🎋उसाचा जेठा कोंब काढणे | ऊसाचा जेठा कोंब कधी काढतात |उसाचा जेठा कोंब कसा काढतात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @nivruttigaikwad654
    @nivruttigaikwad654 15 днів тому +1

    90 Delhiआपण फार छान माहिती दिली याबद्दल आपलं अभिनंदन

    • @Mrsmartbaliraja
      @Mrsmartbaliraja  14 днів тому

      Thank you Dada asach सहकार्य करावे 🙏

  • @chandrakantborate5335
    @chandrakantborate5335 16 днів тому +1

    छान माहिती दिली माहिती देत चला आम्ही वाट पाहु खत व्यवस्थापन वर सुरवातीपासून शेवटपर्यंत

    • @Mrsmartbaliraja
      @Mrsmartbaliraja  16 днів тому

      होय नक्कीच तुमचा सपोर्ट असाच राहूदेत 🙏 धन्यवाद

  • @nitinsalunkhe9800
    @nitinsalunkhe9800 18 днів тому +2

    तू आम्हाला ज्ञान शिकवू नको

  • @shivajibhosale7433
    @shivajibhosale7433 20 днів тому +2

    को ब कापल्यामुळे गवताळ वाडी चा व्हायरस पसरू शकतो त्यासाठी काय करता येईल

    • @Mrsmartbaliraja
      @Mrsmartbaliraja  20 днів тому +1

      अगदी बरोबर त्या साठी जे अवजार वापरणार आहे ते गरम पाण्यात धुन वापरावे 🙏 म्हणजे प्रसार होत नाही

    • @shahajimali289
      @shahajimali289 20 днів тому +1

      गवती ऊस वाढत आहे.😮

    • @Mrsmartbaliraja
      @Mrsmartbaliraja  20 днів тому

      @@shahajimali289 अगदी बरोबर त्या साठी जे अवजार वापरणार आहे ते गरम पाण्यात धुन वापरावे 🙏 म्हणजे प्रसार होत नाही