जे पाहिजे ते मिळवा | आकर्षणाचा सिद्धांत | Law Of Attraction in Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स सादर करत आहेत मराठीतील पहिला ऑनलाईन Law of attraction - आकर्षणाचा सिद्धांत ट्रेनिंग प्रोग्रॅम
    मित्रहो,
    "विचार बदला, जग बदलेल" हा सिद्धांत म्हणजे Law of Attraction , आकर्षणाचा सिद्धांत !
    आपण जसा विचार करतो, तसेच अनुभव आपल्याला येतात आणि तसेच परिणाम आपल्या आयुष्यात घडत जातात.
    याच त्रिकालाबाधित नियमाचा वापर करून आपण आयुष्यात हव्या त्या सर्व गोष्टी आकर्षक करू शकतो.
    विशेष सूचना - आपण सर्वजण जाणते- अजाणतेपणी हा नियम वापरून आपल्या आयुष्यात बऱ्यावाईट गोष्टी आकर्षित करत आहोतच !
    या ट्रेनिंगमध्ये मराठीतून law of attraction वापरण्याच्या योग्य पद्धती आणि दैनंदिन वापरासाठी टेकनिक्स शिकता येतील. या टेकनिक्स आपण लगेचच वापरायला सुरुवात करू शकता.
    त्याचसोबत आम्ही तुम्हाला यशस्वीपणे law of attraction वापरता यावे म्हणून सपोर्ट करूच !
    कार्यक्रमाची रूपरेषा -
    - ट्रेनर - वृंदा आचार्य (सर्टीफाईड law of attraction coach)
    - एकूण नऊ आठवडे, प्रत्येक आठवड्याला एक तासाचे एक ऑनलाईन लाईव्ह सेशन असे आठ ग्रुप सेशन्स
    - प्रत्येकी एक तासाचे एक वैयक्तिक ऑनलाईन लाईव्ह सेशन
    - एक महिन्यानंतर एक फॉलोअप सेशन
    - 27 सप्टेंबर पासून सुरू
    - दर शुक्रवारी संध्याकाळी 5 ते 6
    - सर्व ग्रुप सेशन्सचे विडिओ रेकॉर्डिंग पुढील 3 महिने पाहण्यासाठी उपलब्ध
    - ​ ट्रेनिंग मधील सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र
    Law of attraction संबंधित अधिक माहितीसाठी हा एक तासाचा विडिओ अवश्य पहा -
    • जे पाहिजे ते मिळवा | आ...
    ट्रेनिंग बद्दल अधिक माहिती आणि रजिस्ट्रेशन साठी www.netbhet.co... येथे क्लिक करा किंवा 908 220 5254 या क्रमांकावर फोन / व्हाट्सअप्प करा.
    भेटूया, ट्रेनिंगमध्ये ऑनलाईन !!
    धन्यवाद,
    टीम नेटभेट
    नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
    मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
    www.netbhet.com
    ==============================================
    नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - goo.gl/JtFkBR
    =========================================
    आमचे ऑनलाईन मराठी कोर्सेस -
    ===================
    व्यवसाय आणि उद्योजकता
    ===================
    उद्योजकता विकास प्रशिक्षण
    learn.netbhet.... Entrepreneurship Development Program
    बिझनेस प्लान कसा तयार करावा?
    learn.netbhet..... How to create Business Plan?
    उद्योगवाढीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर
    learn.netbhet..... Digital Technology for Business Growth
    =================
    सोशल मिडिया मार्केटिंग
    =================
    इंस्टाग्राम मार्केटिंग एक्स्पर्ट
    learn.netbhet..... Instagram For Business
    इंस्टाग्रामची ओळख
    learn.netbhet..... Instagram Fundamentals
    ट्विटरची ओळख
    learn.netbhet..... Twitter Fundamentals
    ट्विटर मार्केटिंग एक्स्पर्ट
    learn.netbhet..... Twitter Marketing Expert
    फेसबुक मार्केटिंग एक्स्पर्ट
    learn.netbhet..... Facebook Marketing Expert
    लिंक्डइनचा प्रभावी वापर
    learn.netbhet..... Linkedin strategies for Business Groth
    युट्युब मधून ऑनलाइन पैसे कमवण्याची कला
    learn.netbhet.... How to Make money from UA-cam
    सोशल मीडियाचा प्रभावी वापर
    learn.netbhet.... Social Media Power Tips
    ===================
    वेब डिझाईन आणि प्रोग्रामिंग
    ===================
    वर्ड प्रेस वेबसाइट बनवायला शिका
    learn.netbhet.... Web desiging with Wordpress
    CSS प्रोग्रामिंग शिका मराठीतून !
    learn.netbhet.... CSS Fundamentals
    HTML प्रोग्रामिंग शिका मराठीतून !
    learn.netbhet..... HTML Fundamentals
    =========================
    संगणक आणि उपयोगी सोफ्टवेअर
    =========================
    मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्स्पर्ट
    learn.netbhet.... Microsoft Excel Expert
    मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्स्पर्ट
    learn.netbhet.... Microsoft Word Expert
    मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट एक्स्पर्ट
    learn.netbhet..... Microsoft Powerpoint Expert
    मायक्रोसॉफ्ट एक्सेलचे कीबोर्ड शॉर्टकट्स
    learn.netbhet..... MS Excel- Keyboard shortcuts
    जीमेल चा प्रभावी वापर
    learn.netbhet..... Gmail productivity Expert
    फेसबूकसाठीच्या महत्त्वाच्या टिप्स
    learn.netbhet..... Facebook Tips And Tricks
    =========================
    करिअर आणि व्यक्तिमत्व विकास
    =========================
    लक्ष्य ! एक प्रेरणास्रोत
    learn.netbhet..... Lakshya! Marathi Motivational Vedios
    मुलाखतीची तयारी
    learn.netbhet..... Interview Preparation
    वेळ व्यवस्थापन
    learn.netbhet.... Time Management
    ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती
    learn.netbhet..... Goal Settings and Achieving
    धन्यवाद,
    सलिल सुधाकर चौधरी
    नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
    मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
    www.netbhet.com

КОМЕНТАРІ • 297

  • @kalyanjoditoday9638
    @kalyanjoditoday9638 5 років тому +143

    युट्युब वर ईतका माहितीपूर्ण विडियो? तोसुद्धा मराठीमध्ये? मराठी पाऊल पडती पुढे.....

  • @workcation8098
    @workcation8098 3 роки тому +11

    अरे दादा प्रश्न प्रश्न काय घेऊन बसलाय हा काय जोतिष मार्गदर्शन कार्यक्रम नाहीय बोलुदेत की मॅडम ला असे विषय एकायला मिळत नाहीत लोकांना सगळ्यात प्रश्न पडले असतात.

  • @AdityarajPatil01
    @AdityarajPatil01 Рік тому +25

    Barobar aahe देवेंद्र फडणवीस यांनी बोलले होते मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार ते आले आणि ठाकरे साहेब बोलत होते सरकार पाडून दाखवा सरकार पाडून दाखवा सरकार पडले हे आहे मोटे उदाहरण

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 5 років тому +45

    नमस्कार वृंदा मॅडम,
    तुम्ही आकर्षणाचा नियम फारच चांगल्या प्रकारे समजावून सांगितलात त्याबद्दल धन्यवाद. मलाही याबद्दल चांगला अनुभव आहे. त्यामुळे आपला व्हिडिओ मला मनापासून खूप खूप आवडला. तुम्ही करताय हे खूपच चांगले काम आहे आणि पुढे त्यावर असेच काम करत रहा. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला मन:पूर्वक शुभेछ्या!

  • @nileshchavan6231
    @nileshchavan6231 4 роки тому +13

    हे 100%सत्य आहे ,मी माझ्या न कळत्या आयुष्यात काही गोष्टी आकर्षित केल्या होत्या पण त्यावेळी त्या पाठीमागचे लॉजिक माहीत नव्हते पण ज्या वेळी मी रहस्य पुस्तक वाचनात आले आणि मला low of Attraction बद्धल दृढनिश्चय वाढला ...धन्यवाद नेट भेट...तुमच्या कार्यामुळे मला पुढील आयुष्यासाठी low of attraction बद्धल पुरेपूर फायदा होईल..

  • @SnehalJoshi-p6c
    @SnehalJoshi-p6c 4 місяці тому

    जाहीरातींमुळे व्हीडीओ पहाण्याचा कंटाळा येतो.व्हीडीओ चालू झाला की सुरू जाहीराती... बोअरींग

  • @monalibhosale8268
    @monalibhosale8268 Рік тому +1

    विचार कोणते करायचे?
    अंतर्मनाचा पॅटन कसा बदलता येतो.?
    यासाठी सद्गुरू वामनराव पई यांची प्रबोधाने ऐका. जीवनविद्या मिशन.

  • @nageshbhosale
    @nageshbhosale 3 роки тому +9

    🙏 खूप सुंदर माहिती. Please make more video & help people . Meditation & Affairmation Video Required 💐

  • @nitink15
    @nitink15 5 років тому +28

    शुभंकरोती कल्याणम् हे एक लॉ ऑफ ऍटरॅकशन चे उत्तम उदाहरण आहे.

  • @kashinathranveer6078
    @kashinathranveer6078 5 місяців тому

    समर्थ रामदास यांनी मनाचे श्लोक हे धम्मपदा मधील " यमक वग्गो " ची थोडासा बदल करून केलेली मराठी कॉपी आहे काय ?

  • @netbhetelearning
    @netbhetelearning  5 років тому +8

    बिझनेस सुरु करण्यासाठी सर्व माहिती एकाच ठिकाणी पाहण्यासाठी येथे क्लिक करा - learn.netbhet.com/learn/EDP
    तसेच आमचे बिझनेस, मार्केटिंग व मॅनेजमेंट विषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा netbhet.com/blog
    नेटभेटच्या मराठी ऑनलाईन कोर्सची माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा - www.netbhet.com/
    नेटभेटच्या आगामी कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी www.netbhet.com/workshops.html वेबसाईटला भेट द्या आणि अधिक माहितीसाठी 9082205254 या क्रमांकावर संपर्क साधा.
    नेटभेटचे लेख, विडीओ आणि अपडेट्स व्हॉट्सअ‍ॅपवर मिळविण्यासाठी येथे क्लिक करुन आमचा ग्रुप जॉइन करा - goo.gl/JtFkBR
    ================================================
    NETBHET ​E-LEARNING SOLUTIONS
    मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 5 місяців тому +1

    अनुपमा देसाई जवळगी यानी हा law of attraction बाबत या पुर्वी मराठीतून अतिशय सुंदर व्हिडिओ सादर केले आहेत....

  • @sudhirmore2857
    @sudhirmore2857 Рік тому +1

    माझ्या फेसुकवरही काही अतिरंजित पोस्ट सदर विषयाबाबत करण्यात आलेल्या आहेत.

  • @baviskars5457
    @baviskars5457 10 місяців тому

    Mala.rahayala.ghar.pahije.kay.karawee.paisa.nahi.majuri
    Var.prapanch.chalto

  • @monalibhosale8268
    @monalibhosale8268 Рік тому +1

    जीवनविद्या मिशन मध्ये याहूनही
    अधिक माहिती मिळेल.

  • @gigglygirl2099
    @gigglygirl2099 5 років тому +8

    Parking ani traffic ch example the secret hya book madhal ch ahe

    • @vrindaacharya
      @vrindaacharya 4 роки тому

      khup lokani anubhavle aahe. you can also experience......

  • @harshalparteti4740
    @harshalparteti4740 3 роки тому +3

    मेडिटेशन केल्या मुळे माझा दिवस खुप चांगला जातो.

  • @BeingAmitj
    @BeingAmitj 5 років тому +9

    Excellently explained by Vrunda M'am..
    Very simple n Effective 👌👌👌

  • @bharatibhandurge8533
    @bharatibhandurge8533 3 роки тому +2

    Young generation पर्यंत हा video पोचला पाहिजे..खूप खूप छान...👌👌👌👌👌

  • @prithvirajchavan1585
    @prithvirajchavan1585 Рік тому +1

    खूप छान विचार मांडले आहेत आणि अगदी बरोबर आहेत मी सुद्धा यावर काम करत आहे मराठी माणूस पुढे जाण्यासाठी मदत होईल

  • @rupeshmhapankar7114
    @rupeshmhapankar7114 5 місяців тому +1

    Excellent 👌🏻 👌🏻

  • @GoldenPAM
    @GoldenPAM 6 місяців тому

    LOA चे मूळ बुद्धिजम मधून आहे.

  • @crackthelimit7253
    @crackthelimit7253 4 роки тому +1

    Mahiti khup uttam ahe... English madhe pn evadhi accurate mahiti milnar nahi LOA vr.... But aound quality khupach kharab ahe...aani lights , background khupach kharab ahe..... Khup bore hot baghtana... Mi baghnar navtoch... But madam ch talk start zal tvha... Kharach kahitari accurate mahiti milat ahe as wattl.. mhnun mi fakt audio aikla.....

  • @rajendramagar1367
    @rajendramagar1367 Рік тому +1

    News baghu naye ase mala vatate खुप छान मुद्दा आहे, मिडीया पण फालतु आहे काही पण दाखवतात.

  • @sunilbansialhat8738
    @sunilbansialhat8738 8 місяців тому

    अश्वथामाला मुक्ती मागून किती तरी वर्षे गेली. सारखा बिचारा मागतोय पण. त्याला मिळत नाही. अस का होत असाव? पण मला आपल म्हणण पटतय. कारण थोडा अनुभव मला पण आलेला आहे

  • @sanheetashinde2937
    @sanheetashinde2937 Рік тому +1

    खूप खूप धन्यवाद एवढा वेळ काढून आपण हा व्हिडिओ बनवला आहे याबद्दल आपले खूप खूप आभार मानले पाहिजेत

  • @nandad.19
    @nandad.19 5 років тому +4

    मॅडम खूपच छान माहिती दिलीत तुम्ही
    याचा मला उपयोग होणार आहे कारण मीसुद्धा मेडिटेशन पण मन अजून एकाग्र करू शकले नाही पण आता तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्यामध्ये परिवर्तन होईल असे मला 100% वाटत आहे.
    तुमच्या या मार्गदर्शनाबद्दल तुमची मी आभारी आहे धन्यवाद

    • @viashaligadre238
      @viashaligadre238 5 років тому

      मँडम खूपच छान माहीती मिळाली आपले free work shop याची ता .कळेल का ? मराठीतले हवे .

  • @kapilkuber3931
    @kapilkuber3931 5 років тому +2

    आज पर्यंत अशी माहिती कोठे हि मिळाली नाही

  • @shashikalapatil223
    @shashikalapatil223 Місяць тому

    Mazi jamin vikat nahi. Kay karave

  • @mangalamurumkar1075
    @mangalamurumkar1075 2 роки тому +2

    खुप छान विचारावर चर्चा ऐकायला मिळाली .रविवारचे वर्कशॉप ऐकायला मिळाले तर सोनेपे सुहागा . आज हे सर्व मराठीत ऐकायला मिळाले त्यामुळे बर्याचशा शंकाचे निरसन झाले. धन्यवाद. मॅडम .

  • @beinghuman3758
    @beinghuman3758 5 років тому +10

    What You Think
    You Become...!! _बुद्ध

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 2 роки тому +1

    Kharach khup chhan padhatine samjauan sangitle tumhi.Thank you
    Mrs. Chavan

  • @kimukish4810
    @kimukish4810 5 років тому +2

    Law of attraction मध्ये Krisha ,भगवतगीता कुठे आली? काहीही सांगता? secret book वाचलं आहे... जास्त बडबड करत बसण्यापेक्षा स्वतःच त्यावर काम करा

    • @gauravjadhav5117
      @gauravjadhav5117 5 років тому +1

      Proof ahe...

    • @universal4545
      @universal4545 5 років тому +1

      Bhagwat geeta madhe law of attraction ahe. Ulta prashan ahe tumcha

    • @sagardeshpande2277
      @sagardeshpande2277 4 роки тому +1

      हे भीमट आहे. ह्या लोकांना समजावण्याचा फायदा नाही. दुर्लक्ष करा ह्या महाभागांकडे. कृष्ण वास्तविक की काल्पनिक ह्यावर तुम्ही पाहिजे तितका वाद घालू शकता. पण कोणीतरी 5000 वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल महाभारत भगवद्गीता आजही तितकीच उपयुक्त आहे.

  • @SunilPATIL-iz2gr
    @SunilPATIL-iz2gr Рік тому

    रेणू म्हणजे molecule not electron , electron म्हणजे विध्युतपरमाणू.

  • @rameshthakare3686
    @rameshthakare3686 Рік тому

    रमेश ठाकरे.
    इच्छा शक्तीचे बळ म्हणजेचं आकर्शन शक्तीचा नियम होय.हा माझा अनुभव आहे. मॅडमनी विषयावर सुंदर विचार कौतुकास्पद आहे.

  • @bgpatil1199
    @bgpatil1199 5 років тому +3

    Marathi Madhe Prathmach.........woh!!

  • @niteenkhandbhale2859
    @niteenkhandbhale2859 5 років тому +7

    मन करा रे प्रसन्न....सर्व सिद्धिचे कारण

  • @amartirthe1736
    @amartirthe1736 4 роки тому +2

    खूप छान माहिती दिल्या बद्धल
    धन्यवाद👌👌

  • @niteenkhandbhale2859
    @niteenkhandbhale2859 5 років тому +4

    जो जे वांछिल तो ते लाभो

  • @sagarmane3112
    @sagarmane3112 3 роки тому +2

    आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.

  • @gahininathbansode5454
    @gahininathbansode5454 4 роки тому +2

    फारच सुरेख विचार मांडणारे आहात.मला आवडले

  • @jayrajtrailokya8842
    @jayrajtrailokya8842 Рік тому

    लोहचुंबकाकडे टाचणी आकर्षित होते त्या प्रमाणे आपल्या इच्छेकडे विचार आकर्षित होते.

  • @amitchindarkar3726
    @amitchindarkar3726 5 років тому +4

    Thank you Netbhet channel ☀️

  • @dattatrayapawar619
    @dattatrayapawar619 4 роки тому +2

    Thank you thank you thank you madam excellent information about positive thinking conscious mind and subconscious mind and about law of attraction experience told congratulations madam thank you

  • @nss8998
    @nss8998 4 роки тому +2

    Great sir , agadi sadhya sopya shahdat , manapasun , hrudayatun aapan hi ekprakare seva kartai, khup rare ahet jagat ashi manase , good going sir , sadhyachya negatively madhe khup positivity nirman karat aahat sir . Great hats of to you !!!!

  • @Rhidhansh14
    @Rhidhansh14 3 роки тому

    आकर्षणाचा सिद्धांत हा एकमेव मार्ग आहे जिथे मानसातला भेदभाव संपताना दिसतो, हा फक्त ईच्छाशक्तीवर विश्वास ठेवायला शिकवतो, आणि जर इथेही तुम्ही "धर्म" मध्ये आणत असाल तर ते योग्य नाही. तस बघितलं तर प्रत्येक धर्मात हाच सिद्धांत वेगवेगळ्या प्रकारे समजून सांगितला आहे. कृपया धर्म मध्ये आणु नये.

  • @sanheetashinde2937
    @sanheetashinde2937 Рік тому +1

    खूपच महत्त्वाचे विचार सांगितले आहे

  • @sharadrmemane1356
    @sharadrmemane1356 5 років тому +3

    LOA in Marathi ...Waa... Very Nice... keep it up... Thank you Thank you Thank you...Netbhet...

  • @balasahebbandgar9802
    @balasahebbandgar9802 Рік тому

    मलाही या गोष्टीचा अनुभव आला आहे परंतु मला हे माहित नव्हत very good video

  • @sairajarts1750
    @sairajarts1750 Рік тому +1

    🙏 मातृभाषा आपल व्यक्तीत्व बहरते

  • @shwetajoshi-naik6489
    @shwetajoshi-naik6489 5 років тому +1

    Hi,I liked the program,I have mailed her few queries but didn't get reply.

  • @prafulwanjarkar2666
    @prafulwanjarkar2666 5 років тому +2

    Sir Students sathi course mdhe discount midel Ky??
    Plz reply...🙏

    • @vrindaacharya
      @vrindaacharya 4 роки тому

      approach netbhet for workshop details

  • @aniruddhapatil1347
    @aniruddhapatil1347 5 років тому +7

    Aham Bramhasmi😇

  • @ujwalamali9982
    @ujwalamali9982 Рік тому

    खरंच खुप छान माहिती मिळाली आहे मन शांत ठेवून मनांतील विचारांची देवाणघेवाण होते पण आपलं लक्ष नसते

  • @saundrayajadhav8149
    @saundrayajadhav8149 Місяць тому

    Grateful ❤

  • @anunath500
    @anunath500 5 років тому +12

    Very good 👍 👌 clip even at age of 63 I appreciate this and eye opener for senior citizens

  • @jayashreepuranik7734
    @jayashreepuranik7734 Рік тому

    Thank u वृंदाजी, खूपच ज्ञान पूर्ण अनुभव मिळाला. आणि अर्थात Thank u सलिल sir

  • @ritvidhaan
    @ritvidhaan Рік тому

    मी कोरोना काळात टीव्ही वरील बातम्या ऐकून टीव्ही कायमचा बंद करून ठेवला

  • @monikasakpal9977
    @monikasakpal9977 3 місяці тому

    धन्यवाद मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिलीत

  • @lilamavchi33
    @lilamavchi33 Рік тому

    Mala shilai yet Pan ata gavat garo gari mashin zalaymule mazay dhanda Band zala tr Kay karu tec samjt nay no kay kele pahije

  • @gold4992
    @gold4992 Рік тому

    Law of attraction is based on Buddha's philosophy.

  • @anjalihande5558
    @anjalihande5558 Рік тому

    Study baddal sanga ki positive vichar krun te ks lavkar milu shakto

  • @drabhijeet4875
    @drabhijeet4875 5 років тому +2

    Chan hota video👍 workshop badal khi information milel ka..?

    • @vrindaacharya
      @vrindaacharya 4 роки тому

      sure, pls provide your contact no or email

  • @madanlathi5126
    @madanlathi5126 5 років тому +2

    Hello good morning N very nice information and good guidance and support

  • @ganeshshinde857
    @ganeshshinde857 2 роки тому +2

    Excellent!!! Madam.

  • @sureshmhatre1115
    @sureshmhatre1115 10 місяців тому

    खुपच छान माहिती मिळाली.माझा स्वत:चा यावर विश्वास आहे.

  • @Prakashgawade-jy6wj
    @Prakashgawade-jy6wj 4 місяці тому

    I'm that

  • @subodhkadam7698
    @subodhkadam7698 3 роки тому

    जसं तुम्ही सांगितलं कि आपल्या जीन्स मध्ये पण फरक पडू शकतो... आणि त्यामुळे तुम्हाला घारे डोळे किंवा तुमच्या इच्छेप्रमाणे ती मुलगी झाली...तर मग एखाद्याच्या डोक्यावर केस नसतील किंवा ते दाट आणि सुंदर व्हावेत असा विचार केला तर...त्यात फरक पडू शकतो का...त्याच्या डोक्यावर चांगले केस येऊ शकतात का...किंवा एखाद्याचं वजन खूप कमी आहे आणि त्याकरता तो प्रयत्न करतोय...तर मी सुदृढ आणि निरोगी होईन हा विचार केल्याने तो तंदुरुस्त होऊ शकतो का...

    • @subodhkadam7698
      @subodhkadam7698 3 роки тому

      कृपया याबद्दल सांगावे...

  • @alkakamble9895
    @alkakamble9895 Рік тому

    Could you tell me how to forget about the past things which I have experienced many years ago and I would ike to forget that.

  • @rachanautekar28
    @rachanautekar28 5 років тому +1

    Very informative info! But really get annoyed with this guy. Fake smiling. Least interested. This video can be made with only Vrinda madam.

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  5 років тому

      Thank you for your feedback. I am not a professional interviewer and needs lot of improvement. I am working on it. Once again thanks for your straightforward comment.

    • @sagardeshpande2277
      @sagardeshpande2277 4 роки тому

      @@netbhetelearning मस्त. टीकासुद्धा खूप सकारात्मक घेतलीत.

  • @netbhetelearning
    @netbhetelearning  5 років тому +2

    नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स सादर करत आहेत मराठीतील पहिला ऑनलाईन Law of attraction - आकर्षणाचा सिद्धांत ट्रेनिंग प्रोग्रॅम
    मित्रहो,
    "विचार बदला, जग बदलेल" हा सिद्धांत म्हणजे Law of Attraction , आकर्षणाचा सिद्धांत !
    आपण जसा विचार करतो, तसेच अनुभव आपल्याला येतात आणि तसेच परिणाम आपल्या आयुष्यात घडत जातात.
    याच त्रिकालाबाधित नियमाचा वापर करून आपण आयुष्यात हव्या त्या सर्व गोष्टी आकर्षक करू शकतो.
    विशेष सूचना - आपण सर्वजण जाणते- अजाणतेपणी हा नियम वापरून आपल्या आयुष्यात बऱ्यावाईट गोष्टी आकर्षित करत आहोतच !
    या ट्रेनिंगमध्ये मराठीतून law of attraction वापरण्याच्या योग्य पद्धती आणि दैनंदिन वापरासाठी टेकनिक्स शिकता येतील. या टेकनिक्स आपण लगेचच वापरायला सुरुवात करू शकता.
    त्याचसोबत आम्ही तुम्हाला यशस्वीपणे law of attraction वापरता यावे म्हणून सपोर्ट करूच !
    कार्यक्रमाची रूपरेषा -
    - ट्रेनर - वृंदा आचार्य (सर्टीफाईड law of attraction coach)
    - एकूण नऊ आठवडे, प्रत्येक आठवड्याला एक तासाचे एक ऑनलाईन लाईव्ह सेशन असे आठ ग्रुप सेशन्स
    - प्रत्येकी एक तासाचे एक वैयक्तिक ऑनलाईन लाईव्ह सेशन
    - एक महिन्यानंतर एक फॉलोअप सेशन
    - 27 सप्टेंबर पासून सुरू
    - दर शुक्रवारी संध्याकाळी 5 ते 6
    - सर्व ग्रुप सेशन्सचे विडिओ रेकॉर्डिंग पुढील 3 महिने पाहण्यासाठी उपलब्ध
    - ​ ट्रेनिंग मधील सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र
    Law of attraction संबंधित अधिक माहितीसाठी हा एक तासाचा विडिओ अवश्य पहा -
    ua-cam.com/video/89Hlu-dLeZ0/v-deo.html
    ट्रेनिंग बद्दल अधिक माहिती आणि रजिस्ट्रेशन साठी www.netbhet.com/LOA येथे क्लिक करा किंवा 908 220 5254 या क्रमांकावर फोन / व्हाट्सअप्प करा.
    भेटूया, ट्रेनिंगमध्ये ऑनलाईन !!
    धन्यवाद,
    टीम नेटभेट
    नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
    मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
    www.netbhet.com

  • @nivruttitokade2411
    @nivruttitokade2411 Рік тому

    खूप छान माहिती म्यम
    वाचन करतांना सुस्त येते त्यावर उपाय सांगा मॅम

  • @jayrajtrailokya8842
    @jayrajtrailokya8842 Рік тому

    आपल्या इच्छासुद्धा तीव्र असणे आवश्यक आहे

  • @ritaramteke7151
    @ritaramteke7151 5 років тому +1

    Madam utube var video banva.amhi mumbai la nahi yeu shakat.

  • @जयहिंदजयभारत-म5च

    मुद्यावर कमी बोलले चर्चा फार केली

  • @ashwinigaikwad3311
    @ashwinigaikwad3311 5 років тому +7

    thank you madam and sir ,team giving important information God bless...

  • @maheshtamhane2230
    @maheshtamhane2230 3 роки тому

    Madam, khup changla vishay ani video. barech lokana english word mahit naahit.. Pl marathi shabdh vapara. Dhanyavaad

  • @subodhkadam7698
    @subodhkadam7698 3 роки тому +1

    खूप छान स्पष्टीकरण...!!!

  • @meenakshiwadekar4863
    @meenakshiwadekar4863 5 років тому +1

    Madam ..namskar khupch sundar mahiti dili tumhi abhari ahe mi.🙏🙏🙏👍

  • @rajanipendekar5245
    @rajanipendekar5245 Рік тому

    ❤va 😂kiti spay bhashet he Mahan nayn loans det aahat Salam humala utub

  • @breeze8305
    @breeze8305 Рік тому

    Khup timepass hoto when you watching TV from morning to night

  • @umashankarburje2141
    @umashankarburje2141 Рік тому +1

    खुप छान विचार आहे

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 5 років тому +1

    बरोबर बोलत आहे मॅडम तुम्ही

  • @jayrajtrailokya8842
    @jayrajtrailokya8842 Рік тому

    नकारात्मक विचारांचे अडथळे असतात.

  • @sunanda1167
    @sunanda1167 Рік тому

    योग प्रशिक्षण कधी घेता.

  • @sharmilakhandge660
    @sharmilakhandge660 Рік тому +1

    Both of you are amazing. Your voice is melodious which made me to listen you for an hour. Thank you very much for opening my eyes.

  • @संकेतजोशी-य4र

    खरं आहे मॅडम आपण खुपच छान माहिती दिली

  • @raghunaathkulkarni433
    @raghunaathkulkarni433 2 роки тому +1

    👌🏻

  • @priyagamare5539
    @priyagamare5539 4 роки тому

    Workshop badal chi mahiti milel ka contact number milel ka plz

  • @jyotsnadeshpande6182
    @jyotsnadeshpande6182 3 роки тому

    न्यूज मध्ये काम करत असतील तर positive news द्या ..जगाचे कल्याण होईल

    • @jyotsnadeshpande6182
      @jyotsnadeshpande6182 3 роки тому

      कोणीतरी विचारले की न्यूज नेटवर्क मध्ये असेल तर त्यांनी काय करावे,त्यांच्या साठी हा 👆solution watate mala...positive news द्यावी त्यांनी

  • @alkakamble9895
    @alkakamble9895 Рік тому

    I thought a lot about the house and finally I got it. Madam you are beautiful and great. You both are awesome and very good.

  • @autiartist7030
    @autiartist7030 5 років тому +1

    आवाज क्लियर ठेवा सर..

  • @amoltalavanekar1788
    @amoltalavanekar1788 5 років тому +1

    फार सुंदर
    मि मराठी
    जय महाराष्ट्र

  • @milindborate4711
    @milindborate4711 5 років тому +2

    Thanks mam giving important information

  • @marathitmotivationstory3080
    @marathitmotivationstory3080 5 років тому +4

    खूप छान माहिती दिली आहे
    आभारी आहे आणि सर याबद्दल च्या काही टेक्निक शिकवलं तर फारच सुंदर होईल
    पुन्हा धन्यवाद

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Рік тому

    तुम्ही Work shop घेतात का?

  • @jayshrisonawane7568
    @jayshrisonawane7568 3 роки тому

    Negative vichar yevuch naye mhanun kya karave

  • @armusic3485
    @armusic3485 Рік тому +1

    very good

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Рік тому

    I am watching your video from U. S now

  • @daulatshaikh6623
    @daulatshaikh6623 3 роки тому

    Madam apan Sarkari Utari Anand Granth I can't asel tar apan mobile cover per karavaka Nahin Aniket Anand ka parinaam ho sakta