२९ ऑक्टोबर २०२४ राज्यात पावसाचा जोर वाढणारं किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
Вставка
- Опубліковано 30 жов 2024
- २९ ऑक्टोबर २०२४ राज्यात पावसाचा जोर वाढणारं किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
Your Queries
हवामान अंदाज
राज्यात वळीव सरी
बातमी मान्सून ची
राज्यात पाऊस येईल का
इंस्टाग्राम लिंक - ...
फेसबुक लिंक - m.facebook.com...
ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): ha...
Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
#havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023 #मान्सून_अंदाज
पुढील 5 दिवसा चे अंदाज please 🙏
दिवाळीचा खूप खुप शुभेच्छां.पुर्ण टीम ला🎉🎉🎉🎉
Nice information भाऊ साहेब
धन्यवाद किरणभाऊ!🙏🏻
धन्यवाद सर
साप्ताहिक अंदाज द्या भाऊ,पुणे राजगड वेल्हा येथे कधी येणार पाऊस ते सांगा ,दिपावलीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा
नमस्कार सर खुप छान माहिती दिली
वेंगुर्ला पाऊस पडतोय 👍👍
वाघमोडे साहेब साप्ताहिक अंदाजाच काय
झाले हे शेतकर्याच म्हणनं आहे त्यांच्यावर लक्ष केंद्रित करावे . धन्यवाद शुभ दिपावली 🎉
कोल्हापूर जिल्हा चंदगड तालुका येत्या चार दिवसाचा वातावरण सांगा किरण सर प्लीज शेतीचे नियोजन करायचा आहे सर
नमस्कार सर
सोलापूर जिल्हा ढगाळ वातावरण आहे
सांगली जिल्हा आज काहीस ढगाळ वातावरण तयार झालं होत
किरण भाऊ डिसेंबर & जानेवारी
पाऊस आहे का ते सांगा हो सर
कन्नड तालुका त कसा राही पाऊस
अमरावती विभागामध्ये पाऊस नाही का सर
नमस्कार दादा
बारामती तालुक्यात पच्छीम भागात आज दुपार नंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे व हवेत उकाडा वाढला आहे धन्यवाद
Pudhil varshi paus kasa rahil yach andaj thodkyat dyava mhanje uss Lagan karta yeil .
Replay khup mahatvacha ahe
Dharashiv lohara
please
इतक्या लवकर नाही सांगता येत
किरण सर वेस्टर्न डिस्टर्ब आला की म्हणे त्यामुळे पाऊस जोरदार पडतो मागच्या वर्षी वर्षी मुसळधार पाऊस झाला होता
येवढ्या लवकर त्यामुळे पाऊस होत नाही आपल्याकडे
Mumbai kade Paus Yenar ny na Diwali ahe
आमच्या इथे पाऊस होत आहे गोवा तालुका केपे
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आजही उत्तरे कडून वारे वाहत आहे
पंढरपूर तालुका ढगाळ वातावरण आहे
पाटण हलका पाऊस झाला
साप्ताहिक अंदाज नाही दिला भाऊ 🙏🏻
khup thandi vadli taluka sangola 😢😢😢😢 💨 🥶
ratri temperature 18degree jhalai 😢😢😢😢😢
khup daiwar padlai sakali 9 prynt astai
We can't send money to your account.
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात २ तारीख पर्यंत वातावरण कसे राहील.
नाशिक काही भागात ढंग निघले वारे पुर्वे कडुन