नमस्कार सर, तुमचे व्हिडिओज खूपच माहिती पूर्ण आहेत मला नारळ आणि सुपारी खत व्यवस्थापन बद्दल खूपच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या व्हिडिओ मधून भेटली, मला कुळीथ आणि चवळी लागवड आणि व्यवस्थापन बद्दल माहिती पाहिजे होती. धन्यवाद.
बियाणे म्हणून कोण विकत नाहीत तुम्हाला वैयक्तिक कारणासाठी शेतकऱ्यांकडून चांगले उत्पन्न देणाऱ्या झाडाच्या सुपाऱ्या रोपे करण्यासाठी वापरु शकता किंवा परवाना असलेल्यानर्सरीतून रोपेच घ्यावी असे वाटते
👌khup chan mahiti👌
Thank you Madam
नमस्कार सर, तुमचे व्हिडिओज खूपच माहिती पूर्ण आहेत मला नारळ आणि सुपारी खत व्यवस्थापन बद्दल खूपच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या व्हिडिओ मधून भेटली, मला कुळीथ आणि चवळी लागवड आणि व्यवस्थापन बद्दल माहिती पाहिजे होती.
धन्यवाद.
नक्कीच .. रब्बी हंगाम सुरु झाला कि कडधान्य माहिती देतो
धन्यवाद सर.
चांगली माहिती दिली. सर्वसामान्य माणसाला समजेल अशी.19:19:19 खत कसे द्यावे की नाही ते सांगा
देवू शकता
Praman kiti
👍
नमस्कार सर, खूप उपयुक्त माहिती दिलीत. सुपारी लागवड आणि खताचे नियोजन या विषयावर पुस्तिका मिळू शकेल का?
दापोली कृषि विद्यापीठाची दैनंदिनी मिळवा
Sir Shrivardhan supari (rota) ani mangala supati hya 2 jatina sadharan kiti varshanni supari yetat ...??
सरासरी पाच वर्ष
खूप वर्ष झालेली सुपारी ची झाडे फुटण्यासाठी काय वापरावे.
पाणी व योग्य खत व्यवस्थापन
Sir suparila humni kid lagate ka ? aani lagat asel tar upay sanga
नाही
Supari zadana shen ghtl Tr chlt ki nahi
चालते ........ पण कुजलेले असावे
@@yashwantgavhaneagritech mnje sukhe ka.... Ki tyt khat ghlun kujvatat te
@@priyadarshanikambli4402 कुजलेले शेणखत साधारणपणे सहा महिन्याच्या नंतरचे
@@yashwantgavhaneagritech ok thank you so much sangitlya badl.... Me ol shen ghlychi athvdyne Geli 3 yer khi problm nhi na honar
1 महिना झाला सुपारी लावून लावताना युरिया सिंगल सुपर फॉस्फेट व पोटॅश वापरले आहे आता कुटच खत वापरावे
आजुन एकदीड महिना थांबा
19;19;19 chi matra kiti deu
Sir 9-10 varshacha suparii sathi konta fertilizer changle aha ?
या विडिओमध्ये जे पर्याय दिलेत ते कोणतेही वापरु शकता ... सेंद्रिय खते जास्त वापरावीत उदा कुजलेले शेणखत गांडूळखत इत्यादी
Thnx sir
सुपारी बियाणे कोणाकडे मिळेल
बियाणे म्हणून कोण विकत नाहीत तुम्हाला वैयक्तिक कारणासाठी शेतकऱ्यांकडून चांगले उत्पन्न देणाऱ्या झाडाच्या सुपाऱ्या रोपे करण्यासाठी वापरु शकता किंवा परवाना असलेल्यानर्सरीतून रोपेच घ्यावी असे वाटते
@@yashwantgavhaneagritechआपला नंबर
Kokan vibhagatil sarv shetkaryana upyukt.
Yess.... other videos for farmers from all Maharashtra . Like Videos about coconut Mango n soil testing
सुपारीला डिंकया रोग झालाय उपाय सांगा.
वरील भाग थोडासा खरवडून काढा त्यावर बोर्डो पेस्ट लावा किंवा मिश्रण फवारा ... सूक्ष्म अन्नद्रव्य 200 ग्रॅम प्रति झाड द्या
शेणखत उपलब्ध नसल्यास पर्यायी कोणत खत द्यावेत
लेंडीखत किंवा गांडूळखत
Supari lagawad kelya war kiti mahinyani khat dyaw
लागवडीनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर साधारणपणे तीन महिन्यानी पहिला डोस द्यावा
@@yashwantgavhaneagritech -konat khat wa praman kiti?
Sir tumacha watsup number dya
Tumcha number dya ,supari rope miltil ka, konti jamin lagte
९४२१२३६६१२
Sir tumcha no. Mileal ka 🙏
फवारणी करावी की नाही
फवारणी करायला पाहिजे फक्त प्रमाणात करावी . गरजेपेक्षा जास्त फवारण्या करू नये
@@yashwantgavhaneagritech
सुपारी गळ रोखण्यासाठी काही उपाय आहेत का?
@@SaGarFTW सुपारीवरील कोळेरोग नियंत्रण हा विडिओ पहा
@@yashwantgavhaneagritech ok
Kuthla aahe video, khupch chan
सावंतवाडी जि सिंधुदुर्ग
धन्यवाद
सुपारी च्या रोपांना गांडूळ खताचा पुरवठा करावा की नाही, जरा नीट माहिती द्यावी.२-३ वर्ष ची रोप आहेत., आणि १ वर्षी नवीन लागवड आहे
गांडूळ खत देवू शकता मोठ्या झाडांना पाच किलो प्रतिसाद एक वर्षाच्या रोपांना एक ते दीड किलो
@@yashwantgavhaneagritech thanks 🙏👍
👍
Thank you