Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Konkan vlog E-1 || आजच्या सकाळची लगबग | dhangari jivan | sidu hakeua-cam.com/video/9iAWa-P-JXg/v-deo.html
तुमच्या वर बाळुमामा ची कृपा भरभरून आहे. तुमच्या सर्व कुटुंबात आनंद समाधान आहे. समाधान असणे हीच देवाची कृपा आहे. ही कृपा अखंड राहु दे हिच प्रार्थना
पिठल आणि बाजरीची भाकर एकदम मस्त आहे भाऊ लई भारी 👌👍😊
भाणाई ताई खुप छान स्वयंपाक बनवतात तुमची जोडी खुप छान आहे तुम्ही आमच्या कडे या वाडा घेऊन पुणे जिल्हा तालुका जुन्नर राहणार खोडद इथे नक्कीच या
आम्ही भूरवाडी साळवाडी
बाणूताईच्या सर्व रेसिपी छान आहेत खुप आवडल्या
पिठलं, भाकरी मस्तच बेत 👌👌👍सागर मोठा गडी छान बसलाय जेवायला ❤️😊👌👍नाणी आल्या भेटायला😊👍
तुमच्या धनगरी जीवनात यावेसे वाटते. तुमच्या बाणाईने संसार छान सुबकव स्वच्छता .छान वाटते. तुमचे सांगणे ण छान आहे सागर आवडला. मीरोज बघते.
त्या शेतांना, वावराना, तेथील झाड, दगड, माती सर्वाना तुमची ओढ लागत असेल की कधी तुमचा वाडा येतो आणि पुन्हा त्या शेतात नवचैतन्य आणतो
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
मस्त जीवन आहे शहरी जीवनापेक्षा
1 no dada , Jai malahar...
बानू ताई खूप छान स्वयंपाक बनवतात ....... जेवायला बोलवा ... भाऊ
अप्रतिम बेत आहे खूप छान
निसर्गात राहतात राव तुम्ही खरच लय भारी👌👌
पिठलं भाकरी एकदम ओके
खुप छान बेत पिठलं भाकरी आणि मुगाची आमटी छान
Hi dada namskar mast video mala khpu aavdto nice volg nehmi sarka sukhi Raha Anandi Raha bey
दादा तुम्ही नेमके कुठे आहात??आम्हाला पण तुम्हा सगळ्यांना भेटावेसे वाटते..तुम्ही खूप सुंदर vlog बनवता👌👌
किती मेंढरं आहेत हाके पाव्हणंदररोज किती लोकं असतात मेंढरं राखण्यासाठीशेतकरी कोल्हापूर
Lai bhari....tumchya barobat tithe yeun jevava vatatay...
भाऊ मी पण धनगर आहे पलस्पे मध्ये राहतो आमच्या कड पण मेंढ्या आहे
सागर ला चांगले शिक्षण मिळावे शाळेत 🔥🔥👌👌🙏🏻🙏🏻❤️🚩 खुप छान व्हिडिओ
Sagarla tumhi tumchyasobat jevayla basvaychi khup chhan savay lavaleli aahe
खूप छान पिठल भाकरी. 👌👌
Pitalit chaha pyayla lahanpani chhan vatayche..tatali tondala lavaychi aan chaha bhurkaycha....lai bhari..
खूप छान... बघून जेवायला यावसं वाटलं. 😊
Kup mst ahee j1
खूप छान वाटलं
मोठ्ठ गोड लेकरु माझ्या नातवासारख🥰
दादा एकच नंबर 👌🏻👌🏻🙏🙏
Ek no dada
Great Hotel...nad khula
खुप छान बेत
पिठल आणि भाकरी एकच नबर
Khup Chan
खूप छान 👌👍
सध्या मुक्काम कुठे आहे कोकणात ते सांगा म्हणजे पुढच्या महिन्यात कोकणात फिरायला आलो तर आवर्जून भेटता येईल.
लय भारी
सागर ल शाळेत टाका, चांगले शिकवाखूप छान
पाहून्न रामराम
एक नंबर
Kadhi admapur la yena zhaly ka balumamachya Mandira sathi ?
खूप छान व्हीडीओ
खूप छान
कान्दा मुळा भाजी🤗🤗🤗🤗🤗
Good work brother 🙏👌🙂
हर हर महादेव जय शिवराय
Banai tai rusaliya ka ,Jada kahi bolanate🤔🤔
Chan video
I Dada Khub Chand
कोण्या गावात आहे पाल शिधू
ताई मिर्ची लसुन वाटताना आधी बारीक कापून घेत जा वाटायला सोप होते
👌👌
छान दादा
मस्तपैकी 👌
भाऊ सध्या वाडा कुठं हय
राम राम पाहुणे
👍🏼👍🏼👍🏼
छान आहे झुनका भाकरी
Jay malhar 💛
Bajri chi bhakar waaoo must
👌👌👍
घोडे नाही आनले का कोकणात
आणलेत 👍
Ram Ram phauna
Chan 😋👌
आता कोणत्या गावाला आहेत
Jay Balu mama🙏
खुपच छान 👌👌
खुपच छान 🙏👌
Pithal aani Bhakari lai bhari
Chan
छान विडियो आहे दादा, तुमचा मोबाइल नंबर देता का,
🥰🥰
Video chhanch ahe, sagarla changle shikva
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Good👌
Nice
👏
चहा घेतला का भाऊ वैनी चहा छान केली
कप फूटतात तर स्टीलचे पेले वापरा दादा
Ley bhari shache hye hum aayege
Mast
🙏
करुणा वहीणींच सगळ लक्ष बाणाई च्या कड होत...,कस जेवण बनवताय ते .
Vangyach lonch dakhva
🙏🙏🙏🙏
आता वाडा कुठंय
👌👌👌👌👌
👍👍👍💞🙏💞🌺💞🌺🌺⚘
9
Konkan vlog E-1 || आजच्या सकाळची लगबग | dhangari jivan | sidu hake
ua-cam.com/video/9iAWa-P-JXg/v-deo.html
तुमच्या वर बाळुमामा ची कृपा भरभरून आहे. तुमच्या सर्व कुटुंबात आनंद समाधान आहे. समाधान असणे हीच देवाची कृपा आहे. ही कृपा अखंड राहु दे हिच प्रार्थना
पिठल आणि बाजरीची भाकर एकदम मस्त आहे भाऊ लई भारी 👌👍😊
भाणाई ताई खुप छान स्वयंपाक बनवतात तुमची जोडी खुप छान आहे तुम्ही आमच्या कडे या वाडा घेऊन पुणे जिल्हा तालुका जुन्नर राहणार खोडद इथे नक्कीच या
आम्ही भूरवाडी साळवाडी
बाणूताईच्या सर्व रेसिपी छान आहेत खुप आवडल्या
पिठलं, भाकरी मस्तच बेत 👌👌👍
सागर मोठा गडी छान बसलाय जेवायला ❤️😊👌👍
नाणी आल्या भेटायला😊👍
तुमच्या धनगरी जीवनात यावेसे वाटते. तुमच्या बाणाईने संसार छान सुबकव स्वच्छता .छान वाटते. तुमचे सांगणे ण छान आहे सागर आवडला. मीरोज बघते.
त्या शेतांना, वावराना, तेथील झाड, दगड, माती सर्वाना तुमची ओढ लागत असेल की कधी तुमचा वाडा येतो आणि पुन्हा त्या शेतात नवचैतन्य आणतो
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
मस्त जीवन आहे शहरी जीवनापेक्षा
1 no dada , Jai malahar...
बानू ताई खूप छान स्वयंपाक बनवतात ....... जेवायला बोलवा ... भाऊ
अप्रतिम बेत आहे खूप छान
निसर्गात राहतात राव तुम्ही खरच लय भारी👌👌
पिठलं भाकरी एकदम ओके
खुप छान बेत पिठलं भाकरी आणि मुगाची आमटी छान
Hi dada namskar mast video mala khpu aavdto nice volg nehmi sarka sukhi Raha Anandi Raha bey
दादा तुम्ही नेमके कुठे आहात??आम्हाला पण तुम्हा सगळ्यांना भेटावेसे वाटते..तुम्ही खूप सुंदर vlog बनवता👌👌
किती मेंढरं आहेत हाके पाव्हणं
दररोज किती लोकं असतात मेंढरं राखण्यासाठी
शेतकरी कोल्हापूर
Lai bhari....tumchya barobat tithe yeun jevava vatatay...
भाऊ मी पण धनगर आहे पलस्पे मध्ये राहतो आमच्या कड पण मेंढ्या आहे
सागर ला चांगले शिक्षण मिळावे शाळेत 🔥🔥👌👌🙏🏻🙏🏻❤️🚩 खुप छान व्हिडिओ
Sagarla tumhi tumchyasobat jevayla basvaychi khup chhan savay lavaleli aahe
खूप छान पिठल भाकरी. 👌👌
Pitalit chaha pyayla lahanpani chhan vatayche..tatali tondala lavaychi aan chaha bhurkaycha....lai bhari..
खूप छान... बघून जेवायला यावसं वाटलं. 😊
Kup mst ahee j1
खूप छान वाटलं
मोठ्ठ गोड लेकरु माझ्या नातवासारख🥰
दादा एकच नंबर 👌🏻👌🏻🙏🙏
Ek no dada
Great Hotel...nad khula
खुप छान बेत
पिठल आणि भाकरी एकच नबर
Khup Chan
खूप छान 👌👍
सध्या मुक्काम कुठे आहे कोकणात ते सांगा म्हणजे पुढच्या महिन्यात कोकणात फिरायला आलो तर आवर्जून भेटता येईल.
लय भारी
सागर ल शाळेत टाका, चांगले शिकवा
खूप छान
पाहून्न रामराम
एक नंबर
Kadhi admapur la yena zhaly ka balumamachya Mandira sathi ?
खूप छान व्हीडीओ
खूप छान
कान्दा मुळा भाजी🤗🤗🤗🤗🤗
Good work brother 🙏👌🙂
हर हर महादेव
जय शिवराय