खूप छान ! शुभम ऍक्टिव्ह आणि कर्मयोगी व्यक्ती आहे ! सर्व कामाचे पद्धतशीर नियोजन आणि नियमाचे काटेकोर पालन आहे त्यामुळे यश हे त्यांच्याच पाठीमागे धावत राहील. आजच्या तरुण आणि सुशिक्षित मुलांनी खरोखर शुभमचा आदर्श घ्यावा. शुभमच्या भविष्यातील कार्याला शुभेच्छा !

एकच नंबर ❤🎉🎉
एक नंबर नर्सरी आहे येथे सर्व प्रकारची रोपे मिळतात. आणि आपल्या पुणे बेंगलोर रोड आतीत येथून पाली रोड ला जवळ च आहे
अतीत च्या आसपास च्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय उपयोगी अशी चांगल्या प्रतीची रोप मिळतात
टोमॅटो लागवड कधी करताय 16 एकर??
Satara ❤