सुंदर माझ जात ग... | Sundar majha jat ga...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 27

  • @kiransawaratkar7277
    @kiransawaratkar7277 Рік тому +1

    सुंदर 🌹🌹🙏🙏🙏

  • @maulibhajanmandaldaryapur6581
    @maulibhajanmandaldaryapur6581 8 днів тому +1

    Apratim sadrikran

  • @jayshreetillu4187
    @jayshreetillu4187 Рік тому +2

    Apratim jhali ovvekhup varshani eikli mast jhale🎉

  • @ushakhokale8632
    @ushakhokale8632 Рік тому +1

    Khupch sunder

  • @rachanakulkarni6636
    @rachanakulkarni6636 Рік тому +1

    Far far chan, apratim

  • @amrutamarne5304
    @amrutamarne5304 Рік тому +1

    Khup Chan attu ( Shaila Sawant) 🎉 Khup Chan group 😊

  • @kiransawaratkar7277
    @kiransawaratkar7277 Рік тому +1

    खुपच छान💐👏👏🙏🙏

  • @anjalichavan6207
    @anjalichavan6207 Рік тому +1

    सुंदर माझं जातं ग.... तितकच सुंदर सादरीकरण.. तेवढाच सुंदर गायन आणि वादन.. टाळ.. अतिशय सात्विक असे विठू मय वातावरण.... मनाला अतिशय आल्हाददायक अनुभव.. मिळाला.. आनंद भजनी मंडळ सगळ्यांना आनंदी करते..🎉

  • @archanakulkarni9434
    @archanakulkarni9434 Рік тому +1

    खूप सुंदर 🙏🙏👌

  • @meenakakkad-dr1uw
    @meenakakkad-dr1uw Рік тому

    Vdafrikaran khupch chan

  • @SujitJagtap99
    @SujitJagtap99 Рік тому +1

    खूपच सुंदर 🎉🎉

  • @jyotisawant3832
    @jyotisawant3832 Рік тому +1

    मी वारी मध्ये ऐकले, सुंदर गायले

  • @aparna-bk3gd
    @aparna-bk3gd Рік тому +1

    सुंदर सादरीकरण,गायन,वावन,टाळ अप्रतिम

    • @aparna-bk3gd
      @aparna-bk3gd Рік тому +1

      गायन,वादन,टाळ अप्रतिम

  • @shreeartncreativity4042
    @shreeartncreativity4042 Рік тому +1

    खुपच छान शैला❤❤❤

  • @ashwinideshmukh5425
    @ashwinideshmukh5425 Рік тому +1

    Khup chan

  • @rohinimehare1003
    @rohinimehare1003 Рік тому +1

    Lyric patva please🙏 khupach chan presentation🎉🎉

    • @amoldeshmukh5103
      @amoldeshmukh5103  Рік тому

      गाण्याचे बोल:-
      सुंदर माझं जातं गं
      फिरतं भवती गं
      ओव्या गाईन कवतिकं
      तू ये रे बा विठ्ठला || धृ ||
      जिव शिव दोन्ही खुंट गं
      प्रपंच्याचं नेटं गं
      लावूनी पाची बोटं गं
      तू ये रे बा विठ्ठला || १ ||
      सासू आणि सासरा
      दीर त्यो तिसरा
      वोव्या गाऊ भरतारा
      तू ये रे बा विठ्ठला || २ ||
      बारा सोळा गडणी
      अवघ्या कामिनी
      वोव्या गाऊ बैसूनी
      तू ये रे बा विठ्ठला || ३ ||
      प्रपंच दळण दळीलं
      पीठ त्ये भरीलं
      सासू पुढं ठेविलं
      तू ये रे बा विठ्ठला || ४ ||
      सत्वाचं आधण ठेईलं
      पुन्य ते वैरिलं
      पाप उतू गेलं
      तू ये रे बा विठ्ठला || ५ ||
      जनी जातं गाईल
      कीर्त ती ह्राईलं
      थोडासा लाभ होईलं
      तू ये रे बा विठ्ठला || ६ ||

  • @archanamahendra8671
    @archanamahendra8671 Рік тому

    धनकवडी त कुठे आहे हे

  • @dhanashribhangale5208
    @dhanashribhangale5208 4 місяці тому +1

    मला तुमचा नबर मिळेल का

    • @amoldeshmukh5103
      @amoldeshmukh5103  4 місяці тому

      @@dhanashribhangale5208 संचालिका:- सौ. राधिका बावकर: 8975629186

  • @varsharani6445
    @varsharani6445 Рік тому +1

    मला तुमच्या याच्यात सहभागी होता येईल का मी वारजेला राहते पण ज्या दिवशी भजन असेल त्या दिवशी नक्की येईल कारण मला तुमची भजन फार आवडतात

    • @amoldeshmukh5103
      @amoldeshmukh5103  Рік тому

      संचालिका:- सौ. राधिका बावकर: 8975629186

  • @jayrammohite9417
    @jayrammohite9417 Рік тому

    Baher bolta ka bhajan manje orders getaka