100s of others whose names I an unable to remember ONCE AGAIN 100 NA MASKAARAMS to all the above respected 9 yard Navari kacche saree wearing gods
Majhi aaji roj he gana aaykati ani tila ek sanka ahe ki 2:48 jo porga ahe to aay kuthe kay karte madala sanjana cha porga nikhil watoy pn asha kasha ? To kharach tyacha sarkha disto mala pn wattay 😂tumhala pn watta ka?
ह्या चित्रपटाच्या नृत्य दिग्दर्शिका लक्ष्मीबाई कोल्हापूरकर ह्यांना पहिला सर्वात उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे...❤️❤️❤️
ऊत्तम! सुंदर!!अप्रतिम!!! कर्णमधुर!!!! पुनः पुन्हा पहायची, ऐकायची ईच्छा व्हावी, असा हा दर्जेदार चित्रपट! जब्बार पटेलांचे खास अभिनंदन...परंतु हा चित्रपट चालला नाही हे, मराठी माणसांचं दुर्दैव!
Kharach 😟
कलाकृती चांगली असो, बरी असो, किंवा अप्रतिम असो, ती चालेल की नाही हे त्या निर्मात्याच्या फक्त आणि फक्त नशीबावरच अवलंबून असते.
Tarihi... Kalatit tharaleli... Business preksha te mahatvach asat nahi ka
LAKSHYA CHI BAAP ACTING ASLELA HA CHITRPAT
Kuthe pahayla bhetel ha moive sanga plz
गीरकी घेऊन दोन्ही हात वर करून अचानक थांबलेली मूद्रा, प्रगाढ लावणी भक्तंच अस करू शकते. मूजरा मधू कांबीकर याना.
अशी निर्मळ अदाकारी, आता पुन्हा होणे नाही. लाजवाब 👌.
लावणी ही महाराष्ट्राची जीवनकला कला आहे हे या सादरीकरणातून अगफिच ठसते...
आशाताईंचा आवाज आणि मधू दिदींची चपखल दिल खेचक पण तरीही लदिव अशी अदाकारी ....
मधू दिदी खूपच अष्टपैलूं आहे हे वारंवार सिद्ध होतं....
मानाचा मुजरा💐
उत्तरा केळकर यांचा आवाज आहे.
भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग
बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना
बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना
निळ्या डोळ्यांवरी मेघूटांच्यापरी
वाट पाहिली डोळां चळ थांबेना
श्रावणाचं ऊन मला झेपेना
श्रावणाच्या सरी पानभरी थर्थरी
हिर्व्या मोराची थुईथुई थांबेना
निळ्या मोराची थुईथुई थांबेना
बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना
गीत -ना. धों. महानोर
संगीत - आनंद मोडक
स्वर - आशा भोसले
चित्रपट-एक होता विदूषक
शृंगार आणि वात्सल्य, कारुण्य एका लावणीत इतक्या बेमालूमपणे मिसळणं म्हणजे निव्वळ सर्वोत्तम कलाविष्कार ...मधु कांबीकर जी🙏🙏
हे गाणं लिहिणाऱ्या ना धो महानोर सरांना मानाचा मुजरा.
ही बैठक मी १०० वेळा पाहीली पण अदाकारीची शालीनता तसुभरही कमी झाली नाही ….❤❤❤
अप्रतिम नृत्य...मधू कांबीकर यांची 0:57 ते 1:01 दरम्यानची स्टेप बघा. एकही बीट सुटला नाही.
मराठी चित्रपटातील सर्वात आवडता चित्रपट... खुप सुंदर कथा... त्या पेक्षाही गाणी मनाला स्पर्श करणारी.….लक्ष्मीकांत बेर्डे चा अभिनय मनाला स्पर्श करणारा... Miss you lakshya..😢
मधु कांबीकर ❤️......काश कोणीतरी त्यांना as judge बोलवायला हवं😢...... त्या आजारी आहेत असं कळलं ....पण त्यांना बोलता येत असेलं तर त्याच perfect judge असतील ..... ढोलकीच्या तालावर शोज साठी...... I love lavni ..... खरी लावणी म्हणजे काय तर ही...... आज-काल लावणीच्या नावावर जो डान्स चाललाय ती खरी लावणी नव्हेच...
शुभम तुम्ही फार सुंदर लावणी कलाकार आहात.. तुम्हाला ढोलकीच्या तालावर साठी शुभेच्छा..... अलीकडेच मी तो शो बघायला सुरुवात केली तू उत्तम लावणी करतोस
Thank u
पण सद्या त्या आजरी आहेत,
@@prathmeshawaleoffcial11 hoy mahitiye pn jr wheelchair vr jei yeu shaklya. Tr
भावपूर्ण श्रद्धांजली ना.धौ.महानौर...😢😢
🙏
🙏
मधु दीदींनी या चित्रपटात खूप उत्कृष्ट काम केले खूप चांगली अदा 2:09 दुर्दैव 2:09 कारी केली तरीपण चित्रपट जास्त चालला नाही दुर्दैव
व्वा.....
क्या बात है....
शब्द, संगीत, गायन आणि अदाकारी किती आर्त आणि चिंब भिजलेली आहे. नितळ लावणी ती ही आहे.मन भरतंच नाही.अप्रतिम....
केवळ अप्रतिम.....
●कवी,गीतकार,पञकार
●जाफर आदमपूरकर, नांदेड.
अप्रतिम गाणी...अप्रतिम कथा... आजही मनाला भुरळ पाडणारी गाणी कितीही वेळा ऐकली तरी ऐकावीशी वाटणारी....खूप खूप धन्यवाद जब्बार पटेल सर...कायम आठवणीत राहणारा लक्ष्याचा अभिनय... Always miss you lakshya.....
2.33- 2.53 काळीज कापणार संगीत पोरासाठी नाचणारी हताश आई;कंदिलाच्या उजेडात अभ्यास करणारं पोरगं😢
आभासू आणि जाणकार माणूस असी कमेंट करू शकतो.
Sachie bhau great comnt keli tumhi
खरंच एकदम काळजाला हात घालणारे दृश्य, ऐकताना निशब्द आणि डोळ्यातून फक्त आणि फक्त पाणी 😢
व्वा!
उत्तम कथानक सर्वंच गाणी छान पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात थँक्यू जब्बार पटेल सर एवढा सुंदर चित्रपट मराठी चित्रपट रसिकांना दिल्याबद्दल स्पेशल थँक्यू आशाताईं 🙏🙏
पूर्ण दुनियेत अशी डान्सर मिळणार सापडणार नाही
मराठवाड्याची शान ना. धो. महारनोर यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🌹
अप्रतिम गायकी, संगीत ,शब्द, आणि अदाकारी❤
Anand modak Sir Salute for music ❤
मधू कंबिकार सलाम तुझ्या डॉन्स ला 👍🏻
मधू कांबीकर यांनी सुद्धा या गीताला साजेसं सुंदर नृत्य केलं आहे. अशा लावण्या पुन्हा होणं नाही
ना. धो. आणि मधू कंबिकार मराठवाड्याची शान आहे
मला काय बोलवे काळत नाही जे कवी किवा गीतकार असेल नुत करणारी व्यक्ती किती महान आहेत आमचे मन शांत करतात सर्वना सलम
व्व्वाह व्व्वाह✨🥇 ✨
नितांतसुंदर सुमधुर श्रवणीय कलाकृती🎼✨💐
Ho अगदी
हा चित्रपट you tube var टाका बघा atachi पिढी बघते ते खुप लोक बघतील, जब्बार पटेल साहेब आम्ही वाट पाहत आहोत
Khup sundar song.....And Shubham tumhala pan khup shubheccha dholkichya Talavar He competitions tumchich jinknar....❤😊
Thanks for uploading the song with good quality video...
Thank you to make us available these extraordinary arts in good video quality 🙏
Ty
येकदम सुंदर
MADHU KAMBIKAR AT HER BEST WITH THST EVER COLORFUL 9 YSRD KACCHE SATEE
Continuing my com ments on one of our cultured costumed 9 yard Navari Kacche Saree Queen Madhu kambikar god we the 70 and odd crore MAD HVA BRAHMIN LOT spread over 3 states in south India and also in some other parts where our cultured and costumed 9 yard Navari kacche saree wearing women and just married girls lot will treat each and every cultured and cos tumed Madhvabrah min 9 yard Navari kacche saree wearing women with utmost respect irespective of status in our Brahmin lot so also from outside Some names of the 9 yard saree stalwarts Jayashree Gadkar Uma Ratnamala Ranjana Usha Naik Kamini Bhatia Maya Jadhav Ranjana Usha Chavan Munmai Deshpande Chetana Bhat Namrata Prajakta Mali Amrita Khanvilkar Sonali Doll Kulkarni Kishori Ambiy and so many 100s of others whose names I an unable to remember ONCE AGAIN 100 NA MASKAARAMS to all the above respected 9 yard Navari kacche saree wearing gods
मधू कांबीकर यांची सुंदर आदकरी.....
जिला ओवालुन टाकावा वाटतौ फारच लाजवाब 😊
उत्तम आदाकारी आणि नेमके हावभाव करून अतिशय सुंदर सादरीकरण
खूप छान चित्रपट पु ल देशपांडे ची अप्रतिम कलाकृती आहे ही
हे गाणं काळजाला हात घालणारे
मधू. कांबिकर आणि मोहन आगाशे या जोडीचा साधा पण परिणाम कारी अभिनय तसेच जरूरी पुरत पार्श्वसंगीत.
🎵🙏🏻
उत्तम आदकरी.... मधुताई
Khupach chhan adakari sangit June te sonech aahe prat😊😊
आता हे शब्द हे कलाकार आणि ही अदाकारी काळाच्या पलीकडे कुठेतरी हरवली.🙏🙏
खुप छान बघतच ऐकतच राहावस वाटत.
Very beautiful lavani song in Marathi television industry.
Excellent तबला वादन.... 👌🏻
कोण बोललं चालला नाही... चालता यायला पाहिजे आणि अजूनही चालतोय...
मधु कांबीकर ❤
आशा ताईंच्या लावणी सर्वात best
सुंदर बैठकीची लावणी...
अप्रतिम आम्ही फक्त तुमच्या सौर्दर पागल आहोत पण मनोर रंजन हे कारण आहे
🎼🎵अप्रतिम नृत्य व सादरीकरण ...💟 एक एक शब्द जपून ठेवावा असा... 💙जयश्री जी यांच नृत्य आणी 💝ऊत्तरा केळकर यांचा आवाज... खरचं अगदी कधी ही न विसरणार..🎼💞💟🎵
स्वर साज आशाताई भोसले यांचा आहे.
नृत्य मधू कांबीकर यांचं आहे
Nikhil जी तुम्ही चुकीचेच कॉमेंट करताय
Nikhil ji ky tumhi .... mhait kara aadhi mg comment liha
Jaishree Ji cha nrutya nahi Madhu Kambikarancha nrutya aani Asha Bhoslencha aawaz
Sundar lavni
Wow sir so colorful nice video
खूप छान पिक्चर आहे 👌👌👌👌
ह्याला म्हणतात लावणी... अदाकारीतलं लावण्य, नजर लागावं असं
2024 madhe aaikatey 👍🏻❤️
गा गीतातील ढोलकी वादकाचे कौतुक करावे तितके कमीच💕👏🏻
ढोलकी नाही भाऊ तबला आहे...
खुपच गोड गाणी आहेत या चीत्रपटातील
अशी गाणी विरळाच
Great Actres And Supar Dance
Lay.bhari. lavni.zali
भावपूर्ण श्रद्धांजली ना.धो.महानोर जी ..
सुंदर.लावणी
अप्रतिम
Khup Sundar gani ahet ya cinematali
खूप छान लावणी, अदाकारी
फारच सुंदर लावणी
2022 mde he song aiktoy me 👍❤️❤️❤️
मधू जी अप्रतिम कलाकार
छान शुभम
1:02 masterpiece
Khoop sunder adskari
लय भारी
लाजवाब
I love this very nice beautiful and good song
नृत्य दिग्दर्शन कोणाचं आहे कोणी सांगू शकेल का
Kay adakari ahe wah
Oh my god....love u 💋💋💋💖💘
या चित्रपटातली बाकीची गाणी ही
khup Radu yeta ha movie baghitlyavar
Ho
Grt
Majhi aaji roj he gana aaykati ani tila ek sanka ahe ki
2:48 jo porga ahe to aay kuthe kay karte madala sanjana cha porga nikhil watoy pn asha kasha ? To kharach tyacha sarkha disto mala pn wattay 😂tumhala pn watta ka?
😂😂😂
Tecyatil aai disli.ka kunal.
I miss childwood when listen this song😭😭😭😭
Super super❤❤
सगळा
सगळा निसर्ग च लावणीत आहे की राव.
Khupch chan
Very good
Gautami Patil ne ekda he lavani pahili pahije manje tila apan kiti third class nachto te samjel
Kharech yarr mala hi tasech watte..
भाई कुठं ह्या आणि कुठे गौतमी पुढचे सात जन्म घ्याव लागतिल तिला
Nice
All excellent
उत्तरा केळकर voice
Ha movie please youtube var upload kra. Or link pathava jithe pahayla milel.
Sorry copyright mule nahi taku shakat
एक होता वीदुषक युटुबला सर्च करा
❤❤❤🙏🌟🌟🌟
❤❤
Yacha exact karaoke track ahe ka?
No
❤
Majha marthachi bol koutuke amratate paija zinke
"पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना.." हि संज्ञा काय संदर्भात वापरली आहे?
(म्हणजे सूर्य का? )
हो मलाही तोच प्रश्न पडला आहे!
गौरवर्णिय नायकासाठी ते संबोधन असावे असे वाटते
याचे दोन अर्थ आहे सरळ शाबत ऐकला तर (सूर्य) आणि लावणी शृंगाराच्या दृष्टिकोनातून ( साजन )
मी लक्ष्या आणि वर्षा यांचा एक होता विदूषक हा चित्रपट पाहिला आहे. पण मला हे गाणे दिसले च नाही. नक्की त्याच चित्रपटातील आहे का हे गाणे??
Ho yach film madhye ha song aahe
Ho
100/÷
ऊतम नमस्कार