गजानन कीर्तिकर बापमाणूस, पण अमोल कीर्तिकरांएवढीही अक्कल नाही. एकनाथ शिंदेंसोबत गेले, अन् भाजपने

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 кві 2024
  • #gajanankirtikar यांना उपरती झालीय. #भाजपा सत्तेचा दुरूपयोग करीत असल्याचा साक्षात्कार #गजानन_कीर्तिकर यांना झालाय. #कीर्तिकर हे #एकनाथशिंदे गटातील नेते आहेत. #गद्दार म्हणून त्यांची नवीन ओळख #महाराष्ट्रात झालीय. सुरूवातीला #बाळासाहेबठाकरे यांनी, अन् नंतर #उद्धव_ठाकरे यांनी #gajanankirtikar यांना भरभरून दिलं. #gajanankirtikar हे आमदार म्हणून #महाराष्ट्रात अगोदर कार्यरत होते. पण #uddhavthackeray ठाकरेंकडे शिवसेनेची सूत्रं आल्यानंतर #कीर्तिकर यांची खासदारपदावर बढती झाली. दोनदा ते खासदार झाले.
    #uddhavthackeray ठाकरे यांच्या वरदहस्तामुळे #कीर्तिकर यांना इतकं सारं मिळालं असतानाही ते #eknathshinde शिंदे यांच्यासोबत पळाले. #शिंदे गटात गेलेल्या #गद्दार नेत्यांना #खोके मिळत असताना आपण कशाला मागे राहा, अशी भावना कीर्तिकर यांची झाली असावी. त्यामुळे ते सुद्धा नेटाने पळाले.
    शिंदे गटात आपले महत्व वाढावे म्हणून त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केले. त्याचा मोठा प्रकाशन सोहळा घेतला. पण भाजपमुळं सगळं मुसळ केरात गेलंय. गजानन कीर्तिकर यांना #loksabhaelection2024 लोकसभा निवडणूक लढविण्याची संधी यावेळी मिळणार नाही, असं दिसतंय. भाजपनं कीर्तिकर यांना योग्य जागा दाखवून दिलीय. खरंतर कीर्तिकर हे भाजपप्रणीत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते आहेत. पण ही #shivsena शिवसेना केवळ कागदी वाघ बनून राहिलीय. या भाजपप्रणीत शिवसेनेतील तिकीटांचे सगळे निर्णय #narendramodi नरेंद्र मोदी व #अमित_शाह घेतात. #eknathshinde शिंदे हे केवळ बाहुलं आहे. त्यामुळे शिंदेंचं स्वतःच्याच शिवसेनेत काही चालत नाही.
    गजानन कीर्तिकर यांना तिकीट मिळणार नसल्यानं त्यांचे ४ दशकांपासूनचे राजकीय करिअर संपुष्टात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी जे भरभरून दिलं ते भाजपप्रणीत शिवसेनेने एका झटक्यात काढून घेतलं. त्यामुळं कीर्तिकर यांचा तिळपापड झालाय. तिकीट मिळत नसल्यानं त्यांनी भाजपवर दुगाण्या झाडल्या आहेत. भाजपनं संसदच ताब्यात घ्यावी, पण मित्र पक्षाला कमी लेखू नये अशी खदखद त्यांनी व्यक्त केलीय.
    खरंतर त्यांच्या मुलाला जेवढी अक्कल आहे, तेवढी अक्कल कीर्तिकर यांना नाही. उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला नको, हे #amolkirtikar अमोल कीर्तिकर यांना कळलं. पण बापमाणूस असलेल्या गजानन कीर्तिकर यांना तेवढं शहाणपण सुचलं नाही. ते लांडग्याच्या मागे धावत सुटले. भाजपची सत्ता आहे, म्हणून काहीतरी स्वार्थ साधता येईल, अशी त्यांची भावना झाली असावी. पण भाजपकडून आता त्यांना जवळपास तिकीट नाकारलं जाण्याचीच शक्यता दिसत आहे. त्यामुळे त्यांनी भाजपवर दुगाण्या झाडायला सुरूवात केलीय. ईडीसारख्या संस्थाचा गैरवापर केला जातोय, याचाही साक्षात्कार कीर्तिकर यांना झालाय. अमोल कीर्तिकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई होत असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवलीय.
    गजानन कीर्तिकरांसारख्या ज्येष्ठ नेत्याची भाजप व शिंदे शिवसेनेकडून होत असलेली अवहेलना ही केविलवाणी आहे. पण कीर्तिकर यांनी स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाय. त्यामुळे बरं झालं अद्दल घडली, एवढंच त्यांच्याविषय़ी तूर्त म्हणता येईल.
    #कामाचीबातमी #मंत्रालय #LayBhariNews #लयभारीन्यूज #मराठीन्यूज #लयभारीबातम्या
    लय भारी फेसबूक
    / laybhari16news
    लय भारी वेबसाईट
    laybhari.in/
    लय भारी ट्विटर
    / laybhari3
    लय भारी यूट्यूब
    / @laybharinewslive
    'लय भारी'च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
    chat.whatsapp.com/I4rXoBGcMIp...

КОМЕНТАРІ • 57

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 2 місяці тому +45

    खरी गोष्ट आहे ही भाजप प्रणित शिवसेना आहे हे लक्षात ठेवा

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335 2 місяці тому +32

    उत्तम विश्लेषण, सत्य पत्रकारिता, जी आम लोकांना गोष्टी पटतील, अशी अपेक्षा

  • @bhikajikumbhar932
    @bhikajikumbhar932 2 місяці тому +21

    लय भारी

  • @rajeshbhalekar6266
    @rajeshbhalekar6266 2 місяці тому +3

    साहेब खूपच छान विश्लेषण स्पष्ट आणि सत्य आपण बोलून गेलेत आता लोकं खोके खोके आणि गद्दार का बोलतात ते आता त्यांना समजलं असेल ये तो झासी है काशी मथुरा बाकी आहे

  • @shridharshelar1918
    @shridharshelar1918 2 місяці тому +22

    अमोल सर शाबास जेकरतायते छान

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 2 місяці тому +24

    गजा भाऊ ना उशिरा सुचलेले शहाणपण

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 2 місяці тому +1

    फार अचूक माहिती सांगितली आभारी आहे

  • @sahebraoajmire1771
    @sahebraoajmire1771 2 місяці тому +8

    Jay hind jay maharastra Udhav Balasaheb Thackeray jindabad

  • @krushnasawant3619
    @krushnasawant3619 2 місяці тому +15

    गद्धार नरक मय होणार

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 2 місяці тому +4

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब ❤🚩🔥🐅👌👍💪✌️💐

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 2 місяці тому +13

    मग गददारी करताना कळलं नाही का आपल्या मुलावर इडी कारवाई करण्यात आली मग गजाला जाग आली एवढं माहिती आहे तर कशाला आय घालयायची

  • @ganeshmadure8862
    @ganeshmadure8862 2 місяці тому +19

    खोके मिळाले हे खरे आहे पण हे खोके एकटेच लाटण्याचा डाव आखत आहेत.
    यांना पुढील काळात बिळात लपुनच बसावे लागणार

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 2 місяці тому +1

    जबरदस्त विश्लेषण

  • @rajurewale-gx2nt
    @rajurewale-gx2nt 2 місяці тому +2

    खूप खूप छान पत्रकारिता ही तुमची निःस्वार्थ पत्रिका आहे पत्रकारिता आहे

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 2 місяці тому +16

    गजानन कीर्तीकर मातोश्रीवर भरपूर जेवले पण काही दिवसात ते ढेकर दे बाहेर पडले आणि एका लग्न शेवटच्या पगतीत जेवायला बसले पण बंदि संपलीआणि वर बापाला बोलू लागले
    आशा प्रकारे माझा विनोद आहे😜😜😜😜😜😜😜😘😘😘😘

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai 2 місяці тому

      Ek correction ; dhekar naahi; paad.Dharavichi malai aata khaylaa milnaar naahi.

  • @santoshghosalkar1849
    @santoshghosalkar1849 2 місяці тому +2

    Khoop chan

  • @satishkale9600
    @satishkale9600 2 місяці тому +16

    कीर्ती कर आता शिंदेची रिक्षा पुसण्याचे काम करणार आहे

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 2 місяці тому

      मग शिंदे काय करणार शिंदे लाच रिक्षा पुसणे भाग आहे.

  • @vasantbargode6677
    @vasantbargode6677 2 місяці тому

    उत्तम विश्लेषण तुम्ही सांगितलं साहेब

  • @user-nh6xo3yo6k
    @user-nh6xo3yo6k 2 місяці тому +1

    ED fakt

  • @narentodankar478
    @narentodankar478 2 місяці тому +2

    अशाच खुप लोकांचे राजकीय बळी जाणार आहेत....
    शेवटी गद्दारांची लायकीच तितकी.... असो समजेल सर्वांनाच
    घोडा मैदान जवळ आहे. 👍

  • @vasantbargode6677
    @vasantbargode6677 2 місяці тому +1

    गजाची अजून खास काय थंड झालेली नाही

  • @vijaybhosle3850
    @vijaybhosle3850 2 місяці тому +2

    मा म्हातार्याला संपवा,लाकड गेलेयत.

  • @chandrashekharsawant6600
    @chandrashekharsawant6600 2 місяці тому +3

    जे गेलेत ते भाजपच्या इडी च्या भितीने गेले होते

  • @user-et1ej5fn6r
    @user-et1ej5fn6r 2 місяці тому +2

    Mr Kirtikarsaheb you were expected to support ED Strict actions must be taken against such all leaders In the last period previous governments didn't take proper actions ,they were selfish So Mr Kirtikar should have said to take strict actions

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 2 місяці тому

    We don't want dictator,so Modi hatao Democracy bachao 💯

  • @rameshwagh1209
    @rameshwagh1209 2 місяці тому +3

    भाजपप्रणीत आहेच यांना काहीही अधिकार नाही ईडी मुळे चुपचाप सर्व सहन सुरू आहे

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 2 місяці тому

      मग काय bjp madhe gele म्हणजे हे सुटले का,? नाही पुढे दुसरे सरकार आल्यावर यांच्या फाईली परत उघडतीलाच.म्हणून तर मोदीला पण भीती वाटत आहे दुसरे सरकार आले तर हीच ED परत सर्व व्यवहार तपासणार.

    • @rameshwagh1209
      @rameshwagh1209 2 місяці тому

      @@mathuradasmankarnik6450 भाऊ मतदान टक्केवारी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वाढत आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त निवडून येणाऱ्या सीटा सुद्धा पाडण्यात येणार

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 2 місяці тому +1

    साहेब तुम्ही भाजप प्रणित शिवसेना जे बोललात हे ऐकून फार बरं वाटलं आता पर्येंत असं कोणी बोललं नव्हतं

  • @VijayJadhav-nq5ey
    @VijayJadhav-nq5ey 2 місяці тому

    गजा दादा आता संपले आता

  • @RameshNikam-iu6hg
    @RameshNikam-iu6hg 2 місяці тому

    He. BJP che. Bolake bhule. Eknath. Jo. Ata. Feknath. Zalay to

  • @sudhakarkulkarni335
    @sudhakarkulkarni335 2 місяці тому

    U.B.T.CHe tikit amap rakama ghetiyavar paksh pramukh tikit vatap karatat

  • @vasantbargode6677
    @vasantbargode6677 2 місяці тому

    गजाला लय चरबीत सुटली आहे अरे गाजिया तुझी औकात काय

  • @vasantbargode6677
    @vasantbargode6677 2 місяці тому +1

    अरे गजा तुला लाड लाज वाटली पाहिजे होती

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 2 місяці тому

    कांग्रेस प्रणित पेक्षा भाजप प्रणित चांगलं
    हिंदूंची बाजू घेतील

  • @kishorchoudhary3440
    @kishorchoudhary3440 2 місяці тому

    गजानन किर्तीकराविषयी बोलताना संयम आणि आदर ठेवा

  • @dipaksatpute5825
    @dipaksatpute5825 2 місяці тому +1

    मस्त विश्लेषण

  • @shankarlatke5924
    @shankarlatke5924 2 місяці тому +1

    Gajare gaja
    Kay tuji maja
    Gajare gaja
    Kay tuji maja
    Gaddar shinde barobar jaun
    Vatlavlis tu
    GAJA tu
    Gaddar
    GAJA tu
    Gaddar
    GAJA tu
    Gaddar
    GAJA tu
    Gaddar