हे गाणं मी April 2024 मध्ये ऐकतोय. ह्या पूर्वी अनेक वेळा ऐकलं आहे पण कंटाळा आला नाही. पिंजरा चित्रपट लहानपणी शेजार् यांच्या TV वर पाहिला. सर्व गाणी आजही फ्रेश वाटतात.
ह्या गाण्यातील सुरुवातीचा संवाद हा त्याच चित्रपटातील "आदर्श गाव", "आदर्श मास्तर" (डॉ.श्रीराम लागू ) यांना उद्देशून आहे. बघा नीट लक्ष देऊन ऐका. खरोखरच गीतकार जगदीश खेबुडकर व दिग्दर्शक व्ही. शांताराम यांना तोड नाही.
ही गाणी लग्नात लागायची. आम्ही गुरे चारायला रानात जात होतो. त्यावेळी हे गाणं ऐकलं समजायचं की, आज गावात लग्न आहे. हे हमकास,त्या वेळी मी शाळेत सुद्धा न्हावतो.सलाम त्या सुवर्ण काळाला.
लक्ष देऊन बघा फक्त उषा नाईकच नव्हे तर सरला येवलेकर, माया जाधव आणि आणखी एक कलाकार आहेत पण मला त्यांचे नाव आठवत नाही पण या चौघीही उत्तम नृत्यांगना आहेत आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मराठी चित्रपटात अनेक गाण्यांवर नृत्य सादर केले आहे.
Sandhya couldn't dance, but her powerful expressions and acting skills in this movie actually made a name for herself as a dancer too. This movie was way too good and full of moral education for the society. They stopped making such movies and the result is that Our society needs a moral revolution now.
हे गाणं मी April 2024 मध्ये ऐकतोय. ह्या पूर्वी अनेक वेळा ऐकलं आहे पण कंटाळा आला नाही. पिंजरा चित्रपट लहानपणी शेजार् यांच्या TV वर पाहिला. सर्व गाणी आजही फ्रेश वाटतात.
🎉pq ¹❤q
असा चित्रपट सध्या कुणालाच बनवायला येत नाही
लाख लाख सलाम त्या निर्मात्याला आणि त्या सर्व कलाकारांना 🙏🏻🙏🏻
छान
ह्या गाण्यातील सुरुवातीचा संवाद हा त्याच चित्रपटातील "आदर्श गाव", "आदर्श मास्तर" (डॉ.श्रीराम लागू ) यांना उद्देशून आहे. बघा नीट लक्ष देऊन ऐका. खरोखरच गीतकार जगदीश खेबुडकर व दिग्दर्शक व्ही. शांताराम यांना तोड नाही.
राम कदम.. जगदीश खेबूडकर.. व्ही शांताराम.. संध्या.. निळू फुले.. डॉक्टर श्रीराम लागू.... अजब रसायन.. मराठी मनावर आतापर्यंत राज्य केले 👍🙏
गणपत पाटील यांचा उल्लेख विसरलात आपण
आणि कथा शँकर पाटील
@@jay3790❤
👌👌👌👍🏻😆😆रसायन 🫴🏿
🎉🎉🎉🎉🎉🎉 50 वेळेस गाणं ऐकलं माझे वडील तर रोजच ऐकतात तेरी गाणं काय फारसा जुना वाटत नाही
मराठीतील पहीला रगींत सिनेमा पिंजरा
ही गाणी लग्नात लागायची. आम्ही गुरे चारायला रानात जात होतो. त्यावेळी हे गाणं ऐकलं समजायचं की, आज गावात लग्न आहे. हे हमकास,त्या वेळी मी शाळेत सुद्धा न्हावतो.सलाम त्या सुवर्ण काळाला.
अंगभर कपडे आणि अप्रतिम लावणी, शब्दात न सांगण्या इतपण अप्रतिम ❤❤❤
well said 👍
खर बोलतात
घरात पुरण पोळी बाहेर नळी काय शब्द रचना आहे.
Only SANDHYAJI. Nobody can dance like SANDHYAJI.This dance is a masterpeice .EXCELLENT.
सतिश शेरकी
अहो दाजीबा गावात होईल शोभा हे वागन बर नव खरच जुन ते सोन म्हणतात ते खर आहे
अतिसुंदर ❤❤❤❤❤❤❤❤❤
"पिंजरा" हा चित्रपट माझ्या बाबा चा आवडीचा चित्रपट ❤
can't believe this naughty song was sung by Lata Mangeshkar and done so perfectly!
माझं जन्म झाला नव्हता. त्याचा अगोदरच गाणं आहे ,, आज पण ऐकावं वाटते. ❤❤ याला म्हणतात मराठी गाणी ❤❤❤❤ जबरदस्त 🎉🎉
ह्या सिनेमा साठी तब्बल ५२ गाणी लिहिली होती, पण त्यातली मोजकीच गाणी ह्या चित्रपटातील प्रसंगानुसार घेतली होती.
110
110 गाणी लिहून घेतली, जगदीश खेबुडकरांकडून
या गाण्याला तोड नाही बाईच्या नादाला लागला म्हणूनच तर काय दशा होती हे गाणे सांगून गेल आहे
अदभूत...... प्रत्येक कण ॴणि क्षण..... सलाम
किती वेळा गाणी ऐकली तरी पुन्हा पुन्हा गाणी ऐकायला आवडतात. खूप छान कलाकार व गायक वादक आहेत.अभिनंदन शुभेच्छा
❤
@@RatilalRaghuvanshi❤
Nilu Phule : Baai Vadyavar yaa
@@RatilalRaghuvanshipp
खुप खुप छान अजब गजब संगीत कथा संवाद अप्रतिम शीर्षक तर लाजवाब .
Nilu Phule Is Legend
दादा कोंडके पण legend आहे 🎉
ही खरी मराठी कला आहे
जुनं ते सोनं.......
sandya ji sahi me aart kalakar thi koi marathi abhinetri aisi nahi huee jaise sandhya ji ⚘✌🏼⚘⚘
गाणी,कथानक,कलाकार खूपच छान ❤
दोन हजार चोवीस मध्ये कोण कोण हे गाण ऐकत आहे ❤❤❤ आक्टोंबर महिना चालू तारीख आहे आठ सायंकाळ चे वाजले आहेत 7:26
आम्ही पण आहोत ऐकायला . जूनी मराठी गाणी एकदम बेस्ट आहे ❤❤❤ नविन गाणं ऐकावं वाटत नाही..😂
या गाण्यात शेजारी उषा नाईक आहे पुढे जाऊन ती मोठी कलाकार झाली
लक्ष देऊन बघा फक्त उषा नाईकच नव्हे तर सरला येवलेकर, माया जाधव आणि आणखी एक कलाकार आहेत पण मला त्यांचे नाव आठवत नाही पण या चौघीही उत्तम नृत्यांगना आहेत आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मराठी चित्रपटात अनेक गाण्यांवर नृत्य सादर केले आहे.
Sandhya ji great Dancer.
Melodious Marathi memorable songs, still evergreen
June te sone
Mhan khari ahe
Itki varshe zale tari gane ajun. Aikushi. Vatate
Arthbadhha gane
Khup chhan
Gayak
Ani sarva kalakar
Nice
51 years old song but never older
अप्रतिम
Milestone in Marathi Cinema ❤
आमचया लहानपणीची आमची आतयंत आवडती गित आणी रामकदमच भारदर संगीत दादा कोंडके निळु फुले ऊषा चहाण आणी गणपतपाटील आमचे आवडते नट
Very nice khoop chhan best performance & dance
Who listen in 2023
Jo. Is. Gaana. Dhyaan. Se. Samajhta. Hai. Wohi. Sunta. Hai
बालपणी कुठे तरी दूर अल्युमिनियम च्या भोंग्यावर (कर्न) या चित्रपटाचे गाणी नेहमी वाजायचे.. तेव्हा मन लावून आम्ही ऐकायचो
एकदम बरोबर ❤
❤
1:04 1: 1:14 1:15 1:15 1:14 04 1:14 1:10 1:17 1:19
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
चित्रपती व्ही शांताराम मराठीचं अम्युल्य वैभव यांचा पिंजरा चित्रपट अजरामर सिनेमा
Awesome song ❤❤❤❤❤
Evergreen song
फार सुंदर आहे.
Lai bhari salute
अतुलनीय कामगिरी
🎉🎉❤ osam
वाघ्या आणि मंडळींनी ही सुंदर गीत गायले आहे,
What a performance
गोड गाणी सारखी ऐकावी.
1988.पासुन दररोज पिंजरा चे गाणे ऐकतो... परभणी जाधव
Woww 😅
Super.hit.song
सगळ्या जगात मराठी बेस्ट आहे नादच खुळा
👌
Best...always...
Evergreen golden song from golden movie
2024 ❤
Ya saglya ganyat usha naik yanche nruty mala khup jast awadte...pinjara...ek ajaramar kalakruti....🙏🙏🟠
Tya kuthe ahet?
Back dancers madhye aahet
4.35 la Sandhya yanchya samor pink saree madhye
छान
Naes
4August 2024❤
🙏💛
👍👌👌👍
Nilu Phulensarkha Natt punha hone kharach layy avghd aahe. 🔥
❤
Thank you ❤
My father's favourite lavani🎉🎉🎉🎉🎉🎉.
२०२४ मध्ये सुद्धा सदाबहार लावणी आहे आणि कायमच राहणार. अशी असते खरी लावणी. 👌😇
Super
who is here in 2024😂
खूप खूप छान
फ
पिंजरा एक अजरामर कलाकृती
उषा मंगेशकर यांच्या आवाजात जादू आहे
Sandhyaji aur Nilu Phule
🖤
2024 मध्ये कोण कोण हे गाणं ऐकतेय लाईक करा
milestone movie in marathi industry
Marathi old song is great👍
Sandhya couldn't dance, but her powerful expressions and acting skills in this movie actually made a name for herself as a dancer too.
This movie was way too good and full of moral education for the society. They stopped making such movies and the result is that Our society needs a moral revolution now.
💐💐😮😮🌹🌹🌹🌺🌺
😊😊😊😊😊😊
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Kiti vela aikal tari Kamich
Khrech June kalakaar ase wat te ti diwas punha punha yawa ase gane aani asle kalakaar punha yenaar nahi geli ti diwas rahile ti athwani
Ha
Love this old song tooo much yaar...they were really great people
Goo
आम्ही.शेतात.लावतो.कोबी
Balu kalu cha tamasha amchya kade yaycha
Bala saheb nehami manayache daev shakti chi poragi aapalyala chalat nae sadhi paejet
स्तुती करायला शब्द अपुरे पडतात
कुणाच्या बापाला जमणार नाही असं
SIR NILO AMI NAMAN KARTA TUMALA SIR NILO FULE SIR
Nice
Original. Gaane. Mein. Maza. Hai. Woh. Uske. Remix. Mein. Nahin. Aaya
अफलातून निर्मीती.
तुझा.बाप.कोन.आहे.हे.आईला.विचार.रावण.की.औलाद.जय.राम.जय.हिंन्द
Bari
R.s.More.New.Kopare.Pune.23
1000 Gautami patil alya Tari Sandhya madam chi barobari nahi honor..
Battasha he rypical kolhapur madhil naav tya veli famous hot te jas chya tas vaparal khup chan
Purvi lagnat Marathi Juni gani aikala mokashi
😅😅