मेंढीच्या दूधाचा खरवस | Kharvas Recipe | मेंढीला झाले दैववान कोकरू 🥰| BanaisRecipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 172

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 6 місяців тому +2

    खरवस च्या व्हिडीओ ची वाट पहात होतो!👌🌹

  • @rohidaschaudhary2022
    @rohidaschaudhary2022 6 місяців тому +2

    माझ्या आवडीचा खरवस

  • @MrsKitchen72
    @MrsKitchen72 7 місяців тому +4

    व्हिडिओ पण खूप छान काढता दादा तुम्ही

  • @mk79139
    @mk79139 7 місяців тому +43

    दादांनी अगदी बरोबर सांगितलं...आम्ही दुध भाकरीवरच मोठे झलो त्यामुळेच करोनात सुद्धा आजारी पडलो नाही आणि आता पण वर्ष - 2 ,2 वर्ष दवाखान्यात जायला लागत नाही. जिभेचे चोचले पुरवणारेच जास्त आजारी पडतात असं आता पहायला मिळतंय....

  • @balasahebphule5973
    @balasahebphule5973 7 місяців тому +19

    खुप आनंदी कुटुंब
    त्याला आईवडीलांची साथ व आशिवाॅद

  • @amolgurav9700
    @amolgurav9700 7 місяців тому +8

    खूपच छान मला खूप आवडतो खरवस😋😋

  • @piuucreator6830
    @piuucreator6830 7 місяців тому +67

    मी वाट पाहत होते video ची

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 7 місяців тому +6

    बाबानी दुधाचं महत्व मस्त सांगितलय ,आमचे पण आजोबा असच म्हणायचे .ताकद एक नंबर होते हे १०१%खरय.

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 7 місяців тому +6

    खुप मस्त मला खुप आवडतं खरवस

  • @shaileshjogdant-ih4mc
    @shaileshjogdant-ih4mc 7 місяців тому +5

    खुप छान खरुज आहे

  • @HellBoy-ew9ii
    @HellBoy-ew9ii 7 місяців тому +5

    एवढा घट्ट चिक,त्यात पडले आमच्या बानाआईच्या हातचे वाटलेले मसाले,मग काय सांगता त्याची चव काय असेल, एखाद्या हलवाईची जणू मशहूर मिठाईच...👌👌

  • @ashoktalekar2326
    @ashoktalekar2326 7 місяців тому +3

    खूप छान video👌👌

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 7 місяців тому

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान मेंढीच्या दुधाचा खरवस कोकरु खूपच सुंदर झाले आहे खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 7 місяців тому +2

    बाणाई खरवस मला पण खुप आवडतो 😋😋 1:39 🎉सिंद् दादा कोकरू ची काळजी घ्या ❤

  • @Priya17188
    @Priya17188 7 місяців тому +7

    पुढच्या वेळी सुंठ किंवा आल्या ऐवजी वेलदोडे आणि थोडसं जायफळ घालून बघा, छान वास येतो. आणि खाली पाणी ठेवून त्यात खरवसाचे भांडे ठेवून वर झाकण ठेवले की मस्त स्लाइस पडतात.

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 7 місяців тому

    जय श्रीराम,बाणाईने खरवस छानच बनवलान, सागर पण वाट बघतोय खायची!

  • @santoshishinde5038
    @santoshishinde5038 7 місяців тому +1

    Tumche video baghun chhan vatt chhan video astat😊

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 7 місяців тому +2

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    छान बनवला आहे खरवस,,👌👌💐💐

  • @rohidaswalunj814
    @rohidaswalunj814 7 місяців тому +2

    दादा तुम्ही जो शब्द प्रत्येक वेळेस वापर करतात तो म्हणजे मस्तपैकी हा फार आवडला आहे . धन्यवाद दादा

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 7 місяців тому

    छान खरवस रेसिपी

  • @anitachitalkar8251
    @anitachitalkar8251 7 місяців тому +7

    मला तर खुप आवडतो खरवस,खुप छान केला आहे

  • @Sandipnk21
    @Sandipnk21 7 місяців тому

    खुप मस्त व्हिडीओ बनवता

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 7 місяців тому +1

    खूप छान चिकमाझीआईबनवची🎉🎉

  • @changdevmokal1779
    @changdevmokal1779 7 місяців тому +1

    खुप सुंदर व्हिडिओ ❤❤

  • @sayalimanedeshmukh7827
    @sayalimanedeshmukh7827 7 місяців тому +2

    🎉 khup bhari zala ahe kharvas👌

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 7 місяців тому

    अतिशय पौष्टीक असते हे दूध

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 7 місяців тому

    1no jhali kharwas banai vahini la salam 🌹💐😘👌

  • @IshaKavankar-ls9pw
    @IshaKavankar-ls9pw 7 місяців тому

    Khup Chan video

  • @vikasdevkate3261
    @vikasdevkate3261 7 місяців тому

    खूप छान बनाईताई खरवस केला

  • @vijayazugare
    @vijayazugare 7 місяців тому

    खूप छान खरवस 🤤🤤🤤🤤👍

  • @nishashirsat1381
    @nishashirsat1381 7 місяців тому

    Mast kela kharvas

  • @anandjadhav2912
    @anandjadhav2912 7 місяців тому +1

    छान बनवले

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy 7 місяців тому

    खुप खुप छान विडीओ आहे दादा

  • @satishpatil804
    @satishpatil804 7 місяців тому

    एक नंबर

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 7 місяців тому

    छान झाला खरवस

  • @sumatishinde4809
    @sumatishinde4809 7 місяців тому +1

    खुप छान खरवस बनवला आहे बानाई ताईने

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 7 місяців тому

    मस्त झाला खरवस. एकच नंबर

  • @suvarnadabholkar7404
    @suvarnadabholkar7404 6 місяців тому +1

    आधी खरवस भरून सासूबाई ना दिला... नशीबवान आहेत सासू सासरे.... खुप छान banai 👌🌹

  • @sudhirsarak6631
    @sudhirsarak6631 7 місяців тому +2

    लय भारी आहे रेशिपी

  • @MrsKitchen72
    @MrsKitchen72 7 місяців тому

    खूप सुंदर जीवन आहे तुमचे

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 7 місяців тому +1

    खुप छान झाला खरवस ❤❤

  • @VidaansWorld
    @VidaansWorld 7 місяців тому +1

    छान खरवस , त्या kardu la janavaranchya doctorana dakhava

  • @deeparangole435
    @deeparangole435 7 місяців тому +1

    Banai che sarv padarth chan mast

  • @manjugaikwad1432
    @manjugaikwad1432 7 місяців тому +2

    Tumche video bagayla khupch chaan vatate

  • @sunandapardeshi8250
    @sunandapardeshi8250 7 місяців тому +4

    छान खरवस. ताई,खरवसच म्हणा. खरूज हा त्वचारोग असतो.

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 7 місяців тому

    लय भारी विडियो

  • @uttamsaudagar9865
    @uttamsaudagar9865 7 місяців тому +2

    ताईं साहेब खरच तुमच मार्गदर्शन खुप छान आसत आम्ही पण धनगर आहोत तुमचा आम्हाला खुप अभिमान वाटतो राणा वनात फिरता आसताना तुमचा संसार खुप आनंदी आसतो 🙏🙏

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 7 місяців тому

    दादा तुम्हाला आई वडिलांचा अशिरवाद आहे सुखी कुटुंब खुपछान खरवस बानाई 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 7 місяців тому

    Khup Chan Dada kharvas 👍👍👍

  • @user-chandna_bagul
    @user-chandna_bagul 7 місяців тому

    Khup chan zal kharvas

  • @VaishaliBorawake-yu5vl
    @VaishaliBorawake-yu5vl 7 місяців тому +2

    खरवस मस्तच बनवलाय, सुंठ नसताना पर्याय शोधला बाणाईने, खरचं सुगरण आहे 🙂

  • @Taiminamulla
    @Taiminamulla 7 місяців тому +3

    Very nice kaka

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 7 місяців тому +1

    खुप छान खरवस झालाय ❤❤🎉

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 7 місяців тому

    खूप छान आ🎉🎉

  • @savitribharani5883
    @savitribharani5883 7 місяців тому

    Changla aahe dada mast ahe 🙏👌🥰

  • @MadneSrakar
    @MadneSrakar 7 місяців тому

    खवा म्हणतात सिद्धू दादा आपल्या बासेत

  • @maheksam
    @maheksam 7 місяців тому +1

    खूप छान फॅमिली आहे दादा तुमची ❤✨मी रोज तुमचे विडिओ नचूकता बघते 😍

  • @rekhachavanvlogslifeisvery3235
    @rekhachavanvlogslifeisvery3235 7 місяців тому +1

    खुप छान 👍👌

  • @bharatitandel2613
    @bharatitandel2613 7 місяців тому

    खूपच मस्त 👌

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 7 місяців тому

    मस्त झालय खरूज

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 7 місяців тому

    ❤❤❤.....नमस्कार मस्तच

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 7 місяців тому

    असेच रोज एक तरी व्हिडिओ टाकत जा सिध्दू 🚩🚩

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 7 місяців тому

    Khupch chan.

  • @PPAActivity
    @PPAActivity 6 місяців тому +1

  • @MangalDongare-d4k
    @MangalDongare-d4k 7 місяців тому

    आम्हाला तर शेळ्याचां पण चिक भेटत नाही पण जरशी गायाचां असतो चिक आमच्या कडे जरशी गाय आहे ना पण तुमच्या कडे शेळ्या मेंढ्या आहे किती छान खरवस पण भारी झाला😊👌👍👌👌👌

  • @Avi_edits10.11
    @Avi_edits10.11 7 місяців тому +1

    Wow osum video

  • @jyotibangale3660
    @jyotibangale3660 7 місяців тому

    Shree swami samarth

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 7 місяців тому +3

    Mast kela kharvas 👌👌

  • @vandanarasal3766
    @vandanarasal3766 7 місяців тому +1

    मी रोज तुमच्या व्हिडीओ ची वाट पाहत असते नविन व्हिडीओ अला नाहीतर मी परत परत तुमचे जुने व्हिडीओ बघते

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 7 місяців тому +1

    छान चव लागेल .आम्ही वड्यांचाच खरवस बनवतो.

  • @ganeshpatil9947
    @ganeshpatil9947 7 місяців тому

    Mast recipe dada❤❤❤❤❤

  • @ChhayaGhodke-uq7nw
    @ChhayaGhodke-uq7nw 7 місяців тому +1

    Khupach chhan dada

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 7 місяців тому +4

    खरवस वड्याचा का नाही बनवला बानाई हा कलाकंद सारखा वाटतो चव तर छानच आसणार आसो आनंदी रहा धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या 😊

  • @g4sgroupindiapvtltd268
    @g4sgroupindiapvtltd268 7 місяців тому +1

    Masti video ahe dada aajcha🎉

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 7 місяців тому

    Khup Chan dada

  • @monstergamingff6291
    @monstergamingff6291 7 місяців тому

    मलापन लय आवतो खरवस

  • @kirankadam1699
    @kirankadam1699 7 місяців тому

    खुप छान❤

  • @anitabankar1646
    @anitabankar1646 7 місяців тому

    Khup chan🎉

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 7 місяців тому

    छान 👌👌

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 7 місяців тому

    Kharvas khup mst zala👌 Dada kiti vat bghitli videochi 😊pn khup chota video takla .kuldachi recipe dakhva na .

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 7 місяців тому +1

    Wow mast👌👌

  • @deorerahul975
    @deorerahul975 7 місяців тому

    👌👌👌

  • @KavitaKasbe-z7x
    @KavitaKasbe-z7x 7 місяців тому

    छान आहे तुमची फॅमिली 😍

  • @PremSingh-id8uf
    @PremSingh-id8uf 7 місяців тому +1

    Mi pan vaata pahat hoti video chi❤❤🎉😍😍😍

  • @SangitaPatwardhan
    @SangitaPatwardhan 7 місяців тому

    मला पण खूप आवडते खरवस

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 7 місяців тому +1

    खूप छान खरवस बानई आम्ही पण असच बनवतो खरवस पण थोड पाणी ठेवायचं खायला खूप छान लागत

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 7 місяців тому +2

    खुप छान बनवलं खरवस

  • @govindkothamire8000
    @govindkothamire8000 7 місяців тому

    👌👌🙏🙏

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 7 місяців тому

    Vahinine kontahi pdarth bnvla na khup chan hoto aami pn tsach bnvto pn dusrya divshi 😅

  • @RajeshreeIngale-q4o
    @RajeshreeIngale-q4o 7 місяців тому

    Mastch 😋❤

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 7 місяців тому

    छान

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 7 місяців тому +1

    🎉🎉

  • @sonaliahire4421
    @sonaliahire4421 7 місяців тому

    रोज video टाकजा दादा आम्ही वाटबघतो

  • @suresh-hh6yp
    @suresh-hh6yp 7 місяців тому

    आम्ही पण खरुज म्हणतो

  • @vidyakalokhe4010
    @vidyakalokhe4010 7 місяців тому +2

    आम्ही पण खरूजच बोलतो 😊😊😊 खूप मस्त बनवलाय खरूज 😋😋👌👌👍👍❤आम्ही माणगाव रायगड कर 🫠🫠🫠

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade 7 місяців тому +2

    🎉🎉🎉

  • @nishashirsat1381
    @nishashirsat1381 7 місяців тому

    Ly Bhari kharvas

  • @alkamulik6921
    @alkamulik6921 7 місяців тому

    बाणाई वड्या का नाही बनवल्या पहिल्या चिकाच्या वड्या छान झाल्या असत्या आपण बनवलेला चिक पण छानच आहे खरवस खरवस🎉😅

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 7 місяців тому

    मी वाट च पहात होते व्हिडिओ ची 🚩🚩

  • @Chandrakalasharma-ys7xh
    @Chandrakalasharma-ys7xh 7 місяців тому +3

    First like first comment dada😊❤