Manoj Jarange News | बीडच्या सभेत जरांगेंचं मोठं वक्तव्य! | Marathi News
Вставка
- Опубліковано 10 тра 2024
- Manoj Jarange News | बीडच्या सभेत जरांगेंचं मोठं वक्तव्य! | Marathi News
#manojjarange #jarangepatil #saamtvmarathi | ABS
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ua-cam.com/users/liveQVuI5nG1YB8
► Special Reports : • Saam Special Report 20...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
समजनेवालेको इशारा काफी है 🔥🔥😂 पंकजाताई तुमसे बैर नहीं फडणवीस तुम्हारी खैर नहीं 🔥🔥
वंचित
जरांगेंनी बीड वरच लक्ष केंद्रित केलं होत का ? तिथे मराठा समाजाचा आमदार खासदार नाहीच.
त्यामुळे त्यांचा इशारा कुठे आहे कुणी सांगायची गरज नाही.
एकदम बरोबर आहे
अंतरवालीत आपल्या आयाबहिणींची डोकी फोडली ते विसरू नका समाजबांधवांनो🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
भाजपाचा माज उतरला पाहीजे अस पाडा
जरांगेंनी बीड वरच लक्ष केंद्रित केलं होत का ? तिथे मराठा समाजाचा आमदार खासदार नाहीच.
त्यामुळे त्यांचा इशारा कुठे आहे कुणी सांगायची गरज नाही.
भाजपाला पाडा, लाठीमार विसरु नका.
100% पंकज पडणार
ताई ठासून येणार
Beed madhe 8lakh maratha mhnun 1lakh %pdnarchhh
पंकजाताई ने कधी विरोध केला आरक्षणाला, फक्त तुम्हाला ओबीसी नेतृत्व नको आहे.तुमच्या मराठा नेत्यांनी तरी कधी तुम्हाला समर्थन दिले आहे.सगळेच म्हणतात, मराठ्यांना आरक्षण द्या,पण वेगळं आरक्षण द्या.मग फक्त विरोध भाजप आणि ओबीसी नेत्यांनाच का?
@@mangalkanthale-ez6wome nai denar vote pankaja la bol😂
5pidya aaram kara tai sahiba
रावशाला पाडा
रावशायाला पाडा मंगयाला निवडा
नाव घेऊन बोला ना कुणाला भीता का शरद पवारांनी पण विरोध केला होता 1994 ला त्यांचा पण उल्लेख करत जावा भाषणात
🌶️🌶️🌶️
लोकांच नाव घेऊन त्याना मोठ का करायच 😂
Maratha egda magh lagla tr soft nasto😅
तुम्ही सांगू नका.आता जरांगे पाटील म्हणतील त्या प्रमाणे
आज कोणी विरोध केला त्यांना पाडा
ज रांगे पाटील साहेब आपल्या भावी खासदार श्री मंगेश भाऊ साबळेंच्या साठी एक सभा घ्यायला पाहिजे होती साहेब !
ते मतलबी अंड आहे तो कशाला दुसऱ्याला पुढ जाऊ दिल😅😅
Jarange patil 🚩🔥🇮🇳
पहिला पवार लच पाडाव लागेल...
50 वर्ष काय केलं राजकारणात..
हजार हजार उमदेवार देणार होते काय झालं कायनु 😂😂
Bjp pdnar mhnun nhi del e
ha fakt bol bacchan karto
सर्व मराठा बांधव पंकजा ताईला मतदान करणार की विकला गेला
@@sureshshelke8719ek maratha lakh maratha 🚩⚔️🔥 bjp murdabad 💯🙋🏼
@@vikasjadhav7146ek maratha lakh maratha...Sharad P murdabad...
मायला निवडून कोणाला अनाच अन कोणाला पडाच,,,,
Mva ला मतदान केल्या शिवाय सतेतले पडतील का,,,, पाठिंबा कुणालाच नाही,, पण सतेतले पडल पाहिजे,,,
हे पागल बनवायच मशीन दिसत,,,
अहो महाशय विरोधी पक्षाला मतदान केल्या शिवाय सतेटले पडतील का,,,,,
सत्ते असलेल्या लोकनी विरोध नस्त केला तर ही वेल आलिच nsti 😂
अगदी बरोबर
नाव घ्यायला फाटते का रे😅😅
tuzi fatli ahe already commet karto adhi khara nav lih
तुतारी वाजवा तुतारी,, 😄 तो प्रिन्स विखे सांगून गेला😂
6क्या जा की रोहित, शरद व सुप्रे च्या घरावर चाल करून. तिथं शेपूट घालतो
पडली 100% आता
महाविकास आघाडी पेक्षा दुसरा पक्ष आहे कोण निवडून यायला
कोणताही नाही
जे दिडशे आमदार आहेत त्यांना आधी पाडा तसेच जेतिस फस्त खासदार आहे ते पण पाडा जे दोन चार खासदार आणि आमदार आहेत त्यांना पाडण्याचा प्रयत्न करुन काय उपयोग आहे स्वरांचे काही देईना दुसर्याला पाडा म्हणतो
Sharad Pawar cha chela manoj jarage 😂😂😂😅
शरद पवार न मराठा समाजाच वाटोळ केल 60 वर्ष सत्तेत राहून..4 वेळा मुख्यमंत्री होता. बजरंग सोनवणेच काय योगदान आहे मराठा आरक्षणासाठी त्याचा पक्षप्रमुख शरद पवारांनी मराठ्यांना ओबीसी तून आरक्षणास विरोध केला आहे स्वतंत्र ओबीसी ला धक्का न लावता आरक्षण द्या म्हणतोय सोनवणे फक्त मराठा असण्याचा फायदा घेतो आहे बाकी काहीच नाही
पंकजा मुंडेचं काय योगदान आहे श्यामने एकदा सांग विरोधात बोलते
Hyanna marath samjachya mage lapun sharad pawar la support karaychay konalach support nahi karayche mag votach naka karu vishay sampla
@@nachuone7492 तू कोण सांगणार कुत्र्या मतदान आम्ही कोणाला करायचं आणि कोणाला नाही आम्हाला आरक्षण नसल्यामुळे किती त्रास सहन करावा लागला तुला माहिती आहे काहीही बोलू नको बीजेपीच्या कुत्र्याचा आट्या नाहीतर आई घाल्या
अशा धोरणाने समाज आपल्या विरोधात चाललाय
Gap
पाडा म्हणल्याने पडत नसतात पाटिल
Nahi padle tari marathyana farak padat nasto .kagdavarcha vagh
बरोबर बोललात भाऊ तूम्ही जरांग ने अजिबात मदत केली नाही मंगेश साबळे यांना
हो का 😢@@prakashsirsath1012
Magesh sable hushar,sarva jatisathi ladtoy ...@@prakashsirsath1012
कळल लवकरच
हिंदू हिंदू हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपने स्वतःचा फायद्यासाठी मराठा समाजाचा सतत वापर केला आहे 🙏
सावध रहा अंधभक्त बनू नका 🙏
Gap re lavdya tumhi हिंदू विरोधी kutre .....laaj sodali.... maaj aaly tumhala, election che result aalyavar samjel kiti अशिक्षित ahet tumhi te ...
आता हिंदु हिंदू करण्याची वेळ नाही आता जात टिकविणे म्हत्वाची आहे नाहीतर येणाऱ्या पिढ्या बरबाद होतील 90%मिळवुनही लेकरांचा काहीच उपयोग होणार नाही 55% वाले नोकर्या खाऊन बसतील आणि आपण येड्या सारखे बघत बसतोल आता ज्याचा मराठा आरक्षणाला विरोध त्याला कधीच मतदान नाही
Ho.barobar saheb 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
तुला फक्त OBC उमेदवार पाडायचे आहेत पण पुढे विधानसभा आहे, तेव्हा मराठा OBC वाद जास्त पेटेल आणि आरक्षण हा कायम लटकलेला विषय राहील.
तेव्हा हा जेलात सडलेला राहिल आणि सगळे मागच्या सारखे गुण्यागोविंदाने राहितील😊
आता फक्त वंचित बहुजन आघाडी 🚩🇪🇺
Beed VBA only VBA 💯💪🎉 vijaie Bhava 💯
शरद पवार साहेबाचा अजेन्डा आहे
साहेब काय ति ऊर्जा 😂
जाती नावावर आरक्षण भेटत नाही अडानी माणूस 😅😅😅😅
बेवडा टाकिवर चढलेले गाढव शेवटी चपटि बहाद्दर ला समजणार नाही
कळल आता,,तु चुमड्यातून नीघ अन् बाहेर बघ वातावरण कसय मराठवाड़्यात
मत हे दान आहेत... ते विजयी करण्यासाठी दिले जाते.. पाडण्यासाठी नाही. कोणाला विजयी करायचे ते जाहिरपणे सांगा..जनतेची दिशाभूल करु नका..🙏
Mr Jarange Patil tumhi swataya ubha raha ...Beed Dist madhe tumhi padnar mahanje padnar ..padnar tumhi swata pan ....takala Jawun morva lapvu naka ....ughadpane bola kahich honar nahi ....many more .🌹👍🙏
1994 च्या जि आर वर बोलत का नाही
विरोध काय खराटा करणार 😂😂😂
छुपा जातिवाद बंद कर 😢
कश्या सभा घेत फिरत होते चोट्टे, छगन सोबत तो जातीवाद नव्हता का? 😂jay नाहीतर खराटा ढुंगणात घालतेनं लोक 😂
जंरागेला बिनविरोध पंतप्रधान बनवा देश खड्डय़ात गेला तरी चालेल पण मराठे भारतात नाही जगात श्रीमंत बनतील
भुजबळ का नको
VOT for vanchit bahujan aaghadi 🚩🚩🚩🚩🚩🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏 Jay shivray Jay bhim
Kay pan tuza..kadhich nahi tya yedyala vote
जय जय महाराष्ट्र माझा 🚩🚩🚩
एक मराठा एक लाख मराठा 🚩🚩
ओके फक्त जरांगे पाटील
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या असं कुठल्या पक्षाचा नेता म्हटला आहे ते सांगा त्याला मतदान करता येईल....
Sudhar विसरू नको लाठी charge
@@sujittaware31 लाठीचार्ज मध्ये मराठा समाजाचे पोलिस आई बहिणी नव्हत्या का सुरुवात दगडफेक कोणी केली कशाला तुमच्या चुकीमुळे समाजाला वडताय
आरक्षणाला पाठिंबा कोणत्या पक्षाने दिलेला आहे , ते तरी सांगा पाटील
तुतारीने😂
जय जिजाऊ
आरक्षणला विरोध करणाऱ्याला पाडा हे बरोबर पण.
आरक्षण देणार कोण आहे ,की ज्याला मतदान करावे याबद्दल काही भूमिका नाही.
अण्णा हजारे जो पर्यंत काँग्रेस सरकार होते तोपर्यंत उपोषण नंतर उपोषण नाही, असे व्हायला नको....
लय पेत आहेत आशा मधे पाटील तूम्ही 😢😢
पाडा पाडा जय शिवराय
Praksh ambedkar....,saheb....🧡💙💚💛❤️
आमच मत गॅस सिलेंडर लाच अशोक हिंगे पाटील वंचित बहुजन आघाडी
काय ती ऊर्जा 😂😂😂😂😂😂
Correct game
Good
❤
विसरू नका आपल्या माय माहुली वर झालेला लट्टीचार 😢 .त्याची परतफेड करायची आहे .जोर लावा भावांनो
कट्टर मराठा 🎉🎉🎉
Onlyबाप्पा 🎉🎉🎉
तुतारी चे स्टार प्रचारक 😅
✌✌✌💪💪💪
Bhrashtachari pankaja munde chagan bhujabal la jail madhe taka Manoj jarange patil saheb zindabad
👌👌👌👌👌👌👌
समझने वालो को इशारा काफी है
तस्कर चंदन चोराला थोडेच निवडून देणार नाही
बजरंग बाप्पा खासदार बीड
❤❤❤ पान्हा 20 नंबर च बटन दाबणार ❤❤
Je Aarakshanala Pathimba Detat tyana Nivadun dhya asa yacha arth. Samajane walo ko Ishara kafi hai. Dhanyawad. 🎉
Bjp ani sharad pawar che sagle khasdar pada only Uddhav thakrey and Eknath Shinde an raj Thackeray
म्हणजे शरद पवारांना पाडा
अत्यंत बरोबर बोलले जरंगे
Only VBA jindabad 💙💙💙💙❤️❤️
एकदा निवडणूक झाल्या की यांचे काही खरं नाही कारण SIT enquiry going on
पाडा म्हणायला काय लागतं जिल्ह्याचा मराठवाड्याचा विकास महत्वाचा आहे तो फक्त कोण करु शकत हे बिडच्या जनतेला माहीत आहे
पाटील 4 तारखेनंतर बघा कोण कोणाला पाठवते
एकदम बरोबर बोलले आहेत
नक्की,या महायुतीला पाडा
नक्कीच पाडा
जय जिजाऊ जय शिवराय
जय जरांगे पाटील
Vba....honest....party.,..🙏
Pankaja Tai jindabad OBC neta jindabad
Sarv virodhak aahe mag konala pada kiva konala jinkun aana
समाज बांधवांनो समज्याला न्याय देण्यासाठी कोणीही बोलत नाही ज्यांनी ज्यांनी गरळ ओकली त्यांना माफ करू नका.
एक मराठा 🚩
लाख मराठा 🚩
Jey jarange
Chikkii padnar 💯
Only manoj dada🎉🎉🎉
आरक्षण चा विरोध मुखाने विरोध कुणाचं च नाही पण. अंतःकरनात कुणाच्या आहॆ? हे ओळखत नाही तोपर्यन्त हे असच होय.
या फडणवीस आणि शिंदे ने खूप नाटकं केली त्याला अजित पवार ने साथ दिली त्या सर्वांचा धुवा उडवा,पाडा
नाय नाय मी काय म्हणताव
आरक्षणाला विरोध करणारे कोण आहेत हे सर्व मराठा समाजाला लक्षात आले आहे !!
Vote for वंचीत बहुजन आघाडी
Vote for VBA
✌🏻🧡💛💚💙♥️
तुमच्या साहेबांनी सुद्धा आरक्षणाला विरोध केला होता तुमचं ताट वेगळा आमचं ताट वेगळा वंचित भाजपाची बी टीम बजरंग सोनवणे साहेबांचा 3 लाख मतांनी दणदणीत विजय
@@Sskknnpp BJP ची B टीम काँग्रेस - शिवसेना - राष्ट्रवादी आहे खर तर म्हणूनच 👉 अशोक चव्हाण , हर्षवर्धन पाटील , विखे पाटील हे सर्व काँग्रेस पक्षातून BJP मध्ये दाखल झाले
👉 अजित पवार राष्ट्रवादी पक्षातून BJP मध्ये दाखल
👉 एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षातून BJP मध्ये दाखल
आणि उद्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे BJP वासी होणार नाहित कशावरून....??????
@@jaymaharashtrajaymaharasht6110 जे गेले ते कावळे राहिले ते मावळे नांदेड मध्ये पुन्हा काँग्रेस ते गेले छाती ठोकपणे गेले तुमच्या साहेबा सारखे डबल ढोलकी वाजविले नाही
@@jaymaharashtrajaymaharasht6110 तुमचे साहेब मराठा आरक्षण विरोधी आहे तरी पण तुमचे साहेब डबल ढोलकी वाजत आहे तुमचे साहेब मराठा योद्धा जरांगे पाटील यांची फसवणूक करीत आहे तुमचे साहेब म्हणजे डबल ढोलकी
@@Sskknnpp सर्व मराठा समाजाला माहित आहे कोण मराठा आरक्षण विरोधी आहे आणि कोणत्या लोकांनीं इतका वर्ष फक्त सत्ता भोगली पण मराठा समाजाला आरक्षण मिळू दिले नाही !!
मध्यम वर्गातील मराठा आणि गरिब घरातील मराठा यांना पण समजले आहे तुम्ही खरे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत !!
Vote for VBA
Vote for वंचीत बहुजन आघाडी
✌🏻🧡💛💚💙♥️
पिडयाण पिडया ऐकाच घरात खा. आमदार, बिड मध्ये दुसऱ्याला दुसऱ्या समाजाला होऊन दया की, खा. आमदार,
100%
आपन सरळ सांगा साहेब तुतारी वाजवा
मराठा ह्रदय सम्राट जरांगे पाटील
पाडलेच पाहिजे
❤❤❤❤❤❤❤
आधी आरक्षण पदरात पाडा मग हयाला तयाला पाडा
मराठे ताकद दाखवा आणि बीजेपी, शिंदे गट, अजित पवार गट यांचे एक भी शीट आले नाही पाहिजे लक्ष्यात ठेवा ही शिवरायांची भूमी आहे
सर्व मराठा बांधव पंकजाताई ला मतदान करणार आहे एक मराठा लाख मराठा मनोज जहांगीर विकला गेला हळूहळू विकला गेला समजून देत नाही लोकांना😂😂😂
कोण बोल तुला ताई cha magche दोन चार सत्रंज्य उचले सोडले तर सगला मराठा समाज सुपड़ा साफ करनार ताई ची 😂
भाजप आणि पंकजा ला पाडा.
बजरंग सोनवणे ला मतदान करा नवीन चेहराआहे
बरोबर बोलले जरांगे, bjp हटाओ भारत देश बचाओ.
Only one jarange patil 🔥💯
Mhanje konala
Manoj.bhau.tum ache.khareaahe..mahagai..gasche.vadvleleder...berojgari.yamude.bjp.la.yavedes.matnahi
Amhi Latur madhe Congress la vote kel dada.apla aadesh
Maratha arakshanacya navakhali fasavnuk karnaryanna pada
एकच मिशन ओबीसी तून मराठा आरक्षण