HD song भर तारुण्याचा मळा । bhar tarunyacha mala full song HD । एक होता विदूषक । ek hota vidushak ।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 118

  • @akshaychaudhari7527
    @akshaychaudhari7527 2 роки тому +50

    खरच गेले हे दिवस..... डोळ्यात पाणी आले...हे अशे दिवस गेल्याने... धन्य ते गायक,गीतकार, संगितकार,वादक, नृतयदिग्दर्शन..नर्तकी....😥😥😥

  • @kailashkamble6459
    @kailashkamble6459 Рік тому +16

    ना. धो. महानोर यांचे गीत आशाबाईचा आवाज आणि मधू कांबीकर यांची अदा...... सर्व कसं जमून आलं आहे . एकच नंबर

  • @deepakambare6092
    @deepakambare6092 2 роки тому +19

    अप्रतिम सौंदर्य नी सादरीकरण केले आहे ह्या लावणीत
    असे चित्रपट पुन्हा होणे नाही
    आभिण्यातील जिवंत पना पाहण्यास मिळत नाही

  • @marathiManus10
    @marathiManus10 Рік тому +15

    2:13 इथे येणारा लख्ख प्रकाश मला खूप आवडतो. आबुरावाकडे कुठून येणार पल्सर आणि डिमर. दिवसरात्रीचे खेळ general हंडी देऊनच दाखवावे लागणार. जब्बार पटेलांनी या चित्रपटात केलेलं detailing खूप कमाल आहे.

  • @AvinashSutar-k9d
    @AvinashSutar-k9d 9 місяців тому +4

    वा क्या बात है संगीत एक विश्व की शक्ती है काय लावणी या सर्व कलाकारांना माझा 🙏🙏🙏🙏

  • @sarikashuka4986
    @sarikashuka4986 2 роки тому +69

    बापरे केवढ शोधलं मी हे गाणं. अपलोड केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    • @shubhamboradeofficial1997
      @shubhamboradeofficial1997  2 роки тому

      Welcome

    • @rutwikzinjurke6010
      @rutwikzinjurke6010 2 роки тому +1

      @@shubhamboradeofficial1997 purn movie uplod kara plz

    • @yogeshsathe4185
      @yogeshsathe4185 2 роки тому

      @@rutwikzinjurke6010 ho hi movie pahije

    • @kavitazagade126
      @kavitazagade126 9 місяців тому

      आधी होतं हें गाणं you ट्यूब वर.
      पण नंतर delet केलं.
      माहित नाही कां ते..
      आता परत youtube वर अपलोड केलं...

  • @Krisher9172
    @Krisher9172 5 місяців тому +6

    बहरलं केवड्याचं रान, दरवळे पान पान पान
    जाळीमदी लपल्या गं पोरी, गोरी कशा छान छान छान
    खूप छान कंपोस केलं आहे गाणं आणि तस्संच मस्त गायलं पणं आहे..खूप छान लावणी सादरीकरण... प्रत्येक कडव्याची वेगळी चाल आणि मस्त नृत्य दिग्दर्शन... मग का अजरामर होणार नाही... या फिल्म च्या कोरिओग्राफर ला या फिल्म मधील नृत्य दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळाले आणि असे पारितोषिक मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या....

  • @namratadhanajkar2181
    @namratadhanajkar2181 2 місяці тому

    बापरे किती किती शोधलं मी हे गाणं 🥰🥰खरंच काय गाणं काय आवाज काय music आहे 😮अगदी आत्मा तृप्त झाला...❤❤❤❤❤अशी गाणे परत होने नाहीये 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rohitbhaubamane293
    @rohitbhaubamane293 Місяць тому +1

    रविन्द्र साठे चां दमदार आवाज ❤

  • @vinodkadam1200
    @vinodkadam1200 7 місяців тому +3

    हे गित जेवढे पण ऐकाल तेवढे ऐकायला खुप छान वाटते खरच ज्या गितकाराने हे लिहेले आनी ज्या गायकाने हे गीत गायले 👌🙏 अप्रतिम आहे आसी गाने नतर होणे शक्य नाही ही मराठी चित्रपट मी माझा लहान पणी 15 वर्षी चा होतो तवा बघितला होता मधु काबेकर लक्ष्मीकांत बेर्डे आसे कलाकार होणे शक्य नाही

  • @rakeshkasbe9055
    @rakeshkasbe9055 8 місяців тому +5

    मधू कांबी कर जी best dhancer 🙏🙏

  • @akshayjagdale8582
    @akshayjagdale8582 2 роки тому +135

    या कळ्या फुलांच्या देठामधले रंग सये गर्भार इथे मधुबाईंनी गुडघ्यावर बसून घेतलेली कमान त्यांचं लावणीवरच आणि नृत्यावर च प्रभुत्व दाखवते. आजकालचे लावणी कलाकार हे विसरलेत. कमानी घेणं, तालाशी खेळणं, घोडा खेळवन, नाव चालवणं या गोष्टी तर दिसेनाशा च झाल्यात.

  • @kishormankar902
    @kishormankar902 2 роки тому +18

    अस्सल कलाकृती,,, जब्बार पटेल सरांना कोटी कोटी धन्यवाद

  • @spc8954
    @spc8954 2 роки тому +11

    धन्यवाद upload केल्याबद्दल
    माझे आवडते लावणी गीत आहे

  • @smitagalphade
    @smitagalphade Місяць тому

    केवढं शोधलं हे गाणं.खरेच शब्द,स्वर,आणि अभिनय रत्नच.दहा मिनिटांपूर्वी स्वप्नात मैफल दिसली अन आशाताई गात होत्या.भर तारुण्याचा मळा...देवाचेच दर्शन झाले.खडबडून जागी झाले.दृष्टांतच.कवीश्रेष्ठ महानोरांचे काव्य,आराध्य दैवत आशाताईंचा स्वर,मधु कांबीकरांचा अभिनय,लक्ष्मीकांत बेर्डेंचा डफ..खरेच हे दर्शन अमूल्य.
    या गाण्याने.पछाडले होते.सापडेचना.
    ते स्वप्नात सापडावे.केवढा दुर्मिळ योग हा.

  • @knowledgegain8993
    @knowledgegain8993 2 роки тому +44

    शालीनता आणि उत्तम कौशल्याचा संगम म्हणजे मधुजी, खुपच सुंदर लावणी सादर केली❤️

  • @akshaypatil-4147
    @akshaypatil-4147 2 роки тому +9

    माझी मराठी भाषा हदयापर्यत जाते म्हणून महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे माय मराठी अभिमान मराठी

  • @OmprakashBhalerao-d4n
    @OmprakashBhalerao-d4n 5 днів тому

    1:26 इथे जे शब्द आहेत अप्रतिम आहेत आणि आशा ताई चा आवाज अप्रतिम ❤

  • @nikhilkamble3341
    @nikhilkamble3341 2 роки тому +16

    अप्रतिम वर्णन आणी संगीत... 💞अनेक जुन्या आठवणी ताज्या झाल्या... 💛जयश्री जी आपण प्रेक्षकांच्या मनात कायम रहाल.... 👑🌱🔥

  • @siddheshpanchal2696
    @siddheshpanchal2696 Рік тому +3

    Kay tya ada.... Kiti sunder dance steps.... Shabdala match hotat.. Madhu kambikar 😍😍😍😍

  • @amolpawar6258
    @amolpawar6258 Рік тому +6

    दर वर्षी मी हे गाणं गुढिपाढव्याला आवर्जून आयकतो कारण माझं गाव कै.पाडू बापु गुढेकर हे थोर तमाशा तपस्वी होते

  • @marathavarkari
    @marathavarkari 2 роки тому +12

    माझी आवडती लावणी ♥️ अपलोड केल्याबद्दल आभार 🙏

  • @manishaparkar2028
    @manishaparkar2028 Рік тому +12

    एकदा गौतमी पाटील group ने try करायला हरकत नाही
    अप्रतिम गाणं आणि सादरीकरण ❤👌👏🙏

    • @vijaypagare4198
      @vijaypagare4198 Рік тому +4

      Ganyach vatol hoil

    • @ajaymane1063
      @ajaymane1063 3 місяці тому +2

      काही गरज नाही. आधीच तिने बऱ्याच गाण्याची वाट लावली आहे अश्लील हावभाव करून. म्हणे पाटील 96 कुळी.

  • @amolpawar9079
    @amolpawar9079 2 роки тому +24

    हे गाणी आयकल्यावर अंगावर काटा येतो कला म्हणजे काय हे कळत

    • @Kka-q2z
      @Kka-q2z 3 місяці тому

      😊http

  • @maheshkhollam5561
    @maheshkhollam5561 2 роки тому +13

    अप्रतिम गाणं आहे हा पूर्ण मूवी नाही भेटत कृपया असेल तर टाका

  • @niteshkamble9732
    @niteshkamble9732 Рік тому +9

    ढोलकी वादकास माजा सलाम

  • @anjalipadave9449
    @anjalipadave9449 2 роки тому +2

    Mi ya generation madhye aahe ata current young but he song mla aevadh aavdt mi daily aiktey
    Ky te shabd ahet ky te boll
    Yekk no aahe song
    😘😘😘😘😘😘👌 Mi tr lifetime aiknaar he song
    Maz tond paath pn zaal 🤣

  • @pratibhaingle888
    @pratibhaingle888 2 роки тому +3

    Mala khup avat he gan mi khup shodhl thanks aplod kelya badal

  • @kailasvlogs5532
    @kailasvlogs5532 2 роки тому +3

    Jivnatil satyata hya movie madhe ahe...manus jevha prasiddhi milavato tevha sarva visarato......khup chan.....kaljala lagala yar.....apratim

  • @sameerbhai8396
    @sameerbhai8396 Рік тому +2

    मराठी संगीत धमक जुनी लावणी 💥🔥🔥❤️❤️

  • @Mayur_Devkule_100
    @Mayur_Devkule_100 2 місяці тому

    ह्याला म्हणतात खरी लावणी खरी अदकारी ही खरी लावणीची परंपरा आज कालच्या लोक कला शिकणाऱ्या विद्यार्थांसाठी हे एक गाणं खूप काही शिकवून जातं

  • @rutwikzinjurke6010
    @rutwikzinjurke6010 2 роки тому +19

    कितीही ऐकलं तरी मन भरत नाही

    • @priyankakakade4044
      @priyankakakade4044 8 місяців тому

      Kharach.. Mala pan samjat navhate me repeat var ka aiktiye.. Kanannach khup god lagtay song..

  • @karanmhaske6611
    @karanmhaske6611 Рік тому

    Khup khup Dhanyawad apload kelybadal

  • @bhaskarjawanjal
    @bhaskarjawanjal 2 роки тому +12

    बहारदार ☘🎼कहर 🎼☘ अद्वितीय❄ गीत संगीत रचना नृत्याविष्कार 💐

  • @rajjagannath6909
    @rajjagannath6909 3 місяці тому

    मधु ताई एक नंबर

  • @dipakkoli3710
    @dipakkoli3710 7 місяців тому +2

    Vidushakh ha chitrapatt upload Kara

  • @samadhanpatil2805
    @samadhanpatil2805 2 роки тому +7

    Ek hota vidushak Ha picture pn upload kra

  • @bhupendrabaviskar5639
    @bhupendrabaviskar5639 Рік тому +4

    भावपुर्ण श्रद्धांजली कविवर्य ना धो महानोर

  • @umeshmore8251
    @umeshmore8251 9 місяців тому

    अप्रतिम गान. काय आवाज ❤

  • @pritibansode1234
    @pritibansode1234 Рік тому

    Ya cinematli sagli gani khup sundar ahet I like it very much ❤❤

  • @sangramovhal2593
    @sangramovhal2593 Рік тому +2

    ना धो महानोर ग्रेट माणूस

  • @aniketpawar2027
    @aniketpawar2027 27 днів тому

    परत एक कमेंट्स ❤❤❤❤❤ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐

  • @SandipSokate-he1ml
    @SandipSokate-he1ml Рік тому +1

    लय भारी

  • @dhaneshsonawadekar8382
    @dhaneshsonawadekar8382 Рік тому +1

    Apratim nrutya Madhuji Salaam

  • @DATTACHADANE-ez1ks
    @DATTACHADANE-ez1ks Рік тому +2

    मन मोहक ❤️👍🙏

  • @sandeshsmartguy
    @sandeshsmartguy 2 роки тому +5

    माझे आवडते गाणे...खूपच सुंदर लावणी आहे.

  • @nitinpatil3442
    @nitinpatil3442 Рік тому

    मधुबाई 🙏🙏🙏

  • @anuradhapatankar96
    @anuradhapatankar96 Місяць тому

    Kiti aikal tari kamich vatat ❤❤❤

  • @vikasdabhade4017
    @vikasdabhade4017 Рік тому +2

    ,,मन खूप प्रसिद्ध झाले

  • @priyankavichare8327
    @priyankavichare8327 Рік тому +1

    Mi ya picharmdli sgli gani aiklya shivay mala brch vatat nahi.madu tai usha tai love u.maji tbet bri nahi pn yancha mul khup energy yete

  • @SM_GAMING42
    @SM_GAMING42 Рік тому

    Khup chaan

  • @shilayewale7853
    @shilayewale7853 2 роки тому +4

    कॄपया हा चित्रपट टाकावा

  • @sandyandy100
    @sandyandy100 Рік тому +3

    Mahanor... We will miss you!

  • @vijaypagare4198
    @vijaypagare4198 Рік тому

    ❤❤❤❤❤all unique tallent in one frame 😊🎉

  • @saritapanchal4654
    @saritapanchal4654 Рік тому

    Uttam sadrikaran. ❤

  • @pratikpatil249
    @pratikpatil249 2 роки тому +3

    Full movie 🎥 upload kra..

  • @rajendranirmale5454
    @rajendranirmale5454 Рік тому +3

    खूप छान लावणी

  • @Parshu12345
    @Parshu12345 7 місяців тому

    Dolyat pani aale great❤❤❤

  • @RajshreeRaykar
    @RajshreeRaykar Рік тому

    खूप छान

  • @poojamugulkar7852
    @poojamugulkar7852 Рік тому +1

    मूवी अपलोड करा 🙏

  • @anilgilbile1588
    @anilgilbile1588 2 місяці тому

    👌👌👌

  • @ajaymane1063
    @ajaymane1063 3 місяці тому +1

    एकदम मस्त लावणी आहे. आजकाल तर नुसत्या उड्या मारणं आणि अश्लील हावभाव करतात. त्यातही नविन तरुण पिढीला काय झालं काय माहित. जिम आखाड्यात जाऊन शरीर बनवायचं तर पातळ नेसून लावणी करतात. किळस येते त्यांची. पाहावं नाही वाटत.

  • @sagarthoruse5951
    @sagarthoruse5951 Рік тому +2

    नाद खुळा

  • @tushalchoraghe2474
    @tushalchoraghe2474 Рік тому

    👍👌👍👌

  • @shirishsanap6446
    @shirishsanap6446 4 місяці тому

    अप्रतिम❤

  • @ravindragangurde6931
    @ravindragangurde6931 2 роки тому +2

    Ek hota vidushak ha picture Up load kara please

  • @tasteofculture23
    @tasteofculture23 Рік тому +1

    Dada full movie post Kara na please......

  • @RajlaxmiEnterprises-hn1yo
    @RajlaxmiEnterprises-hn1yo 3 місяці тому

    Ekta Hota vidushk

  • @priyankavichare8327
    @priyankavichare8327 Рік тому +1

    ❤❤❤

  • @mangeshnagavkar380
    @mangeshnagavkar380 Рік тому +4

    आवाजाचा खजिना म्हणजे लता मंगेशकर आणि आशा भोसले अप्रतिम आवाजाचा आहे जेव्हडी तारीफ तेव्हडी कमीच आहे. शब्दच कमी पडतील

  • @SouravPatil-5
    @SouravPatil-5 7 місяців тому

    ❤मस्त ❤👌👌👌

  • @rahulrashinkar5671
    @rahulrashinkar5671 Рік тому +1

    Gane manala lagale❤❤❤❤

  • @सुनिलबावणे-निल

    🙏🙏

  • @vivekpardhe8755
    @vivekpardhe8755 2 роки тому +1

    Khup chan👌👌

  • @sarikagangurde5998
    @sarikagangurde5998 Рік тому

    1 EK ch Hero Laxmikant Berde Super & 5 Heroine USHA Naik , Madhu Kambikar , Pooja PAWAR , Varsha , Priya Arun Berde Super Apratim Excellent AWESOME Sunder 👌👌👌👌👌💘💘💘👏 👏👏👏👏AWESOME Apratim Excellent . 1 Hota Vidushak .
    Last Film Laxmikant Berde Super Hits

  • @akashmhetre3842
    @akashmhetre3842 Рік тому

    Please upload and share movie download link .

  • @sujittohogawkar8948
    @sujittohogawkar8948 2 роки тому +2

    Thank you so much 😊 ❤️ sir for upload this video 🙌
    Movie upload Kara na please

  • @pramodpatole5742
    @pramodpatole5742 Рік тому

    ❤❤❤❤❤❤❤❤ super 😊😊

  • @VedangiSawant-f6k
    @VedangiSawant-f6k 2 місяці тому

    Madhu tain sarkhya punha mhaniyaka shyka nahi

  • @madhavburkul5492
    @madhavburkul5492 4 місяці тому

    ❤❤❤❤🎉🎉

  • @rafiquenallamandu8449
    @rafiquenallamandu8449 Рік тому

    Best

  • @kailasshirsath3836
    @kailasshirsath3836 2 роки тому

    मी पण खूप शोधलं

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Рік тому

    गेले.ते.दिवस

  • @ajaysathe8199
    @ajaysathe8199 Рік тому

    Mala ha movie baghay cha aahe

    • @ajaysathe8199
      @ajaysathe8199 Рік тому

      कोणाकडे आसेन त्यांनी पाठवा

  • @lifenme4201
    @lifenme4201 2 роки тому +1

    Besttt

  • @shivajiwaghmare7405
    @shivajiwaghmare7405 2 роки тому

    👌👌👌👌

  • @vinitasatav6617
    @vinitasatav6617 2 роки тому

    मधु कांबीकर या ची। जिवन सैलितयाचा। परीवार

  • @rachanamudhal7927
    @rachanamudhal7927 2 роки тому +1

    Thanks

  • @daivshalapatekar2208
    @daivshalapatekar2208 2 роки тому +1

    पीलिज असेल तर टाका

  • @vinitasatav6617
    @vinitasatav6617 2 роки тому

    मधु ताबैकर। याचि। महिती

  • @haribhaughodake8836
    @haribhaughodake8836 Рік тому

    Bx,😂 j,,😢😊

  • @AshaChhabilwad
    @AshaChhabilwad 4 місяці тому

    ❤❤

  • @madhavburkul5492
    @madhavburkul5492 19 днів тому

    ❤❤❤❤